Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीबीएसई शाळांमध्ये येत्या
सीबीएसई शाळांमध्ये येत्या वर्षात नववीपासून तीन भाषा शिकाव्या लागतील. तीन भाषांपैकी कमीत कमी दोन भारतीय असल्या पाहिजेत.>>> मला हे कळालं नाही. नीट वाचावे लागेल मला.
याआधी असा नियम नव्हता का? माझ्या मुलीची दहावी पंजाबमध्ये झाली. तिला नववी-दहावीला पंजाबी सक्तीचे नव्हते. पण तिच्या शाळेत सहावी पर्यंत पंजाबी सक्तीचे होते. त्याआधी दिल्लीत तिला फक्त सहावी ते आठवी संस्कृत होते, म्हणजे तीन भाषा होत्या. नंतर फक्त हिंदी आणि इंग्रजी.
माझ्या मैत्रिणीचा मुलगा तेलंगणा मध्ये दहावी करतोय. त्यालाही तेलुगू सक्तीचे आहे नववी -दहावीला. आणि तो एक मोठे टेन्शनचा विषय आहे सध्या तिच्या साठी. कारण, ते गेल्या वर्षी तेलंगणा मध्ये राहायला गेले. आता २ वर्षांत तो तेलुगू परीक्षा देण्याइतपत कसा शिकणार? मोडकं तोडकं बोलू शकतो, पण लिपी वेगळी असल्याने जरा अवघड जाते आहे.
महाराष्ट्रातील cbse शाळांमध्ये मराठी सक्तीचे नव्हते का आत्ता पर्यंत नववी -दहावीला?
प्राची, हे वाचा.https:/
प्राची, हे वाचा.
https://cbseacademic.nic.in/web_material/Circulars/2026/33_Circular_2026...
मलाही ते लिहिताना फार विचित्र वाटत होतं. इंग्रजी बातमी वाचून मराठीत अनुवाद केला.
मला कळलं ते असं - आधी तिसरी भाषा सहावीपासून सुरू करणार होते. तेही सर्क्युलर याच वर्षी महिनाभरापूर्वी काढलं होतं. म्हणजे यंदा सहावी , पुढल्यावर्षी सातवी असं एकेका यत्तेला तीन तीन भाषा.
आता मध्येच नववीच्या मुलांना याच वर्षी तीन भाषा. त्यांच्यावर दया म्हणून त्यांना बोर्डाची परीक्षा नाही. शाळेचीच परीक्षा.
https://indianexpress.com/article/education/cbse-no-board-exams-for-thir...
इथे दहावीच्या विषयांसंबंधी माहिती आहे. तारीख नाही.
https://www.cbse.gov.in/curric~1/10curri.htm
दोन भाषा अनिवार्य. तिसरी हवी असेल तर घ्या.
महाराष्ट्रात २०२५-२६ पासून म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीवरून वादळ उठल्यावर सगळ्या बोर्डांना मराठी अनिवार्य केली आहे. म्हणजे आधी नसावी.
नॉर्वेमधल्या पत्रकार परिषदेत
नॉर्वेमधल्या पत्रकार परिषदेत शिमगा झाला. तेच सिबि जॉर्ज होते. ती पत्रकार धुमकेतूसारखी उगवलेली दिसते.
नॉर्वेच्या प्रमुख
नॉर्वेच्या प्रमुख वृत्तपत्राने मोदींवर एक कार्टून छापलं आहे. मला ते आक्षेपार्ह वाटलं.
निषेध. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये पहिला क्रमांक आहे, तर तितकंच जबाबदारीने वागायलाही हवं.
Zainab Sikander
Zainab Sikander
@zainabsikander
Modi ji giving melody toffee to PM Meloni is just epic, to say the least.
At a global platform, it requires guts to be this informal and familiar with other world leaders, especially when it's a female leader.
Our PM knows how to stay relevant, in the news and low-key GenZ.
https://x.com/firstglobalsec
https://x.com/firstglobalsec/status/2057363501237305800
Crude, petrol, diesel prices: What does history tell us
India’s imported crude oil prices of 2026-27 are currently near the levels seen in 2011-12, when average crude prices were around USD 112/barrel (bbl) They were at USD 100+ level for the better part of 3 years back then.
However, during that period, retail fuel prices were significantly lower, with diesel priced at around INR 40/litre and petrol at nearly INR at 61.5/litre.
In contrast, during 2023, 2024, and 2025, imported crude oil prices witnessed a declining trend from nearly USD 93/bbl to USD 71/bbl. Despite the fall in global crude oil prices, domestic petrol and diesel prices remained largely unchanged and did not reflect a corresponding reduction during this period.
The other big variables that changed during this time were the USD-INR exchange rate and the various duties on petrol and diesel.
Convicted rapist Gurmeet Ram
Convicted rapist Gurmeet Ram Rahim Singh out on 30-day parole>>> भाजप्यांचे आवडते पिल्लू. रेपिस्ट ना काय कठोर शिक्षा करावी ह्यावर धागा काढणारे इकडे लक्ष देतील काय?
एखाद्या कार्यकाळात पेपर लीक
एखाद्या कार्यकाळात पेपर लीक होत असतील, चांगले शिक्षण व रोजगार मिळणे दुरापास्त असेल तर त्यावर एक प्रभावी उपाय यांनी केव्हाच सांगितलाय.
(No subject)
हे पा, बरेच काळाने मला या
हे पा, बरेच काळाने मला या देशात काहीतरी वेगळे घडतेय अशी आशा दिसू लागली आहे. त्यावर पाणी ओतू नका, देशद्रोही कुठले !
When the gods wish to punish
When the gods wish to punish us, they answer our prayers. ~ Oscar Wilde
👇
https://x.com/ConforInd/status/2059210461355323580?s=20
Vikas Foundation Trust (owned
Vikas Foundation Trust (owned by Dharmendra Pradhan’s wife Mridula Pradhan) has multiple US assets. One property in Melrose, USA was used by daughter Naimisha Pradhan during her LLM at Tufts. Her local guardian? Coempt EduTek director Radhakrishnan Jayaraman — the same company handling CBSE OSM amid massive scam allegations. Serious conflict of interest. Probe needed
https://x.com/SinthiaMayara/status/2060568154733232504
CBSE चे अनेक प्रिन्सिपल ऑन
CBSE चे अनेक प्रिन्सिपल ऑन स्क्रीन मार्किंगचे समर्थन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. सगळ्यात केविलवाणा प्रकार म्हणजे ते हा संदेश वाचून दाखवत आहेत. खाई त्याला खवखवे.
त्यांचं ते वाचणं ऐकून
त्यांचं ते वाचणं ऐकून सीबीएसई शाळांतून मुलं स्टेट बोर्डात जाऊ लागतील अशी आशा वाटू लागली आहे. दुर्दैवाने त्यातली काही जवाहर नवोदय विद्यालये आहेत.
https://www.aninews.in/news
https://www.aninews.in/news/business/india-likely-to-introduce-diesel-is...
India likely to introduce diesel-isobutanol blending mandate this year to boost energy security
मायबोलीवरच्या कार ओनर्सना काही पडलेली नाही का?
आधी कसल्या कसल्या विषयांवर धागे यायचे.
मारुतीच्या बेंबीत बोट घालून
मारुतीच्या बेंबीत बोट घालून गाssss र लागतं म्हणायचंं असतं
मुद्दा काहीही असो, इथले भाजप
मुद्दा काहीही असो, इथले भाजप समर्थक भाजपने निवडणुका जिंकल्या. काँग्रेस , राहुल गांधी हरले असं वाक्य फेकतात.
धर्मेंद्र प्रधान यांनीही तेच केलं.
https://timesofindia.indiatimes.com/india/cbse-exam-discrepancy-claims-d...
सीबीएस ईची पोरं त्या
सीबीएस ईची पोरं त्या उत्तरपत्रिकांचं जे करताहेत ते मतदार याद्यांचं व्हायला हवं.
एका पक्षाने करून काही उपयोग नाही. लोकांनाच त्याचं महत्त्व कळायला हवं.
धर्मेंद्र प्रधान सरकार साठी
धर्मेंद्र प्रधान सरकार साठी चोरून खालेल्या पापलेट चा घशात अडकलेला काटा झाले आहेत, थुंकताही येत नाही , गिळताही. कधी नव्हे ते अनेक मोदीभक्तही त्यांचा राजिनामा मागताहेत, अडचण ही आहे की त्यांचा राजिनामा घेतलाच तर मग निर्मला सीतारामन यांचा राजिनामा घ्या अशी मागणी येईल !
निर्लज्जा सीतामाई लाख
निर्लज्जा सीतामाई लाख राजीनामा देईल परंतू तिच्याइतका सुमार अर्थमंत्री कुठून आणणार? पर्याय सापडला की होईल बदल.
माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी
माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी त्यांच्या कार्यकाळांत अनेक महत्वाच्या खटल्यांत निकाल दिले होते.
पाच वर्षांत एकही प्रश्न विचारला नाही ? आपण एक जागा वाया घालवित आहोत याबद्दल काहीच खंत वाटत नाही यांना ?
CJI निवृत्ती वेतन मिळत असावे मग हे अजून एक सोय कशासाठी?
https://www.loksatta.com/nagpur/former-cji-ranjan-gogoi-rajya-sabha-tenu...
भारत देशाची, सनातन हिंदुस्थान
भारत देशाची, सनातन हिंदुस्थान बनण्याकडे जोमाने ( दिन दुनी, रात चौगुनी
) वाटचाल!!!.....हे सनातनाचं भूत इतक्या प्रभावीपणे अंधभक्तांच्या मानगुटीवर बसवलं गेलय, की जर याच वेगाने जर यांचे हे आधुनीक धर्मगुरू प्रसार नी प्रचार करत राहिले, तर तो दिवस दूर नाही जेंव्हा प्रत्येक अंधभक्ताच्या घरातून या सनातनी धर्मप्रसारात पोरी-बाळींच्या आहुत्या मागून आहुत्या पडतील....असो....जो जे वांच्छिल तो ते लाहो...आणखी काय बोलावे!!
https://x.com/SouleFacts/status/2061667267763679741?s=20
आता ह्याला हिंदू जिहाद
आता ह्याला हिंदू जिहाद म्हणावे का??
भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष म्हणाले की, पंडित नेहरूंनी सावरकरांच्या निधनानंतर संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहू दिली नाही.
हे लोक त्या वीराच्या आत्म्याला शांती लाभू देणार नाहीत.
नेहरु १९६४ साली आणि सावरकर
नेहरु १९६४ साली आणि सावरकर १९६६ साली वारले . ष्रद्धान्जली कोणी कोणाला वाहिलि पाइजे ?
नया भारत. नया इतिहास.
नया भारत. नया इतिहास.
"मला सांगा, खोटे आडनाव असणारे
"मला सांगा, खोटे आडनाव असणारे लोक खोटे असतात का ?आणि खरे आडनाव लावणारे समदे लोक काय खरे बोलतात काय?"
"जादू तेरी नजर" या नाटकातून.
पण काही खरे "खरे" बोलतात बरका.
उदा. हरीश खरे
Modi Raj @12: India’s Hindus Are Paying a Heavy Price for the ‘Blessings’ of Hindutva Rule
https://thewire.in/politics/12-years-of-modi-raj-hindus-paying-heavy-price
Mohamed Barakatullah Bhopali,
Mohamed Barakatullah Bhopali, known with his honorific as Maulana Barkatullah (7 July 1854 – 20 September 1927), was an Indian revolutionary from Bhopal. Barkatullah was born on 7 July 1854 at Itawra mohalla, Bhopal in what is today Madhya Pradesh, India. He fought from outside India, with fiery speeches and revolutionary writings in leading newspapers, for the independence of India. He did not live to see India's independence. He died in San Francisco in 1927 and was buried in the Old City Cemetery in Sacramento, California. In 1988, Bhopal University was renamed Barkatullah University[1] in his honour. He was also Prime Minister of the first Provisional Government of India established in Afghanistan in 1915.
बरकतउल्लाह विश्वविद्यालय का बदलेगा नाम: कार्यपरिषद ने वाग्देवी भोजपाल विश्वविद्यालय प्रस्ताव को दी मंजूरी
बैठक में राजा भोज के ऐतिहासिक, साहित्यिक और सांस्कृतिक योगदान पर विस्तार से चर्चा हुई। प्रस्ताव के समर्थकों का कहना था कि मध्य प्रदेश की सांस्कृतिक पहचान और बौद्धिक विरासत में राजा भोज का महत्वपूर्ण स्थान रहा है। इसी आधार पर विश्वविद्यालय को नई पहचान देने की पहल की गई है।
Ground reality vs official
Ground reality vs official records: Census fieldwork is throwing up data that differ from govt records on open defecation free villages, use of cow dung cakes/kerosene/crop residue for cooking in urban areas despite LPG connection, no electricity. Enumerators asked to revisit and review the “data discrepancies”.
by some pre-established
by some pre-established social media norms this must compels us to say, "not every Gujrathi is fraudster, but......

Pages