दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातले कलाकार बॉलिवूड पेक्षा छोट्या पडद्यावरच जास्त प्रसिद्ध आहेत.(बॉलिवूड मध्ये खूप प्रसिद्ध असलेले स्कीप करा)

अजून एक क्लु
यातला एक कलाकार तुम्ही जाहिरात विश्वात जास्त पाहिलाय
(तिकडे श्रद्धा 'किती सोपं, स्पून फीड' म्हणून नाक उडवत बसली असेल Lol )

itg.jpg

IMG_20240930_113359.jpg

हे गाणे झालेले आहे आधी.

तब्बू.
ये रिश्ता
तीन शहरांचे शेपूट
बेंबी वरून ओळखलं

__/\__

कधी कधी कल्याण मटका लागतो ओ.

आपण किती।मंदबुद्धी आहोत हे कळायला मी ह्या बाफ वर येउन डोकेफोड करून निघून जातो>> मी पण Lol

मल अजून ही निर्मल जिवन काय करील साबण आणि ह्या वर ओळखलेल्या पिक्चर चा संबन्ध कळेना. माठ अ‍ॅट इट्स बेस्ट Lol

ग्रेट क्ल्यू !
मी समजलो कि हा चित्रपट पाहून मेंदू साबणाने धुतल्यासारखा स्वच्छ होत असेल.

सोपे कोडे>> सोपे कॅरॅमल पुडींग Lol >>> Lol Lol

१) नायकाचे वडील सुद्धा चित्रपटसृष्टीत.
२) या गाण्यात या सीन करता त्यांनी वेश बदलल्यासारखा केलेला आहे.

Pages