तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकून 2.0 - Arijit Singh

https://youtu.be/XrPd5xLpSuU?si=I3No9kpofRMflVUk

Lyrics सुद्धा कमाल आहेत. जो रोजच्या जीवनाच्या थकाथकीच्या रहाटगाड्या मध्ये अडकून गेलाय ज्यांना स्वतःसाठी थोडा सुद्धा वेळ देता येत नाहीये. त्या सर्वांसाठी हे song आहे.
नक्की ऐका...

सध्या ब्राझिलियन फोंक रिपीट वर सुरू आहे खासे, त्यातही NCTS Next नावाचा ट्रॅक जास्त, Batidao आणि montagem कमी दोन आणि तीन नंबर वर.

ओल्ड स्कूल मध्ये येसुदास चे चमक चमचम

रहना है तेरे दिल मे ची गाणी

90s चे दशक पूर्ण (ते दिवसच पूर्ण रिपीट असावे वाटतात पण शक्य नाही राव)

ऐ हैरते आशिकी.......

मंत्र्मुग्ध करणारे सूर आणि शब्द!

https://youtu.be/t5OKlU0icRs?si=BWtuu0V4CkXcrvvR

अब तो तेरा इंतेजार ही नही है.. i-Popstar
पहिल्यांदा ऐकताच आवडते.. आणि पुन्हा पुन्हा ऐकतच राहावेसे वाटते Happy

हे गाणे ऐकून "तू है कहा.." गाणे आठवते

अब तो तेरा इंतेजार ही नही है.. i-Popstar
पहिल्यांदा ऐकताच आवडते.. आणि पुन्हा पुन्हा ऐकतच राहावेसे वाटते Happy>>>

ऋन्मेष..धन्यवाद ह्या गाण्यासाठी.
सध्या सतत रिपीट मोड वर ऐकत आहे .

आरती वेलकम.. मी सुद्धा पुन्हा एकदा या धाग्यावर हेच गाणे लिहायला आलो होतो. वेगवेगळी वर्जन ऐकायला सुद्धा मजा येते. तसेच सजेशनमध्ये अशीच सिमिलर गाणी येतात. ती दोन चार ऐकून पुन्हा हे लावायचे Happy एखादी रिपीट मोड गाणे सापडले की त्याचा अतिरेक करून मजा घालवायची नाही याचीही काळजी मी घेतो. त्याने जास्त काळ पुरतात.

जब जिद पे आ गयी पारवती (पार्वती)
समझाने पहुंचे सप्तऋषी

हनुमान अंश मधली गाणी

क्लासिक क्रुनर्स ख्रिसमस
या वेळेस, का माहीत नाही पण फॉल स्किप करुन डायरेक्ट नाताळात जावेसे वाटते आहे. यावेळेस स्टारबक्सच्या ' पम्पकिन स्पाइस' ची मोहीनी नाही वाटली. गेल्या वेळेस कोणीतरी स्पॉइल केलेली. कोमट होती. तेव्हापासून नॉशिआ आलाय.
बर्फ पडावा असे वाटते आहे. रोमँटिक थंडी, लाईटिंग, अ‍ॅन अग्ली स्वेटर, वन रेड रेड स्वेटर, ख्रिसमस स्पिरिट. हे सगळं हवेसे वाटते आहे. ही गाणी ऐकताना तर १००%.

You know Dasher and Dancer and Prancer and Vixen
Comet and Cupid and Donner and Blitzen
But do you recall
The most famous reindeer of all?
Rudolph the Red-Nosed Reindeer
Had a very shiny nose
And if you ever saw it
You would even say it glows
All of the other reindeer
Used to laugh and call him names
They never let poor Rudolph
Join in any reindeer games
Then one foggy Christmas Eve
Santa came to say
"Rudolph, with your nose so bright
Won't you guide my sleigh tonight?"

Then how the reindeer loved him
As they shouted out with glee
"Rudolph the Red-Nosed Reindeer
You'll go down in history"
Rudolph the Red-Nosed Reindeer
Had a very shiny nose
And if you ever saw it
You would even say it glows
All of the other reindeer
Used to laugh and call him names
They never let poor Rudolph
Join in any reindeer games
Then one foggy Christmas Eve
Santa came to say
"Rudolph, with your nose so bright
Won't you guide my sleigh tonight?"
Then how the reindeer loved him
As they shouted out with glee
"Rudolph the Red-Nosed Reindeer
You'll go down in history"

सारसबागेतली सतारीवरची आरती फार सुंदर वाटतेय ऐकायला! पार भुरळ पडली आहे आणि सारखी ऐकावीशी वाटते आहे!

तू अमला, अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई
सेवा मानून घे आई
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई

सध्या आई म्हणायची ते गाणं तोंडावर.

अंबाबाई तारी तारी,
आले संकट दूर करी,
आले संकट दूर करी.

तसेच जय आद्या शक्ती ही आई म्हणायची ती आणि लहानपणी शेजारी ठक्कर यांच्याकडे नवरात्रात शिकलेली अंबे बहुचर बाळीया, मा भक्तोंना रखवाळीया, तेने सरवर पाणी साचळा मा अंबे बहुचर बाळीया ही आरती आठवते.

ह्यातली पहिली आणि तिसरी आरती फार कॉमन नाही. दुसरी कॉमन आहे तशी. नेमकी पहिली आणि तिसरी जास्त आवडती, पहिली मिळेल घरात कारण आईकडून लिहून घेतलेली पण तिसरी आता दुर्मिळ, बऱ्याच गुजराथी लोकांना विचारलं मी, नाही माहिती, आता नवीन गुजराथी शेजारी आलेत त्यांना विचारेन. इथे कोणाला माहिती असेल तर लिहा, गुगलूनही बघेन.

आम्ही मुलं त्यावेळी ती गुजराथी आरती म्हणताना दणाणून सोडायचो, फास्ट म्हणायचो, मजा यायची.

सध्या चार मधल्या तीन रील्स मधे गाजत असलेलं आणि सतत रिपीट वर असणारं गाणं
https://youtu.be/Ddm7VUgw5Vw?si=aN5SsSXiHKqbtbRQ
गायक -रिटो रिबा

https://youtube.com/shorts/FeAz1lzcC3E?si=JYNDKEM7MhzWCDOR
हे गाणं मध्यंतरी खूप गाजलेलं अजूनही मध्ये मध्ये वाजतंच, ओरिजनल गाणं २०२३ रिलीज झालं पण इंस्टा वर गाजलं २०२६ मधे. आपण गाण्याची रील्स खूप बघतो पण ओरिजनल गाणं गायिका माहित नसते. तर या फेमस खान्देशी अहिराणी गाण्याची गायिका मेघा मुसळे.आणि हे ते ओरिजनल गाणं https://youtu.be/4r0yTPx6F7k?si=wnIEjkssqpIJGics गाण्यातले कलाकार नवखे हौशी दिसतायेत पण गाणं मस्त आहे.

असंच एकदा डूम स्क्रोलिंगमधे सापडलेलं. आता आठवलं कि ऐकते. शब्द इतके सुरेख आहेत. म्युझिक पण फार आवडलं. शिल्पा रावचा मखमली आवाज.
https://www.youtube.com/watch?v=Yid2gBkuK-4&list=RDYid2gBkuK-4&start_rad...

हे स्लो कोक स्टुडिओ वर्जन.
https://youtu.be/TrPvQvbp3Cg?si=fdr0fvFeYyf1zNUs

इथे कोणाला या गाण्याचा चस्का लागला आहे का?

alfazz songs reels

इंस्टा वर हे सर्च बार मध्ये टाकून येईल ते ऐकत राहायचे ❤️

माझेमन छान लिहिलंय.
ऋमेष, हो अल्फाझ म्हणजे ते बागावीच मैं ता वालं गाणं ना. मस्त आहे ऐकायला. शब्द मात्र फार ग्रेट वाटले नाहीत. पण ट्यून मधेच फार गोडवा आहे.

वो भूली दास्तां लो फिर याद आ गई

वो भूली दास्तां लो फिर याद आ गई
वो भूली दास्तां लो फिर याद आ गई
नज़र के सामने घटा सी छा गयी
नज़र के सामने घटा सी छा गयी
वो भूली दास्तां लो फिर याद आ गई

कहाँ से फिर चले आये, वो कुछ भटके हुए साये
ये कुछ भूले हुए नग़मे, जो मेरे प्यार ने गाये
ये कुछ बिछड़ी हुई यादें, वो कुछ टूटे हुए सपने
पराये हो गये तो क्या, कभी ये भी तो थे अपने
न जाने इनसे क्यों मिलकर, नज़र शर्मा गयी
वो भूली दास्तां लो फिर याद आ गई

उम्मीदों के हँसी मेले, तमन्नाओं के वो रेले
निगाहों ने निगाहों से, अजब कुछ खेल से खेले
हवा में ज़ुल्फ़ लहराई, नज़र पे बेखुदी छाई
खुले थे दिल के दरवाज़े, मुहब्बत भी चली आई
तमन्नाओं की दुनिया पर, जवानी छा गयी
वो भूली दास्तां लो फिर याद आ गई

बड़े रंगीन ज़माने थे, तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल, वो दिन थे या फ़साने थे
फ़क़त इक याद है बाकी, बस इक फ़रियाद है बाकी
वो खुशियाँ लुट गयी लेकिन, दिल-ए-बरबाद है बाकी
कहाँ थी ज़िन्दगी मेरी, कहाँ पर आ गयी

वो भूली दास्तां लो फिर याद आ गई
नज़र के सामने घटा सी छा गयी
नज़र के सामने घटा सी छा गयी
वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी
वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी

• गायक (Singer): लता मंगेशकर
• संगीतकार (Music Director): मदन मोहन
• गीतकार (Lyricist): राजेंद्र कृष्ण
• कलाकार (Cast): प्रदीप कुमार, अनीता गुहा

Pages