Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
'मनोविकास प्रकाशन'चे अरविंद
'मनोविकास प्रकाशन'चे अरविंद पाटकर यांचे निधन
दूरदर्शन इंग्रजी
दूरदर्शन इंग्रजी वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी.
काल वाचलं पण चेहरा डोळ्यासमोर
काल वाचलं पण चेहरा डोळ्यासमोर येईना. गुगल करू म्हटलं आणि राह्यलं . सातच्या बातम्यात फोटो दाखवला. शांत, सोज्वळ चेहऱ्याची सरला महेश्वरी फार आवडायची. भावपूर्ण श्रद्धांजली!
मलाही चेहरा पटकन डोळ्यासमोर
मलाही चेहरा पटकन डोळ्यासमोर आला नाही. गूगल करून बघितल्यावर मात्र स्पष्ट आठवला. ही नावं आणि हे चेहरे खूप ओळखीचे, घरातलेच वाटायचे तेव्हा.
डॉ. जयसिंगराव पवारhttps://www
डॉ. जयसिंगराव पवार
https://www.bbc.com/marathi/articles/cwykdv75d49o
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. विजयपत सिंघानिया, Reymond
डॉ. विजयपत सिंघानिया, Reymond man...
नटसम्राटची आठवण यावी असा आयुष्याचा उत्तरार्ध...
_/\_
ओह्ह! _/\_
ओह्ह! _/\_
एकेक वाईट बातम्या,
एकेक वाईट बातम्या, श्रद्धांजली. सिंघनिया म्हटल्यावर मलाही मुलाने दिलेली ट्रीटमेंट आठवली पटकन.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
An incomplete life - Vijaypat Singhania हे आत्मचरित्र आठवलं. देशातल्या मुख्य आणि प्रसिद्ध कुटुंबांत वृद्धांची काळजी मुले घेत नाहीत इतरांचं काय? काय करणार कायदे?
आशा भोसले यांचे दुःखद निधन!
आशा भोसले यांचे दुःखद निधन!
भावपूर्ण श्रद्धांजली!!___/\___
आशा भोसले
आशा भोसले
आशा भोसले
आशा भोसले
आशा भोसले यांना भावपूर्ण
आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संगीतातील चैतन्य हरपले !
एक एक पर्व संपत चालली...
एक एक पर्व संपत चालली... भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
आशा भोसले _/\_
आशा भोसले
_/\_
पटकन गेल्या.
पटकन गेल्या. दीर्घ आजारपणातून त्रास सोसणे नाही.
(No subject)
प्रचंड धक्का बसला. आताच
प्रचंड धक्का बसला. आताच माबोवरच कळाले.
श्रद्धांजली!
अरे बाप रे!! आजारी होत्या का?
अरे बाप रे!! आजारी होत्या का?
सामो, हार्ट अॅटॅक आला होता
सामो, हार्ट अॅटॅक आला होता काल.
होय वाचले प्रज्ञा. तडकाफडकी
होय वाचले प्रज्ञा. तडकाफडकी गेल्या. खितपत पडल्या नाहीत जी की त्यातल्या त्यात चांगली बाब. बाकी फार वाईट वाटले. त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा शालेय वर्गमित्र राजीव
माझा शालेय वर्गमित्र राजीव याने गायिका आशा भोसले यांवर केलेली आजची कविता { त्याच्या अनुमतीने} देत आहे-
-------------------आशा--------------
ओलांडशील शंभरी
अशीच होती आशा
आज पोरकी झाली
स्वरा सूरांची भाषा
जगरहाटीची तू आशा
कधी न केलीस पर्वा
क्षणाक्षणातील आनंद
तुला भोगण्या हवा
अतीव दुःखे सोसत
झालीस तू कणखर
अन् आमच्यसाठी तू
वाटलेस सुख मणभर
अभंग, नाट्य नी कॅब्रेगीतांस
दिलास तू आवाज
भावपूर्ण तर मादक कधी
असा असे तुझा बाज
तुझ्याच गीतांमधूनी आम्ही
साद घालतो प्रीतीची
नखरेल कधी , कधी भावोत्कट
उन्मदक उडत्या गतीची
अगणित स्वप्ने आमची तुझिया
स्वरात होती सजली
' चैन से हम को कभी ' ऐकता
नेत्रे आमची भिजली
आज आमचे मन आक्रंदे
' अभी न जाओ छोडकर '
या विश्र्वात गूंजत राहील
आशा अविरत तव स्वर
या विश्र्वात गूंजत राहील
आशा अविरत तव स्वर
...राजीव
...12 4 26
_______________________________
आशा भोसले, भावपूर्ण
समर्पक कविता.
आशा भोसले, वाईट बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली.
वाह! छानच कविता.
>>>>>आज आमचे मन आक्रंदे
' अभी न जाओ छोडकर '
वाह! छानच कविता.
आशा भोसले. भावपूर्ण
आशा भोसले. भावपूर्ण श्रद्धांजली.
आज पहलगाम अतिरेकी हल्ल्याला
आज पहलगाम अतिरेकी हल्ल्याला एक वर्ष झालं. त्या २६ जणांना श्रद्धांजली.
Pages