तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारेगम कारवाँ वर राजेंद्रकुमारची गाणी लावली होती. त्याचा फॅन बिन नाही. त्याला बरीच हिट गाणी मिळालीत , हे कारण.
त्यात हे गाणं आलं

कर ले प्यार कर ले के दिन है यहीं

हे गाणं राजेंद्रकुमारच्या कोणत्या चित्रपटातलं असेल असा प्रश्न पडला. तर कळलं तलाश. सोबत शर्मिला. पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला, तेरे नैना तलाश करे जिसे ही गाणी आठवली. संगीतकार सचिन देव बर्मन म्हटल्यावर त्यांनी हे गाणं कसं काय कंपोज केलं असेल असं वाटलं.
सहायक संगीतकार राहुल देव बर्मन म्हटल्यावर कोडं उलगडलं.

आर डी - आशा म्हटल्यावर असंच " मेरा नाम है शबनम " हे कटी पतंगमधलं गाणं आठवलं. संवाद , गाणं आणि गाण्यातला अभिनय. हे आशा व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही.

पण या जुन्या गाण्यावरच्या कमेंट वाचल्या की लक्षात येत बऱ्याच लोकांना हे गाणं लक्षात होतं .>>>>

लक्षात राहायला विसरलेच नव्हते. Happy विविधभारतीवर आठवड्यातुन एकदा तरी ऐकायला मिळतेच. काल दुपारच्या गीतमाला कार्यक्रमाचा विषय कव्वाली होता, त्यात ही कव्वाली अग्रस्थानी होती. मी रिमिक्स ऐकले नाहीय आणि रिमिक्स फारसे आवडतही नाहीत. चित्रपट पाहिन तेव्हा ऐकायला मिळेल.

आज चंद्रशेखराष्टकच वाजतय. फार आवडतं स्तोत्रं आहे.
आम्हा कर्क राशीकरता चांगले कारण राशीस्वामी चंद्राला डोक्यावरती घेण्याचा उल्लेख Happy

हम चूप है के दिल सून रहे है - लता किशोर

"सोनेरी किरणे"
https://youtu.be/LzjQOwV3U-E?si=OmYsyaLyN-LZDBq0
हे मराठीतलं राहुल देशपांडेने गायलेलं गांधी टॉक्स मधलं गाणं कालपासून रिपीट वर आहे. लिरिक्स-समीर सामंत यांचे आहेत.

याच चित्रपटातलं तमिळ वर्जनही छान आहे जे मोह्हमद अस्लम ने गायलंय याचे लिरिक्स : Madrashe यांचे आहेत.
https://youtu.be/16kpcMUrRq8?si=WiiDjngq6zU8lgAI

हिंदीतील अर्जित सिंग ने गायलंय आणि शब्द समीर सामंत यांचे आहेत.
https://youtu.be/kp2wsb0_nxg?si=6N06G4oTFd1iH8Ul

म्युजिक तिन्हींचं -ए आर रहेमान

मला तीनही वर्जन आवडले पण खासकरून राहुल देशपांडे आणि ए आर रेहेमानच ,या दोघांचं बहुतेक पहिलंच गाणं असावं ते कोंम्बो खूप आवडलं.

https://www.youtube.com/watch?v=JNw2mhipMM8&list=RDTajtBIda8lA&index=5
भय इथले संपत नाही.
https://www.youtube.com/watch?v=qBp6T-9zwKE&list=RDTajtBIda8lA&index=9
तू तेव्हा कशी

केव्हा तरी पहाटे
https://www.youtube.com/watch?v=TajtBIda8lA&list=RDTajtBIda8lA&index=2
पद्मजा फेणाणी.

मेरी दुनिया है तुझमे कही वास्तव मधलं हे गाणं ऐकतेय सध्या.
कोकणातल्या पोफळींवर एक व्हिडिओ केला आहे. त्याला साजेस गाणं शोधत होते. तर हे गाणं आवडलं. त्या व्हिडिओ ला डाकवलच पण तेव्हापासून खूप वेळा ऐकते आहे. तुकड्या तुकड्या त वास्तव ही बघते आहे.

ही लिंक त्या रिल ची

गुरुवारपासून अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान गुणगुणत होते. काल भय इथले संपत नाही हे डोक्यात.

आज संकष्टी त्यामुळे सुखकर्ता दु:खहर्ता म्हणतेय.

हे गाण एकदा Spotify recommendations लागलं. गायक - अरीजीत.
खूप गोड वाटलं , ते गाण्याचं संगीत आणि शब्द यामुळे.

कस्तूरी सी है आदत तुम्हारी
लागे लगे नहीं छुटे छुड़ाए
पानी में जैसा घुलता नमक है
मुझ में तू बस नजर नहीं आये
धागे बिना तुझसे रूह जुड़ गई है
ख्वाबों में भी है तेरी सिलसिले
दारियां

एक जैसा हाल तेरा मेरा
इश्क है मिसाल तेरा मेरा
बहने लगी है आज देखो
रेतों पर भी कश्तियां

एक जैसा हाल तेरा मेरा
इश्क है मिसाल तेरा मेरा
सजने लगी हजारों ख्वाबों से खाली थी
जो कभी पलकों की बस्तियां

रब ने बनाए हैं रंग इतने
तेरी वफा का रंग सबसे सुरख है
जितनी दफा ना धड़का है ये दिल
उतनी दफा यार तेरा जिक्र है
आगे तेरे ना नजर कोई आए
मुझपे ​​चले सिर्फ तेरी ही मनमानिया

एक जैसा हाल तेरा मेरा
इश्क है मिसाल तेरा मेरा ..

–------------------
नंतर शोधून पाहिलं , चित्रपट : अमर प्रेमकी प्रेम कहानी.
Its gay love story.
तेव्हापासून गाणं जास्त आवडतं. इतक subtle , आपल्या प्रेमिकेसाठी नाही, प्रेमीसाठी गातो तो.

मेरी दुनिया हैं मध्ये कविता कृष्णमूर्तींचा आवाज जरा चोरटा लागला आहे. पण तरीही आवडतं मला ते गाणं.
मितवा - आवडतं. एकंदरीत शफ़ाक़त अमानत अलीची बॉलिवूडमधली बरीचशी गाणी आवडतात.

जाये सजना मला दिवसभरात बरेचदा ऐकावेच लागते..
कारण रिंगटोनला लावले आहे. मस्त वाजते. बीट्स सुद्धा आणि शब्दांचा उच्चार सुद्धा

Tum Se Hi | Jab We Met | Kareena Kapoor, Shahid Kapoor | Mohit Chauhan | Pritam
https://www.youtube.com/watch?v=mt9xg0mmt28
Naa hai yeh pana
Naa Khona hi hai
Tera na hona jaane..
Kyun hona hi hai

Tum se hi din hota hai
Surmai shaam aati hai
Tum se hi tum se hi

Har ghadi saans aati hai
Zindagi kehlati hai
Tum se hi tum se hi

Naa hai yeh paana
Naa Khona hi hai
Tera Naa hona jaane..
Kyun hona hi hai

Aankhon mein aankhen teri
Baahon mein baahein teri
Mera na mujh mein kuch raha hua kya
Baaton mein baatein teri
Raatein saugatein teri
Kyun tera sab yeh ho gaya hua kya
Main kahin bhi jata hoon
Tumse hi mil jata hoon
Tumse hi tumse hi

Shor mein khamoshi hai
Thodi se Behoshi hai
Tum se hi tum se hi

Aadha sa waada kabhi
Aadhe se zayada kabhi
Jee chaahe karlu is trah wafa ka
Chhode naa chhoote kabhi
Tode naa tute kabhi
Jo dhaga tumse jud gaya wafa ka

Main Tera sarmaya hoon
Jo bhi mein ban paaya hoon
Tumse hi tumse hi
Raste miljate hai
Manzile miljati hai
Tumse hi tumse hi

Naa hai yeh pana
Naa Khona hi hai
Tera Na hona jane
Kyun hona hi hai
Published: June 13, 2014
Updated: June 13, 2014
Tum Se Hi Video
क्या बोलू मै!
Singing in the rain!

सखी मंद झाल्या तारका
https://www.youtube.com/watch?v=Epadgd3fRLs
आज रामदास कामत ह्यांची आठवण झाली .
हे त्यांचे माझे अत्यंत आवडते गाणे.
https://www.youtube.com/watch?v=D9oEvjCrZpw&list=RDD9oEvjCrZpw&start_rad...
दोनी गाणी तुम्हालाही आवडावी,

केशवकुल , या गाण्याच्या संगीतकार वीणा चिटको म्हणजे मास्टर कृष्णराव यांची कन्या.
मास्टर कृष्णराव अनेक जुन्या संगीत नाटकांचे संगीतकार. यात बालगंधर्वांची नंतरची काही नाटकेही आली. कुलवधू - क्षण आला भाग्याचा , बोला अमृत बोला इ.
चित्रपट कीचकवध - धुंद मधुमती रात रे नाथ रे.
वीणा चिटको यांनी संगीतब द्ध केलेली गाणी आवडतात.
आकाशवाणी मुंबईवर आठवणीतली गाणी या किंवा अशाच नावाने डायल इन कार्यक्रम असे. त्यात त्या फोन करत. वनिता मंडळात त्यांची मुलाखतही झाली होती.

भरत
होय थोडी कल्पना आहे,
पण मला गीताचे बोलही आवडतात
बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे...

>>>>>Aaoge Jab Tum Full Video Song
केकू मस्त आहे ते गाणे. पहील्यांदा ऐकले.

हिंदी, मराठी सुश्राव्य गाणी ऐकण्याकरता परत जन्मास यावे लागणार. हां आणि काही सुगंध ट्राय करण्याकरता. मोक्ष नको ब्वॉ. सुगंध व गाणी एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात.

आपकी आंखोमे कुछ महकेसे राज है,
.
आपकी खामोशियां ही आपकी आवाज है ...

Pages