Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती तो भाबडेपणा म्हणावा. >>
किती तो भाबडेपणा म्हणावा. >>> २०२४ मध्ये जेंव्हा NEET पेपर लीक चे प्रकरण समोर आलेले, तेंव्हाही सरकारने बऱ्याच मालमपट्ट्या केलेल्या, Anti-Paper Leak Law आणलेला, NTA चीफ ला काढून टाकलेला, या राधाकृष्णनचं पॅनल तेंव्हाही बसवलेलं. पण परीक्षाप्रक्रीयेमध्ये कोणताही systemic breach/ failure नाही आहे हा बचाव सरकारने त्यावेळी सुप्रीम कोर्ट मध्ये रेटून , देशातील इतर कोणत्याही क्षेत्रातील प्रकरणाप्रमाणे कोणतेही आत्मपरीक्षण न करता तसेच खोटे पुढे रेटले, जे २०२६ मध्ये ठिगळे लावण्याच्या पलीकडे फाटून उघडे नागडे पडले. आता पुन्हा तेच सोपस्कर, यावेळी इमोशनल फॅक्टर म्हणून आर्मी, एअर फोर्स ला आणले....खरंच आहे सरकार आजून काय करणार? उगा शिक्षण मंत्रीचा राजीनामा का घ्यावा? कदाचित आणखी काही उपाय ठेवले असतील राखून पुढच्या वेळच्या लीक साठी , तेंव्हा त्याचे आपसूकच उत्तर मिळेल, तोवर दम धरायला हवा.
https://www.casemine.com/commentary/in/preservation-of-examination-integrity:-insights-from-vanshika-yadav-v.-union-of-india/view
फा, ह्या सगळ्याचे खापर प्रचंड
फा, ह्या सगळ्याचे खापर प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येवर फोडुन झालेलं आहे. नेहरुमुळे पेपर्चे लीकेज होते हे वाचायला डोळे आतुर झाले आहेत
(No subject)
चला पुण्यनगरीत
चला पुण्यनगरीत
विद्येच्या माहेरघरी
सरस्वती मातेच्या लेकरांना न्याय मिळवून द्यायला!
Let's head to Pune, the city
Let's head to Pune, the city of learning!
To the home of education,
To help ensure justice for the students—the children of Goddess Saraswati.
@ अग्नीवीर
@ अग्नीवीर
शेवटी पितळ हळू हळू उघडं पडणारच
वरचे जे जुने पुराने ट्विट आले
वरचे जे जुने पुराने ट्विट आले आहेत. एकूणच हा जो भाजप आयटी सेल पुरस्कृत प्रकार चालू आहे त्यांना या ध्रुव राठीने मस्त उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/reel/DZZ_93KNarS/?igsh=MXNtNHQ2MmFpYW5xZQ==
खान सरांच्या केस वर चांगला
खान सरांच्या केस वर चांगला डिटेल व्हिडिओ बनवला आहे देशभक्तने.
https://youtu.be/XVT8RhbU8jo?si=baQDaRHaNKHGJL8v
सॉरी फैजल खान यांच्या केस वर.. खान सर बोलायला मनाई केली आहे सरकारी मिडीयाला. इथेही धार्मिक रंग देण्यात आला आहे.
असो,
तर सारांश असा की यांना आता फक्त असे कमिशन खाऊन गुणगान गाणारे लोकं हवे आहेत. पण सिस्टीम विरुद्ध बोलले, त्यांना आरसा दाखवला की यांना मिरची लागते आणि हुकूमशाही सुरू होते. क्यो की ये नया भारत है.
पण आता सोशल मिडिया सुद्धा यांना आपली ताकद दाखवणार हे नक्की.
Respect आणि या सर्वांना सपोर्ट __/\__
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=8TtKl742Fkw
ध्रुव राठी चा विडिओ पहा.
जो पर्यंत अशिक्षित अडाणी
जो पर्यंत अशिक्षित अडाणी भाजपेयी सत्तेत आहेत रो पर्यंत ह्या देशात पेपर फुटी होत राहणार!
(No subject)
संजय राऊत ने २:३६ वाजता
संजय राऊत ने २:३६ वाजता शेवटचं ट्विट एडिट केलेलं दिसतंय एक्स वर, हे ट्विट बहुदा डिलीट केलंय.
CJP protest news LIVE updates
CJP protest news LIVE updates: Around 300 protesters have gathered at the designated protest site inside the Savitribai Phule Pune University (SPPU) campus as the Cockroach Janta Party's nationwide agitation gets underway.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/cjp-prote...
विराट जनमोर्चा!!!
CJP spokesperson Vijaita
CJP spokesperson Vijaita Dahiya “women don’t follow us because they’re more interested in make up and shopping”
https://x.com/i/status/2064337392254001250
हे यांचे नेते!
एकीकडं म्हणत राहायचे की महत्व
एकीकडं म्हणत राहायचे की महत्व देण्याची गरज नाही आणि दुसरीकडे पेटीशन किती झाल्या, मोर्चाला किती जण आले याची आकडेवारी देत रहायचं यातला विरोधाभास कधी जाणवेल असं वाटत नाही
हे राऊतांचेच अकाउंट आहे का
हे राऊतांचेच अकाउंट आहे का?
https://www.facebook.com/sanjayraut.official/posts/pfbid02DDuAkQL9TmudPg...
काही हिरवी टाळकी वय वाढले तरी
काही हिरवी टाळकी वय वाढले तरी हिरवीच राहतात. मग करत बसतात हॉटेलमध्ये किती गिऱ्हाईके आली, मोर्चाला किती लोकं आली, किती जणांनी पेटीशन दाखल केली अशी मोजणी कामे करत बसतात. चालू द्या!
हे राऊतांचेच अकाउंट आहे का?>>
हे राऊतांचेच अकाउंट आहे का?>> हो हे फेसबुक अकाऊंट संजय राऊतांचेच आहे...पण हा फोटो मॉर्फ वाटतोय दिपके ची हाईट ५.४-५.५ च्या आसपास आहे, आणि मोदींची ५.७. आणि या बाबतचे ट्वीट राऊतांनी आधिचं एक्स वरुन डीलीट केलयं.
भाजपचे राजकीय विरोधक सावध
भाजपचे राजकीय विरोधक सावध पवित्रा घेऊ लागले आहेत कारण कोकरोच मागे भाजपच आहे असा त्यांना संशय आहे.
तरुणाईचा असंतोष मात्र खरा आहे !
या व्हिडिओ मध्ये तर पुणे
या व्हिडिओ मध्ये तर पुणे आंदोलनात खूप जनता दिसत आहे. ३०० आकडा कुठून आला?
https://www.instagram.com/reel/DZcqzzyttQu/?igsh=MWZzeXhta3V3d2tkYg==
आज वांगचुग म्हणतोय CJP ने
आज वांगचुग म्हणतोय CJP ने अहिंसक मार्ग स्वीकारल्याने सरकारने आंदोलनाला परवानगी दिली, सरकारचे कौतुक गात होता. लडाख आंदोलनात हिंसक मार्ग स्वीकारल्याची कबुली म्हणायची का?
>>> कोकरोच मागे भाजपच आहे असा
>>> कोकरोच मागे भाजपच आहे असा त्यांना संशय आहे
हे वर लिहिले होते. 'असेही एक मत वाचले' असे लिहिले होते.
आज खासदार संजय राऊत यांनी अभिजीत व मोदी यांचा परदेशात भेटल्याचा एक फोटो पोस्ट केला व त्यावरून काही निष्कर्ष काढला. नंतर ती पोस्ट delete केली कारण फोटो खोटा असल्याचे त्यांना समजले.
ह्या आंदोलनाच्या वाटचालीला अनेकजण हसत आहेत. आंदोलनाला गांभीर्य प्राप्त व्हावे यासाठी अभिजीत दिपके यांना प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर आंदोलन कितपत प्रभावी होऊ शकेल याबद्दल सगळे काहीतरी ठोस म्हणणे मांडू शकतील.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=0ZkRGUksSjw
३०० आकडा कुठून आला?
३०० आकडा कुठून आला?
वर पहा. हिंदुस्थान टाइम्स चा दुवा दिलेला आहे.
काही हिरवी टाळकी वय वाढले तरी
काही हिरवी टाळकी वय वाढले तरी हिरवीच राहतात
फार जळजळ होते आहे.
काळजी घ्या
गार गार वाटतंय. हिरवी टाळकी
गार गार वाटतंय. हिरवी टाळकी गर्वाने मिरवा. तुमचा हक्कच आहे.
त्या पुणे व्हिडीओत तो आय ऍम
त्या पुणे व्हिडीओत तो आय ऍम कॉक्रोचा घोष- I am not at all impressed.
मै भी अण्णा, मै भी चौकीदार, मी पण अमुकभक्त, आमचा अमुक पंथ वगैरे जे फक्त आपण काहीतरी भारी करत असण्याचे/इतिहास घडवत असण्याचे भ्रम निर्माण करणारे तोच प्रकार वाटला.
I’ve come up with a set of
I’ve come up with a set of rules that describe our reactions to technologies:
1 Anything that is in the world when you’re born is normal and ordinary and is just a natural part of the way the world works.
2 Anything that’s invented between when you’re fifteen and thirty-five is new and exciting and revolutionary, and you can probably get a career in it.
3 Anything invented after you’re thirty-five is against the natural order of things.
DOUGLAS ADAMS,
The Salmon of Doubt
हिंदुस्थान टाइम्स चा दुवा
हिंदुस्थान टाइम्स चा दुवा दिलेला आहे.
>>>
त्यांनाच म्हणालो ३०० आकडा कुठून आला
प्रत्यक्ष व्हिडिओत खूपच दिसत आहेत
इथेही बघा.
इथेही बघा.
हजारो लोकं होते पुणे युनिव्हर्सिटीला. ते देखील बरेच आत मध्ये असून लोकं चालत आले.
https://www.instagram.com/reel/DZc2cg7IWtd/?igsh=MWdyenBtMGRoejA1Zw==
खोटे आकडे देणाऱ्या विकलेल्या पत्रकारांना फार फॉलो करू नका आता कोणी.
खऱ्या बातमीचा शोध स्वतः आपल्या जबाबदारीने घ्यायची वेळ आली आहे.
Pages