Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एसआयटी हा शॉर्टफॉर्म मार्मिक
एसआयटी हा शॉर्टफॉर्म मार्मिक आहे.
They can sit over an issue or sit on it as directed.
Subrata Gupta, EC's special
Subrata Gupta, EC's special observer for SIR, appointed West Bengal CM's advisor
Retired IAS officer Subrata Gupta was on Saturday appointed the adviser to West Bengal Chief Minister Suvendu Adhikari, according to a notification.
आता माझा निवडणूक आयोग आणि विशेष सखोल परिनिरीक्षणावरचा विश्वास अधिक दृढ झाला.
एक वर्षंभर सोनं विकत घेऊ नका.
एक वर्षंभर सोनं विकत घेऊ नका. परकी चलन खर्च होतं त्यात - आदर्णीय मोदीजी.
https://www.facebook.com/reel/1553167216377359/?app=fbl
कमेंट्स नेहमीप्रमाणे.
आणि यांनी आणलेल्या गोल्ड बॉंड्स चं काय होतं बघायचं
The Prime Minister seems to
The Prime Minister seems to be laying down a list of measures to mitigate the war impact. Speaking at a rally today he has asked to curtail use of #petrol and #diesel, use public transport where possible, car pool as much as possible. Raises concerns about supply chain issues.
-Avoid international #travel for a year. Focus on domestic #tourism
-Avoid buying #gold for a year
-Curtail use of foreign currencies
-Focus on Atma-Nirbharta
शेतकर्यांना खतांचा वापरही कमी करायला सांगितलंय म्हणे. आणि हे सगळं कुठे तर हैद्राबाद इथे एका कार्यक्रमात.
यासाठी अॅड्रेस टु द नेशन करावं असं त्यांना वाटलं नाही. आणि हे सगळं आता सांगताहेत , युद्ध सुरू होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त काळ झाल्यावर.
निवडणुका महत्त्वाच्या. हे इतकं महत्त्वाचं नाही.
कोविडच्या आठवणी जाग्या झाल्या की नाही? मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार पाडेपर्यंत लॉकडाउन लावला नव्हता.
# आधी आय पी एल बंद करा. त्यात किती इंधन खर्च होतं?
काही दिवसांनि कमी / एक वेळ
काही दिवसांनि कमी / एक वेळ जेवा , फक्त झालमुरी खाऊन जगा असेही सांगतील .
काही दिवसांनी चार मनुके आणि
काही दिवसांनी चार मनुके आणि शेळीचे दूध हा राष्ट्रीय आहार घोषित करतील. सिंहाची शेळी कधीच झाली आहे.
(No subject)
मोदीजी बोललेत वर्क फ्रॉम होम
मोदीजी बोललेत वर्क फ्रॉम होम करा ऑफिसात जाऊ नका. मी नाही जाणार उद्यापासून.
@मनमोहनhttps://x.com
@मनमोहन
https://x.com/Sachingupta/status/2053812353687511540
सुवेंदु अधिकारी के PA की हत्या में गिरफ्तार UP के राज सिंह का प्रोफाइल
– BJP सांसद के पिता ब्रजभूषण शरण सिंह को चाचा बताता है
– UP सरकार में मंत्री दयाशंकर सिंह संग फोटो खिंचवाता है
– इलेक्शन में BJP के लिए वोट मांगता है
– BJP के पोस्टर में खुद को ब्लॉक प्रमुख प्रत्याशी बताता है
https://x.com/Sachingupta/status/2053795585979998482
सुवेंदु अधिकारी के PA की हत्या में पकड़े गए राज सिंह की यह तस्वीर UP सरकार में मंत्री दयाशंकर सिंह के साथ है। एक पोस्टर में राज सिंह खुद को अखिल भारतीय क्षत्रिय महासभा का प्रदेश महासचिव बताता है। वह सभासद का चुनाव भी लड़ चुका है। राज सिंह UP में जिला बलिया का रहने वाला है।
पश्चिम बंगाल CM सुवेंदु अधिकारी के PA की हत्या में पुलिस ने बलिया (UP) के राज सिंह को उठाया। बिहार के बक्सर से भी मयंक मिश्रा और विवेक मौर्य उठाए गए। तीनों से पूछताछ की जा रही है।
मरा ठी वृत्तवाहिनीवर भाजप
मरा ठी वृत्तवाहिनीवर भाजप प्रवक्ता मोदींच्या कार्यकाळातील भारतीय अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे हे सांगताना दिसला
As of May 2026, India's weight in the MSCI Emerging Markets (EM) Index has dropped to around 12%, declining to fourth position among emerging markets, after peaking near 21% in September 2024. This decrease is driven by foreign investor shifts toward AI/semiconductor-heavy markets like Taiwan and South Korea, which have outperformed Indian equities in early 2026
India has slipped to the fourth position in the MSCI EM index, down from being the second-largest weight.
Indian equities experienced volatility since late 2024, with benchmarks like Sensex and Nifty 50 declining 16-17.5% in dollar terms.
Foreign ownership in listed Indian equities has dropped to roughly 15%, the lowest in over a decade, with investors diversifying into other regions.
मोदीजी आता प्रायवेट
मोदीजी आता प्रायवेट कर्मचाऱ्यांना पण पेन्शन सुरूकरणार आहेत. हमारे प्यारे दुलारे मोदीजी.
एक ही तो दिल है मोदीजी कितनी
एक ही तो दिल है मोदीजी कितनी बार जितोगे.
वामन हरी पेठे, पु ना गाडगीळ
वामन हरी पेठे, पु ना गाडगीळ यांच्या पाठोपाठ केसरी आणि वीणावर संक्रांत.
रासायनिक खते कमी वापरा,
रासायनिक खते कमी वापरा, उत्पादन कमी आले तरी चालेल , परकीय चलन कमी होता कामा नये.
श्रीलंकेत त्या वंदना शिवाच्या
श्रीलंकेत त्या वंदना शिवाच्या कृपेने हाहाकार उडाला होता.
इथेही काही सेल्फ डिक्लेअर्ड तज्ज्ञ आहेत जे हरित क्रांतीला नावं ठेवतात. हरित क्रांती झाली नसती तर बहुधा ते कुपोशित राहिले असते आणि आज लिहायला जिवंत नसते.
: IAS officer Manoj Kumar
: IAS officer Manoj Kumar Agarwal, who oversaw the recently concluded West Bengal polls that brought the BJP to power in the state for the first time-ever, was appointed chief secretary on Monday, two days after the new government assumed office.
काल मी इथे एक गझल टाकली आहे
काल मी इथे एक गझल टाकली आहे - मढ्यांशी भांडतो आम्ही

आज आयटीसेलवाल्यांनी हे पेज बनवून फिरवलं
मनमोहन सिंग यांनी सुद्धा २०१३ मध्ये गोल्ड इम्पोर्ट आणि कच्च्या तेलाची आयात कमी करायची गरज आहे, असं संसदेत सांगितलं होतं. पण ते गांधी नेहरू नसल्याने त्यांना शिव्या देऊन पुरेसं समाधान होत नाही.
बाय द वे, ते पेज फेक आहे.
बाय द वे, ते पेज फेक आहे.
खरे तर हे सांगायची गरज पडू नये पण ये नया भारत है !
बाब्या आपला दौरा रद्द करणार
बाब्या आपला दौरा रद्द करणार का ?
पेज खोटं असेल पणं बातमी खोटी
पेज खोटं असेल पणं बातमी खोटी आहे का?
म्हणजे इंदिरेच्या वेळचीच
म्हणजे इंदिरेच्या वेळचीच परिस्थिती आताही आहे? मोदीजींनी १२ वर्षे रामराज्य केल्यावर सुद्धा?
बिहारमध्ये आणखी काही
बिहारमध्ये आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी झाला. चंमतग बघा.
सोनारांवर मीम्स यायच्या आधी
सोनारांवर मीम्स यायच्या आधी बिहारचे ताजे ताजे आरोग्य मंत्री हे मीम मटेरियल होते. काही वेळा तर मीम बनवायची गरजही पडायची नाही.
https://www.facebook.com/reel/3074132306119884
https://x.com/catale7a/status
https://x.com/catale7a/status/2055457761966915747
मिठी मारायला मिळाल्याचा किती आनंद झाला
ndia has flatly rejected
ndia has flatly rejected allegations of declining media freedom and erosion of religious and minority rights, asserting that the country is a "vibrant democracy" that guarantees free speech to all.
The remarks were made by Sibi George, Secretary (West) in the Ministry of External Affairs, in response to questions about reported comments by Dutch Prime Minister Rob Jetten expressing concern over a perceived slide in freedom of expression in India.
छान !
पाकिस्तानच्या वेळी मुस्लिम
पाकिस्तानच्या वेळी मुस्लिम कर्नल महिला. नेदरलंडसला उत्तर द्यायला ख्रिश्चन सचिव. ऑप्टिक्स अचूक साधतात.
त्यांनी सांगितलं की ख्रिस्ती धर्म युरोपात जायच्या आधी भारतात आला.
Diplomat Sibi George defends India's record on religious freedom after Western journalist's question
Christianity came to India even before it came to Europe. It came after the resurrection of Jesus Christ. It flourished in India & there are 30 million Christians today"
https://x.com/MattooShashank/status/2055885762550551016
https://www.youtube.com/shorts/zdZva5T8JEs
या सगळ्या डायव्हिर्सिटीज मिटवायच्या आहेत याची संघपरिवाराला आठवण होईल.
ट्वीट च्या उत्तरांत दोन्ही बाजू आहेत.
सीबीएसई शाळांमध्ये येत्या
सीबीएसई शाळांमध्ये येत्या वर्षात नववीपासून तीन भाषा शिकाव्या लागतील. तीन भाषांपैकी कमीत कमी दोन भारतीय असल्या पाहिजेत.
तिसर्या भाषेची बोर्डाची परीक्षा नसेल. शाळाच परीक्षा घेईल. या तिसर्या भाषे साठी नववीची पाठ्यपुस्तकं उपलब्ध होईपर्यंत त्यांना सहावीची पाठ्यपुस्तकं वापरायची आहेत.
तिसरी भाषा सहावीपासून सुरू होऊन एकेक इयत्ता वाढवत २०३०-३१ पर्यंत दहावीपर्यंत आणायची असा आधीचा प्लान होता. मज्जाच मज्जा.
भाजप समर्थकांची मुलं जातात की नाही सीबीएसई शाळांत?
ही आयडिया त्यांनी एकनाथ शिंदे फडणवीस सरकारकडून घेतली असावी. त्यांनी पहिलीत पाठ्यपुस्तकांशिवाय, प्रशिक्षित शिक्षकांशिवाय तिसरी भाषा शिकवायला सांगितलं होतं. यांनी नववीत सांगितलं.
परकीय भाषा शिकायची असेल तर दोन भारतीय भाषा शिकून झाल्यावर तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून निवडायची.
परकीय भाषा शिकायची असेल तर
परकीय भाषा शिकायची असेल तर दोन भारतीय भाषा शिकून झाल्यावर तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून निवडायची.>>
इतर राज्यांमधे त्या राज्यांची भाषा आधी आणि दुसरी भाषा हिंदी असा हेतू असेल. पण हिंदी भाषिक राज्यांमधे दुसरी भारतीय भाषा कोणती शिकणार?
बिहारमधे मराठी शिकले तर उत्तमच!
संस्कृत शिकतील.
संस्कृत शिकतील.
ते मिठ्या मारण्यावरून लाखो
ते मिठ्या मारण्यावरून लाखो जोक झाले तरी हा भिडु नॉट लिसनिंग. काहीतरी स्ट्रॅटेजिक करायचं व्हिज्युअल तयार करायचंय हट्टाने.
आणि भक्त त्याचं मार्केटिंग करतीलच. उसको पता है की इनको क्या करना है ये इनको पता है.
Pages