Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
आज एका रिक्षाच्या मागे लिहीले
आज एका रिक्षाच्या मागे लिहीले होते,
जिथे शनी तिथे काय कमी.
शनी च्या बाबतीत हे असे काही पहिल्यांदाच वाचले.
बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलय तुला वाघानं! >> रॉबीन एक्दम बेष्ट.
माझा मित्राच्या गाडिवर्चे
माझा मित्राच्या गाडिवर्चे वाक्य:- शेर के बच्चे दो हि अच्छे
मत ले पंगा पटक दुंगा.
मत ले पंगा
पटक दुंगा.
Dad says No RACE, Mom says No
Dad says No RACE,
Mom says No GirlFriend
Brother's Love
Brother's Love
फक्त तुझ्सासाठि
फक्त तुझ्सासाठि
एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य:
एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य: अं हं. घाई करायची नाही.
>>अं हं. घाई करायची नाही. या
>>अं हं. घाई करायची नाही.
या वाक्यावरून ट्रक ड्रायव्हर बाई असावी असे वाटते.
या वाक्यावरून ट्रक ड्रायव्हर
या वाक्यावरून ट्रक ड्रायव्हर बाई असावी असे वाटते. >> अं हं. त्याच्या बायकोने त्याला तसं म्हणलं असेल
आज पाहिलेली वाक्ये.
धक्का लागी बुक्का
जरा ब्रेक लावा
रिक्शाच्या आरशावरती लिहिलेल
रिक्शाच्या आरशावरती लिहिलेल वाक्यः
बोयफ्रेन्ड बरोबर मागे बसून भैय्या म्हनू नये...
(No subject)
कोल्हापुरात रिक्षाच्या मागे
कोल्हापुरात रिक्षाच्या मागे अजुन दोन वाक्यं
१. आबा कावतोय!
२. नाना! (आणि नाना पाटेकरचं चित्र लावलेलं..)
>कोल्हापुर मध्ये रिक्क्षाच्या मागे हमखास पाहीलेला वाक्य... "लेट्स चिंगळी" ....
>अ ओ, आता काय करायचं काहीच्या काही लिहीतात बुवा...काय कळलं न्हाय बगा....
हे नाही दिसलं कधी.... पण काहीही लिहीतील....
मयुरेश, एकदम भन्नाट!!!
मयुरेश,
एकदम भन्नाट!!!
एका रिक्क्षाच्या आतमध्ये
एका रिक्क्षाच्या आतमध्ये लिहिलेली २ वाक्य,
हजार खुशीयां कम है, एक गम मिटानेके लिये !
एक गम काफी है, हजार खुशीयां मिटानेके लिये !!!
परवा एक अप्रतिम वाक्या वाचल
परवा एक अप्रतिम वाक्या वाचल ओटो वर !! जे वाचुन फुट्लो होतो आम्ही
"मै भीम का दीवाना हु"
माझ्या सुमोच्या मागे मी काय
माझ्या सुमोच्या मागे मी काय लिहू?
"Asashōryū" असे लिहा
"Asashōryū" असे लिहा
http://en.wikipedia.org/wiki/Asash%C5%8Dry%C5%AB_Akinori
>>>>>माझ्या सुमोच्या मागे मी
>>>>>माझ्या सुमोच्या मागे मी काय लिहू?
'जपानी' असं लिही लिंब्या..
महेश , किरू LOL पण मला तस
महेश , किरू LOL पण मला तस नकोय
अस काहीस हवय....
१) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
२) कटकट करु नका, जावा फुढ
३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा
४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल का
वगैरे वगैरे
अस्ल काय तरी सुचवा!
लिंबूटिंबू "अगले मोडपे मौत
लिंबूटिंबू "अगले मोडपे मौत खडी है, मरनेकी भी क्या जल्दी है" लिहा म्हणजे हॉर्न वाजवून कटकट करणारा गप्प बसेल. माझी गाडी नाहीये अजून नाहीतर मी नक्की ही पाटी लावली असती.
झकास स्वप्ना हे वाक्य वाचले
झकास स्वप्ना हे वाक्य वाचले तर अॅक्सिलेटरवरुन पाय झटक्यात उचलला गेलाच पाहिजे!
बर याच धर्तीवर
अगले मोडपे पुलिस खडी है, जेल जानेकी इतनी भी क्या जल्दी है? ...... अस केल तर? जुळवा जुळवा काहीतरी
जमल तर मराठिमधे देखिल
लिंबू, पण आजकाल पोलिसला फारस
लिंबू, पण आजकाल पोलिसला फारस कोण घाबरत नाय...
जेल बिल मधे टाकायला खुद्द पोलिसच उत्सुक नसतात.
हे जमतय का बघा ---
"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"
कोल्लापुरी लिवा मग... "करशील
कोल्लापुरी लिवा मग... "करशील नाद, तर होशील बाद.."
पुर्वी काही ठीकाणी लिहिलेलं
पुर्वी काही ठीकाणी लिहिलेलं असायच...
"२ ये ३० का जाऊ ? "
limbutimbu कुडमुड्या ज्योतिषी
limbutimbu
कुडमुड्या ज्योतिषी असे लिहा.
लिंबु हे लिही बघ जमतंय का
लिंबु हे लिही बघ जमतंय का ते,
"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका,
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."
नाही तर हे, होतील एकाचे दोन,
नाही तर हे,
होतील एकाचे दोन, तुम्हाला का काळजी?
किंवा टॅक्सी ९२११ मधलं "तुझे
किंवा टॅक्सी ९२११ मधलं "तुझे मरना है तो मर, दुसरेकी क्यो वाट लगाता है?"
काल लोकसत्तामध्ये एक शेर
काल लोकसत्तामध्ये एक शेर वाचला तो पण अप्रतिम आहे:
मौत कितनी भी शानदार सही
जिंदगी का मगर जवाब नही
हे लिहून बघा. एखादा शायराना अंदाज वाला ड्रायव्हर मागच्या गाडीत असेल तर हॉर्न वाजवणार नाही
माझ्या सुमोच्या मागे मी काय
माझ्या सुमोच्या मागे मी काय लिहू?
>> "मला अनुल्लेखाची सवय आहे . हॉर्न वाजवला नाही तरी चालेल ." हे कसे वाटते?
Pages