हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Classic!!

छान आहे किस्सा!
कोणी कानाचं मशीन वापरायला लागलं, किंवा कानावर काही उपचार करून घेतले (आणि विनोदबुद्धी चांगली असेल तर) तेव्हा हा विनोद आठवणीने वापरेन.

धनी आणि rmd दिसले नाहीत इतक्यात या धाग्यावर. I miss them. >>> माबोवर रेग्युलर यायला जमत नाहीये सध्या. पण तुम्ही आठवण काढलीत असं कोणीतरी सांगितलं म्हणून लगेच चक्कर मारली. मी पण या धाग्याच्या गमतीजमती मिस करतेय. आता कधीतरी जरा वेळ काढून बॅकलॉग पूर्ण करते. पूर्वीइतकं रेग्युलर कदाचित नाही पण अधूनमधून नक्की येत राहीन इकडे त्यानंतर.

जुम्मा है आज हौर जुम्मे का खुदलिखा हैदराबादी किस्सा पेश करताऊं :

पोट्टा घरकू आया बोलता अब्बू बाहरकू चलो.

- फजलू, तू चश्मा 👓 बनवाना बोलरा ? कम नज़र आरा क्या तेरे कू ?

- नै अब्बू, मेरे वास्ते नै बोलरा, मेरी टीचर कू बनवाना पडता चष्मा 👓

- वो कायकू रे ? कोई पराबलेम है क्या ?

- उनकू मैं हमेशाच 🫏 गधा 🫏 नजर आता ना, ये वास्ते.

आज जुम्मा है तो मायबोलीपे किस्सा लिखना फर्ज रैता. तो ये लो दोस्त लोगां फरेश खुदलिखा किस्सा मेरी जानिब से:

- शब्बो, जल्दी से एम्बुलेंस मँगाओ, मेरे कू सीने मे दरद होरा. लगरा के हार्ट अटैक आऐंगा मेरे कू

- हाय हाय, तुम्हारा फोन लाओ इधरकू हौर फटाफट पासवर्ड बताव मेरे कू, हस्पताल कू फोन लगातुं.

*

*

*

*

*

- एम्बुलेंस रहने देतुं, अब काफी आराम महसूस कर रा

# बीवी कू फोन पासवर्ड देना = जहन्नुम की चाबी 😜

:D:D

जुम्मन भोत शाणा निकला - त्या माहीते - हार्ट अ‍ॅटॅकमधुन वाचायचे चान्सेस तरी आहेत. पासवर्ड दिल्यानंतर नो चान्स!!

>>>> Men choose wisely
एकदम बराबर बोले आप.
मी नवर्याला तेच म्हणते अत्यंत हुषार आहेस तू, बुद्धीवान - माझ्याशी लग्न केलस Wink

आज जुम्मे का किस्सा जो मैं खुद लिखा आप लोगां के वास्ते.

आज दो नए लोगां हैं किस्से मे - हैदराबादी ईस्कूल का मास्टर हौर रहमान वकील…

हमारे मलिकपेट वाले रहमान वकील भौत फेमस आदमी. छुरी की धार जैसा तेज़ दिमाग़ रखते उनो. बातां में तो कोईच नै पकड़ सकता उनकू. बातां के बादशा.

उनो ईस्कूल के मास्टर कू अपना कुआँ बेचे.

२-३ दिन बाद उधरकू जाके बोलरै:

- मास्टर, मै तुमकू सिरिफ कुआँ बेचा, उस में का पानी नै. तुम पानी निकाले तो उस का पैसा अल्लग से देना पडेंगा.

मास्टरसाब किस कू हारते? बोलरै :

- अच्छाच हुआ तुम आये वकील साब. ये कुआँ आजईच खाली करकू होना मेरेकू. कल से किराया देना पडेंगा तुमकू पानी रखे तो.

रहमान वकील परेशान. बोले - मैं तो मजाक कर रा ना !

मास्टर : तेरे जैसे भौत वकील मेरईच ईस्कूल में पढ़े रहमान, मेरे कू फालतू वकीली पॉइंट नक्को सिखाव 😈

# मास्टर से पंगा, पडेंगा महंगा

Pages