Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
राम मन्दिर माझ्यामुळेच झाले
राम मन्दिर माझ्यामुळेच झाले असे आपली 56 इंची ठोकून सांगणारा मोदुला आता मुगाचा हलवा खाऊन गप्प बसलाय , विहीप पासून सगले चिडी चूप . सुंता करून घ्या सर्वांनी
Chiplun : भारतीय जनता पक्षाने (BJP) 2014 मध्ये माझा पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा घेतला. माझ्या सह्या घेतल्या. माझा पाठिंबा घेताना यांना मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. हे त्यांचे ढोंग आणि हरामखोरपणा आहे.ते जयश्री राम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. चिपळून येथे ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते.
उसनवारी करून आणलेले लोक
उसनवारी करून आणलेले लोक एकनिष्ठ कसे असतील? >> हे मोदूल्या बाळाला कळत नसेल , शेंडे त्याला समजावा तुम्ही !
अ ते ज्ञ सगळे भाजप वाले
ठाकरे सगळ्यांना नाहीतर फक्त भाजपावाल्यांना बोलले होते पण शेंडे हवे तेवढे वाक्य उचलून रामभक्तांना बोलले अशी अफवा पसरवत आहेत, अर्थात कुजबुज अफवा खोटे पसरवणे ह्यासाठीच तर पहाटे उठून संघोटे, कुरुळकरवादी शाखा भरवतात ह्यात आश्चर्य ते काय?
मी असे ऐकले आहे कि पुण्यात
,,
कुजबुज अफवा खोटे पसरवणे
कुजबुज अफवा खोटे पसरवणे ह्यासाठीच तर पहाटे उठून संघोटे, कुरुळकरवादी शाखा भरवतात>>>>>>
बातमी -
बातमी -
रामरक्षा आंदोलनाच्या नियोजनावरून मातोश्री येथे उबाठा गटातील ज्येष्ठ नेत्यांचे आदित्य ठाकरे ह्यांच्याशी तीव्र मतभेद!
उबाठा ह्यांना पुस्तकात वाचूनही रामरक्षा म्हणता आली नाही. हा एक वेगळाच भाग!
एकूण परिस्थिती बघून सोशल मीडियावर उद्धव ठाकरे ह्यांना उद्ध्वस्त ठाकरे असे म्हंटले जात आहे.
(परदेशी स्थलांतर होईल की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे)
हिंदुत्वात घुसण्याचा केवढा
हिंदुत्वात घुसण्याचा केवढा आटापिटा चालला आहे.
एकूण परिस्थिती बघून सोशल
एकूण परिस्थिती बघून सोशल मीडियावर उद्धव ठाकरे ह्यांना उद्ध्वस्त ठाकरे असे म्हंटले जात आहे. >>>
कुजबुज्या संघोटी थेरड्यांचा समूह म्हणजे सोशल मिडिया नव्हे.
>>> कुजबुज्या संघोटी
>>> कुजबुज्या संघोटी थेरड्यांचा समूह म्हणजे सोशल मिडिया नव्हे.
ठाकरे व त्यांच्या समर्थकांची आता कीवही येत नाही
उबाठा ह्यांना पुस्तकात
उबाठा ह्यांना पुस्तकात वाचूनही रामरक्षा म्हणता आली नाही. हा एक वेगळाच भाग>> रामरक्षा अवघड आहे. त्यापेक्षा श्रीराम जयराम जय जय राम म्हणायच
ठाकरे व त्यांच्या समर्थकांची
ठाकरे व त्यांच्या समर्थकांची आता कीवही येत नाही >>> कीव संघोट्यांची येते, हयात गेली सतरंज्या उचलत, आता काँग्रेस मधून आलेल्या लोकांच्या सतरंज्या उचलत आहेत. ३ पिढ्या खपल्या सतरंज्या उचलत!
@सुपरचार्ज, एक अवांतर प्रश्न
@सुपरचार्ज, एक अवांतर प्रश्न
तुम्ही कोकणी आहात का ?
हो!
हो!
>>> रामरक्षा अवघड आहे.
>>> रामरक्षा अवघड आहे. त्यापेक्षा श्रीराम जयराम जय जय राम म्हणायच
ते म्हणणाऱ्यांना ठाकरे स्वतःच हरामखोर म्हणाले होते. आता कसे म्हणणार?
मग बरोबर आहे !
मग बरोबर आहे !
आमचे हिंदुत्व शेंडी जानवे
आमचे हिंदुत्व शेंडी जानवे वाले नाही (फक्त जाळीदार टोपी, हिरवी चादर आणि अजान वाले आहे हे अध्याहृत) असे म्हणणारा उधोबा रामरक्षा वगैरे आंदोलन करताना बघुन भरून आले!
अर्थात रामरक्षेचा एक श्लोकही त्याला वा बारक्याला आला नाही ती गोष्ट वेगळी!
ठाकरेंनी भाजपला सोडले म्हणजे
ठाकरेंनी भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे फक्त मूर्ख नी मूर्खच म्हणू शकतात, ठाकरेंच्या पक्षाचा झेंडा हा भगवा आहे ह्याउलट भाजप्फ्या झेंड्यात हिरवा पट्टा आहे.
रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी
रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असणारे भाजप वाले होते. लाठ्या, गोळ्या खाणारे भाजप सदस्य होते. बाबरी मशीद पाडताना आपल्या वातानुकुलित आलिशान महालात बसून असणारे ठाकरे जय श्रीराम म्हणणार्या समस्त भाजप वाल्यांना हरामखोर म्हणतात तेव्हा त्यातील ढोंग लक्षात येते.
आपल्या निर्बुद्ध कोटीच्या हव्यासपोटी जय श्रीराम आणि हरामखोर आणणे आवश्यक होऊन बसले.
नाहीतर सरळ माझ्याशी युती करणारे भाजपवाले हरामखोर आहेत असे म्हणता आले असते.
संघ ही राजकीय संघटना नाही. त्यांचे सदस्य त्यातल्या त्यात आपल्या विचाराने चालणारा पक्ष म्हणून भाजप निवडतात. काही कार्यकर्ते त्या पक्षाचे कामही करतात.
जोवर भाजप हिंदुत्व सोडत नाही तोवर संघ भाजप सोडणार नाही. पण जर उधोबासारखी भाजपला अवदसा आठवली तर ते तसे राहणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्याची किंचित झलक दिसली आहे.
बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल
बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असे छाई ठोकून बाळासाहेब बोलले होते ह्याउलट बाबरी पाडण्यात आमच्या हात नव्हता असे खुद्द अडवाणी ह्यांनी कोर्टात सांगितले आहे.
रामरक्शा येणे म्हणजे
रामरक्शा येणे म्हणजे रामाप्रती निष्ठा , भक्तीआणि येत नसेल तर लगेच सुंता का?? ह्या देशातील ह्हिंदू पैकि ९९% जणाना रामरक्शा येत नसेल.
मुहमे राम , बगल्मे छुरी म्हणजे संघोटे. नाव रामाचे आणि करणी रावणाची (ह्यात रावण बामण असण्याचा संबन्ध लावु नये )
आणी हरामखोर म्हणाले असतील
आणी हरामखोर म्हणाले असतील ऊद्धव , तर अगदी खरे बोलले. किमान ह्या मायबोलीवर हिन्दुत्वाचे कढ येणारे तर तसेच आहेत
मोदीची दातखिळ कधी उघडणार ,
मोदीची दातखिळ कधी उघडणार , चंदा चोरीबाबत ?
संघ हीच मुळात बेकयदेशीर
संघ हीच मुळात बेकयदेशीर संघटना आहे त्याचे कसले गोडवे गाता ??
मूळ काँग्रेसमधून फुटून स्थापन
मूळ काँग्रेसमधून फुटून स्थापन झालेला व आताचा 'तुतारी राष्ट्रवादी' मूळ काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बातम्या येत आहेत.
घड्याळ फडणवीसांच्या देखरेखीखाली निवांत सुरू आहे.
घड्याळाने दशकानुदशके anticlockwise का वागू नये हे 'छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा नव्हते' असे म्हणणाऱ्यांना कळले असेल.
ह्या सगळ्या राजकारण धाग्यांचे
ह्या सगळ्या राजकारण धाग्यांचे येथे आणि इतरत्र वाचन केले की एक मोठा फरक जाणवतो.
येथे असलेले सत्ताधाऱ्यांचे विरोधक ज्या जोमात लिहीत असतात त्याच्या 0.001% ही इतर माध्यमांवर ह्यांचा आवाज नसतो. ह्याचे कारण आहे जनता कोणाला स्वीकारते आणि कोणाला नाकारते हे बघितलेच जात नाही. उगाच कैच्याकै EVM वगैरे खरडत बसण्यात पाच, दहा वर्षे गेली. त्या कालावधीत चांगली पक्षबांधणी करता आली असती.
पब्लिक है, ये सब जानती है
ह्यात रावण बामण असण्याचा
ह्यात रावण बामण असण्याचा संबन्ध लावु नये
उलटा वंशवाद ? इथेही ?
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही ह्याची सल मनात ठेवून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते , हा देखील वंशवाद मानावा का? उलटा की सुलटा हे ठरवा बापडे . मंदार जोशींच्या पोस्टमध्ये तीच खदखद आहे
उद्धव ठाकरे हरामखोर म्हणाले
उद्धव ठाकरे हरामखोर म्हणाले याचा राग नसावा.
मिरच्या झोंबायचे कारण उद्धव ठाकरे यांनी अगदी वर्मावर बोट ठेवले आहे. त्या वक्तव्याचा समाचारही घेता येत नाही, कारण नेहेमीप्रमाणेच त्यांनी सत्य परिस्थिती कथन केली आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही ह्याची सल मनात ठेवून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते +१
राम मंदिर चांदी चोरी प्रकरणात
राम मंदिर चांदी चोरी प्रकरणात अडकवले गेलेले अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीषकुमार यादव, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव, रमाशंकर यादव हे सर्व लोक एकाच विचारधारेचे ( हिशोबच ठेवायचा नाही, मिळणार्या कोट्यावधींच्या देणग्यांच्या नोंदीं ठेवायच्या नाहीत, हजार रुपये मिळाल्यावर दोन रुपये दाखवायचे हे कमी होते म्हणून सोने, चांदी , हिरे, मोतीच्या दानावर डल्ला मारायचा).
ट्रस्ट स्थापन कुणी केला ? वरिल भ्रष्टाचार्यांची नेमणूक कुणी केली? कशाच्या आधारावर?
Pages