एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते काय चार शब्द हिंदीत बोललेत ते ही कागद वाचून आहे का? किती अवघडलेले वाटतायत.
प्रेस कॉन्फरन्स सारखी कधीच न केलेली गोष्ट म्हणजे असं होणारच म्हणा...

अबकी बार चारसो पार हा नारा होता पण सर्व प्रयत्न ( म्हणजे ED, CBI, IT, ECI...) करुनही तडीला नेता आला नाही.

पण एक एक विरोधी पक्ष / खासदार फोडत- आणि फोडलेले जोडत चारशे चा टप्पा पार करतील अशी शक्यता आहे. सर्व कसे मनासारखे घडत आहे.

मुळात मोदीला असुरक्षितता जाणवते आहे.. 2029 मधे तो स्वत: निवडून येईल ह्याची खात्री नाही. त्यामुळे सत्ता आपल्याच हातात राहावी हयकरता ही सगळी कांड सुरू आहेत

Telwgram वर बंदी बाबत कॉंग्रेसचे जयराम रमेश म्हणतात, "खरे तर teleprompter बंदी घालायला पाहिजे."
Lol

एक बातमी...राजकारणाशी काही संबंध नाही ....पण त्या बातमीखाली लिहीलेल्या प्रतिक्रिया एकदा नजरेखालून घाला...अगदी सर्वांना रिक्वेस्ट....का होतयं असं? याचं 'आत्मचिंतन' करायची हिच ती वेळ आहे का? की आधीच वेळ निघून गेली आहे..?
https://www.facebook.com/100064260206192/posts/1471952378290088/?app=fbl

बाकी काहीही असो , राहुल गांधी आणि मी आमच्या मध्ये एक साम्य आहे. मी आणि राहुल दोघेही टपरीवर जाऊन चहा पितो. फरक एव्हढाच कि मी रोज ढोसतो तर राहुलजी कधी कधी!

गझनीच्या मेहामूद ने आपली मंदिरे लुटली. आता आपलेच लोक "चढावा चोर" झाले आहेत.
आता दिनेश फलाहारी महाराज यांनी मथुरा कृष्ण मंदिराबाबत अशीच चौकशीची मागणी केली आहे.

Delhi HC upholds temporary ban on Telegram

ON JUNE 19, 2026, the Delhi High Court in a significant ruling in the case of Telegram FZ LLC & Anr. v. Union of India & Ors. upheld the order passed by the Union government pertaining to the temporary blocking of Telegram, the cloud based social media and instant messaging platform, until June 22, 2026.

Telegram taking down the URLs notified by the MeitY which were allegedly involved in the fraud concerning the NEET UG 2026. the misuse of Telegram with NTA being one of the first complainants which voiced its concern disclosing certain bots and channels allegedly linked to the examination paper leaks thereby posing a significant threat to the integrity of NEET UG 2026.
It highlighted the distinct nature of Telegram when compared with other intermediary platforms on the ground of its ‘cloud-based infrastructure, large public broadcast channels, concealment of user identifiers’ coupled with an exclusive feature of ‘message editing’, wherein a user can alter the date on which such content was published thereby making it highly prone to misuse in the backdrop of examination fraud. Additionally, Telegram claimed that it was incapable of preventing its users from blocking measures through VPNs and in order to structurally change its message editing feature it would require a considerable amount of time.

In their submission, the Respondents specifically highlighted a Telegram Channel which had been identified as being actively involved in disseminating materials in relation to the NEET UG 2026 examination leaks whilst placing before the High Court the futility of removing such a Telegram channel as ‘mirror channels’ can be created instantly towards which the subscribers of the earlier channel can be easily directed to leading to an almost instant resurrection of the unlawful activities despite the removal of the Telegram channel.

The High Court ultimately upheld the temporary blocking of Telegram until June 22 and the disablement of its message editing feature untilJune 30, as they proved to be germane to secure the objective stated by the Respondent and termed the measure adopted by the Union government as ‘least restrictive and proportionate’.

https://theleaflet.in/leaflet-reports/judgment-summary-delhi-hc-upholds-....

मोरू (मोदी रुग्ण) लोक परत तोंडावर आपटले.

( आता सवयच झाली म्हणा त्यांना)

In a post on X, Adhikary wrote: "can't stop paper leaks > ends up blocking telegram."
He followed it up by arguing that a complete block on Telegram would not work.
"Blocking telegram totally isn't even possible, telegram is designed in such a way which easily allows people to use proxies and other methods of circumvention," he said.
द्रम बीटर्स, बजाते रहो.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये दीड पान भरून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे
https://indianexpress.com/article/express-exclusive/madhya-pradesh-cm-mo...
An Indian Express investigation finds that Madhya Pradesh CM Mohan Yadav's family and their real estate firms acquired at least 137 plots spanning 168 acres in Ujjain for ₹45 crore in two years since December 2023 — mostly in areas benefiting from road projects and land-use changes his government announced.

ते जाउ द्या हो.
आधी खालील प्रश्नांची उत्तरे रद्या.
राम मंदिर आणि क्रुष्ण मंदिर मथुरा ह्यातील करोडो रुपयांची चोरी कशी झाली.
अयोध्येत सगळे लोक मोदी योगी वर खुश आहेत तरी पण तिथे बीजेपी चा उम्मेदवार का हरला?

घ्या. भाजपकडून तुम्ही नक्की काय अपेक्षा करता.

भाजप समर्थकांसाठी आणखी एक धडा.
लखनौ कोचिंग क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थी जळून मेले.
मुख्यमंत्री अजय बिश्ट त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले.

एका महिलेने म्हटले आम्ही प्रो बिजेपी सपोर्ट्र्स आहोत. पुढे ती बोलत असताना बिश्ट यांनी भाषण काफी है असं म्हटलं. त्याला साजेशी दोन्ही हातांची हालचाल केली. पुढचा व्हिडियो म्युट .

तुम्ही भाजप समर्थक असाल, तुमच्यावर अन्याय झाला आणि तुम्ही दाद मागायला गेलात , तर तुमचाच आवाज बंद केला जाईल.

आणखी किती अच्छे दिन हवेत तुम्हांला?

‘If we are Kafirs, don’t use roads built by us’: Madhya Pradesh Minister Kailash Vijayvargiya

आता कसं बरं वाटलं.

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे लोक मेले होते, त्यांना सद्गती मिळाली.

An Indian Express investigation finds that Madhya Pradesh CM Mohan Yadav's family and their real estate firms acquired at least 137 plots spanning 168 acres in Ujjain for Rs.45 crore in two years since December 2023 -- mostly in areas benefiting from road projects and land-use changes his...
rediff ची बातमी.
न खाउन्गा ... इत्यादी.

भाजप इतर पक्षातून , विशेषतः काँग्रेसमधून आयात केलेल्या लोकांना काँग्रेस विरोधात कसं वापरतो आणि हे लोक स्वतःला वापरू देताना - इथे मला ज्या उपमा सुचताहेत त्या भाजपेतर सदस्याने वापरल्या तर संसदेच्या कामकाजात घेतल्या जाणार नाहीत अशा आहेत - त्याचं उदाहरण.

अशोक चव्हाणना आणीबाणीविरोधात ट्वीट आणि फेसबुक पोस्ट करायला लावली. या अशोक चव्हाणांचे वडील त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

हे असेच करत राहिले तर त्यांच्या पक्षाचेच नुकसान करत आहेत. स्वतःच्या पक्षातील नेते कायम पंगूच राहतील, त्यांचा राजकीय कस कधी लागणार?

हो. निशिकांत दुबेसारखे लोक सोडले तर भाजप आयात केलेल्या लोकांना भुंकायला ठेवतं.
भाजपच्या नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं की आपल्या खात्याचं काम सोडून विरोधी पक्ष, काँग्रेस व राहुलवर भुंकणे हाच पोर्ट फोलियो.

शिवसेनेतून घेतलेल्या लोकांना ठाकरेंवर भुंकायची ड्युटी. राहुल शेवाळेंनी लोकसभेत आदित्य ठाकरेचं नाव सुशान्त सिंग राजापूत प्रकरणी घेतलं होतं. या लोकांना अशाने मानसिक आणि शारीरिक व्याधी होत नसतील का?

आताही उद्धव आणि आदित्य ठाक रेंच्या चेहर्‍यावर कसला तणाव दिसत नाही. तेच कोलाट्या उड्या मारताना सहा वाघोबांची काय स्थिती झालीय! अर्थात राजकारण आणि नैतिकता यांचा संबंध कधीचा संपलाय. पण आतापर्यंत निदान नाटक तरी करायचे.

Ram Mandir issue was taken up in the Supreme Court after I moved a Petition stating that it was not the issue whether the site belonged to Hindus or Muslims. On Ashok Singhal’s urging, I took up the issue as a national site since thousands of years. Muslims invaders had demolished it 700 years by force. Ram Temple was earlier built by Hindus for prayer. Narendra Modi had no role for the restoration but after I won the case in the Supreme Court Modi used his position as PM to grab the rebuilding with no role in the past in the struggle for it or file a case in SC except at the final stage when SC had already decided the matter. But Lord Ram has “spoken” in the recent days, and shown His ire. Time for Modi to withdraw from the construction of Ram Mandir.

सु स्वा.

सध्या स्क्रीन टाइम कमी केल्याने बर्‍याच गोष्टी लिहायच्या राहिल्यात.

सेशेल्समध्ये मोदींना अवॉर्ड मिळाला. त्यांना मिळालेल्या अनेक अवॉर्ड्स सारखा हा न भूतो न भविष्यति - म्हणजे आधी कोणाला मिळाला नाही, नंतरही नाही, जसा कोटलर अवॉर्ड - आहे. सेशेल्स सरकारने मोदी तिथे जायच्या काहीच दिवस आधी असा अवॉर्ड असावा असे ठरवले.

त्या अवॉर्डमध्ये जे काही दिलं त्याचा जो फोटो नेटवर फिरतोय, त्यात स्पेलिंगच्या चुका आहेत.

त्यावरून लोक विचारताहेत की मोदींनी स्वतःच हा अवॉर्ड करून नेला होता का? मोदी हे अवॉर्ड मागून घेतात का?

आणि त्यातून हा अवॉर्ड पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी आहे.

The world has figured Modi out.
Give him any award, and he’ll come running.

Indian Government Tells Supreme Court that 20% Ethanol Blending in Petrol is an Ongoing Experiment with Results Expected Next Year

All of us are guinea pigs dahlings.

अयोध्या में श्रीराम मन्दिर से चढ़ावे की हुई चोरी, ग़बन व हेराफेरी आदि करने की मीडिया में आएदिन क़िस्म-क़िस्म की आ रही ख़बरें अति-गम्भीर व चिन्तनीय। ऐसे लोग क़तई भी बख़्शे नहीं जाने चाहिये, लेकिन इस मामले का राजनीतिकरण करना भी ठीक नहीं।

सुश्री मायावती

बांगलादेशने मोँगला पोर्ट , लगतच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनचा विकास करण्याची जबाबदारी चीनच्या सकम्पनिक कम्पनीकडे दिली आहे. हे पोर्ट कोलकतापासून १८८ किमी अंतरावर आहे , सीमे पासून केवळ ८० किमी.

भारताकडे येणारा प्रकल्प चीनने आपल्याकडे खेचला .
https://youtu.be/ut4oez8acjw

उदय
तुम्हाला हसायला येत असणार पण हे विकी पेज पहा.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_awards_and_honours_received_by_Nar...
इक्ष्त्राएल आणि पालेसटाइन ह्या दोनही देशांनी
सन्मान केलेला पृथ्वीवरील एक मेव माबाव!
आता इंडोनेशिया न्र्यू झीलंडला जाबार आहेत म्हणे.

Pages