
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है 
थँक्यू
थँक्यू
🙇
आज जुम्मा. वादे के मुताबिक आज
आज जुम्मा. वादे के मुताबिक आज नया हैदराबादी किस्सा पेश है, जो ये नाचीज़ खुद लिखा :
- मेरे ससुराल वाले भोतीच निकम्मे है देखो
- कायकू ऐसा बोलरै ?
- अभीतलक मेरेकू ढूँढ नै पाए ना उनों 😜
# कुँवारे अनमैरिड लोगां
मै ये ससुराल वालोंके नजरिये
मै ये ससुराल वालोंके नजरिये से लिखती उं...
लड्की के अब्बू - मेरा दामाद भोत ही निकम्मा लग रा..... कुच काम का नै!
कायकू ऐसा बोलरै मामू ?
अभीतलक कित्ता ढूँढ रै, फिर भी ना जाने कहा रोपोश होके बैठा है....
रोपोश म्हणजे काय?
रोपोश म्हणजे काय?
@ रोपोश
@ रोपोश
ते स्वानंदी सांगतील. मेरेकू नैमालूम.
BTW, धनी आणि rmd दिसले नाहीत इतक्यात या धाग्यावर. I miss them.
रोपोश होना म्हणजे बिळात घुसून
रोपोश होना म्हणजे बिळात घुसून बसणे, दडून बसणे.
अरे वा ! नवीन शब्द समजला. मी
अरे वा ! नवीन शब्द समजला. मी आधी कधी हैदराबाद काय अन्यत्रसुद्धा ऐकला नव्हता.
हिंदी उर्दू शब्दकोश बघितला तर “रूपोश“ असा दिला आहे:
रूपोश का मतलब छिपा हुआ, गुप्त या जो दंड से बचने के लिए फरार हो गया हो होता है.
इसका उपयोग उस व्यक्ति के लिए किया जाता है जो किसी कारण से सार्वजनिक रूप से सामने नहीं आ रहा है, या जिसने छिपकर अपनी पहचान छुपा ली है.
छिपा हुआ या गुप्त: जो अपनी पहचान या उपस्थिति छिपा रहा हो.
फरार: जो किसी दंड या कानूनी कार्रवाई से बचने के लिए भाग गया हो.
मुंह छिपाए हुए: इसका एक और अर्थ यह भी है कि कोई व्यक्ति अपना मुंह छिपाए हुए है.
हो अनिंद्य.
हो अनिंद्य.
रूपोशच आहे तो शब्द.
मी चुकीचा लिहिला.
जावई कुठे दडून बसला आहे समजेना....अशा अर्थी .
अभीतलक मेरेकू ढूँढ नै पाए ना
अभीतलक मेरेकू ढूँढ नै पाए ना उनों >>>>>>>>
(No subject)
ह्यांपे फुट्टी खजूर बोलके
ह्यांपे फुट्टी खजूर बोलके जिकर हुआ था, अब्बी याद आया करके ह्यांपे लिखरुं।
अब कैसा रैता बोले तो पुरे साल भर में एक महीना ऐसा रैता तब पुरे भर महीने में रोजाना समजो सुब्बे पांच बजे से पैले कुच खाना है तो खाना फिर शाम कोईच खाना। दिन भर कुछ बी नै खाना, पानी बी नै पीना।
मगर थोड़े ज़नां कैसा करते मालूम? उनो ये सब छोड़ दे के चुप चुप से दिन भर हमेशा के जैसा खाते रैते मगर शाम कु आके बोलते की भइ मैं दिन भर फास्टिंग करा। हौर शाम को सब के साथ में फिर से खाने कु बैठ जाते। वैसे जनों कु लोगां फुट्टी खजूऽर बोलते, समझे?
फुट्टी खजूऽर …
फुट्टी खजूऽर …
ये नै मालूम था मेरेकू. इधर लिखे, बेस्ट किए 👍
आज जुम्मा. वादे के मुताबिक़
आज जुम्मा. वादे के मुताबिक़ अपना खुदलिखा किस्सा पेश करताऊं. हैदराबादी बडी अम्मी 👵 पहुँचे बाज़ार.
दुकानदार : आओ बड़ी अम्मी. क्या होना तुम कू ?
बडी अम्मी 👵 : अरे नासपीटे, ये तेरा तोता 🦜 वापिस करने कू आई.
दु: लेकिन क्यों बडी अम्मी ? तुमकू तो बोलने वाला ये तोता भौत पसंद आरा था ?
बअ 👵 : ये मुर्दासूरत तोता 🦜 कुछ नै बोलता, मु मे मानो नम्मक डाल कू बैठाच रैता
दु: क्यों बे तोते ? क्यों बातां नै कर रा ? इधर दुकान में तो भौत बोलता तू.
तोता 🦜 : इनो बडी अम्मी चब्बर-चब्बर बातां करते,एक मिनट कू भी चुप नै होते. मेरेकू बोलने कू पल भर का मौक़ा भी किद्दर मिलरा मालिक ?
🤣 🤣 🤣
अनिंद्य, असेच किस्से दर
अनिंद्य, असेच किस्से दर शुक्रवारी येऊ देत. दरवेळी प्रतिक्रिया दिली नाही, तरी आवर्जून वाचले जातात.
(No subject)
अनिंद्य, असेच किस्से दर
अनिंद्य, असेच किस्से दर शुक्रवारी येऊ देत. दरवेळी प्रतिक्रिया दिली नाही, तरी आवर्जून वाचले जातात>>>>+१
अनिंद्य, असेच किस्से दर
अनिंद्य, असेच किस्से दर शुक्रवारी येऊ देत. दरवेळी प्रतिक्रिया दिली नाही, तरी आवर्जून वाचले जातात>>>>
+१११११
खरंच लिहीत रहा अनिंद्य
(No subject)
… आवर्जून वाचले जातात…
… आवर्जून वाचले जातात…
Hope so.
वर्षभर दर शुक्रवारी लिहिले आहेत इथे हैदराबादी किस्से.
🦜 तोता’s plight resonates well with husbands of बोलक्या बायका. Forced into silence 😀
^^^अनिंद्य, असेच किस्से दर
^^^अनिंद्य, असेच किस्से दर शुक्रवारी येऊ देत. दरवेळी प्रतिक्रिया दिली नाही, तरी आवर्जून वाचले जातात.
नवीन Submitted by अनया^^^
एकदम सहमत..
आने दो anindya..
तो पोपट इथे कसा आणला?
तो पोपट इथे कसा आणला?
झका सराव, पोपट असा आणला हो :
झकासराव, पोपट असा आणला हो :
= 🦜 ;
सेच किस्से दर शुक्रवारी येऊ
सेच किस्से दर शुक्रवारी येऊ देत. दरवेळी प्रतिक्रिया दिली नाही, तरी आवर्जून वाचले जातात.>>>> +१.
= 🦜 ; नाही जमले.
🦜 ;
🦜
आधी स्वल्प विराम काढुन पेस्ट कर. नंतर संपादन करुन स्वल्पविराम दे. मग येइल. मधे कुठेही स्पेस नको.
🦜
.
🦜
.
🦜
.
🦜
देवकी,
देवकी,
6 चा आकडा आणि ; मधली स्पेस हटवा, फिर तोता आ जाता देखो.
= 🦜 ; आ गया
= 🦜

आ गया
6;
.
मी केलं तर एरर आली. जौद्या
मी केलं तर एरर आली. जौद्या झालं!
मी केलं तर एरर आली. जौद्या
मी केलं तर एरर आली. जौद्या झालं!>> एरर आल तर सुरवातीला शेवटचा स्वल्पविराम काढून पोस्टा....नंतर संपादीत करा एरर येत नाही ईमोजी दिसू लागते.
𓅃
𓅃 𓃰
Pages