Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
अविश्वसनिय आणी धक्कादायक !
अविश्वसनिय आणी धक्कादायक !
अजितदादा!!
अजितदादा!!
अत्यंत धक्कादायक!
एका उमद्या नेत्याचा असा अकाली अपघाती अंत होऊ नये!!
भावपूर्ण श्रद्धांजली!
अजित पवार - धक्कादायक निधन.
अजित पवार - धक्कादायक निधन.
प्रशासनावर उत्तम पकड असलेला धडाडीचा नेता.
अम्फानपूर्वी कोकणात जे चक्रीवादळ येऊन गेले त्यावेळी दक्षिण कोकणात वीजेचे टॉवर्स, खांब व तारांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी अजीतदादा वीजखात्याचा कारभार सांभाळत होते. त्यांनी प्रत्येक प्रभागातून काही कर्मचाऱ्यांना कोकणात धाडले. यावेळी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली त्यांना मेमो काढला होता. साधारण २-७ दिवसांत पूर्ण वीजपुरवठा सुरळीत केला होता.
कुणाला यात विशेष काय असं वाटेल. पण जरा पाऊस आला तर वीजपुरवठा बंद ही खास कोकणी व्यवस्था होती आणि एक ट्रान्सफॉर्मर उडाला तर अख्खा दिवस वीजेविना काढलेला आहे.
अजित पवारांची बातमी अत्यंत
अजित पवारांची बातमी अत्यंत धक्कादायक!
अत्यंत धक्कादायक व दुःखदायक
अत्यंत धक्कादायक व दुःखदायक घटना! कणखर नेते होते. त्यांची व्हिजिट म्हणजे वादळी असायची आणि प्रशासनाची भंबेरी उडायची. सर्वसामान्य माणसाला कळेल, आपलीशी वाटेल अश्या शैलीत भाषण करायचे. ते पक्षापलीकडील व अस्सल नेतृत्व होते. आजवर अनेक याहूनही मोठे नेते धक्कादायक पद्धतीने निवर्तले आहेत, पण मनाला चर्रकन व कायमस्वरूपी व्रण ठेवणारा चटका देऊन जाणारा हा मृत्यू आहे. थोरल्या पवारांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीमुळे काहीसे दुसऱ्या स्थानावर राहिलेले हे नेते, जनतेचे अक्षरशः लाडके होते.
अजित दादा... तुमचे व्यक्तिमत्त्व, कार्यशैली, दरारा, झपाटा, अपयश पचवण्याची हिम्मत आणि संपूर्ण कारकीर्दीस
हॅट्स ऑफ!
भावपूर्ण श्रद्धांजली
अत्यंत धक्कादायक ! भावपूर्ण
अत्यंत धक्कादायक ! भावपूर्ण श्रद्धांजली
अजित पवार अविश्वसनीय बातमी.
अजित पवार अविश्वसनीय बातमी.
कन्फर्म केले आहे का?
अजित दादा पवार
अजितदादा पवार
अत्यंत दुःखद आणि अकाली, धक्कादायक
कार्यक्षम, धडाडीच्या नेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली
अजित दादा पवार
अजित दादा पवार
फार फार धक्कादायक..
रोज टीव्ही वर दिसणारं, वर्तमानपत्रातुन भेटणारं असं कोणीतरी या पद्धतीने गेलं की अस्वस्थ व्हायला होतं..... फार फार वाईट वाटतय..
अशावेळी कोणता पक्ष, कोणतं सरकार, आवडता की नावडता नेता या सगळ्या गोष्टी बाजुला ठेवल्या जातात..
ओम शांती
खुप धक्कादायक व अविश्वसनिय
खुप धक्कादायक व अविश्वसनिय बातमी..
स्मिता सहमत. असा कोणाचाच अंत नको .
काही ठिकाणी विचित्र फोटो
काही ठिकाणी विचित्र फोटो टाकले आहेत वृत्तसंस्थांनी. मटा ने संपत्ती वगैरे बद्दल बातमी करून टाकली. क्लीकबेट साठी कोणत्याही थरावर जातील हे लोक
धक्कादायक!!!....ज्या
धक्कादायक!!!....ज्या क्षेत्रात स्वतःचा इगो आणि इमेज सदोदित portray करणं हे सर्वोपरी मानलं जातं किंबहुना कसोशीने जपलं जातं, त्या क्षेत्रात कुठलीही भीडभाड न ठेवता स्वतःच्या अगतिक परिस्थितीवर, केलेल्या चुकांवर अगदी स्वभावविशेषांवर ही सार्वजनिक सभांत, मीडिया समोर स्वतःवरच विनोद करू धजावणार विरळा राजकारणी... त्या संदर्भात 'In a league of his own!'
श्रद्धांजली... 🙏
रोज टीव्ही वर दिसणारं,
रोज टीव्ही वर दिसणारं, वर्तमानपत्रातुन भेटणारं असं कोणीतरी या पद्धतिनं गेलं की अस्वस्थ व्हायला होतं..... फार फार वाईट वाटतय..
अशावेळी कोणता पक्ष, कोणतं सरकार, आवडता की नावडता नेता या सगळ्या गोष्टी बाजुला ठेवल्या जातात..>> +१
पक्षीय राजकारणपलिकडचं, धडाडीचं कमाल नेतृत्व म्हणजे अजितदादा.
फार धक्कादायक बातमी. हे व्हायला नको होतं!
फार फार धक्कादायक आणि मन बधिर
फार फार धक्कादायक आणि मन बधिर करणारी बातमी. संपूर्ण महाराष्ट्रच स्तब्ध झाला आहे आज. अशा प्रकारे अखेर होईल अशी कुणी कधी कल्पनाही केली नसेल. श्रद्धांजली...
फारच धक्कादायक बातमी!
फारच धक्कादायक बातमी!
अजित पवार यांना श्रद्धांजली __/\__
फारच धक्कादायक बातमी .
फारच धक्कादायक बातमी . धडाडीचा नेता गमावला.
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.
फारच धक्कादायक !
फारच धक्कादायक !
अजित पवार यांना श्रद्धांजली!
मोठा माणूस. एकदा भेटायचा योग
मोठा माणूस. एकदा भेटायचा योग आला होता.
अतिशय वाईट झाले.
लोकनेते अजित दादा पवार यांना
लोकनेते अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वाईट बातमी! श्रद्धांजली!
वाईट बातमी! श्रद्धांजली!
धक्कादायक! श्रद्धांजली!
धक्कादायक!
श्रद्धांजली!
फारच शॉकिंग बातमी!
फारच शॉकिंग बातमी! श्रद्धांजली!
खरच शॉकिंग. श्रद्धांजली _/\_
खरच शॉकिंग. श्रद्धांजली _/\_
फारच धक्कादायक बातमी.
फारच धक्कादायक बातमी.
श्रद्धांजली...
अजित पवारांची बातमी अतिशय
अजित पवारांची बातमी अतिशय धक्कादायक! श्रद्धांजली.
फारच शॉकिंग बातमी
फारच शॉकिंग बातमी
श्रद्धांजली.
डॉ माधव गाडगीळ यांना
डॉ माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली.
अजित पवार यांचे जाणे धक्कादायक आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
कर्तृत्ववान माणूस. त्यांच्या राजकारणाबद्दल सहमत असणे नसणे अलाहिदा.
भावपूर्ण श्रद्धांजली म्हणताना कसंसंच झालं.
एखाद्याला मृत्यूनंतर १५ मिनिटे आपल्या भावना व्यक्त करता आल्या असत्या तर त्यांनी स्वतःच्या जाण्यावरही लोकांना हसवलं असतं. एकदम थेट माणूस. आडपडदा नाही. असं कोण असतं राजकारणात !
अजित दादांना भावपूर्ण
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अजित पवार यांच्याबरोबर
अजित पवार यांच्याबरोबर मॄत्युमुखी पडलेल्या इतरांनाही श्रध्दांजली.
फार शॉकिंग न्युज! विश्वास नाही बसत!
अजित पवार
अजित पवार
Pages