मलाही दिपिका दिसायला आवडते.. आणि बारिक आहे म्हणुन तर जास्त आवडते.. मी बारिक नाहिये म्हणुनही असेल कदाचित.. पण निदान तिच्या चेहर्यावर ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात. हसताना गोड दिसते. ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.
पण निदान तिच्या चेहर्यावर ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात. हसताना गोड दिसते. ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.>> अगदी अनुमोदन. नव्या गर्ल्स यु आर वर्थ इट म्हणायच्या जाहिरातीत तर भीतीदायकच दिसते.
Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2010 - 00:38
प्लीज ऐश्वर्याला आणु नका इथल्या चर्चेत.. आपण जिवंत माणसांची चर्चा करतोय, मग भलेही ती माणसे दिसायला कशीही असुदेत... ऐश्वर्या प्लॅस्टिकची बाहुली आहे, चेह-यावर कायम खोटे भाव चिकटवलेले...
त्या नव्या जाहिरातीत लाल ड्रेस घालुन भयानक दिसते, चालताना तर स्क्रिनच्या दोन्ही बाजुंना झोके घेत चालते. अभिषेकबरोबरच्या जाहिरातीत निदान थोडी माणसात आल्यासारखी दिसते...
येस्स्स्स.. तालचे माहित नाही..... पण हम... मध्ये आणि फक्त त्यामध्येच ती सुंदर, गोड वगैरे वगैरे जे काही आहे ते दिसलीय.. 'आंखोकी गुस्ताकीया.....' मध्येतर नजर हटत नाही इतकी गोड दिसते....
पण त्याच भंसालीच्या पुढच्या देवदास मध्ये हाडाचा सापळा आणि त्यावर कातडी फिट्ट बसलेली बाहुली दिसते...
मला नेहमी सलमान टीवीवर दिसला की तीच आठवते आणि तिने त्याला फसवले हेच आठवते.. (मग भलेही खरे काही भलतेच का असेना...)
दिपीका खरंच मरायला टेकलेलीच दिसते. कुपोषीत आणि कायम आजारी असल्या सारखी. ती हसत असली तरी डोळ्यातील भाव कायम सुतकी. बघवत पण नाही. कदाचीत एनोरोक्सिया ने पिडीत असावी असं वाटतं तिला पाहून.
अनुमोदन. पण काय डायलॉग डिलिवरी आहे बाइची. हम , मध्ये ' उसने मेरी रूह को छुआ है म्हणताना चक्क पिसाळ्लेली वेडीच दिसते. अतिप्रेमाने असे होत असेल कदाचित पण हळुवार पणा, वेदना वगैरे काहीच नाही. दिसते चांगली त्यात. सर्वात वाइट तिचा पहिला सिनेमा आहे तो ही बॉबी देवल. - काय जोडी आहे कि नाही. अगदी
मॉडेल प्लास्टिकचे व विचित्र हसणे. - और प्यार होगया बहुतेक. एक जीन्स नावाचा भयानक सिनेमा आला होता.
त्यात ही तेच. ३ एक्ष्प्रेशन्स. हम मध्ये मला अज देवगन ची लै दया आली होती. इतकी सोनपुतळी बायको पण
थंड्गार मी अश्या बायकोला कधीच परत घेतले नसते. त्या हंगेरीतील पुलावरून टाकून दिले असते. तू अन तुझा सलमान करा काय ते म्हणुन. हम दिल दे चुके सनम मला सिनेमा आवड्तो पण.
Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2010 - 00:57
मामी, त्या हंगेरीतल्या पुलावरच तर ती धावत परत येते त्याच्याकडे. आणि माणसे प्रेमात असतात तेव्हा खुप मजबुर होतात.. टाकुन द्यायच्या लोकांच्याही गळ्यात गळे घालतात...
उसने मेरी रुह... बद्दल माझे मत वेगळे आहे. ती खरेच प्रेमात अगतिक झालेली दिसते तेव्हा... मला खुप वाईट वाटले तो सिन पाहताना..
बॉबीबरोबरही केलाय काय सिनेमा तिने????? तो बॉबी एक पाप्याचे पितर.. कुठे हिंदी चित्रपटातला मोस्ट हॅंडसम मॅन त्याचा बाप धर्मेंद्र आणि कुठे हे पोरगे पोरीसारखे केस वाढवलेले..... श्या...सुरवातीला अग्दी भयाण दिसायचा. आता तरी जरा सुधारलाय.. पण धर्मेद्रच्या नखाचीही सर नाही....
काल धर्मेंद्र हेमाचे 'कामदेव जैसी तेरी सुरतीया....' हे गाणे बघत होते.. दोघे अगदी कामदेव आणि रतीसारखे दिसत होते... आणि काय त्यांची पोरे दिसतात....
काल धर्मेंद्र हेमाचे 'कामदेव जैसी तेरी सुरतीया....' हे गाणे बघत होते.. दोघे अगदी कामदेव आणि रतीसारखे दिसत होते... आणि काय त्यांची पोरे दिसतात....>> याला पण अनुमोदन. इशा देओल सनी पाजी. बॉबी. भीतीदायक लोक. असे गाणे पण आहे काय!
Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2010 - 01:16
हो आहे गाणे.. युटुबवर बघा, सुमन कल्याणपुरने गायलेय सुंदर आणि त्यात हे दोघे दिसलेत काय जबरी...
धूम टू मध्ये तर ऐश्वर्या अशी दिसलिये की चेटकिण, हडळ या सर्वांना मागेच टाकेल.
तिचा रोल बिपाशाला दिला असता तर जास्त बरे झाले असते.
केवळ टिचभर कपडे घातले म्हणजे लगेच कोणी मादक आणि आकर्षक दिसायला लागत नाही.. आडातच नाही तर पोह-यात कुठुन येणार????
अगं रोहिणी, इटालीतला म्हणुन चित्रपटात सांगितले पण प्रत्यक्ष चित्रिकरण इटलीत केलेच नाहीय>>>>>>>>>>>>>>>> अच्छा? धन्यवाद साधना.तुझ्यामुळे बरीच माहिति मिळतेय मला.
ऐश्वर्या बद्दल न बोललेलेच बरे तिच्यात काही म्हणता काहिच राम नाही...ओरिजनॅलिटीच नाही सगळी अँजेलिना जोलीची नक्कल मारते. मागे कुठल्याश्या कॉमेडी शो मध्ये तर तो अँकर म्हणाला होता, ऐश्वर्याला विचारले की स्वातंत्र्य दिन कधी? तर ती म्हणेल, ऑफ कोर्स ४ जुलै...
Submitted by स्वप्ना_तुषार on 12 March, 2010 - 17:52
अॅलिस इन वंडरलँड
मस्तच आहे. 3D इफेक्ट पण छान. माला ते मांजर फार आवडल.
लहान असताना दुरर्दशन वर सुध्धा अॅलिस इन वंडरलँड यायच.
त्यामुळे चित्रपट पहायचाच होता.
'ऑस्ट्रेलिया' - ह्युज जॅकमन व निकोल किडमन यांची भूमिका व दुसर्या महायुध्दाची पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. ब्रिटीशांच ऑस्ट्रेलियावर असणारे राज्य, त्यांचे व्यवहार, तेथील उग्र असा वंशवाद, दुसर्या महायुध्दाचा त्या शहराल बसलेला फटका व त्या युध्द्दात होरपळून पण वाचलेल्या आदिवासी मुलांची कथा या चित्रपटात आहे.
यात उधळलेल्या गाईंच्या कळपाला आटोक्यात आणायचा प्रसंग , युद्धात जपान्यांनी केलेली बाँबफेक व लहान मुलांना बेटावरून सोडवून आणायचा प्रसंग रोमांचक आहेत.
दिपीका ऐश्वर्या ...मस्त करमणुक झाली.
मी ही हल्लीच पाहिला वेक अप सिड, छान आहे, आणि रॉकेटसिंग पण मस्त, त्यातली नुसतीच चिवचिव करत हिंडणारी हिरविण म्हणे शेरॉन प्रभाकरची मुलगी आहे.
कार्तिक कॉलिंग कार्तिक शेवट पर्यंत बघावा असा आहे पण नथिंग एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी.
फरहान चांगला वाटतो अॅज ऑलवेज पण दीपिका अशक्य वाईट (दिसते आणि अॅक्टिंग(!) मधेही.)
नोटः मला ती तेलकट अम्मा आणि अतिशय भकास दिसण्यामुळे आवडत नाही (ओ.शां.ओ मधे फक्त आवडली.)
बाकी उंच बारीक असणे हा तर प्लस पॉइंट च आहे :).
>>ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात.
>>ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा!
>> हंगेरी/इटलीतल्या पुलावरुन टाकला असता

>>काकॉका

पण लोकहो.. फिगर मेंटेन करणे अवघड असते हो~~ इतकी पण नावं ठेवु नका.
रच्याक.------------------------------>
>>कामदेव जैसी तेरी सुरतीया..
बघितलं. दोघे लय भारी.
पण लोकेशन काय? आडियन्स काय आनि ती बाई काय गाऊ र्हायली??
आई (पोराची का पोरीची असेना) थितंच हुबी.. झालस्तर बाकीची लोकंपन हुबी.
तेन्च्यासमोर शिव्लेस कापडं घालुन बाई काय नाचुन नाचुन सांग्तिया? "काम्देव" म्हने!
आगं हो.. आसल... पन ते गप्चुप खोप्च्यात सांग की म्हन्लं...
ईषय भरकटवुन टाकला हायच, शेवटचा दनकाघ्या. जितूभाई भी फिग्गर मे थे कभी...
पोरात अॅक्टिंग्/दिसणं कुट्टंबी दम न्हाई बगा पन...

ऋयामसाहेब, आपण चित्रपट पाहिला नाही आणि एका निखळ आनंदाला मुकलात.. कुठे मिळाला तर पाहा.
ह्या गाण्याआधीच्या सिन मध्ये हेमा तिच्या होणा-या नणंदेपासुन एकदम काहीतरी लपवते, मग ती नणंद जबरदस्तीने तिच्या हातातुन ती लपवलेली वस्तु काढुन घेते, तर मॅडमनी लिहिलेली कविता असते. घरात काही कार्यक्रमानिमित्त (बहुतेक साखरपुडाच असावा दोघांचा) बरीच मंडळी असतात. मग ती सगळ्यांसमोर आपल्या होणा-या वहिनीचे गुणप्रदर्शन करते. सगळे तिला गायचा आग्रह करतात, तशा बाई सुरू करतात - कामदेव जैसे तेरी सुरतिया.....
होणारी सासु, नणंद आणी इतर सासरची मंडळी भक्तीभावाने हे भजन ऐकतात.सासुच्या चेह-यावरचे भाव तर पाहिले असतीलच्..किती कौतुकाने बघत होती ती होणा-या सुनेला.... मला आधी वाटलेले काही भजन वगैरे असेल, पण मी नंतर त्या दोघांकडे पाहुन विसंगती विसरली.
पण एवढी स्तुती करुनही शेवटी साखरपुडा होत नाही तो नाहीच.. ते गाण्यात रमलेले बाळ जे दाखवलेय मध्येच ते हेमाचे आहे आणि मी तिचा पती आहे असा पुकारा करत एकजण गाणे संपल्यावर उपस्थित होतो आणि सगळेच फिस्स होते.. कामदेवाचे एका क्षणात angry he man मध्ये रुपांतर होते...
चित्रपट एकदम पाहण्यालायक आहे. एवढे ट्विस्ट्स आहेत की मला रोलरकोस्टर मध्ये बसल्यासारखे गरगरत होते.
>>चित्रपट एकदम पाहण्यालायक आहे
आयला! आसं म्हन्ता? मग हून जाउद्या.
>>चित्रपट पाहिला नाही आणि एका निखळ आनंदाला मुकलात.
अजुन मी जिता हाये. मिळालाच तर बघीन म्हन्तो, तुमी येवडं कवतिक केलं हायसा म्हनुन..
* नुसतं गाणं बघुन बाकीचा इतिहास-भुगोल माहिती नाही पडला हो. बघीन पण आता मिळाला तर.... आभार्स!
** (चु. भु. दे. घे.)
अच्छी है पर लम्बी है>>>>>>
अच्छी है पर लम्बी है>>>>>>:खोखो: मला तर ती अच्छी पण नाही वाटत, लम्बी आहे हे मात्र खरं.
मलाही दिपिका दिसायला आवडते..
मलाही दिपिका दिसायला आवडते.. आणि बारिक आहे म्हणुन तर जास्त आवडते.. मी बारिक नाहिये म्हणुनही असेल कदाचित.. पण निदान तिच्या चेहर्यावर ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात. हसताना गोड दिसते. ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.
पण निदान तिच्या चेहर्यावर
पण निदान तिच्या चेहर्यावर ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात. हसताना गोड दिसते. ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.>> अगदी अनुमोदन. नव्या गर्ल्स यु आर वर्थ इट म्हणायच्या जाहिरातीत तर भीतीदायकच दिसते.
ऐश्वर्याला सुभाष घईने (ताल)
ऐश्वर्याला सुभाष घईने (ताल) आणि भन्साळीने ('हम दिल दे चुके...') माणसाळवली. नाहीतर वरच्या बाबतीत सहमत.
प्लीज ऐश्वर्याला आणु नका
प्लीज ऐश्वर्याला आणु नका इथल्या चर्चेत.. आपण जिवंत माणसांची चर्चा करतोय, मग भलेही ती माणसे दिसायला कशीही असुदेत... ऐश्वर्या प्लॅस्टिकची बाहुली आहे, चेह-यावर कायम खोटे भाव चिकटवलेले...
त्या नव्या जाहिरातीत लाल ड्रेस घालुन भयानक दिसते, चालताना तर स्क्रिनच्या दोन्ही बाजुंना झोके घेत चालते. अभिषेकबरोबरच्या जाहिरातीत निदान थोडी माणसात आल्यासारखी दिसते...
येस्स्स्स.. तालचे माहित
येस्स्स्स.. तालचे माहित नाही..... पण हम... मध्ये आणि फक्त त्यामध्येच ती सुंदर, गोड वगैरे वगैरे जे काही आहे ते दिसलीय.. 'आंखोकी गुस्ताकीया.....' मध्येतर नजर हटत नाही इतकी गोड दिसते....
पण त्याच भंसालीच्या पुढच्या देवदास मध्ये हाडाचा सापळा आणि त्यावर कातडी फिट्ट बसलेली बाहुली दिसते...
मला नेहमी सलमान टीवीवर दिसला की तीच आठवते आणि तिने त्याला फसवले हेच आठवते.. (मग भलेही खरे काही भलतेच का असेना...)
दिपीका खरंच मरायला टेकलेलीच
दिपीका खरंच मरायला टेकलेलीच दिसते. कुपोषीत आणि कायम आजारी असल्या सारखी. ती हसत असली तरी डोळ्यातील भाव कायम सुतकी. बघवत पण नाही. कदाचीत एनोरोक्सिया ने पिडीत असावी असं वाटतं तिला पाहून.
अनुमोदन. पण काय डायलॉग
अनुमोदन. पण काय डायलॉग डिलिवरी आहे बाइची. हम , मध्ये ' उसने मेरी रूह को छुआ है म्हणताना चक्क पिसाळ्लेली वेडीच दिसते. अतिप्रेमाने असे होत असेल कदाचित पण हळुवार पणा, वेदना वगैरे काहीच नाही. दिसते चांगली त्यात. सर्वात वाइट तिचा पहिला सिनेमा आहे तो ही बॉबी देवल. - काय जोडी आहे कि नाही. अगदी
मॉडेल प्लास्टिकचे व विचित्र हसणे. - और प्यार होगया बहुतेक. एक जीन्स नावाचा भयानक सिनेमा आला होता.
त्यात ही तेच. ३ एक्ष्प्रेशन्स. हम मध्ये मला अज देवगन ची लै दया आली होती. इतकी सोनपुतळी बायको पण
थंड्गार मी अश्या बायकोला कधीच परत घेतले नसते. त्या हंगेरीतील पुलावरून टाकून दिले असते. तू अन तुझा सलमान करा काय ते म्हणुन. हम दिल दे चुके सनम मला सिनेमा आवड्तो पण.
मामी, त्या हंगेरीतल्या
मामी, त्या हंगेरीतल्या पुलावरच तर ती धावत परत येते त्याच्याकडे. आणि माणसे प्रेमात असतात तेव्हा खुप मजबुर होतात.. टाकुन द्यायच्या लोकांच्याही गळ्यात गळे घालतात...
उसने मेरी रुह... बद्दल माझे मत वेगळे आहे. ती खरेच प्रेमात अगतिक झालेली दिसते तेव्हा... मला खुप वाईट वाटले तो सिन पाहताना..
बॉबीबरोबरही केलाय काय सिनेमा तिने????? तो बॉबी एक पाप्याचे पितर.. कुठे हिंदी चित्रपटातला मोस्ट हॅंडसम मॅन त्याचा बाप धर्मेंद्र आणि कुठे हे पोरगे पोरीसारखे केस वाढवलेले..... श्या...सुरवातीला अग्दी भयाण दिसायचा. आता तरी जरा सुधारलाय.. पण धर्मेद्रच्या नखाचीही सर नाही....
काल धर्मेंद्र हेमाचे 'कामदेव जैसी तेरी सुरतीया....' हे गाणे बघत होते.. दोघे अगदी कामदेव आणि रतीसारखे दिसत होते... आणि काय त्यांची पोरे दिसतात....
त्या हंगेरीतील पुलावरून टाकून
त्या हंगेरीतील पुलावरून टाकून दिले असते. >> मामी
काल धर्मेंद्र हेमाचे 'कामदेव
काल धर्मेंद्र हेमाचे 'कामदेव जैसी तेरी सुरतीया....' हे गाणे बघत होते.. दोघे अगदी कामदेव आणि रतीसारखे दिसत होते... आणि काय त्यांची पोरे दिसतात....>> याला पण अनुमोदन. इशा देओल सनी पाजी. बॉबी. भीतीदायक लोक. असे गाणे पण आहे काय!
मामी.. धूम टू मध्ये तर
मामी..
धूम टू मध्ये तर ऐश्वर्या अशी दिसलिये की चेटकिण, हडळ या सर्वांना मागेच टाकेल.
हो आहे गाणे.. युटुबवर बघा,
हो आहे गाणे.. युटुबवर बघा, सुमन कल्याणपुरने गायलेय सुंदर आणि त्यात हे दोघे दिसलेत काय जबरी...
धूम टू मध्ये तर ऐश्वर्या अशी दिसलिये की चेटकिण, हडळ या सर्वांना मागेच टाकेल.
तिचा रोल बिपाशाला दिला असता तर जास्त बरे झाले असते.
केवळ टिचभर कपडे घातले म्हणजे लगेच कोणी मादक आणि आकर्षक दिसायला लागत नाही.. आडातच नाही तर पोह-यात कुठुन येणार????
ह्या बीबीच स्टेअरींग
ह्या बीबीच स्टेअरींग चित्रपटावरन हिरॉइनकडे कस काय वळाल??

>> त्येच म्हण्तो मी
त्या दोघींनाही माफ करा आता
वेक अप सिद बघीतला, आवडला, मस्त आहे टाइमपास मूव्ही
मीही काल झेंडा बघितला..
मीही काल झेंडा बघितला.. सेंसर्ड कॉपी. मला तरी आवडला.
आजचे राजकारण हे आता एक धंदा झालेय आणि कार्यकर्ते वगैरे मंडळींपासुन दुर जाऊन राजकारणाने आता कॉर्पोरेट मुखवटा घेतलाय हे खुप छान दाखवलेय त्यात.
>>वेक अप सिद बघीतला >> वेक अप
>>वेक अप सिद बघीतला >> वेक अप दिप्या, इतक्या उशिरा पाहिलास?
त्या हंगेरीतील पुलावरून टाकून
त्या हंगेरीतील पुलावरून टाकून दिले असते. >>>>>>>>>>>>> तो ईटलीतला पूल आहे ना?
ऐश्वर्या येणार म्हणून पूल
ऐश्वर्या येणार म्हणून पूल घाबरून हंगेरीला पळाला असणार!
अगं रोहिणी, इटालीतला म्हणुन
अगं रोहिणी, इटालीतला म्हणुन चित्रपटात सांगितले पण प्रत्यक्ष चित्रिकरण इटलीत केलेच नाहीय
अगं रोहिणी, इटालीतला म्हणुन
अगं रोहिणी, इटालीतला म्हणुन चित्रपटात सांगितले पण प्रत्यक्ष चित्रिकरण इटलीत केलेच नाहीय>>>>>>>>>>>>>>>> अच्छा? धन्यवाद साधना.तुझ्यामुळे बरीच माहिति मिळतेय मला.
ऐश्वर्या बद्दल न बोललेलेच बरे
ऐश्वर्या बद्दल न बोललेलेच बरे तिच्यात काही म्हणता काहिच राम नाही...ओरिजनॅलिटीच नाही सगळी अँजेलिना जोलीची नक्कल मारते. मागे कुठल्याश्या कॉमेडी शो मध्ये तर तो अँकर म्हणाला होता, ऐश्वर्याला विचारले की स्वातंत्र्य दिन कधी? तर ती म्हणेल, ऑफ कोर्स ४ जुलै...
अॅलिस इन वंडरलँड छान
अॅलिस इन वंडरलँड
छान आहे...
आपल्या आतल्या लहान मुलाला आवडेल असा...
माझ्याकडून ५ पैकी ३.५ तारे...
अॅलिस इन वंडरलँड मस्तच आहे.
अॅलिस इन वंडरलँड
मस्तच आहे. 3D इफेक्ट पण छान. माला ते मांजर फार आवडल.
लहान असताना दुरर्दशन वर सुध्धा अॅलिस इन वंडरलँड यायच.
त्यामुळे चित्रपट पहायचाच होता.
'ऑस्ट्रेलिया' - ह्युज जॅकमन व
'ऑस्ट्रेलिया' - ह्युज जॅकमन व निकोल किडमन यांची भूमिका व दुसर्या महायुध्दाची पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. ब्रिटीशांच ऑस्ट्रेलियावर असणारे राज्य, त्यांचे व्यवहार, तेथील उग्र असा वंशवाद, दुसर्या महायुध्दाचा त्या शहराल बसलेला फटका व त्या युध्द्दात होरपळून पण वाचलेल्या आदिवासी मुलांची कथा या चित्रपटात आहे.
यात उधळलेल्या गाईंच्या कळपाला आटोक्यात आणायचा प्रसंग , युद्धात जपान्यांनी केलेली बाँबफेक व लहान मुलांना बेटावरून सोडवून आणायचा प्रसंग रोमांचक आहेत.
दिपीका ऐश्वर्या ...मस्त
दिपीका ऐश्वर्या ...मस्त करमणुक झाली.
मी ही हल्लीच पाहिला वेक अप सिड, छान आहे, आणि रॉकेटसिंग पण मस्त, त्यातली नुसतीच चिवचिव करत हिंडणारी हिरविण म्हणे शेरॉन प्रभाकरची मुलगी आहे.
कार्तिक कॉलिंग कार्तिक शेवट
कार्तिक कॉलिंग कार्तिक शेवट पर्यंत बघावा असा आहे पण नथिंग एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी.
फरहान चांगला वाटतो अॅज ऑलवेज पण दीपिका अशक्य वाईट (दिसते आणि अॅक्टिंग(!) मधेही.)
नोटः मला ती तेलकट अम्मा आणि अतिशय भकास दिसण्यामुळे आवडत नाही (ओ.शां.ओ मधे फक्त आवडली.)
बाकी उंच बारीक असणे हा तर प्लस पॉइंट च आहे :).
>>ऐश्वर्या सारखे उग्र आणि
>>ऐश्वर्या सारखे उग्र आणि निर्बुदध आचरट आणि उर्मट भाव तरी नसतात.
>>ऐश्वर्या कडे पहावत नाही, समोरच्यावर उपकारच करते जणु.
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा!
>> हंगेरी/इटलीतल्या पुलावरुन टाकला असता
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा!
>>काकॉका
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा!
पण लोकहो.. फिगर मेंटेन करणे अवघड असते हो~~
इतकी पण नावं ठेवु नका.
रच्याक.------------------------------>
>>कामदेव जैसी तेरी सुरतीया..
बघितलं. दोघे लय भारी.
पण लोकेशन काय? आडियन्स काय आनि ती बाई काय गाऊ र्हायली??
आई (पोराची का पोरीची असेना) थितंच हुबी.. झालस्तर बाकीची लोकंपन हुबी.
तेन्च्यासमोर शिव्लेस कापडं घालुन बाई काय नाचुन नाचुन सांग्तिया? "काम्देव" म्हने!
आगं हो.. आसल... पन ते गप्चुप खोप्च्यात सांग की म्हन्लं...
ईषय भरकटवुन टाकला हायच, शेवटचा दनकाघ्या. जितूभाई भी फिग्गर मे थे कभी...
पोरात अॅक्टिंग्/दिसणं कुट्टंबी दम न्हाई बगा पन...
पण लोकेशन काय? आडियन्स काय
पण लोकेशन काय? आडियन्स काय आनि ती बाई काय गाऊ र्हायली??
ऋयामसाहेब, आपण चित्रपट पाहिला नाही आणि एका निखळ आनंदाला मुकलात.. कुठे मिळाला तर पाहा.
ह्या गाण्याआधीच्या सिन मध्ये हेमा तिच्या होणा-या नणंदेपासुन एकदम काहीतरी लपवते, मग ती नणंद जबरदस्तीने तिच्या हातातुन ती लपवलेली वस्तु काढुन घेते, तर मॅडमनी लिहिलेली कविता असते. घरात काही कार्यक्रमानिमित्त (बहुतेक साखरपुडाच असावा दोघांचा) बरीच मंडळी असतात. मग ती सगळ्यांसमोर आपल्या होणा-या वहिनीचे गुणप्रदर्शन करते. सगळे तिला गायचा आग्रह करतात, तशा बाई सुरू करतात - कामदेव जैसे तेरी सुरतिया.....
होणारी सासु, नणंद आणी इतर सासरची मंडळी भक्तीभावाने हे भजन ऐकतात.सासुच्या चेह-यावरचे भाव तर पाहिले असतीलच्..किती कौतुकाने बघत होती ती होणा-या सुनेला.... मला आधी वाटलेले काही भजन वगैरे असेल, पण मी नंतर त्या दोघांकडे पाहुन विसंगती विसरली.
पण एवढी स्तुती करुनही शेवटी साखरपुडा होत नाही तो नाहीच.. ते गाण्यात रमलेले बाळ जे दाखवलेय मध्येच ते हेमाचे आहे आणि मी तिचा पती आहे असा पुकारा करत एकजण गाणे संपल्यावर उपस्थित होतो आणि सगळेच फिस्स होते.. कामदेवाचे एका क्षणात angry he man मध्ये रुपांतर होते...
चित्रपट एकदम पाहण्यालायक आहे. एवढे ट्विस्ट्स आहेत की मला रोलरकोस्टर मध्ये बसल्यासारखे गरगरत होते.
>>चित्रपट एकदम पाहण्यालायक
>>चित्रपट एकदम पाहण्यालायक आहे
आयला! आसं म्हन्ता? मग हून जाउद्या.
>>चित्रपट पाहिला नाही आणि एका निखळ आनंदाला मुकलात.
मिळालाच तर बघीन म्हन्तो, तुमी येवडं कवतिक केलं हायसा म्हनुन..
अजुन मी जिता हाये.

Pages