Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विनम्र श्रद्धांजली _/\_
विनम्र श्रद्धांजली _/\_
धक्काच बसला. विनम्र
धक्काच बसला. विनम्र श्रध्दांजली!
एकदमच शॉकिंग श्रद्धांजली.
एकदमच शॉकिंग
भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. आनंद नाडकर्णी
डॉ. आनंद नाडकर्णी
जगातली चांगली माणसे अशी गेली तर जग कसे बनत जाईल? प्रचंड काम करत होते डॅा. ज्ञान, समज, विविध शास्त्रांचा समन्वय साधण्याची हातोटी होती त्यांच्याकडे. सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेउन विधायक काम करत होते. श्रद्धांजली.
खूप वाईट वाटले..
खूप वाईट वाटले..
जाण्याचे वय नव्हते त्यांचे.
अतिशय सकारात्मक व्यक्तिमत्व, समाजासाठी खूप महत्वाचे असते असे लोक आजूबाजूला असणे.
भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर आनंद नाडकर्णी _/\_
डॉ. आनंद नाडकर्णी. विनम्र
डॉ. आनंद नाडकर्णी. विनम्र श्रद्धांजली.
डॉक्टर आनंद नाडकर्णी गेले....
डॉक्टर आनंद नाडकर्णी गेले....
अप्रत्यक्षपणे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मार्ग सांगतात आणि नकळत आपली जवळची होऊन जातात. मग ही माणसं गेल्यावर काहीतरी हरवलंय आपल्याकडचं, असं वाटत रहातं.
श्रद्धांजली __/\__
Dr. नाडकर्णी , विनम्र
डॉ .नाडकर्णी , विनम्र श्रद्धांजली!! वेध संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळीस भेटीचा योग आला होता. अतिशय मृदू बोलणे !!
फारच धक्कादायक ! डॉ. आनंद
फारच धक्कादायक ! डॉ. आनंद नाडकर्णींना श्रद्धांजली.
गेल्यावर्षी लोकसत्तेच्या
गेल्यावर्षी लोकसत्तेच्या चतुरंग की लोकरंग पुरवणीत त्यांचे लेख येत असत. ते वाचून यांच्याबद्दल आणि यांच्या कामाबद्दल आधी का जाणून घेतलं नाही असं वाटत राहिलं. आता तेच नाहीत
President Putin sent a
President Putin sent a message of condolences to President of India
Please accept my deepest condolences over the heavy loss of life & large-scale destruction caused by the cyclone in Uttar Pradesh.
हे ट्वीट पाहिल्यावर भारतातल्या अनेकांना असं काही झाल्याचं कळलं.
हे काल संध्याकाळचं ट्वीट आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये नवव्या पानावर बातमी आहे. १११ मृत ७२ जखमी.
अरेरे!!
अरेरे!!
प्रघांच्या, डॉक्टरांवरच्या एखाद्या लेखाच्या अपेक्षेत. बहुते त्यांच्या संपर्कातील असावेत. फक्त कयास आहे.
आनंद नाडकर्णी!
आनंद नाडकर्णी!
किती उमदा कार्यशील प्रेरणादायी माणूस!!
त्यांच्या नावासरशी त्यांचं निर्व्याज हसरा चेहराच येतो डोळ्यांसमोर!
श्रद्धांजली वगैरे म्हणायचं, पण पोकळ वाटतात कोणतेही शब्द काही प्रसंगी!
गेली सात- आठ वर्षे बाबा
गेली सात- आठ वर्षे बाबा आयपीएच ( इन्स्टिट्युट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ) ने चालवलेल्या स्युसाईड हेल्पलाईन साठी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. दर शनिवारी पाच तासांची शिफ्ट आणि इतर दिवशी कोणाला जमणार नसेल तर असे टेली फर्स्ट लाईन सपोर्ट/ काऊन्सेलिंग असं करत असत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा जरा जवळून परिचय झाला. भारतात गेलो असताना वेधचे काही कार्यक्रम असतील तर त्याला गेलो आहे.
निखळ निर्व्याज प्रेमळ आणि सकारात्मक हसरा कार्यमग्न आणि प्रामाणिक कुतुहल असलेला चेहराच आठवतो.
अमित व स्वाती खूप छान
अमित व स्वाती खूप छान प्रतिसाद. माहीतीपूर्ण तसेच मनापासून
Pages