Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सौदागर सौदा कर. मला आवडते हे
सौदागर सौदा कर. मला आवडते हे गाणे खूपच. कविता कृष्णमूर्ती चा बेस्ट आवाज आहे ह्यात.
लंपन>> हेच लिहायला आलो होतो.
लंपन>> हेच लिहायला आलो होतो.
चित्र कळले पण क्लू मुळे गोंधळ झाला. त्याच्यासाठीच असे क्लू देती अनू

दिलीपकुमार आणि राजकुमार
दिलीपकुमार आणि राजकुमार दोघेही अनुक्रमे पेशावर आणि क्वेट्टयाचे.
हेहे.यावेळी फारच सोपा पेपर
हेहे.यावेळी फारच सोपा पेपर गेलेला दिसतोय.तुम्ही आता ai प्रमाणे माझी खूप डाटा सॅम्पल मिळाल्याने माझं मन ओळखू लागलात.तुमची ही मेमरी कॅशे रिकामी करावीच लागेल.
मला अनुचे हिंट्स आणि क्लू
मला अनुचे हिंट्स आणि क्लू वाचायला मजा येते इकडे
आशा बाईंचे गाजलेले गाणे. लगेच
मधुबाला - किशोरकुमारचं चलती
मधुबाला - किशोरकुमारचं चलती का नाम गाडी मधलं
किंवा
बेकरार मधलं संजय दत्त - पद्मिनी कोल्हापुरेचं असावं.
जाळं / झुला बर्याच गाण्यात आहे. बाकीचे डिटेल्स स्पष्ट नाहीत. अजून एक गाणं आठवतोय.
सिलसिला - रेखा.
नाही ह्या पैकी एकही नाही.
नाही ह्या पैकी एकही नाही. ह्यातले एक कडवे आहे ती घटना शुक्रवारी घडणार आहे.
जब प्यार किसीसे होता है आणि
जब प्यार किसीसे होता है आणि सुन जा ए ठंडी हवा हे दोन्ही बाद झाले राखी मुळे.
सचिन सारिका चा रक्षाबंधन माझ्याकडे दिसत नाही. त्यामुळे आता पास. यात असेल कदाचित.
क्यों लगा प्यार को चांद ग्रहण
क्यों लगा प्यार को चांद ग्रहण?
नाही.. पंचम चे संगीत.
नाही.. पंचम चे संगीत.
मेरा कुछ सामान?
मेरा कुछ सामान?
त्यात ‘एक तो सोलह चांद की रातें’ आहे.
करेक्ट माझेमन. मी पण 'मेरा
करेक्ट माझेमन. मी पण 'मेरा कुछ सामान...' लिहायलाच आले होते.
बरोब्बर उत्तर. आता पुढचे द्या
बरोब्बर उत्तर. आता पुढचे द्या
- नॅशनल अवॉर्ड विजेता अभिनेता
- नॅशनल अवॉर्ड विजेता अभिनेता
- नेपो अभिनेत्री
ड्रीम गर्ल-आयुष्यमान नुसरत
ड्रीम गर्ल-आयुष्यमान नुसरत
मै भी हुं तू भी है आमने सामने..एक मुलाकात मे
सॉरी सॉरी
ड्रेस सेम आहेत, त्यामुळे गोंधळ
हे झांवी आणि ईशान खट्टर चे धडक चे शीर्षकगीत
दोन्ही नाही
तीनही नाही
अययो.गुगली.फसवा गुगली.लेट मी
अययो.गुगली.फसवा गुगली.लेट मी डिग डीप.
अजून क्लू पाहिजे
अजून क्लू पाहिजे
मोतीचूर चकनाचूर
मोतीचूर चकनाचूर
नवाझुदिन सिद्दिकी आणि आथिया शेट्टी
हे गाणं एका जुन्या कवितेवरून
हे गाणं एका जुन्या कवितेवरून लिहिलेलं आहे.
मोतीचूर चकनाचूर - नाही
मोतीचूर चकनाचूर - नाही
जे हाल ए मिस्किन, गुलामी?
जी हाल ए मिस्किन, गुलामी?
नॅशन अवार्ड अभिनेता - मिथुनदा
अनिता राजचे वडील इंडस्ट्रीत होते बघता ती नेपो
बरोब्बर
बरोब्बर. तुम्हाला एक पैठणी जॅकेट.
ज़िहाल ए मस्कीं मकुन तग़ाफुल या अमीर खुसरोच्या शायरीवरून लिहिले आहे.
घर मोरे परदेसीया
घर मोरे परदेसीया
नेपो गर्ल : अलिया भट
नॅशनल अवॉर्ड विजेता अभिनेता : संजय दत्त
तुम्हाला एक पैठणी जॅकेट >>
तुम्हाला एक पैठणी जॅकेट >> धन्यवाद
तो उच्चार सांगितल्याबद्दल आभार, ते ज़िहाल ए मस्कीं मी दरवेळेस वेगवेगळे उच्चारतो 
मंडोर गार्डन पाहून आधी माझ्या मनात हिवड्यातले मोर नाचू लागले होते (सैफ = नॅशनल अवार्ड, करिश्मा = नेपो) पण बडजात्या एवढी डल फ्रेम लावणे अशक्य आहे. तिथे शूट झालेले इतर सिनेमे - तेरे नाम आणि गुलामी. सुदैवाने भाईला अजून नॅशनल अवार्ड दिलेला नसल्याने ज़िहाल ए मस्कीं हा एकच पर्याय उरतो.
पुढचे कोडे
पुढचे कोडे

१) सिनेमात तीन हिरो आहेत.
२) हिरो १ ने उच्चार/लहेजा मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
३) हिरो २ ने आपल्या कारकीर्दीत किमान ३ वेळा एका प्रसिद्ध साहित्यिक नायकाची भूमिका वठवली आहे.
मंडोर गार्डन पाहून आधी माझ्या
मंडोर गार्डन पाहून आधी माझ्या मनात हिवड्यातले मोर नाचू लागले होते >>> काय अब्यास, काय अब्यास.
नसीरुद्दीन शाहने गालिबची
नसीरुद्दीन शाहने गालिबची भुमिका केली आहे. ३ ॲक्टर्स म्हणजे त्रिदेव की विश्वात्मा. पण त्यात अमरापूरकर नाही.
मोहरा असेल तर अक्षय कुमार किंवा बलवान शेट्टीचा उच्चार ट्रेनिंगशी दूरदूरतक संबंध नाही.
कादर खान उच्चार मार्गदर्शक म्हणून?
मोहरा?
मोहरा?
पण अक्षय कुमार किंवा सुनील शेट्टी यापैकी कोणाचाही gui भाषा मार्गदर्शक वाला वाटत नाही.
तहलका?
अजून क्लू पाहिजे
Pages