Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चाहा है तुझे चाहेंगे
चाहा है तुझे चाहेंगे
चाहा है तुझे चाहेंगे >> नाही
चाहा है तुझे चाहेंगे >> नाही
अजून काही क्लू -
अजून काही क्लू -
३) हिरोईन चे कोणीही नातेवाईक चित्रपट सृष्टीत नाहीत.
४) या सिनेमातल्या एका अभिनेत्रीच्या नातलागासोबत या सिनेमातल्या अभिनेत्याने काम केलेले आहे.
हे घ्या त्या फोटोच्या आधीचा
हे घ्या त्या फोटोच्या आधीचा शॉट. आता काही कळते आहे का?
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित वाटतायत.
हो तेच आहेत. हिफाजत
हो तेच आहेत. हिफाजत चित्रपटातले गाणे आहे.
मोहब्बत तो करता है सारा जमाना….
इथे पहिल्यांदा मला कोडे सुटले
इथे पहिल्यांदा मला कोडे सुटले आहे. आनंद गगनात मावेना
सोनाली ला पैठणी
सोनाली ला पैठणी
हिफाजत चित्रपटातले गाणे आहे.
हिफाजत चित्रपटातले गाणे आहे.

मोहब्बत तो करता है सारा जमाना>>> अर्रे ? कधी आला हा पिक्चर?
काय तो अब्यास, शालेय अभ्यासक्रमात असणार नक्की
अर्रे ? कधी आला हा पिक्चर? >
अर्रे ? कधी आला हा पिक्चर? >>> अरे इसको हिफाजत नहीं पता ?? काय हे!
आपण सगळे लहान होतो तेव्हाच आलाय.
आशु तुला बटाटा वडा हे गाणे
आशु तुला बटाटा वडा हे गाणे माहिती आहे का? त्याच पिक्चर मधले हे दुसरे गाणे. हे बघ ते गाणे
https://youtu.be/omOlW4zIzhE?si=OmI2W0h9eppk1Sn_
हिफाजत म्हणजे तो सिनेमा
हिफाजत म्हणजे तो सिनेमा ज्याच्या सेटवर अनिल कपूरची बायको येऊन थांबायची. म्हणून सिनेमाचे नाव बदलून हिफाजत ठेवले.
तुला बटाटा वडा हे गाणे माहिती
तुला बटाटा वडा हे गाणे माहिती आहे का?>> हो. हो. अशक्य गाणं आहे ते..
बघते दुसरे गाणे पण.
तुम्ही लोक हा धागा चालू रहावा & काल्पनिक पैठण्या मिळाव्या म्हणून किती कष्ट सहन करता गडे
धागा तळाला गेला कि एक सोप्प
धागा तळाला गेला कि एक सोप्प कोडं द्यायचं ही प्रथा चालू ठेवण्यासाठी.

सोपं म्हणजे इतकंही सोपं नाही
सोपं म्हणजे इतकंही सोपं नाही द्यायचं.
साजन साजन ओ मेरे साजन (इश्क मे जब जी घबराया) - दिल का रिश्ता
सलुते __/\__ (Salute)
सलुते __/\__
(Salute)
एका अगदी सोप्या कोड्याने या
एका अगदी सोप्या कोड्याने या धाग्याला वर आणते आहे.

क्लू
1. नायकाचा 1 पालक सिनेसृष्टीत
2. या चित्रपटातील एक कलाकार प्रसिद्ध कवी आहे
3. या चित्रपटातील एक कलाकार पोटापाण्यासाठी चित्रपटावर अवलंबून नाही.
4. या चित्रपटातील एक कलाकार कर्जबाजारी असू शकतो.
5. हे कोडे सोडवल्यावर तुम्हाला 'का?का?का?का सोडवले कोडे???' असे वैफल्य येऊ शकेल.
शमिताभ?
शमिताभ?
1. धनुष
2. जावेद अख्तर
नाही
नाही
5 वा क्लू महत्वाचा आहे
2 रा पण.
या चित्रपटाबद्दल चित्रपट धाग्यावर चर्चा झाली आहे.
https://youtu.be/y8He-PZIgOg
https://youtu.be/y8He-PZIgOg?si=9Mm86iWv64uQm09d
कवी - गुलशन बावरा
चित्रपटावर अवलंबून नसलेली खासदार जयाभाभी भागदौडी बच्चन
संभाव्य कर्जबाजारी कलाकार अमिताभ बच्चन
उत्तर चुकलेले आहे
उत्तर चुकलेले आहे
हे जंजिर गाणे क्लू 5 मध्ये बसत नाही, अतिशय सुंदर गाणे.
अजून एक क्लू:
गाण्याच्या बॅकग्राउंड मध्ये अश्या गोष्टी आहेत ज्या दिसल्या तर लगेच गाणे कळून येईल.त्यामुळे बरेच क्रॉप करावे लागले.
चाट जीपीटी साठी प्रॉम्प्ट:
चाट जीपीटी साठी प्रॉम्प्ट: नेवारीची पट्टी लावलेला जर्किन घातलेला कलाकार गाणे गाताना दाखवलाय ते गाणे कोणते?
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे नाहीये.
स्वानंद किरकिरे नाहीये.
अजून एक हिंट:
गाणे हिंदी नाहीये.चित्रपट हिंदी आहे.
अजून एक क्लू:
अजून एक क्लू:
क्लू क्र 2 फसवा आहे, पण यातल्या एका नायकाने हल्लीच कवीची भूमिका केलीय(आता खूप सोपं करून दिलं)
पोझ आणि कपडेपट यावरून
पोझ आणि कपडेपट यावरून कव्वाली वाटते आहे.
मला तर दृश्य दिसले नाही
मला तर दृश्य दिसले नाही
हे घ्या पूर्ण दृश्य.
हे घ्या पूर्ण दृश्य.

मी राजपाल यादव + सुनील ग्रोवर
मी राजपाल यादव + सुनील ग्रोवर शोधत बसलो.
दृश्यातल्या व्यायाम शाळे च्या
दृश्यातल्या व्यायाम शाळे च्या नावावरून गुगलने उत्तर सांगितलं.
पण सगळे क्लु सुटत नाहीत. माझं फिल्मी जी के वाढवण्यासाठी शोधतोय.
१ ( आणि २?) ऐश्वर्य ठाकरे
३ राघव जुयाल
४ राजेश कुमार
Pages