Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प.बंगाल भाजप सरकारने तृणमूल
प.बंगाल भाजप सरकारने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर फेकण्यासाठी अंडी कमी पडू नयेत म्हणून शालेय माध्यान्ह आहार योजनेत अंडी बंद केली.
बाकी ममता आणि त्यांच्या पक्षाबद्दल मला काही ममता वाटत नाही. त्या आणि भाजप दोघेही सारखेच.
भाजप समर्थक तृणमूलच्या नेत्यांनी- गुंडांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगतात. त्यांची दहशत असते, यात तथ्य आहे.
ब्रिजभूषण शरण सिंग ,सम्राट चौधरी इ. आणि तृणमूलच्या नेत्यांत नेमका काय फरक आहे.
तसंच केंद्रात भाजप सरकार , हाताशी मीडिया मग या गुंडगिरीबाबत त्यांनी काय केलं?
आता प. बंगालमधल्या जनतेला नक्की काय मिळणार आहे?
आता प. बंगालमधल्या जनतेला
आता प. बंगालमधल्या जनतेला नक्की काय मिळणार आहे>>> इस्कॉन कृपेने सोयाबीन, पनीर पासून बनवलेले पदार्थ माध्यान्ह आहार म्हणून मिळेल. आता अंड्यातून किती ग्रॅम प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने मिळवायला किती ग्रॅम सोयाबीन खावं लागेल असे अडचणीत आणणारे प्रश्न नका विचारू. जय श्रीराम असं उत्तर मिळेल.
'जय श्रीराम' हे उशिरा का
'जय श्रीराम' हे उशिरा का होईना, पण लहानपणापासून ऐकत आलो. आता आजकाल 'जय श्रीराम' नंतर 'जय जय श्रीराम' असं बहुतेक सगळ्या ठिकाणी ऐकू येतं. त्याचं प्रयोजन किंवा अर्थ माहिती नाही. कुणाला माहिती असल्यास सांगा. जय जय महाराष्ट्र माझा- हे ऐकलंय, पण ते गाणं आहे. वृत्तात चालीत बसवण्यासाठी असावं.
श्रीराम आपल्या दानपेटीकडेही दुर्लक्ष करतो आणि खुशाल चोर्या होऊ देतो असं लक्षात आल्यावर एक एक्स्ट्रा २एबी सारखा एक्स्ट्रॉ जय जोडला असेल कदाचित. श्रीरामाला मुळातच दान का हवं असेल, खरं तर?
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DagApCwp0tw/
एक्स्ट्रा 2ab च्या अफाट यशानंतर हे नवीन मौक्तिक. कोण या आयडिया देत असेल आणि यातून काय सध्या होत असेल. भाषण लिहिणारे हुशार लोक असावेत. काय उद्देश असेल? की कोणाची हिम्मत नसेल सांगायची की इथे चुकत आहात?
Modi was speaking at a
Modi was speaking at a diaspora event during his visit to Indonesia. Before the Prime Minister took the stage, President Subianto addressed the crowd, telling them the importance of the number 8 in his life.
“Destiny made me the eighth President of Indonesia. As you know, 8 is my lucky number. And actually, I keep finding the number 8 all through my career. I wanted to become the seventh President, but destiny made me the eighth,” Subianto told the gathering.
When PM Modi took the stage, he tied the number 8 to India and Subianto.
मोदींना कोणी लिहून दिल नसणार लगेच. उत्फूर्स पणे त्यांनी ते म्हटलेलं दिसतय. चणाक्ष राजकारण्याचा गुण आहे तो.
Extra 2ab सारखे
Extra 2ab सारखे
Gujarat, located on India’s
Gujarat, located on India’s western coast, is my home state. It is said that centuries ago, traders and Sufi saints from Gujarat travelled to Indonesia by sea, bringing with them the message and values of Islam
--
मोदींचा बर्थ नंबर सुद्धा ८ आहे ना? ते का नाही सांगितलं?
ते non biological आहेत.
ते non biological आहेत.
तो स्वतःच पावणे आठ आहे
तो स्वतःच पावणे आठ आहे
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Dak-KUEsLQd/
अजून एक. काय सध्या होत असेल काय माहीत.
हे असले बोलणे प्रचंड आवडणारे
हे असले बोलणे प्रचंड आवडणारे चिक्कार लोक आहेत भारतात आणि अनिवासी भारतीयांतही. आवेश, अदावर फिदा, कंटेंट महत्वाचं नाही.
कशाचा कशाशीही संबंध
कशाचा कशाशीही संबंध जोडण्याचं समर्थन करताना आपण काही चूक करतोय असं ही वाटत नसेल? ते पुरेसं नसेल
ते २+६ =८ करताना बोटाने हवेत आकडे लिहून दाखवणं, इतक्या कठीण प्रश्नाचं समोरून बरोबर उत्तर आल्यावर चेहर्यावर हसू उमटणं हे सगळं देशाचा आय क्यू कसा रसातळाला गेला याचं द्योतक आहे. आणि हे रागाला आलू सोना (ज्यात तो मोदींना इमिटेट करत होता) वरून हसतात.
पंतप्रधान मोदी बोलण्यापूर्वी
पंतप्रधान मोदी बोलण्यापूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्रपती Prabowo Subianto यांनी आपल्या भाषणात "8 हा माझा लकी नंबर आहे" असा उल्लेख केला होता. त्यानंतर मोदींनी तोच धागा पकडत "8" या अंकाशी संबंधित अनेक योगायोग सांगितले.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2026 च्या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार झाले. थोडक्यात:
ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार: भारत इंडोनेशियाला सुमारे ५४०० कोटी रुपयांची BrahMos सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे विकणार आहे.
अस्त्र (Astra) क्षेपणास्त्र सहकार्य: भारताचे Astra air-to-air missile आणि त्यासंबंधी संरक्षण सहकार्य वाढवण्यावर करार झाला.
क्रिटिकल मिनरल्स: निकेल, कोबाल्टसारख्या बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी आवश्यक खनिजांच्या पुरवठा साखळीवर सहकार्य.
कृषी सहकार्य : अन्नसुरक्षा, शेती संशोधन आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य.
स्टील उद्योग: भारताची Steel Authority of India (SAIL) आणि इंडोनेशियाची Krakatau Steel यांच्यात स्टेनलेस स्टील उत्पादनासाठी संयुक्त उपक्रम.
सागरी सुरक्षा आणि साबांग बंदर: हिंदी महासागरातील सहकार्य, समुद्री सुरक्षा आणि Sabang Port विकासाला पुढे नेण्याचे ठरले.
शिक्षण आणि तंत्रज्ञान: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप्स, अंतराळ आणि डिजिटल तंत्रज्ञानात सहकार्य. तसेच IIM Bangalore चे ASEAN क्षेत्रासाठी इंडोनेशियात कॅम्पस सुरू करण्याची घोषणा.
बाकी टिकाच करायची असेल तर कशावरून पण करता येईल. मोदींना ऐकण्यासाठी तिथं भरपूर गर्दी झालेली.
बाकी टिकाच करायची असेल तर
बाकी टिकाच करायची असेल तर कशावरून पण करता येईल. >> करू देत हो टीका. असल्या निरर्थक मुद्द्यांवर टीका करून आपण खूप भारी आहोत असं वाटून त्यांचा दिवस चांगला जातो. नका त्या भाबड्या जीवांच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेऊ.
भारताची अर्थव्यवस्था मेली आहे या विधानावर विश्वास ठेऊन कितीतरी जीव अजूनही रात्री शांत झोपतात. का त्यांची झोप निर्दयीपणे हिरावून घ्यायची?
Women should strive to become
Women should strive to become "expert mothers" before aspiring to become IAS officers or teachers.”
- Uttar Pradesh Governor Anandiben Patel.
She emphasised that everyone should know how to prepare and serve food cooked at home, highlighting parental involvement to guide children away from issues like elopements or conflicts arising from opposition to relationships. Her address blended encouragement for continued education and careers after marriage with a call to uphold family values and character-building.
हे त्यांनी कानपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सांगितलं, हे विशेष.
माझं तर मत आहे, आता मुलींना फक्त होम सायन्स शिकू द्यावं. म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठी समर्थ अशी पुढची पिढी तयार होईल. पुरुषांमधला बेकारीचा प्रश्नही सुटेल.
तुमची वेळ निघून गेली असेल, तर तुमच्या मुलींच्या बाबत हा सल्ला अमलात आणा.
तुमची वेळ निघून गेली असेल, तर
तुमची वेळ निघून गेली असेल, तर तुमच्या मुलींच्या बाबत हा सल्ला अमलात आणा. >> भक्तांनी सोयीस्कर फिल्टर लावलेले असतात
बाकी त्या इंडोनेशियाच्या
बाकी त्या इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीला मोदींनी त्यांच्या पक्षाचे लोक मशिदीपुढे रामनवमीला/होळीला नाच करतात आणि मुस्लिमांचं स्तुतीगान वगैरे करतात हे सांगितलं असत तर खुश होऊन अजून दोन चार करार जास्त केले असते ,
आपल्या देशाच्या प्रमुखाने
आपल्या देशाच्या प्रमुखाने किमान परदेशात गेल्यावर वेडगळ बोलू नये ही अपेक्षा जास्त नाही.
स्ट्रेंग्थ चं चुकीचं स्पेलिंग घेऊन त्यावरून काहीतरी तारे तोडणं
AI चा संबंध आईशी जोडणं
हे आता हवेत आकडे लिहून २+६ किती विचारणं
नवे होते, तेव्हा भाषणं लिहून घ्यायचे आणि तयारी करून टेलि प्रॉम्प्टरवरून का होईना वाचून दाखवायचे. आता मेकप - कपडेपटातून वेळ मिळत नसेल आणि उत्तम वक्ता म्हणून कौतुक झाल्याने गरजही वाटत नसेल किंवा आपण काहीही केलं तरी समर्थन करणारे लोक आहेत, हे माहीत असल्याने फरक पडत नसेल.
करारांच्या वाटाघाटी करायला ते बसले होते का?
नेहरूंनी १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीपासूनच इंडोनेशियासाठी किती काय केलंय. त्याचीच फळं आज हे चाखताहेत.
भारत जपान मैत्रीचं श्रेयही नेहरूंंचंच आहे.
नुकताच स्वातंत्र्य मिळालेला गरीब देश असूनही नेहरूंच्या स्वतःच्या उंची मुळे भारताच्या म्हणण्याला तेव्हा जगात मान होता.
आताही इंडोनेशिया , त्याआधी व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी नेहरूंचं नाव घेतलं.
पुढच्या काळात यांचं नाव कशासाठी काढलं जाईल? अदाणीचा बिझिनेस मॅनेजर म्हणून?
ज्याने डेड इकॉनॉमी म्हटलं त्या ट्रंपसमोर नु
कसतेच मुलाकडचे बघायला आलेल्या मुलीसारखे बसले होते.मोदींच्या किसान सम्मन योजनेत
मोदींच्या किसान सम्मान योजनेत वर्षाला ६००० रुपये मिळतात. त्यासाठी नावावर शेतजमीन असली की झालं. शेती करायची गरज नाही.
आयकर भरणार्यांना या योजनेत पैसे मिळत नाहीत. (तपासून बघतात की लाडकी बहीणसारखं, या पैसे घ्या?) पण शेतक र्यांसाठी असलेल्या इतर सवलती मिळतात.
ज्याने डेड इकॉनॉमी म्हटलं
ज्याने डेड इकॉनॉमी म्हटलं त्या ट्रंपसमोर नुकतेच मुलाकडचे बघायला आलेल्या मुलीसारखे बसले होते.>>>
मध्यप्रदेश - दतिया इथे
मध्यप्रदेश - दतिया इथे पोटनिवडणूक आहे. इथे आधी म्हणजे २०२३ च्या आधी नरोत्तम मिश्रा - हे माजी गृहमंत्री आहेत बरं का - भाजपचे आमदार होते. त्यांना यावेळी तिकीट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी १२ तास हायवे ब्लॉक केला.
Datia DM Swapnil Wankhede says, "The traffic jam persisted until 5 AM, lasting roughly eleven hours, stretching for 20 to 25 kilometres. About four districts were affected: Datia, Jhansi, Shivpuri, and Gwalior, with Gwalior being the most impacted. Many buses and ambulances were stuck in the gridlock. We spent the entire night trying to reason with the protesters, but they were unwilling to listen. Around 4 AM, we brought in the force once more to try and persuade them again, but to no avail. Subsequently, stone-pelting began from their side. We then fired tear gas to push the crowd back. The protesters retreated into the office building and resumed pelting stones from there. Eight of our personnel sustained serious injuries. The SDPO suffered a severe hand injury. Both the SP and ASP were hurt. I also sustained a blow to the head, though I was wearing a helmet. Vehicles were overturned, and windows were smashed, including those of three or four police vehicles and several trucks, resulting in widespread violence. Yet, throughout this, the Datia administration and police did not resort to a lathi-charge or retaliatory stone-pelting... We made every effort to handle the situation peacefully, but when they refused to listen, we resorted to using tear gas. We are currently urging the protesters inside to come out. We have no issue if they emerge one by one and return home. We do not wish to take punitive action. However, if they refuse to comply and attempt to come out in groups of five or ten, we are prepared to take strict action. We will deal with the situation firmly..
दुसरे कोणी निदर्शक - झुरळं, भाडे के टट्टे असते तर पोलिसांनी काय केलं असतं?
महाराष्ट्रात लवकरात लवकर हे चित्र पाहायला मिळो.
विश्वगुरू पत्रकार परिषद का
विश्वगुरू पत्रकार परिषद का घेत नाहीत असा प्रश्न ऑस्ट्रेलिया- न्युझीलंडमध्ये पोचला
your question has that quality of Déjà vu. It's not appropriate for me, as a civil servant, to question Modi's political method. He is a very successful politician. Let me give you some context. PM Modi is a quintessential Indian politician. By and large, Indian politicians favour direct contact with their electorate. And you must remember that the Indian electorate are predominantly rural folk. They want direct contact. They don't like being spoken down to. They don't like being spoken to through intermediaries. And PM Modi has perfected the art of direct contact with his electorate... He's in his third term and one of the longest-serving Prime Ministers in our country."
हे असे एक अधिक एक करून बाकी
हे असे एक अधिक एक करून बाकी सगळ्यावर पाणी फिरवतात. एक तर लिहून देणारे किंवा घेणारे कोणीतरी डोकं लावतय. चवीपुरते कधी कधी काँप्लेक्स विचार मांडले तर लोकाना पण मोदी यांची ती बाजू पण दिसेल. नेहमीच साधी बाजू दिसते.
महाराष्ट्रातसुद्धा कावड
महाराष्ट्रातसुद्धा कावड यात्रा हवी गडे
https://x.com/Sachingupta/status/2075808196879581451
https://x.com/Sachingupta/status/2075789320120905925
"ज्यादा वर्दी का गुरूर हो तो बता दो अभी, 5 मिनट में उतरवा दूंगा"
मुजफ्फरनगर, यूपी में एक कांवड़िए की इंस्पेक्टर बृजेश शर्मा को धमकी !!
कुछ कांवड़िये DJ के ऊपर चढ़े थे। इंस्पेक्टर ने उन्हें नीचे उतरने के लिए कहा था। इस पर विवाद शुरू हुआ।
पश्चिमी UP में कांवड़ यात्रा शुरू होने वाली है।
उत्तर प्रदेशात एक पोलिस ऑफिसर गोरक्षकांकडून मारला गेला होता. कांवडियांना पण अशी संधी मिळाली पाहिजे की नाही मित्रों?
महाराष्ट्रातसुद्धा कावड यात्रा हवी गडे. नितेश / निलेश राणेंनी मनावर घेतलं पाहिजे
महाराष्ट्रातसुद्धा कावड
महाराष्ट्रातसुद्धा कावड यात्रा हवी गडे >> हो तर, नाहीतर ना गडे फ२० म्हणेल महराष्ट्राचा अपमान झाला
A prominent "Netaji Subhas
A prominent "Netaji Subhas Road" in Rampurhat, Birbhum, was renamed to "Dr. Syama Prasad Mookerjee Road" by local BJP leaders on July 6, 2026
Suhrawardy Avenue, a wide stretch connecting two key crossings in Kolkata, will now be known as Gopal Mukherjee Road,
Suhrawardy Avenue was named after Dr Sir Hassan Suhrawardy, who was the former vice chancellor of Calcutta University
हे ' ते' सुर्हावर्दी नव्हेत. पण भाजपला काय त्याचं? आता सत्ता मिळाली तर नेताजींना वापरून फेकून दिलं.
भाजपशासित राज्यांत नावं बदलायची स्पर्धा चालू आहे.
REUTERS: India rejected a
REUTERS: India rejected a quick trade agreement with the US in recent talks & is holding out for a better deal as PM Narendra Modi draws CONFIDENCE from new trading partners, eased economic risks and political gains at home.
Union Minister Piyush Goyal: This news is completely false, baseless and misleading.
narendramodi_in
narendramodi_in
@narendramodi_in
Don't forget Nirbhaya. Dont forget unemployed youth. Dont forget farmers committing suicide. Dont forget how our soldiers were beheaded.
9:16 AM · Apr 30, 2014
https://x.com/narendramodi_in/status/461350931569733632
वृक्षारोपणासाठी सजावट. झारीला
वृक्षारोपणासाठी सजावट. झारीला सुद्धा फुलांचा हार घातलाय. काहींच्या मते ते स्टेज आहे आणि त्यावर झाड लावलंय
https://www.facebook.com/reel/1734756181170687
Wholesale inflation rises to
Wholesale inflation rises to 9.87%!
so what?
काय सांगताय काय? ब्रेड महाग झालाय? मग केक खा!
मी इंटरेस्ट रेट वाढवणार नाही.
Pages