Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>कितने दफ़े दिल ने कहा दिल
>>>>कितने दफ़े दिल ने कहा दिल की सुनी कितने दफ़े
अहाहा!!
कितने दफ़े दिल ने कहा दिल की
कितने दफ़े दिल ने कहा दिल की सुनी कितने दफ़े
>>> मस्त
Shiddat title track
Shiddat title track
सध्या वेड्यासारखे ऐकत आहे
https://youtu.be/iSo9l950QLo?si=t7cA2PA58PPOyEqa
छूटे कभी ना.. वो आदत बना लू... आ शिद्दत बना लू तुझे..
आणि दरवेळी ही लाईन मोठ्याने गातो
सध्या डोक्यात संत तुकडोजी
सध्या डोक्यात संत तुकडोजी महाराज कविता आणि गाणं.
सहावीत त्यांची एक कविता होती ती खूप आवडते मला.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.
दुसरं गाणं
मनी नाही भाव रं, अन देवा मला पाव रं.
नुकताच फकीरीयत हा हिंदी
नुकताच फकीरीयत हा हिंदी चित्रपट बघितला. त्यातली दोन गाणी खूप आवडली, तिच सध्या ऐकतेय. तिसरं गाणं विशेष लक्षात नाही राहीलं. अजून एक गाणं आहे, एकंदरीत चार आहेत पण ही दोन खूप आवडली.
https://www.youtube.com/watch?v=vH_xol_09LM&list=RDvH_xol_09LM&start_rad...
गुरु मै तेरे शरण, पुज्य तेरे चरण, तू दर्सन दे.
https://www.youtube.com/watch?v=H3JrJCthra0&list=RDH3JrJCthra0&start_rad...
इतना गुरुर मत कर.
हे अजून एक धमाल ट्रेंडींग
हे अजून एक धमाल ट्रेंडींग गाणं रिपीट वर वाजतंय
झट पट पटा पट
https://youtu.be/enYwcT6hjLQ?si=fL3r019xJXk6RQCC
संदर्भ हा रील https://youtube.com/shorts/KKKByVVwjDU?si=IPAqLF6WnE4jo3S5
सोशल मीडियामध्ये आणि युट्युब वर ऍक्टिव्ह असणार्यासाठी डॅनी पंडित हे नाव नवीन नाही. हा एक यंगस्टर मध्ये फेमस कॉटेंट क्रियेटर आहे ऍक्टर आहे . वरचं गाणं हे रील फेमस झाल्यावर त्यावर काढलंय जसं यशराज मुखाते ने "रसोडेमे कोन था" बनविलेले त्याचप्रमाणे हेही गाणं मस्त जमून आलंय.
याचं ओरिजनल रील वाल्या दादांना क्रेडिट दिलंच पाहिजे हे ते रील https://youtube.com/shorts/5iT1X2oJu6s?si=5SgyHZ0Ge1ts9lcK
झटपट पटापट गाणे रील वर ऐकले
झटपट पटापट गाणे रील वर ऐकले होते. ओरिजनल गाणे शोधायला गेलो नव्हतो. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. डीजे वर नाचायला छान ठेका आहे.
https://youtu.be/oK3E-YXEIXE
https://youtu.be/oK3E-YXEIXE?t=150
हे दोन सेकंदस थांबून बघा.
'धुरंधर' मधले "ना तों कारवां
'धुरंधर' मधले "ना तों कारवां की तलाश हैं" ह्या माझ्या खूप आवडत्या जुन्या गाण्याचे 'इश्क जलाकर' हे फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जन आठ-दहा दिवसांपूर्वी ऐकण्यात आले होते, परंतु काल संध्याकाळी हा चित्रपट पाहिल्यावर मात्र हे गाणे एवढे आवडले आहे की कालपासून त्याची नशा उतरायचे नावच घेत नाहीये 😀 आज हे गाणं रिपीट मोडवर किमान १२-१५ वेळातरी ऐकले असेल!
पत्ता पत्ता बुटा बुटा हाल
पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है,
जाने न जाने गुलही न जाने,
बाग तो सारा जाने है।
रुपेरी वाळूतhttps://youtu.be
रुपेरी वाळूत
https://youtu.be/nZaDmhlMBOE?si=lWz_mlr8T-lH-RF5 गायक-अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव
अभिजित चं नवं गाणं .छान आहे आणि याच पिच्चराइजेशनही खूप फ्रेश आणि सुंदर आहे. गौतमी पण आवडली या गाण्यात.
एकबार चल दिये गर तुझे पुकार
एकबार चल दिये गर तुझे पुकार के
लौटके ना आयेंगे काफिले बहार के
आज रजनीकांत 75 वर्षांचा झाला
https://youtu.be/lM8h5Mm6ODo?si=lW7GEnHdr7UHy0XJ
❤️
आज रजनीकांत 75 वर्षांचा झाला (रजनीकांत किंवा कुठल्याही ऍक्टरला एकेरी नावाने संबोधतो आपण त्यात आदराची भावना आहेच पण आपण बोलतों ना मस्त ऍक्टिग केली अमिताभ ने तसंच लिहिलेय.) हे फक्त ऑफिशियल एज आहे . त्यामुळे त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#Happy birthday Thalaiva
#Rajanikant
हा डॅनी पंडित ते अजून एक
हा डॅनी पंडित ते अजून एक कोणीतरी पंडित आहे यु ट्युबर जे रस्त्यावरच्या मिस मॅनेजमेंटची रिल्स बनवतात त्यांचा पुतण्या आहे .
कोणीतरी पंडित आहे यु ट्युबर >
कोणीतरी पंडित आहे यु ट्युबर >> संतोष पंडित
>>>>अभिजित चं नवं गाणं .छान
>>>>अभिजित चं नवं गाणं .छान आहे आणि याच पिच्चराइजेशनही खूप फ्रेश आणि सुंदर आहे. गौतमी पण आवडली या गाण्यात.
आवडले.
https://youtu.be/X8t8axbZnH8
https://youtu.be/X8t8axbZnH8?si=ovqMvoYDCx6MytdB
इथे मी ऑडीओ सोंग दिलंय.याचं म्युजिक मस्त आहे.धुरंदरच्या नव्या गाण्यापेक्षा जी जुनी गाणी वापरली आहेत ती जास्त आवडली.
धुरंधर पाहिल्यापासून आणि थेटर मध्ये हे गाणं ऐकल्यापासून रिपीटवर आहे ऐकल्यासारखं वाटतंय म्हणून ओरिजनल शोधलं बघण्यालायक आहे की नाही ते तुमीच ठरवा शोधून
50वर्षापूर्वी चं सुपरहिट गाणं.
https://youtu.be/Nl9-rpuwp3E?si=LzcmrFakRg6pAQG0 म्युजिक -आर डी बर्मन, लिरिक्स-आनंद बक्षी.
हे गाणं जर थेटर मध्ये कसं वाजतंय हे जर बघायचं असेल आणि लाईफटाईम एक्सपिरिइन्स घ्यायचा असेल तर नक्की बघा "शोले", न्यू साऊंड सहित.
संजय भावे >>> १००++. ‘इश्क
संजय भावे >>> १००++. ‘इश्क जलाकर’ हे फ्युजन/रीमिक्स रणवीर सिंगचं इंट्रो म्हणून परफेक्ट बसलंय. जुन्या गाण्यापेक्षा या गाण्याची कॉंटेक्स्ट जास्त योग्य आहे.
हे ३१ डिसेंबर, न्यू इअर पार्टीजमध्ये तुफान चालणार आहे.
हमसे आया न गया तुमसे बुलाया
हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया - देख कबीरा रोया
राजेंद्र क्रिशन - मदन मोहन - तलत
https://youtu.be/VUIFvEnWa-o
https://youtu.be/VUIFvEnWa-o?si=ccuUbUyvp6YJLh9u
"इश्क जलाकर" मला आधी वाटलेले ओरिजनल आहे पण रीक्रिएट पण चांगले केलेय "ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है." डोक्यात वाजत राहातं नवीन वालं . पण या जुन्या गाण्यावरच्या कमेंट वाचल्या की लक्षात येत बऱ्याच लोकांना हे गाणं लक्षात होतं .वरती संजय यांनी लिहिल्यावर शोधलं ."धुरंधर" च्या निमित्ताने यंगस्टर या जुन्या गाण्यालाही आठवणीत ठेवतील.
मुळचं गाणं रोशन साहेबानी संगीतबद्ध केलंय (हृतिक रोशनचे आजोबा)
चित्रपट -बरसात की रात
गायक- आशा भोसले, मन्ना डे, मोहम्मद रफी एस डी सतीश सुधा मल्होत्रा
लिरिक्स- साहिर लुधीयानवी
तेलगू चित्रपटातील दोन गाणी
तेलगू चित्रपटातील दोन गाणी कानात बसल्येत.
चंदामामा या चित्रपटातील रेगु मुलोल्ले: जबरदस्त catchy चाल आणि ठेका आहे. Traditional आणि Western दोन्हीचं मिश्रण आहे. चित्रीकरणही मस्त आहे.
सारिलेलू निकेवरु मधील डांग डांग: मस्त पार्टी साँग आहे. महेश बाबू आणि तमन्नाने मस्त डान्स केला आहे.
दोन्ही गाणी एकदम upbeat, catchy, mood-lifting आहेत. YouTube वर दोन्हीचे व्हिडिओ बघा.
>>>>>>>ना तो कारवां की तलाश
>>>>>>>ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है.

नवरा ते गाणे सारखे वाजवतोय
आणि ते खुस खुस-ठुस ठुस याल्ला याला ....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=qy61Tcz4Dr4&list=RDqy61Tcz4Dr4&start_rad...
फेसबुकवर अचनक हे मिळालं. आज दिवसभर हेच
ना तो कारवां की तलाश है ,न
ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है.
नवरा ते गाणे सारखे वाजवतोय Happy
आणि ते खुस खुस-ठुस ठुस याल्ला याला .... Happy
>>>>>>>
त्यांची आणि माझी आवड इथेही सेम आहे.
मी हेच लिहायला आलेलो. आलटून पालटून हीच दोन गाणी ऐकत आहे. स्टेटसला सुद्धा याचीच म्युजिक लावत आहे.
The man who walked with
The man who walked with shadows..
नवर्याने एकटे जाउन परत
नवर्याने एकटे जाउन परत धुरंधर पाहीला. मी गेले नाही कारण २ दा सिनेमा मला शिक्षा वाटते. हां जिस देश मे गंगा बेहेती है, आन, नवरंग, आम्रपाली वगैरे वेगळे.
झिरझिर झिरझिर बदरवा बरसे ओ
झिरझिर झिरझिर बदरवा बरसे ओ काले काले
मानेना मोरा जिया सजना बिना
जेव्हां तुझ्या बुटांना ,
जेव्हां तुझ्या बुटांना , उधळी मुजोर वारा
https://youtu.be/hEWzR8NBLGw
https://youtu.be/hEWzR8NBLGw?si=wK7tkV8ag6Eqa6W5
गायक आणि संगीत-रेमो फर्नांडिस
चित्रपट-डेव्हिड
सिमरन, सकाळी सकाळी मस्त आठवण
सिमरन, सकाळी सकाळी मस्त आठवण काढली. मी रेमो फॅन !
हे त्याचं मूळचं गाणं.
https://www.youtube.com/watch?v=xHikvvdXQEg
Pages