Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत ची 2 विधाने बरोबर आहेत
भरत ची 2 विधाने बरोबर आहेत.आता एकदम जवळ.
Dear Country....?
Dear Country....?
अर्थात हे त्या फोटोवरून शोधले.
सिनेमा निशानची. १ की २ आणि
सिनेमा निशान्ची. १ की २ आणि गाणं कोणतं ते शोधता आलं नाही.
हो!! भरत चे डिटेक्टिव्ह
हो!! भरत चे डिटेक्टिव्ह स्किल्स आणि ऋतुराज चे फायनल उत्तर बरोबर!! एक एक पैठणी टोपी.
धन्यवाद. टोपीला मॅचिंग कपडे
धन्यवाद. टोपीला मॅचिंग कपडे घेणं आलं. नालासाठी घोडा.
यांची उत्तरे?
1. नायकाचा 1 पालक सिनेसृष्टीत
2. या चित्रपटातील एक कलाकार प्रसिद्ध कवी आहे
3. या चित्रपटातील एक कलाकार पोटापाण्यासाठी चित्रपटावर अवलंबून नाही.
4. या चित्रपटातील एक कलाकार कर्जबाजारी असू शकतो.
1. अपूर्व ठाकरे(आई स्मिता
1. अपूर्व ठाकरे(आई स्मिता ठाकरे निर्माती)
ज्यांना ऐकवतो दाखवतो ते सगळे 'का?का?का?' म्हणून ओरडतात.
2. रोसेश की कविताएं
3. विनीत कुमार सिंग (md in आयुर्वेद)
4. रोसेश अभिनेता शेतीत तोटा होऊन कर्जबाजारी झाला होता
5. भयंकर गाणं आहे
अनु, वेलकम बॅक करायचं राहिलं.
अनु, वेलकम बॅक करायचं राहिलं.
अपूर्व ठाकरे की ऐश्वर्य ? विनीत कुमार सिंगने डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नसावी. पण भावना पोचल्या.
राजेश कुमार या चित्रपटात रोसेश म्हणूनच आलाय का?
मला या नावाचा चित्रपट आणि ठाकरे कुलो त्पन्न मुलगा हिरो आहे, हे दोन्ही माहीत नव्हते. इतका मी दगडाखाली राहतो. तिथून बाहेर काढल्याबद्दल आभार. हे चित्रपट बघण्यासारखे आहेत का?
मला ह्यातलं काहीही माहिती
मला ह्यातलं काहीही माहिती नाही, अगदी एकही गोष्ट. मला जन्मात आलं नसतं. "श्रद्धा, झिलमिल लेव्हल आहे रे बाबा !"म्हणत गप बसले होते.
भरत आणि ऋतुराज, शाब्बास!

बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यात चार लोक हवेत म्हणून आले.
गुगलने फार सोपं केलं . उगाच
गुगलने आणि ए आय ने फार सोपं केलं सगळं . ज्याने त्या व्यायामशाळेबद्दल लिहून ठेवलं , त्याला / तिला मी ती टोपी पाठवून देईन.
दुसरं येऊ द्या.
दुसरं येऊ द्या. काठीण्यपातळीचा अंदाज आला.
हायला, हे मिस झालं. वेलकम बॅक
हायला, हे मिस झालं. वेलकम बॅक अनु.... बाकी प्रसिद्ध कवी वाचून आधी माझ्या डोक्यात रोसेशच आलेला.... 'मॉमा का पर्स, जैसे हॉस्पिटल की प्यारी कोई नर्स....'
सासरा आणि सून अशी रोमँटिक
सासरा आणि सून अशी रोमँटिक पेअर.
बबिता आणि शशी कपूर?
बबिता आणि शशी कपूर?
आये बैठे खाये पिये किसके
आये बैठे खाये पिये किसके
https://youtu.be/yHSH6LVFgLQ?t=46
बरोबर. अगदीच बिगरी लेव्हलचं
बरोबर. अगदीच बिगरी लेव्हलचं होतं का?
रोमँटीक सासरा म्हटल्यावर पैला
रोमँटीक सासरा म्हटल्यावर पैला डाऊट शशी कपूरवरच जाणार. केशरचनेवरून ती सून बबिता वाटली.
एक सोपं कोडं देऊन थांबते बरं
एक सोपं कोडं देऊन थांबते बरं का.

1. नायिका2 खऱ्या आयुष्यात एका नेपो कीड च्या प्रेमात
2. नायक खऱ्या आयुष्यात कोणत्याही नेपो कीड च्या प्रेमात नाही.
3. नायिका1 ची चित्रपटात स्थिती ही नायिका2 ची वास्तव आयुष्यात स्थिती
सोपं म्हणजे इतकं सोपं???
सोपं म्हणजे इतकं सोपं???
लट्टू - गजनी.
Pages