एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपके apolitical नाही. त्याचं ट्विटर हँडल पहा. आप आप आप आहे. आपण आपच्या सोशल मीडिया कँपेनमध्ये काम केलं होतं, हे तो स्वतःच सांगतोय.

मग आता मध्ये पडदा कशाला?

सरळ आपच्या बॅनरखाली आंदोलन केलं तर लोक येणार नाहीत म्हणून?

ओके;
समजले.
पण टार्गेट कोण आहे ते सांगा ना, टार्गेट जर BJP /मोदी असेल तर I am game!

केशवकुल, आपचं पहिलं टारगेट कोण होतं? एन एस यु आयच्या प्रोटेस्टकडून लक्ष वळवणं, स्वतःला अपोलिटिकल समजणार्‍या लोकांना नवा खुळखुळा देणं.

असो. तुम्ही पुण्यातल्या प्रोटेस्टला गेला नाहीत का?
--
जे एन यू मध्ये भारतविरोधी घोषणा दिल्याचं प्रकरण आठवतंय? आता हे बघा.

AIM1.png

आणि हेही
https://www.instagram.com/p/DZPseF5Meo-/

Telangana Court Returns Complaint Which Led To Rejection Of Meenakshi Natarajan's Rajya Sabha Candidature https://www.livelaw.in/news-updates/telegana-court-sexual-assault-meenak...
मला वाटतं , विरोधी पक्षांनी कुठल्याही निवडणुका लढवण्यामध्ये आपला पैसा , वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. त्यांच्या मतदारांनीही मतदानाच्या भानगडीत पडू नये. कोणीही सरकारच्या कसल्याही निर्णयाला विरोध करू नये.

जे होतंय ते होऊ द्यावं.

केशवकुल, दिपकेच्या अमेरिका ते दिल्ली, दिल्ली ते पुणे, पुणे ते लखनौ आणि मग पुढच्या विमानप्रवासाचा खर्च कोण करतं आहे?

आज तवलीन आँटी म्हणताहेत
It was to the credit of Modi Govt' that it did not arrest the founder of CJP when he landed in India despite the BJP's social media trolls having maligned him brutally. It was also good that he was allowed to hold a rally....

म्हणजे भाजपचे ट्रोल्स म्हणतील तसं सरकार चालतं.

यावरून केशवकुल यांनी काँग्रेसला शिव्या द्यायच्या आधी मीच देतो. २०१०-११ साली अण्णा हजारेंना अटक करणं ही घोडचूक होती.

बरं. पण दिपकेलाच स्पेशल ट्रीटमेंट का?

https://timesofindia.indiatimes.com/education/news/aisa-protest-over-exa...

https://hellomumbainews.com/current-news/neet-cbse-scam-mumbai-youth-con...

https://www.bhaskarenglish.in/local/mp/bhopal/news/bhopal-police-water-c...

https://www.theweek.in/news/india/2026/06/01/several-detained-after-stud...

मेरे दोस्त ट्रंप की अमेरिका से आया म्हणून का?

पैसेवाले लोकच असं बोलू लागले तर कसं व्हायचं?
Fake GDP, fake nationalism, fake industrialists, fake journalists, fake media, fake experts, fake ideas, fake narrative, fake celebrities are all being exposed as the Dollar takes rupee to 100 and beyond!
https://x.com/BMTheEquityDesk/status/2066001068128133172

एकूण BJP चा डाव फसला म्हणायचा. कारण दिप्केला काहीच TRACTION मिळत नाहीये.
ते सोडा. माझा मुद्दा हा आहे कि INDIA BLOCK किती दिवस एकमेकात भांडत बसणार? आणि आपली लोकशाही अशी आहे कि इथे डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकराना प्रणाम १० % वोट मिलालेलाही राज्य करू शकतो!
First one to touch the pole!

मोदीजी फॉरेन टूर वर जातात तेव्हा तिथे एन आर आय चे डान्स परफॉर्मन्स, हातात तिरंगा घेऊन मोदी ! मोदी ! किंचाळणे वगैरे आता फारच cringe आणी कंटाळवाणे होत आहे.

थोडा विचार केला तर हा आचरटपणा व नायजेरियन स्कॅम ईमेल मधल्या स्पेलिंग च्या चुका यात साम्य आहे.

As PM Modi arrives in France to attend G7 Summit, BJP leader Anurag Thakur (
@ianuragthakur
) says, "In the leadership of PM Modi, India's stature has grown, that is why he is invited in all the big summits, and the world believes that solutions of many things can come from India, I believe that with his experience, he is among the most senior and popular leader at the global stage, because he has been the PM of India for 12 years, he became the PM for the third time. In G7 countries, PM Modi is the senior most leader."

आपल्या लेजर आय विदेशमंत्रींनी खडसावल्या नंतर यु एस डिपार्टमेंट ऑफ स्टेट ची अधिकृत प्रतिक्रिया!!! विश्वगुरु!!....भले शाब्बास... Biggrin
jaiShankar.JPGHKtW-GxWUAAgS5C.jpg

मोहेंजो दारो चे dancing girl मानून एक ब्राँझ शिल्प आहे . साधारण १० सेंटी मीटर उंचीचे.
हे पूर्ण नग्न स्त्री चे शिल्प आहे. गळ्यात काही अलंकार आहे आणि डाव्या हातात कोपरयापर्यंत कंकणे आहेत.
अय ह्या शिल्पा वर सेन्सोर शिप!
NCERT’s new Art textbook covers up Mohenjodaro’s ‘Dancing Girl’
https://indianexpress.com/article/education/ncerts-new-class-9-art-textb...

Wholesale inflation hits record high of 9.68% in May
कोण आहे हा Wholesale inflation? record high म्हणजे चांगले का वाईट?
"हे चांगले लक्षण नाही."
मग धरा त्याला, करा FIR, लावा UAPA!
"त्याचा काही उपयोग होणार नाही सरजी . इलाज आहे. इंटरेस्ट रेट वाढवायला लागतील."
"इंटरेस्ट रेट वाढवायचं? थांबा. "त्यांना" विचारून सांगतो."

https://www.facebook.com/MahaDGIPR/posts/pfbid02TWopHJFGfYRb6WwZDQCCxNBm...

देवयानी खोब्रागडे प्रकरणावेळी मनमोहन सिंग सरकारने दिल्लीतल्या अमेरिकी दूतावासाची सुरक्षा काढून घेतली होती. आता अमेरिकेने भारतीय नाविकांना मारले , तेव्हा नाही काही, असं महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनायला सांगावं लागलं

अभिजीत दिपकेला एका राष्ट्रवादी तरुणाने थोबाडीत मारली. कन्हैयाकुमारवरही असाच हल्ला झाला होता.

तो दिपकेला मारत असताना पोलिस नव्हते. पण जसं जमावाने त्याला मारायला सुरुवात केली, तसं त्याला वाचवायला धावत आले.

तर या तरुणाचा संघाच्या गणवेशातला फोटो त्याच्याच फेसबुक वा तत्सम अकाउंटला आहे.

संघाची संस्था म्हणून आणि स्वयंसेवकांची सभासद म्हणून नोंदणी असणं किती गरजेचं (खरं तर हे अगदी बेसिक आहे) आहे, हे पुन्हा एकदा दिसलं.

कोणीतरी सजेशन दिलं आहे की सीजेपीच्या पोरांनी त्याला जामिनावर सोडवून आणावं आणि आपल्या शाखेत घेऊन जावं Wink

ऐसा कोई सगा नहीं
जिसको हमने ठगा नहीं

# राममंदिर घपला. हे किती दशकं चालत आलंय?

Faaaaa

https://www.ndtv.com/india-news/how-cops-arrested-4-isis-terrorists-who-were-planning-attack-in-india-5709779

२०२४ ला पकडलेले अतिरेकी...
isi.JPG
 
 
 
https://www.ndtv.com/india-news/pak-spy-agency-isi-backed-terror-network-busted-in-delhi-7-arrested-11645074

आणि हे काल पकडलेले अतिरेकी नावे नाहीत, चेहरे झाकलेले....का बरे असावा असा फरक?
Capture.JPG

HK9Q6uCbEAAw_wY.jpeg

नया नयादौर (नया भारत, नया अमेरिका) मधले ग्रेट फ्रेंड्स दिलीपकुमार आणि अजित.
दुनिया को दिखा देंगे
यारों के पसीने पर
हम खून बहा देंगे..

Pages