
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है 
मल्लेश अन्ना की शादियों में
मल्लेश अन्ना की शादियों में जारें, आते दोफेर तक >>> यातले अनेकवचन खतरनाक आहे.
.. हैद्राबादी दख्खनी बोलीत
.. हैद्राबादी दख्खनी बोलीत काही शब्दांचे अनेकवचन…
+ १११११११११
हे तर आहेच. सुरुवातीच्या काही पानांत यावर चर्चा झाली असावी.
आता हाथां-पैरां पर्यंत बरोबर (कारण ते किमान २-२ आहेत) पण गर्दनां ? गर्दन तो एकीच रैती ना ? पर दक्कनी बोली में कामां कर रै, बातां कर रै, चायां पी रै, दातां टूट गै, एग्जापंला दे रै, दावतां कर रै असेच सर्व. Plural is an obsession. 😀
मराठवाड्यातही असेच हे रोचक आहे. “धिंगाणे” plural असणे नॉर्मल 😀 पण इतर मला नवीन होते.
Thanks वामन राव for sharing this.
@ माधव,
@ माधव,
अन्ना की “शादियों” मे जारै सारखेच “अनेकवचनी लग्न” गुजरातीतही आहे. “एमना लगन थया” म्हणतात, लगन “थयो” नाही, म्हणजे लग्न = plural 😀
Luckily आपल्याकडे मराठीत असे कन्फ्यूजन नाही, लग्न एकवचनीच आहे. एकावेळी एकच लग्न, एकाशीच. 😀
एकावेळी एकच लग्न, एकाशीच
एकावेळी एकच लग्न, एकाशीच
>>>
धुरंदर सिनेमात हमजा अली मदारी च्या लग्नाचे फोटोशूट सुरू असताना एकजण म्हणतो, "हमजा भाई, अच्छा स्माइल दो; आपकी पहली शादी है!"
त्यावर यलीना तडकून म्हणते, "तेरी अम्मी की दूसरी शादी करा दूं? "
हौ, सुना मै
हौ, सुना मै
यलीना इजे Badass wordslinger 😂
जुम्मा. वादा. मेरा खुदलिखा
जुम्मा. वादा. मेरा खुदलिखा हैदराबादी किस्सा. सब हाज़िर है दोस्त लोगां. 👍
आज जुम्मा हैच लेकिन वो इश्क़बाज लोगां का त्योहार रैता ना वेलेंटाइन वीक? वो बी चलरा अबी. तो भौतसे पोट्टे- पोट्टीलोगां मनाते, ❤ लव-प्यार-इश्क़ करते. ❤ ये दिनां में दिलां की बातां करते.
अपना फेवरेट हैदराबादी कपल भी येईच कर रा. सुनो.
- सुनरै क्या. कलेजे के अंदरकी बातां बोलतुं, तुम कू मैं भौत प्यार करतुं शब्बो 😍
- हाय हाय. प्यार तो मै बी तुम कू भौत करती जुम्मन, तुम्हारे वास्ते पूरी दुनिया से लड़ लेतुं मै, सच बोल रई इमान से.
- पर तुम तो दिन रात मेरेसेच लडते रैते शब्बो. … दुनिया से लड़ते तो बेहतर रैता ना
- तुम समझे नै मेरे भोले पीर… तुमीच तो मेरी “पूरी दुनिया” हो, येवास्तेच.
# वेलेंटाइन वीक स्पेशल
(No subject)
(No subject)
हा छान आहे. पण मला वाटलं होतं की जेन झी किस्सा वाचायला मिळेल.
होर, ये मैने लिखावा लतिफा.
होर, ये मैने लिखावा लतिफा.
जुम्मन : शब्बो, तुमने क्या दुआ मांगी थी की मेरे जैसा शोहर मिला तुम्कू?
शब्बो: मैं तो पीर के कुए में दो रुपये डालकर बोली थी की मुझे अच्छा आदमी दे दे करके.
जुम्मन: (खुशिसे...)
देखो, मैं वही बोलरा था न ?
शब्बो :
नई.. पूरी बात तो सुन लो .
तुम्हारे साथ निका तय होने के बाद, मैं भोत रोई और बाद में सो गई थी.
तो सपने में पीर आके बोले...
भला, दो रुपये में इससे अच्छा और कौन्सा मरद मिलता?
भारीच.
भारीच.
है शाब्बास ! दो रुपए की औकात
है शाब्बास ! दो रुपए की औकात बता दिये 😂
जेन झी ? उनों भी आते ना बाद में. जरा वैलेंटाइन होजाता फिर बुलातुं उनकू.
(No subject)
दोन्ही किस्से भारी
दोन्ही किस्से भारी
दोन्ही किस्से भारी.
दोन्ही किस्से भारी. किश्श्यांना हैदराबादी तडका मस्त बसला आहे.
दोनों जोकां अच्छेइच लिखें
दोनों जोकां अच्छेइच लिखे बड़े भाई।
@ ऋतुराज, माधव, वामन राव,
@ ऋतुराज, माधव, वामन राव, झकासराव, निलूदा, अनया, स्वानंदी
आप लोगां किस्सा पसंद किये, हौसला बढ़ाए. आप सभी कू थँक्यू है.
आज जुम्मा है हौर मेरी जानिब
आज जुम्मा है हौर मेरी जानिब से नया क़िस्सा फरज है. मोहतरमा “अनया” फ़रमाइश किए थे वो पूरी नै हुई पिछले हफ़्ते कू.
इसलिए अब्बी लिखतुं ये फरेश हैदराबादी किस्सा जो वोईच मोहतरमा कू खास तौर पे नजर है :
दोस्त लोगां बातां कर रै.
- कल Siri भौतीच इंसल्टां किए यारों. 🙈
- वो कायकू ? क्या बोलरा ?
- हौ. मै सिरफ इत्ताच पूछा के मैं अभी भी सिंगल क्यूँ है
- तो ? क्या जवाबां दिए उनों ?
- कोईच जवाबां नै दिए. खाली front camera ऑन कर दिए देखो.
# Gen Z series
(No subject)
(No subject)
व्वा! ये सिरी भोत ही होशियार
व्वा! ये सिरी भोत ही होशियार मालूम पड री!
भारीच आहे किस्सा.
भारीच आहे किस्सा.
(No subject)
क्या किराक दिमाग है भइ सिरी
क्या किराक दिमाग है भइ सिरी का!
फिल्टर देखील नाही लावला होय
फिल्टर देखील नाही लावला होय सिरीने
बिचारा
भारीच
भारीच
आज जुम्मे कू खुदलिखा
आज जुम्मे कू खुदलिखा हैदराबादी क़िस्सा पेश है. जनाब-ओ- खातून, सब लोगां सुनो.
हैदराबादी अब्बू छोटे पोट्टे कू नसीहतां दे रै :
जो जित्ता अपने कू मिलता, उत्तेमेंच खुष रैना. 😇
अपना फजलू बोलरा :
मेरी ए्क्झामां के रिझल्टां आते वो दिन ये बातां कायकू भूल जाते तुम?
# Gen Z Series फजलू की बातां
फजलू रॉक्स अब्बू शॉक्स
फजलू रॉक्स अब्बू शॉक्स
सही बोलता फजलू
सही बोलता फजलू
(No subject)
(No subject)
Pages