Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"Diljit Dosanjh also met
"Diljit Dosanjh also met Prime Minister Modi, while you were making representations to CBFC…
I never asked him about it. You don’t meet the prime minister and say, sir, please help release my movie. I would not do it."
The revising committee chief said, ‘Yes, it’s a true story, Mr Trehan. I buy that point, but can you please tell me who speaks the truth so loudly in today’s time?’
so शेवटी sutlej बॅन झाली. पण पडद्या मागे काय काय झाले त्याची कहाणी वायर वर वाचा.
chilling.
आपण कुठे चाललो आहेत? वाचा आणि विचार करा.
"Honey Trehan Speaks for the First Time After the Ban on His Film: 'The Flow of the Satluj Cannot be Stopped"
https://thewire.in/film/honey-trehan-speaks-for-the-first-time-after-the...
लेख वाचला, जसवंत सिंग
<< And if he is calling Bhindranwale a sant (saint), is it a crime? >>
लेख वाचला, जसवंत सिंग खालराबद्दल वाचले. सेन्सर बोर्डने सर्टिफिकेट द्यायलाच हवे असे कुठलेही बंधन नाही. Central Board of Film Certification ने सर्टिफिकेशनसाठी नकार दिला, हे योग्य केले असे माझे मत आहे. तसेही OTT हा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे अश्रू ढाळण्याची गरज नसावी.
सेन्सर बोर्डने सर्टिफिकेट
सेन्सर बोर्डने सर्टिफिकेट द्यायलाच हवे असे कुठलेही बंधन नाही. >>> द्यायला पाहिजे. त्या शिवाय सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित होऊ शकत नाही.
आणि हा विचार स्वातान्त्राचा प्रश्न आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे.
सेन्सर बोर्डने आजपर्यंत भरपूर
सेन्सर बोर्डने आजपर्यंत भरपूर चित्रपटांना सर्टिफिकेशन नाकारले आहे.
सेन्सर बोर्डने आजपर्यंत भरपूर
सेन्सर बोर्डने आजपर्यंत भरपूर चित्रपटांना सर्टिफिकेशन नाकारले आहे.>>>>माहिती आहे.
ह्या सिनेमा वर एक आक्षेप असा आहे कि त्या वेळच्या परिस्थितीचे यथार्थ दर्शन सिनेमात नाहीये. उग्र वादी लोकांनी पण अनेक अत्या चार केले.
माझ्या मते मुद्दा हा आहे कि घटनात्मक सरकार उग्र वादी समुहासारखे वागू शकत नाही. कारण मग सरकार आणि उग्रवादी ह्यांच्या मध्ये फरक तो काय?
Ronnie was asked to withdraw
Ronnie was asked to withdraw the film from the Toronto International Film Festival as well. >>
भिंद्रनवाले हा भारत देशाचा शत्रू होता आणि खलिस्तान प्रश्न अजूनही पूर्ण मिटलेला नाही. त्यामुळे तो अजून ज्वलंत होऊ नये (विशेषत: कॅनडामध्ये आणि पंजाबमध्ये), या हेतूने कदाचित सर्टिफिकेशन नाकारले असेल. अजून एक शक्यता अशी असेल की सर्टिफिकेशन आहे म्हणून लगेच तो सिनेमा एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होईल अशी शक्यता असेल. (सेन्सॉर बोर्ड कसे काम करते ते मला माहीत नाही आणि मी सिनेमा बघितलेला नाही, त्यामुळे केवळ अंदाज.)
विचार स्वातंत्र्य महत्वाचे
विचार स्वातंत्र्य महत्वाचे आहे असे ९९.९९ % भारतीयांना वाटते. पण ०.०१ % च्या नॉन बायोलॉजिकल EVM सरकारला वाटत नाही.
विचारस्वातंत्र्य महत्वाचे आहे
विचारस्वातंत्र्य महत्वाचे आहे हे मला मान्य आहे. मला इतकेच म्हणायचे आहे की सेन्सिटिव्ह विषय असेल तर सर्टिफिकेशन न देण्याचा पर्याय आहे. उदा. बाबरी मशीद पाडली या प्रकरणावर विचारस्वातंत्र्य पाहिजे म्हणून सर्टिफिकेशन मिळणार नाही. इतकेच कशाला तर पडलेल्या मशिदीचे फोटोपण इंटरनेटवर तुम्हाला सापडणार नाहीत. सर्टिफिकेशन देणे वा न देणे हे सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीत येते आणि पूर्वी अनेकदा त्यांनी सर्टिफिकेशन नाकारले आहे.
ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत
ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत अमेरिका , कॅनडा आणि स्पेन मधे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या २४ लोकांना अटक केली आहे.
https://www.justice.gov/usao-cdca/pr/international-crackdown-india-based...
२०२३ मधे कॅनडा मधे झालेली हत्या, अमेरिकेतल्या ( तसेच कॅनडातल्या अनेकांना ) व्यक्तीला मारायची सुपारी यातील सत्यता सर्वांना माहित आहे. आता केस अमेरिकेत दाखल झाली आहे त्यामुळे भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. बिश्नोईला ताब्यात घेण्यासाठी ( extradition प्रत्यार्पण ) अमेरिकेने दबाव आणला तर?
घटनात्मक सरकार उग्र वादी
घटनात्मक सरकार उग्र वादी समुहासारखे वागू शकत नाही. कारण मग सरकार आणि उग्रवादी ह्यांच्या मध्ये फरक तो काय?
नक्षलवादी, दहशतवादी आणि अतिरेकी यांनी पाहिजे तशी हिंसा करायची आणि सरकारी सुरक्षा दलांनी मात्र हात बांधून काम करायचं?
या असमतोल युद्धात तुम्ही आपले कितीही सैनिक मेले जायबंदी झाले तर चालतील पण दहशतवाद्यांच्या कोमल मनाला त्रास व्हायला नको असली भोंगळ मनोवृत्ती बाळगली तर देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही.
सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवलं तेंव्हा लष्कराला तेथे बूट काढायला लावले अतिरेक्यांनी पायावर केलेल्या गोळीबारात अनेक सैनिक कायमचे जायबंदी झाले ज्यामुळे त्यांना लष्करातून निवृत्त करावे लागले.
३० -३२ वर्षाचा माणूस भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून आयुष्यभरासाठी अपंग होतो. पण सुवर्णमंदिरात ए के ४७ आणि हात बॉम्ब आले तेंव्हा त्या वास्तूचे पावित्र्य नष्ट का झाले नाही असले प्रश्न हलकट मानवतावाद्यांना पडत नाहीत.
मेजर लितूल गोगोईंने आपल्या तुकडीचे संरक्षण करण्यासाठी एका दहशवाद्याला जीपच्या पुढे बांधून नेले याबद्दल मानवी हक्क आयोगाने त्याला दहा लाख रुपये भरपाई देण्याची आज्ञा दिली. असले हलकट मानवतावादी आयोग बंद करायला पाहिजेत.
Human Shield': Rs 10 Lakh Compensation For Farooq Dar, Directs Rights BodyThe Jammu and Kashmir human rights commission today directed the state government to pay a compensation of Rs 10 lakh to Farooq Ahmad Dar, who was used as a "human shield" by the Army during the Srinagar Lok Sabha bypoll.
सुदैवाने सरकारने त्याला एक दमडा देण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्याला बॉग बॉस मध्ये भाग घेण्यासाठी आपले फुरोगामी ५० लाख रुपये द्यायला तयार होते.
Artisan Farooq Ahmad Dar, 29, who hit the headlines in April last year after an Army Major tied him to a jeep as a human shield, has claimed to have rejected a ₹ 50 lakh offer to be on Colours’ reality show Big Boss.
"राष्ट्र गेले खड्ड्यात" असले हलकट जयचंद आपल्यामध्येच बसलेले आहेत.
आपल्या वातानुकूलित खोलीत बसून मानवतावादावर जोरजोरात चर्चा करणाऱ्या माणसांना एक महिना मिझोराम मणिपूर काश्मीर सारख्या ठिकाणी काय स्थितीत आपले सैनिक काम करतात हे पाहण्यासाठी पाठवले पाहिजे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी दिल्लीत बसून खुर्ची उबवणाऱ्या सरकारी बाबूंना थेट सियाचेन ला पाठवून वस्तुस्थिती समजावून घेण्यास सांगितले.
In 1998, then-Defence Minister George Fernandes sent three senior Ministry of Defence bureaucrats to the Siachen glacier on a temporary, mandatory assignment. He took this action as a disciplinary measure after the officials delayed clearing a crucial procurement file for snow scooters desperately needed by soldiers at the high-altitude post.Fernandes, widely known for his frequent visits to the Siachen Glacier, was livid to discover that the bureaucrats had been sitting on the file for over a year, questioning the financial justification for the snowmobiles. By sending them directly to the icy battlefield, he ensured they experienced the harsh, life-threatening conditions first-hand.The tactic proved highly effective; upon returning from the freezing heights, the officials immediately approved the purchase of the snowmobiles.
२०२३ मधे कॅनडा मधे झालेली
२०२३ मधे कॅनडा मधे झालेली हत्या, अमेरिकेतल्या ( तसेच कॅनडातल्या अनेकांना ) व्यक्तीला मारायची सुपारी यातील सत्यता .... >>
असले उद्योग इस्रायलने केले आहेत, अमेरिकेने केले आहेत, कदाचित इतर अनेक देशांनीपण. हा त्या-त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. कॅनडाला भारत सरकार भीक घालत नाही हे दिसून आले. अमेरिका नी भारत सरकार बघून घेतील बिश्नोईचे काय करायचे ते.
(सेन्सॉर बोर्डाबद्दल बोलण्याऐवजी इथे अवांतर झाले खरं तर, पण तरी उत्तर दिले आहे. खलिस्तान प्रकरणी आता माझा पूर्णविराम.)
OTT वरून काढायला लावलं.
OTT वरून काढायला लावलं.
पण पंजाब मध्ये गावागावात या चित्रपटाचे खेळ होत आहेत. ओटीटीवर होता, तोवर लोकांनी डाउनलोड केला किंवा अन्य काही मार्ग असेल.
सतलजमध्ये ज्यांना मारलेलं
सतलजमध्ये ज्यांना मारलेलं दाखवलंय ते निरपराध निष्पाप होते. पंजाब पोलिसांनी अशा अनेक तरुणांना कुठूनही उचलून त्यांचे एनकाउंटर केल्याची प्रक रणे आहेत. हा चित्रपट आल्यावर त्याबद्दल अनेकांनी आपले वा कुटुंबाचे अनुभव सांगितले आहेत.
त्यातले कोणी शीख दहशतवाद्यांनी जे केले ते नाकारत नाहीत.
ते के एपी एस गिल पुढे छत्तीसगढमध्ये गेले. तिथेही त्यांनी आदिवासींना नक्षली म्हणून मारले असेल.
जीपला ह्युमन शील्ड म्हणून बांध लेल्याचाही काही दोष नव्हता.
त्याला बांधणार्या आर्मी ऑफिसर लीतुल गोगोईने पुढे आपले गुण उधळले. एका काश्मिरी तरुणीसोबत तो पकडला गेला. त्याबद्दल त्याला फक्त बदलीची शिक्षा झाली.
इथे निरपराधांना उचलून नेऊन मारणे आणि दहशतवाद्यांशी सामना या दोन गोष्टी मुद्दाम एकत्र केल्या आहेत.
मोदीसरकारच्या काळातच म्हणजे २०२४ च्या निवडणुकांत भिंद्रनवालेला गुरू मानणारा खलिस्तानवादी अमृतपाल सिंग तुरुंगात बसून लोकसभेवर निवडून आला. राहुल गांधीला बदनामीच्या खटल्यात दोन वर्षे सजा झाली म्हणून त्याची खासदारकी रद्द झाली. पण हा अमृतपाल सिंग खासदार झाला व अजूनही आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=yes0fc8ff1Y&list=PLbi6MdGKgCAfwC-fh4FHOw...
अनुराग कश्यप on सतलुज
HALLF ENCOUNTERS in UP गुगल
HALLF ENCOUNTERS in UP गुगल करा.
अर्थात तुम्ही म्हणू शकता कि कुणाला गोळी मारायची किंवा नाही हा पोलिसांचा प्रश्न / अधिकार आहे.
एक प्रसिद्ध कविता आहे.
First they came for ...
Lucknow's KGMU Bans
Lucknow's KGMU Bans Preparation of Non-Veg in Hostel Messes After UP Governor's Objections
या त्याच आनंदीबेन पटेल .
King George’s Medical University (KGMU), Lucknow, has banned cooking of non-vegetarian food in all 18 of its hostel messes after UP governor Governor Anandiben Patel commented on the matter at the university’s convocation ceremony.
भावी डागदरांना मेसमध्ये सामिष आहार मिळणार नाही.
रीलमंत्री एक रेल्वे स्टेशन
रीलमंत्री एक रेल्वे स्टेशन बांधून विसरून गेले
https://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/no-passenger-no-staff-no...
डोम्बिविली फस्ट पिक्चर
डोम्बिविली फास्ट पिक्चर बघितला.
सतलजमध्ये ज्यांना मारलेलं
सतलजमध्ये ज्यांना मारलेलं दाखवलंय ते निरपराध निष्पाप होते. पंजाब पोलिसांनी अशा अनेक तरुणांना कुठूनही उचलून त्यांचे एनकाउंटर केल्याची प्रक रणे आहेत.
अशा तरुणांना कुठूनही उचलून आणलेले नव्हते तर बहुसंख्य असे मारले गेलेले होते ते दहशतवाद्यांचे नातेवाईक होते. त्यांच्या विरुध्द्व सज्जड पुरावा नव्हता हे मान्य आहे पण
जसे पोलिसांना माहिती देणाऱ्यांना किंवा पोलिसांच्या नातेवाईकांना दहशतवादी मारत होते तोच न्याय के पी एस गिल यांनी दहशतवाद्यांना लावला.
पंजाब मध्ये दहशवाद शमला याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.
जेंव्हा लोकांना समजले कि दहशतवाद्यांना समर्थन किंवा सहायय केले तर आपला पण जीव जाऊ शकतो त्यामुळे दहशतवादाच्या समर्थकांची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली. यशवाय अनेक दहशतवादयांना समजले कि आपण पोलिसांच्या नातेवाईकांना मारले तसेच आता पोलीस आपलय नातेवाईकांना मारणार आहेत त्यामुळे असंख्य दहशतवाद्यांनी शरण येण्याचा मार्ग स्वीकारला.
मानवाधिकार वाद्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाने झापडबंद विचारसरणी स्वीकारली असल्याने त्यांना हे मान्यच होत नाही कि याच दहशवादी लोकांनी पुढे किती निरपराध लोकांना मारले असते त्यांचा जीव वाचला.
असमतोल युद्धात हि किंमत मान्य करण्यावाचून तुमच्या पुढे पर्यायच नसतो.
हा चित्रपट आल्यावर त्याबद्दल अनेकांनी आपले वा कुटुंबाचे अनुभव सांगितले आहेत.
जी निरपराध माणसे दहशत्वादयानी मारली किंवा पोलिसांचे निरपराध नातेवाईक दहशतवाद्यांनी मारले त्यांच्या विषयी कोणतीही सहानुभूती या सिनेमात दाखवलेली आहे का?
फक्त दहशतवादी अतिरेकी यांनाच मानवाधिकार असतात का?
केवळ संशयावरून त्यांनी मारलेल्या निरपराध माणसाना सैनिकांच्या निष्पाप नातेवाईकांना मानवाधिकार नसतात का?
इथे वातानुकूलित घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे मानवता वादी जिथे तिथे टाहो फोडताना पाहिले कि संताप होतो.
एकदा तरी पंजाबात किंवा काश्मीर मध्ये जाऊन पाहायला हवं होतं.
जीपला ह्युमन शील्ड म्हणून बांध लेल्याचाही काही दोष नव्हता.
त्याला १० लाख रुपये भरपाई ?
मग या १ लाख काश्मिरी पंडितांना बाकी काश्मिरींवर आयुष्यभर कर लावून पैसे का नको द्यायला?
नेसत्या वस्त्रानिशी घरदार सोडून बाहेर पडाव्या लागलेल्या लोकांना अब्रू लुटल्यावर किंवा अब्रू वाचवून बाहेर पडलेल्या आयाबहिणीना मानवाधिकार नाहीत?
असले प्रश्न विचारणार्यांना त्यांच्या बद्दल कोणतीही सहानुभूती नाही?
Over 100,000 Kashmiri Pandits were forced to flee the Kashmir Valley during a wave of targeted violence and extremism in the early 1990s. Many survivors settled in camps across Jammu and Delhi.
ते के एपी एस गिल पुढे छत्तीसगढमध्ये गेले. तिथेही त्यांनी आदिवासींना नक्षली म्हणून मारले असेल.
किती पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती ?
इथे वातानुकूलित घरात बसून
इथे वातानुकूलित घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे मानवता वादी जिथे तिथे टाहो फोडताना पाहिले कि संताप होतो.>>>>
संताप का तेतो आहे? तुमचा AC बंद आहे का ?
माझ्याकडे AC नाहीये पण तो नसलेला AC बंद करतो.
बरोबर बाण लागलेला दिसतोय.
बरोबर बाण लागलेला दिसतोय.
मग जळजळ व्हायचीच.
इतका फडतूस प्रतिसाद?
जरा पंजाबात किंवा काश्मिरात जाऊन या अजूनही परिस्थिती दिसते तितकी साधी नाही.
सुबोध खरे
सुबोध खरे
तुम्ही फार विनोदी आहात.
सत्य कडवट असते.
जरा पंजाबात किंवा काश्मिरात जाऊन या अजूनही परिस्थिती दिसते तितकी साधी नाही.>>> ह्याचा विचार तुम्ही करायचा.
बर मी दोन प्रश्न विचारले होते,
अयोध्येत BJP का हरली?
आणि चंदा चोरी करणारे लोक कोण होते.
https://cbi.gov.in/press
https://cbi.gov.in/press-detail/NzE3OA==
CBI Court Sentences Five Retd Police Officers to Life Imprisonment with a Fine of Rs. 3.5 Lakh each in a Fake/Stage Managed Encounter Case
---
द वायर मधून they said ‘Why do you want to bring back something that happened 30 years ago?’
आणि द काश्मीर फाइल्स सरकार प्रमोट करतं
The revising committee chief said, ‘Yes, it’s a true story, Mr Trehan. I buy that point, but can you please tell me who speaks the truth so loudly in today’s time?’
One of the officials who was negotiating with me for the cuts wanted Trilokpuri [the locality in Delhi where Sikhs were burnt alive in the 1984 carnage after Indira Gandhi’s assassination] to be renamed ‘Khanpuri’. I told him it is central to the movie, and he said, ‘Kya farak parta heh, Khanpuri kar de na.’ The [anti-]Muslim agenda was being pushed. It was so casual for them.
मी चित्रपट पाहिलेला नाही.. त्यामुळे त्याबद्द्ल मत व्यक्त करता येत नाही. खलिस्तानी दहशतवादाबद्दल त्या चित्रपटात काही नाही. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येला ग्लोरिफाय केलंय असं वाचलं. चित्रपटाचा आवाका असतो. याचा फोकस फेक एन्काउंटर्सवर असेल. मुख्यमंत्र्याची हत्या ग्लोरिफाय करणं मात्र चूक वाटतं.
त्या चित्रपटाच्या निमित्ताने एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्स (कसली ग्लोरिफाइड टर्म आहे) चं जे समर्थन चालू आहे, ते मान्य नाही.
बूंद से गयी सो हौद से नही
बूंद से गयी सो हौद से नही आती
आता भरकटवा प्रतिसाद
चालू द्या
हे मागच्या शतकात वावरणारे
हे मागच्या शतकात वावरणारे लोक.
जग कुठे आणि हे कुठे.
त्यांना समजाऊन काय सांगता आहात .
बर हे बघा.
अयोध्येत BJP का हरली?
आणि चंदा चोरी करणारे लोक कोण होते.
वाट बघू कि दुसऱ्या कामाला
वाट बघू कि दुसऱ्या कामाला लागू?
Watching ‘Satluj’, my
Watching ‘Satluj’, my thoughts travel back 30 years, remembering that time when my brother and his friend were picked up for a fake encounter from outside their study centre. His friends rushed home to inform my father, who was Principal Khalsa College, Amritsar then…a hub of terrorism. We used to stay inside campus and were privy to extremism up close and front with murders occurring every other day on campus. Huddling in one room when firing would begin to coming out to blood laden roads after it stopped was common for us. I had experienced 1984 from being a toddler to my teenage years and remember vividly my father’s expression and the way he ran and took his scooter out and rushed from home on hearing this. My mother crying her eyes out. My heart sank. Even at that age I understood everything. We knew what it meant having a member of family being picked up. We knew we may never see him again. We knew if we’re lucky, we may get to see the dead body.
My brother had presence of mind. He kept saying to them that he is son of Principal Khalsa College. They didn’t care. He began narrating names of high-ups of Amritsar like DC, SSP etc asking them to verify from these people about his identity as they frequent our home often. Those who had picked him up slowed down their gypsy and asked a few questions. By that time they had reached some fields. My brother responded to each question and then it dawned on them that he is genuinely son of someone important and better not kill him. They threw the boys out and finally both my brother and his friend reached home.
He reached home…..thousands and lacs didn’t! And thats a truth many don’t want to hear!
https://x.com/HarmeenSoch/status/2073933910745194858
He reached home…..thousands
He reached home…..thousands and lacs didn’t! And thats a truth many don’t want to hear!
According to the South Asia Terrorism Portal (SATP), during the peak of the insurgency from 1981 to 1993, 21,469 people died, which included 8,009 militants/terrorists killed by security forces alongside civilians and police personnel
अयोध्येत BJP का हरली?
अयोध्येत BJP का हरली?
आणि चंदा चोरी करणारे लोक कोण होते.
बऱ्याच लोकांना तेथली
बऱ्याच लोकांना तेथली वस्तुस्थिती माहिती नाही.
इथे कळफलक बडवत वाटेल ते लिहायचं एखादा कुणाचा वैयक्तिक अनुभव घ्यायचा त्याला १० ००० ने गुणायचे आणि टाकायचे
हा का ना का
अनेकदा वैयक्तिक वैरापायी तेथे अनेक् लोक मारले गेले आणि तो दोष पोलिसांवर टाकला.
जेंव्हा तुमच्याकडे शस्त्रे सहज मिळत असतील तेंव्हा अशा अशांततेचा फायदा घेणारे संभावित मोठ्या प्रमाणावर असतात.
Union Home Ministry data indicates that a significant portion of the roughly 3.6 lakh active civilian gun licenses historically recorded in the state were originally issued during those two decades of militancy.
अशा केसेस काही हजारात तरी असतील
चुकीच्या ओळखी मुळे सुद्धा काही लोक मारले गेले. रात्री अपरात्री बंदूक घेऊन कुणी घरी आला तर माणूस काय करेल? स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करणे हे आद्य कर्तव्य असते. गोळी मारली आणि नंतर समजले हा काही दहशतवादी नव्हता मग काय करायचे? टाका दोष पोलिसांवर.
अशा केसेस पण बऱ्याच आहेत.
इथे बसून गुगलून सगळी माहिती मिळते असे समजणारे महाजन काही कमी नाहीत
Pages