Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शी. तोंड खराब होतं, तसं त्या
शी. तोंड खराब होतं, तसं त्या हौशी गायकांना ऐकून कान खराब झाले.
मला गाण्यातले काही समजत नाही
मला गाण्यातले काही समजत नाही. पण काही वावग तर वाटलं नाही.
आखिर, शेठजी, जैसी जिसकी सोच!
तू लाली है सवेरेवाली.
तू लाली है सवेरेवाली.
केकू, गायक माहित नाही पण
केकू, गायक माहित नाही पण गायिकेचे नाव कविता मूर्ती.
पण रिपीट मोडवर नूरजहाला ऐकावे अशा हौशी लोकांना नाही.
नूरजहाँची ती क्लिप १९८२ साली
नूरजहाँची ती क्लिप १९८२ साली ती भारतात आली असताना मुंबईत mortal men immortal melodies हा कार्यक्रम झाला होता, त्यातली आहे. पूर्ण कार्यक्रम यू ट्यूब वर होता. आता दिसत नाही.
त्यात ऐकल्यावर राजकुमारी आणि घबराके जो हम सर को टकराए तो अच्छा हो ही गझल लक्षात राहिले.
आवाज दे कहाँ हो मधल्या सुरेंद्रच्या ओळी गाण्याआधी नूरजहाँने लोकांची परवानगी मागितली होती. आता तोही भाग एडिट केलेला दिसतो.
माधव
माधव
आपल्या मताशी सहमत नाही. असो.
भरत
तुम्ही ही क्लिप म्हणताय का?
https://www.youtube.com/watch?v=P5LzyO49DQA
मी ही माझ्या PC मध्ये साठवून ठेवली होती. हा प्रोग्राम षण्मुखानंद मध्ये झाला होता. १९८५.
ह्या इथे दोन गाणी आहेत. दुसरया क्लिप मध्ये फक्त आव्वाज दे दिसते आहे.
मागे दिसताहेत ते नौशाद आहेत काय?
कलेक्टर्स आयटेम!
मी माधव यांच्याशी सहमत आहे.
मी माधव यांच्याशी सहमत आहे.
केशवकुल, ही तीच क्लिप आहे, पण ही सुद्धा एडिटेड आहे. मध्ये चित्रपटातली दृष्ये घातली आहेत. हा कार्यक्रम दूरदर्शनवर लाइव्ह पाहिला होता. दिलीपकुमार म्हणतोय ३५ वर्षांनी भेट होतेय ; म्हणजे वर्ष १९८२ आहे.
हो, मागे नौशाद आहेत.
वर्ष १९८३ , एडीट केले आहे.
वर्ष १९८३ , एडीट केले आहे.
Konjam Nilavu / Chandralekha
Konjam Nilavu / Chandralekha | Thiruda Thiruda
https://www.youtube.com/watch?v=_gN-wHWkcfo
लताचा अप्रतिम गोड आवाज,
लताचा अप्रतिम गोड आवाज, नुकत्याच प्रेमात पडलेल्या एका नवथर तरुणीचे भाव व्यक्त करणारे निर्व्याज शब्द आणि स्वर्गीय संगीत.
एखादी कलाकृती अशी जमून जाते! >> एकदम अचूक पकडलय !
मंगोलियन थ्रोट सिंगिग हा नवा
मंगोलियन थ्रोट सिंगिग हा नवा प्रकार काल कळाला तेव्हा पासून खालील टेक्नो ट्रॅक.
https://youtu.be/9uMtnH7cABg?si=8vC25bu9mtGQTc-s
असामी, इतके आवर्जून
असामी, इतके आवर्जून लिहिल्याबद्दल थँक्यू.
मेहेफिलमे कैसे कह दे किसीसे
मेहेफिलमे कैसे केह दे किसीसे
दिल बंध रहा है एक अजनबीसे
अमिताभचे एक्स्प्रेशन्स फार आवडतात.
अमिताभचे एक्स्प्रेशन्स फार
अमिताभचे एक्स्प्रेशन्स फार आवडतात.
>>> आणि नेमक्या या ओळींना किशोरकुमारचा आवाज जबरदस्त लागलाय.
>>>>आणि नेमक्या या ओळींना
>>>>आणि नेमक्या या ओळींना किशोरकुमारचा आवाज जबरदस्त लागलाय.
होय!!
अमिताभचं ते मौसमीकडे नजर फेकणं. ओह माय गॉड!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=A5paHdtyOAE&list=RDA5paHdtyOAE&start_rad...
सध्या आठ दिवस हे गाणं डोक्यात आणि ओठावर.
तू माझा सांगाती सिरीयलचं टायटल साँग. जास्त बघितली नव्हती पण चिन्मय मांडलेकर, प्रमिती नरकेने अनुक्रमे तुकाराम, आवली भुमिका जबरदस्त निभावली. प्रमितीची पहीलीच सिरीयल तरी काय काम केलंय, मस्तच.
सैयारामय वातावरण आहे घरात
सैयारामय वातावरण आहे घरात कालपासून..

रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, उठता बसता.. खाता पिता.. मोबाईलवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर आलटून पालटून मी सध्या नॉनस्टॉप सैयाराची सगळी गाणी ऐकत आहे...
शेवटी बायको आता मला म्हणाली की तू काय वेडा झाला आहेस का
गाणी आणि चित्रपट बघून त्यामागचे इमोशन भिडल्याने नक्कीच झालो आहे
सध्या डोक्यात ही गझल चालू आहे
सध्या डोक्यात ही गझल चालू आहे -
ये आईने से अकेले में गुफ़्तगू क्या है?
जो मैं नहीं हूँ तो फिर तेरे रू-ब-रू क्या है?
https://www.youtube.com/watch?v=vKBxyya4hnc
कभी यूं भी तो हो - जगजीत सिंग
कभी यूं भी तो हो - जगजीत सिंग - फारच गोड!! माझेमन तुला आवडेल असा कयास आहे.
२९ जुलै सैयारा पोस्ट आहे माझी
२९ जुलै सैयारा पोस्ट आहे माझी.
७ सप्टेंबर उजाडतोय तरी टॉप वर सैयाराच आहे.
युट्यूब उघडताच आधी तेच ऐकून पुढे जातो.
गेले काही दिवस त्यानंतर जास्त ऐकले गेलेली दोन गाणी
१) ती सध्या काय करते?
कितीदा नव्याने तुला आठवावे..
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..
https://youtu.be/xdN2gYjcWuM?si=lKBQFR_2KISW1vqB
२) मुंज्या
मैंने चाहा तुझे, मेरी खता नहीं
मेरी खता है के, तुझे पता नहीं
https://youtu.be/6d5SS0gS5bU?si=TOF7sfFBkbc-Y0ul
ऋन्मेष>>>> ‘कितीदा नव्याने
ऋन्मेष>>>> ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ हे माझे फेव्ह. तो पिक्चरही आवडतो.
माझे मन तो पिक्चर मला सुद्धा
माझे मन तो पिक्चर मला सुद्धा आवडतो. रिलेट सुद्धा होतो. आणि त्यात अंकुश चौधरी घेतला हे सुद्धा चांगले केले. त्यामुळे आणखी रिलेट होतो. मन आणखी त्या काळात जाते
गाणे सुद्धा मला मेल वर्जन जास्त आवडते. छान दमदार तरीही हळूवार अशा आवाजात.. कुठे जाण्याचा टेम्पो उगाच वर खाली होत नाही.
रिलेट सुद्धा होतो. आणि त्यात
रिलेट सुद्धा होतो. आणि त्यात अंकुश चौधरी घेतला हे सुद्धा चांगले केले. त्यामुळे आणखी रिलेट होतो. >> १००++
कस्तुरी सी है आदत तुम्हारी,
कस्तुरी सी है आदत तुम्हारी, हे गाणं मनी रुंजी घालत आहे. अरिजीत सिंग.
सैयारा चे टायटल गाणे ऐकले बरेच वेळा आणि आता असे वाटतेय की मुखड्याला काही लॉजीक्/अर्थ च नाही. सैयारा(टुटा तारा) तू तो बदला नही था, मौसम जरा सा रुठा हुआ है. ???
Robert Redford यांचे निधन
Robert Redford यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
खरच. माझा “Butch Cassidy and the Sundance Kid” हा अत्यंत आवडटा सिनेमा.
त्यातील हे अजरामर गाणे,
Raindrops Keep Fallin' on My Head • B.J. Thomas
https://www.youtube.com/watch?v=gJJmDzVXCx8
केकु काल हेच्च हेच्च गाणे
केकु काल हेच्च हेच्च गाणे ऐकले.
अरे व्वा!
अरे व्वा!
स्पायडर man मधेही आहे.
स्पायडर man मधेही आहे.
B.J. Thomas चे ओरिजिनल ही छान आहे.
ह्या गाण्याचे रसग्रहण लिहीन कधीतरी.
सध्या गणपती रिल्स मुळे ऐकू
सध्या गणपती रिल्स मुळे ऐकू आलेले
सोडूनी गोकुळास बा रे चाललास
https://www.youtube.com/watch?v=0nZ5hNDs3U8&list=RD0nZ5hNDs3U8&start_rad...
छान वाटतंय ऐकायला.
मला नाडिले गं कान्हाने फोडिले
मला नाडिले गं कान्हाने फोडिले माठ धड धडा डा
हि गवळण एका युट्युब व्हिडिओत २ ओळी ऐकली (https://www.youtube.com/watch?v=LLnOQ1i_xJ0&t=1296s ३१व्या मिनिटाला आहे गवळण), आणि पूर्ण गवळण गेले ३ तास शोधतोय. मिळाली नाही. तमाशा फडातले काही व्हिडीओ सापडले पण क्लिअर नाहीये फार. कुणाला माहित असेल, सापडली तर मला नक्की लिंक द्या.
Pages