Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
य्म्म ! मी सगळच थोड थोड घेते.
य्म्म ! मी सगळच थोड थोड घेते..
लेकीच्या स्नॅक्स box साठी
लेकीच्या स्नॅक्स box साठी केलेल्या ज्वारीच्या पिठाच्या बिट्या. स्कूलबस मध्ये खायला हवं असतं
मनीम्याऊ रेसिपी द्या प्लीज
मनीम्याऊ रेसिपी द्या प्लीज.



आमचा शेवपुरी भेळपुरी बेत
मस्त बेत तोंडाला पाणी सुटले
मस्त बेत
तोंडाला पाणी सुटले
शेवपुरी मस्त दिसतेय!
शेवपुरी मस्त दिसतेय!
जुई काय तों पा सु बेत आहे
जुई काय तों पा सु बेत आहे
(No subject)
पावसाळी संध्याकाळ साधून उत्तर
पावसाळी संध्याकाळ साधून उत्तर भारत/ खासकरून आगरा, मथुरा, दिल्ली भागातील प्रसिद्ध बेडमी + आलू सब्जी बनवली गेली !
बेडमी - मुळात गव्हाच्या पिठात भरड उडदाची डाळ भरून तळलेल्या कचोरी टाईप पुऱ्या, आम्ही उडीद डाळ भरडा थेट पोटात घालून कणिक मळली आणि बेडम्या तळल्या.
सब्जी - मुळात पेठा/ काशिफळ ह्यांची असते त्याला कद्दू की सब्ज़ी म्हणतात, आम्ही बटाट्याची केली. सोबत कोथिंबीर पुदिना लसूण हिरवी मिर्ची चटणी.
उडीद भरडा घातल्यामुळे पुऱ्या दाणेदार टेक्शरच्या होतात, कचोरी सारख्या थोड्या खुसखुशीत (खस्ता) कुरकुरीत बेडम्या भाजीत कुस्करून खायला मस्त लागतात.
मस्त मेनू
मस्त मेनू
दोन्ही photos यम्मी
पार्टी छान झालेली दिसतेय
..
बेडमी पुऱ्या आवडतात
मी शोधतच होते रेसिपी
आता करण्यात येईल
पाऊस आणि गरम पुरी भाजी
पूर्ण रात्रीचे जागरण, पहाटेची
पूर्ण रात्रीचे जागरण, पहाटेची वेळ, तरीही उडून गेलेली झोप आणि रात्रीचे जेवण जिरल्यानंतर लागलेली भूक हे काहीही हाडादायला बेस्ट वेळ असते. त्यात पावसाळी वातावरण हा बोनस होता. कोणात काही करायची ताकद नसल्याने ऑर्डर केले.
काल माझ्याच रेसिपीने शाही मटण
काल माझ्याच रेसिपीने शाही मटण बनवले होते. तज्ञ आणि ज्यू. तज्ञ दोघींचीही शाबासकी मिळाली.
गरमागरम चहा पुरी... अशीही
गरमागरम चहा पुरी... अशीही आवडतेच.
पावसाळ्यात extra kick मिळते
आज काय मेनू बिनु नाही, उशिरा
आज काय मेनू बिनु नाही, उशिरा उठल्याने घाईघाईने पळाल्यामुळे आज अण्णाचा आसरा आम्हा गरीब वासरां.
चर्नी-रोड स्थानकाच्या जवळ ऑपेरा हाऊसच्या अलीकडच्या चौकात पेट्रोल पंपाच्या समोर आमचा अन्नदाता उभा ठाकलेला असतो कायम, ऊन, पाऊस, वारा (थंडीचा मुंबईशी अनैतिक सुद्धा संबंध नसतो ते एक असोच), आण्णाकडे असणारी घट्ट हिरवी चटणी मस्त तिखट जाळ असते, अस्सल हिरव्या मिरच्यांच्या स्वाद घेऊन, पहिल्या घासाला उचकी लावणार असली, सोबत पातळ चटणी आणि लाल टोमॅटो + मिर्ची असणारी चटणी !
दोन प्लेट मेदुवडा , अण्णाला दोन लाख दुवा अन् दिवसभर कामाला माणूस मोकळा.
मस्तच पोस्ट जेम्स वांड!
मस्तच पोस्ट जेम्स वांड!
सगळेच फोटो भारी आहेत, अधूनमधून येऊन पाहून जाते.
हा कालचा मेन्यू -


पालक पराठे, दहीभात, मेतकूट, आंबट वरण शिळं, दुधीची खीर, बटाट्याची भाजी.
दाल मखणी
थाई कोकोनट करी (ह्यात काही गोष्टी रेडिमिक्स आहेत)

भरली वांगी आणि फुलकोबीची भाजी

फिश स्टिक्स ( तिलापिया आहे बहुतेक) विसरले.

छोले, बटर चिकन, फ्रोजन नान, नेपाली चुकौमी ( कोशिंबीर)



कैरीची डाळ, कारल्याची भाजी, गाजराची कोशिंबीर
लिंबाचं लोणचं नुकतंच घातलं होतं आता मुरलंय.
अस्मिता is back here
अस्मिता is back here
मेदुवडा इडली बघून भूक लागली..
मेदुवडा इडली बघून भूक लागली..
पहिल्या फोटोतच कळले की पोस्ट
पहिल्या फोटोतच कळले की पोस्ट अस्मिताचीच

भांडी ओळखू येतात आता
आता घरी आलात कुणी तर आपापल्या
केवढं करतेस. सढळ हस्ते
केवढं करतेस. सढळ हस्ते भरपूर करत असतेस. मला गाजराची कोशिंबिर व फ्लॉवरची भाजी हवी.
पहिल्या फोटोतच कळले की पोस्ट
पहिल्या फोटोतच कळले की पोस्ट अस्मिताचीच Happy
भांडी ओळखू येतात आता Wink>>>> +१
सगळेच मेन्यू तोंपासू!
तो मंद, हळवासा बोल कुठेय?
तो मंद, हळवासा बोल कुठेय?
भांड्याआधी त्या पिवळ्या मंद
भांड्याआधी त्या पिवळ्या मंद प्रकाशयोजनेमुळे समजतात मला अस्मिताचे फोटो. खाली ट्रेन दिसली की कन्फर्म होते. मग पुन्हा वेगळे कन्फर्म करायला नाव नाही वाचत. त्यापेक्षा आपली पोस्ट टाकतो.
सुप्रभात!
या, पोह्यांचा रविवार उजाडला
ऋन्मेष मी देते झब्बु तुम्हाला
ऋन्मेष मी देते झब्बु तुम्हाला.
(No subject)
नवीन सगळ्या एन्ट्र्या मस्तच..
नवीन सगळ्या एन्ट्र्या मस्तच...
अस्मिता, सगळे मेन्यू छान.
मस्त पदार्थ
मस्त पदार्थ
भारी पोहे ऋ . मला फार आवडतात
भारी पोहे ऋ . मला फार आवडतात असे मउ पोहे , एकदम फडफडीत पोह्यापेक्शा
चहा पुरी , लाळगाळू एक्दम . बअरेच दिवसात हा बेत झाला नाही .
काल आषाढी एकादशीच्या
काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने केलेले पदार्थ
साबुदाणा बटाटा शॉट्स

Caramelized sweet potatoes

रताळ्याचे काप खूप tempting
रताळ्याचे काप खूप tempting दिसत आहेत..
साबुदाणा बटाटा शॉट्स मस्त
साबुदाणा बटाटा शॉट्स मस्त दिसत आहेत.
Pages