एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

04-08-2025

Back
CBI Court Sentences Five Retd Police Officers to Life Imprisonment with a Fine of Rs. 3.5 Lakh each in a Fake/Stage Managed Encounter Case
The Ld. Court of Special Judge-II, CBI, Punjab, Mohali today, i.e. 04.08.2025 has sentenced 5 accused retired Police Officers namely-Bhupinderjit Singh, DSP (Retired as SSP), Devinder Singh, ASI (Retired as DSP), Gulbarg Singh, ASI (Retired as Inspector), Suba Singh, Inspector (Retired as Inspector) and Raghubir Singh, ASI (Retired as SI) to life imprisonment with a fine of Rs. 3.5 lakh each in a Fake/Stage Managed Encounter Case.

This case was registered on 30.06.1999 by Central Bureau of Investigation (CBI), SIU-XVI, Jammu by conversion of PE05(S) 1999/SIU-XV/CHG, which was registered on the basis of order dated 12.12.1996 passed by the Hon’ble Supreme Court of India in Criminal Writ Petition No. 497 of 1995 titled as Mrs. Paramjit Kaur v/s State of Punjab. The case was registered against Gurdev Singh, Inspr/SHO PS Sirhali, Gulberg Singh, ASI PS Sirhali, Devinder Singh, ASI PS Sirhali and others on the allegation of abduction and killing of Shinder Singh by accused police officers.

On completion of investigation, it was established that Shinder Singh, Sukhdev Singh and Desa Singh (all SPOs of Punjab Police) were abducted by police party led by Inspector Gurdev Singh, SHO P.S. Sirhali on 27.06.1993. Similarly, Balkar Singh@ Kala was also abducted on the said date. Apart from this, Sarabjit Singh@ Saba and Harwinder Singh were abducted by Suba Singh, SHO P.S Verowal in July, 1993. Thereafter, on 12.07.1993, Shinder Singh, Desa Singh, Balkar Singh alongwith one Mangal Singh were

killed in a fake/stage managed encounter by police party led by DSP Bhupinderjit Singh and officials of P.S. Sirhali. Consequently, on 28.07.1993, Sukhdev Singh, SarabjitSingh@Saba and Harwinder Singh were killed in a fake/stage managed encounter by police party led by DSP Bhupinderjit Singh and officials of P.S. Verowal.

CBI filed the chargesheet in the case on 31.05.2002 against following 10 accused police officers:

1. ​DSP Bhupinderjit Singh

2. ​ASI Devinder Singh

3. ​ASI Gulbarg Singh

4. ​Inspr. Suba Singh

5. ​ASI Raghubir Singh

6. ​Inspr. Gurdev Singh (Passed away during the trial)

7. ​SI Gian Chand (Passed away during the trial)

8. ​ASI Jagir Singh (Passed away during the trial)

9. ​HC Mohinder Singh (Passed away during the trial)

10. ​HC Aroor Singh (Passed away during the trial)

On 01.08.2025, the CBI Court convicted five accused persons and today i.e. 04.08.2025 pronounced the Quantum of Sentence

अरे वा! मंडळीं म्हणताहेत, पंजाब पोलिस दहशतवाद्यांसारखेच वागत होते आणि ते बरोबरच आहे. यात सामील असलेल्या सगळ्या पोलिसांवर अशा केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत.

काश्मीरमध्ये भारतीय लष्कर असंच दहशतवाद्यांसारखं वागत नसतं, असं ठामपणे म्हणता येणार नाही.

बरखा त्रेहन नावाच्या महिलेने अभिजीत दिपकेवर शाई फेकली.
हीच महिला मागे कुलदीप सेनगरचं समर्थन करत होती.

तिने मोदींना राखी बांधतानाचा फोटो शेअर केला होता.

https://x.com/LancerFlying/status/2078763110433976458

राम अगर एक पत्नी करेगा, तो रहीम २-३-४ पे क्यों जाएगा ?
अरे मुस्लिम बहनें भी तो हमारी बहनें हैं (हायला म्हणजे त्या आतंकवादियों की बहन नाही म्हणता?
अब एक शादी जो करेगा उसी को कानूनन रूप से देश में रहने का अधिकार रहेगा?
मुख्यमंत्री साहेब , रामाच्या पित्याला तीन पत्न्या होत्या. आणि रामानंतरचा अवतार जो श्रीकृष्ण त्याला १६१०८.

आणि जे लग्न करत नाहीत, त्यांना देशात राहायचा अधिकार आहे की नाही? asking for RSS pracharaks

https://www.youtube.com/shorts/oxuKKz81c5A

म प्र चे मुख्य मंत्री बेतुल जिल्ह्यात एका गावातल्या घरात भोजन केले.
चुलीवरचं जेवण छान होतं म्हणे.
मोदींच्या उज्ज्वला योजनेची किती चांगली जाहिरात!

हे आहेत आयआयटी रुरकी चे प्रताप

मेल, ट्विटर वरील पोस्ट, आणि स्पष्टीकरण यातील विसंगती चोरी पकडल्यावर लक्षात यावी अगदी इतकी उघडपणे दिसतेय. हा देशाचा बादशाह असल्याप्रमाणे वागायला लागल्याने, त्याचे ठिकठिकाणी बसवलेले मांडलिक बाशिंदे त्याची खुशामत करताना कोणतीही विधिनिषेधशून्य कृती करताना कचरत नाही आहेत

मेल:HNvDkiQbUAA6TuT.jpg

ट्विटर वरील पोस्ट: 1000650046.jpg

स्पष्टीकरण:1000650041.jpg

माझ्या मते आयआयटी रुरकीने वर जे मत मांडले आहे, ते योग्य आहे. बाहेरील राजकारण संस्थेत आणू नये, हे बरोबर आहे. ट्विटर वरील पोस्ट सुद्धा बरोबर आहे. अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा केवळ अधिकृत प्रवक्तेच कंपनीच्या वतीने उत्तर देतात.

…no student or employee will be allowed to join political discussion or participation in any political activity….
embarrassing the relations between the institution and the central government….

welcome to the club of north Korea, russia

... which is capable of embarrassing the relations between the institute and the Central government or any other organisations or members of the public.

वाक्यरचना सुधारायला हवी होती, अधिक सोपी करायला हवी.

थोडक्यात, तुमच्या राजकारणात संस्थेला ओढू नका.

We don’t engage in social or political activism that is unrelated to our mission while at work. - Coinbase mission

coinbase basecamp no politics at work place हे सर्च इंजिनवर शोधून बघा. यावरून तेव्हापण गदारोळ झाला होता.

डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे.

माझ्या मते आयआयटी रुरकीने वर जे मत मांडले आहे, ते योग्य आहे. बाहेरील राजकारण संस्थेत आणू नये>> एखादा विद्यार्थी वैयक्तिक अकाऊंट वरुन हॅंडल वरुन, अथवा इन्स्टिट्यूट परिक्षेत्राच्या बाहेर जे मतप्रदर्शन करतो, अथवा राजकीय भूमिका घेतो, त्यावर इन्स्टिट्यूट घटनेतल्या कोणत्या नियमानुसार गदा आणते आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का? उत्तर देताना एक बाब लक्षात असुद्यात अगदी अलीकडे पर्यंत राजकारणातील बरेचशे मोठे नेते हे विद्यार्थीदशेतील राजकीय अनुभवातून आणि विचारधारेतून उदयास आले आणि स्थिर स्थावर झाले आहेत.

म्हणून म्हटलं ना की आयआयटी रुरकीची इमेलमधील वाक्यरचना गंडली आहे. त्यामानाने ट्विटर वरील पोस्ट सुस्पष्ट आहे.

Coinbase आणि basecamp च्या वेळी पण political activism च्या संदर्भात असा आक्षेप घेतला गेला होता.

Pages