हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज जुम्मे का खुदलिखा हैदराबादी क़िस्सा. ये भी डाक्टरकाइच क़िस्सा है.

थोडा डार्क रैता ये, ध्यान से पढ़ो दोस्त लोगां.

डाक्टर बोलरै : इलाज पूरा हो गया. कल-परसों में तुम तुम्हारे वालिदैन कू मिल सकते.

पेशंट: लेकिन डाक्टर, मेरा तो पूरा खानदानच उप्परवाले को प्यारा हो गया है ना? कब्बीकाच.

डाक्टर: हौ. मेरे कू मालूम है

(वालिदैन = आईवडील, parents)

एक औरत गाडी चला रही थी.
तो अचानकसे, लाड बजार रोड पे, ग्रीन लाईट पे ही उसकी गाडी बंद पडी.
फिर सिग्नल पिला हुआ , फिर लाल.... फिरसे हरा... तोभी इनकी गाडी शुरू होने का नाम ही नै ले री.
अब....बाजूके ठेले पे चाई बेचनेवाले अब्दुल मियांने ये देखा. वो ठहरे पूरे हैदराबादी!
बेचेंगे तो चाय लेकीन रुतबा देखो तो लगेगा चारमिनार बेचरे !

वो पूछते ,' क्यूँ, ..मोहतरमा ! हरा, पिला, लाल... कोई भी रंग पसंद नहीं आया क्या? अभी तलक उधर ही रुक गये?'

जोक से ज्यादा हैदराबादी फँटसी है ये मोहतरमा … लाड बजार-चूडी बजार की गलियों में गाड़ी चलाना तो दूर, पैदल चलना भी भौत मुश्किल रैता. भौतीच भीड़ रैती ना व्हां पे !

एक मात्र आहे, त्या जेमतेम ४००-५०० मीटर लांबीच्या गल्ल्यांमधे अक्षरश: हजारो व्हरायटीच्या लाखेच्या / काचेच्या / अन्य बांगड्या मिळतात, सदोदित महिलांची प्रचंड गर्दी असलेला भाग.

Lol बरोबर आहे, अनिंद्य.
माझी मुलगीही असेच म्हणाली..की
Its not even a joke, Aai!
Its a conversation !
Happy
मी म्हटले....whatever !!
लाड बजार की जगे गाची बावली लिख देंगे.. उसमे कौन्सी बडी बात है?

आज अमुक तमुकचे विदर्भावरचे दोन्ही भाग बिंज वॉच केले.
खूप अभ्यासपूर्ण आणि तरीही मजेशीर झालेत दोन्ही भाग.

तर.. आपण हैदराबादी बोली म्हणून इथे जी बोलतो.. ती मूळ महाराष्ट्रातून उगम पावलेली आहे हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे भाग २ मध्ये. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी भाग दोन मध्ये ३७ मिनिटे ०५ सेकंदापासून पुढे बघा नक्की.

ता. क. "सच्ची बाता करते रैते.. नै बोले तो सुनते नै" ही कविता https://www.youtube.com/watch?v=Z0Nv0pyBDh8

… आपण हैदराबादी बोली म्हणून इथे जी बोलतो.. ती मूळ महाराष्ट्रातून उगम पावलेली आहे…

@ पियू हे शक्य आहे. “बेरार” नाव असलेला प्रांत पार १७२४ सालापासून हैदराबादच्या निझामी अंमलाखाली होता, मेहकर आणि पुसदचा अपवाद वगळता जवळपास पूर्ण अमरावती कमिश्नरेट. पुढे त्याने ब्रिटिशांना दिला.

मराठवाडा division तर थेट हैदराबादी अंमलाखाली होतेच.

या दोन्ही भागातली जनता काम, व्यापार, शिक्षण, नातेसंबंध वगैरे कारणाने एकमेकांच्या सुदीर्घ संपर्कात आली, त्यामुळे एकमेकांवर भरपूर भाषिक प्रभाव आहेच. मराठी शब्द दक्कनीत आणि त्यांचे शब्द स्थानीय बोलीत भरपूर आहेत. इथे आपण प्रतिसादांतून त्यावर चर्चाही करतो अधून मधून.

लिंक बद्दल आभार.

रजनीकांत: हॅलो, मैं रजनी बोलरा . येन्ना रास्कला...!

लडका: हौ. मालूम मेरेकू. आगे बोलो ..!

रजनीकांत: आंऊ! तुमकू क्या पता चला बे, मैं बोलता करके?

लडका : मोबाईल स्विच ऑफ था मेरा. !

आज जुम्मा है तो मेरी जानिब से ये किस्सा पेश है :

जुम्मन कुछतो गड़बड़ करदिए तो एक कोरट का केस लग गया. उनों पहुँचे अपने रेहमान वकील के पास.

पैलेच बताया मैं तुम कू - अपने मलिकपेट वाले रहमान वकील भौतीच होशियार. छुरी की धार जैसा तेज़ दिमाग़ रखते उनो. बातां में तो कोईच नै पकड़ सकता उनकू. बातां के बादशा.

रेहमान वकील बोले के जुम्मन, तेरे कू कोरट में दूसरी पारटी का वकील, पुलीसवाला, जजसाब कोईबी कुछबी पुच्छे तो सिरफ “हुर्रर्र” बोलना. बाकी मैं सब सँभाल लेतुं

पेशी हुई...

जजसाब पुच्छे : ये गलती तुमीच किये ना जुम्मन ?

जुम्मन: हुर्रर्र...…

जज हौर भौत बातां पुच्छे, दूसरी पारटी के वकीलां भी. पलान के मुताबिक हर बार जुम्मन एकीच जवाब दिए …हुर्रर्र…. हुर्रर्र… हुर्रर्र

रेहमान वकील सबकू समझाए के ये जुम्मन नादान है हौर दिमाग़ी हालत ठीक नै, बेचारे पे जवानी में उपरवाले की नामेहरबानी हो रई, क़हर टूट रा, पागलपन के दौरे पड़ रै ..ऐसा वैसा.

जजसाब पागल समझ कर बरी कर दिए, केस खतम.

~

~

~

कोरट से बाहर आ कू रेहमान वकील बोलरै : लो मियाँ जुम्मन बचा लिया मै तुम कू.. अब मेरी फ़ीस निकालो २० हजार …

~

~

~

जुम्मन : हुर्रर्र...…

🤣 🤣 🤣

Lol
भोत बढिया!!

हुर्र sss !!

रजनी इज लब ... ! Biggrin

Pages