Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून क्लू
अजून क्लू

क्लॅरिफिकेशन - साहित्यिक नायक म्हणजे पुस्तकातला फिक्शनल हिरो असे अभिप्रेत आहे, प्रत्यक्ष साहित्यिक नाही. उदा. फास्टर फेणे. हिरो २ ने सेम फिक्शनल हिरोची भूमिका तीन वेळा केली आहे.
३) हिरो २ ची हिरोईन फॉर्मर मिस इंडिया आहे.
चित्रं गाण्यातलं आहे का?
चित्रं गाण्यातलं आहे का?
धर्मेंद्र आणि संजय दत्त यांनी किमान तीन वेळा साहित्यिकाचा रोल केला आहे. यातला एक दिल्लगीतला प्रोफेसरचा आहे पण तो कविता करत असतो. उच्चार शास्त्र मार्गदर्शक म्हणून राजकुमार (पाकिजा), नसिरुद्दीन शाह (थेटर) आणि अमरीश पुरी यांची नावे येतात. अमरीश पुरी हिरो नाहीत. सचिनने शोलेच्या वेळी केलंय असं त्याचं म्हणणं आहे.
ऐलान ए जंग, फरिश्ते, हुकूमत असल्याच पिक्चरपैकी एखादा असावा.
चित्रं गाण्यातलं आहे का? >>
चित्रं गाण्यातलं आहे का? >> अर्थात
साहित्यिकाचा रोल >> क्लॅरिफिकेशन पाहा. गोंधळाबद्दल क्षमस्व.
क्रिश 3 - ह्रितिक, प्रियांका
क्रिश 3 - ह्रितिक, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय, नासिरुद्दीन शाह
नासिरुद्दीन शाहने व्हिसलिंग वूड्स मध्ये आणि इतर ठिकाणी स्पीच ट्रेनिंग दिले आहे.
क्रिश 3 नाही.
क्रिश 3 नाही.
खुल जायेगा किस्मत का ताला
खुल जायेगा किस्मत का ताला-गिरफतार??
खुल जायेगा किस्मत का ताला >>
खुल जायेगा किस्मत का ताला >> नाही.
दोन व्हिजुअल्स (जे गाण्यातीलच आहेत) खेरीज सगळे क्लू पुन्हा एकत्र आणि आणखी एक नवीन क्लू देतो आहे.
१) सिनेमात तीन हिरो आहेत.
२) हिरो १ ने उच्चार/लहेजा मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
३) (क्लॅरिफाईड आणि अपडेटेड) हिरो २ ने आपल्या कारकीर्दीत एका प्रसिद्ध पुस्तकातल्या फिक्शनल हिरोची भूमिका किमान ३ वेळा केली आहे.
४) हिरो २ ची हिरोईन फॉर्मर मिस इंडिया आहे.
नवीन क्लू
५) हिरो १ ने एका वेगळ्या सिनेमात सुपरमॅनची भूमिका केली होती.
पूजा बात्रा.. संजय दत्त आहे.
पूजा बात्रा.. संजय दत्त आहे.
पूजा बात्रा.. संजय दत्त >>
पूजा बात्रा.. संजय दत्त >> दोन्ही नाही.
कोडं चांगलं बनलंय.
कोडं चांगलं बनलंय.
तिसरा हिरो गोविंदा किंवा पुनीत इस्सर असू शकतो. पुनीत इस्सर हा डिक्शन कोच आहे.
पुनीत इस्सर + सदाशिव अमरापूर्कर = ऐलान ए जंग.
मग बाकिच्या अटी ठणाणा करतात. दारा सिंग पण आहे त्यात
दारा सिंग ने हर्कुलिस, हनुमान, अलेक्झांडर (सिकंदर), सॅम्सन, टारझन,
रजत कपूर, पंकज कपूर यांनी साकारलेले अनुक्रमे व्योमकेश बक्षी / करमचंद हे पात्र. मालिका तीन पेक्षा जास्त वेळा आलेली आहे.
यांची पुणेरी मिसळ बनवली तर कदाचित सापडेल.
गोवींदाने सुपरमॅनची भूमिका
गोवींदाने सुपरमॅनची भूमिका केली होती बहुतेक एका चित्रपटात. निदान गाण्यात तरी तो त्या वेषात होता. पण तो डिक्शन कोच आहे का?
दोन व्हिजुअल्स - सदाशिव
दोन व्हिजुअल्स - सदाशिव अमरापूरकर, गुलशन ग्रोव्हर
हिरो १ - पुनीत इस्सर
हिरो २ - हेमंत बिरजे
दिल बेसहारा - जान लड़ा देंगे
दोन व्हिजुअल्स - सदाशिव
दोन व्हिजुअल्स - सदाशिव अमरापूरकर, गुलशन ग्रोव्हर
हिरो १ - पुनीत इस्सर
हिरो २ - हेमंत बिरजे
दिल बेसहारा - जान लड़ा देंगे >>
सर्व बरोबर झिलमिल!
राज अज्ञानींच्या प्रतिसादात आल्याप्रमाणे पुनीत इस्सार डिक्शन कोच आहे. त्यानेच सुपरमॅनची भूमिका ही केली होती. हेमंत बिरजेने किमान तीन वेळा टारझनची भूमिका केली आहे - अॅड्व्हेंचर्स ऑफ टारझन, जंगली टारझन आणि टारझन की बेटी. मिस इंडिया हिरोईन साहिला चढ्ढा. आणि जान लडा देंगेचा तिसरा हिरो दस्तुरखुद्द सदाशिव अमरापूरकर आहे.
गाण्याची लिंक - https://youtu.be/Wzgu_Sag9x0
जान लडा देंगे ऑस्कर ला गेलेला
जान लडा देंगे ऑस्कर ला गेलेला का?
बापरे! पायस म्हणजे हिंदी
बापरे! पायस व झिलमिल म्हणजे हिंदी सिनेमाचे सखाराम गटणेच आहेत !
'जान लडा देंगे' : 'केतकी पिवळी पडली!'
अशा नावाचा सिनेमा आहे हेच मुळी मला माहित नव्हते, असो, इथे कुणीही पाहिले नसतील असे मिथुनपट, 'हप्ता वसूली', 'एकता एक पॉवर' सारखे अनवट सिनेमे मी पाहिले आहेत अशा माझ्या अहंकाराच्या फुग्याला टाचणी लागणेही आवश्यक होते !
जबरी झिलमिल.
जबरी झिलमिल.
मला दोन वेगळी कोडी वाटली आणि दुसरे व्हिजुअल रणवीर सिंगचे वाटले आणि तरीही कुणाला येत का नाहीय, , म्हणजे मी एकटाच ढ नाही असे समजून खुश होत होतो धागा वर येउन उघडला की. पण कोडं देणारे पायस आहेत हे बघुन ती खुशी टिकत नव्हती. मग मी_अनु यांना पण येत नाहीय यावर खुश होत होतो.
कातरवेळी तिने त्या कोड्याकडे
कातरवेळी तिने त्या कोड्याकडे पाहिलं.ते स्वतः घातलेलं नव्हतं.आणि त्या अनवट वेळी खूप डोकं खाजवल्यावर 'आपल्याला दुसऱ्यांनी घातलेली इतकी हिंट दिलेली कोडी सुटत नाहीत' ही जाणीव गवतातून डोकावणाऱ्या सापाप्रमाणे होऊन ती भयभीत झाली.
मी पण कालपासून येऊन पाहून
मी पण कालपासून येऊन पाहून जातेय. मनातल्या मनात प्रयत्न केला होता.
तो फोटो धुरंधर आहे अगदी.
कोडं सुटलं नसतंच. पण आज कधी
कोडं सुटलं नसतंच. पण आज कधी नाही ते बॅडमिटन खेळल्याने पाठ, मांड्या, पाय, पायाचा तळवा हे अवयव आपल्याला आहेत कि नाहीत असं थोडा वेळ वाटत होतं इतके ते कडक झाले होते, आणि घरी आल्यावर त्यांचा जो आक्रोश सुरू झाला, त्यामुळं एव्हढेच अवयव असावेत असं वाटू लागलं. त्या परिस्थितीत मेंदू असलं कोडं सोडवण्याच्या मनःस्थितीत बिल्कुल नव्हता. म्हणून नेकी कर गंगा मे डाल न्यायाने जे जे आठवलं ते जनहितार्थ प्रसारीत केलं.
धुरंधर चा गेटअप चिंग ने इथूनच
धुरंधर चा गेटअप चिंग ने इथूनच उचलला असणार
बाबा कुकु 
???
???
शाहरूख खान वाटतो.
शाहरूख खान वाटतो.
तू मेरे सामने?
नाही ....
नाही ....
लिखा है ये.. जुही सन्नी डर.
लिखा है ये.. जुही सन्नी डर.
Perfect
Perfect
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरूनही
केवळ एक चित्रपट नसून एक 'नॉस्टॅल्जिया' आहे
रहेना है तेरे दिल में
रहेना है तेरे दिल में
अस्मिता गर्द जांभळी पैठणी
अस्मिता गर्द जांभळी पैठणी तुला
आवडता पिक्चर आहे, तू म्हणतेस
Pages