वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅमॉफ्लॉज काकू >>> Lol पण मला दुसर्‍या काकू अजून दिसल्या नाहीत. त्यांचा कॅमॉफ्लॉज भारी आहे म्हणजे Happy

दिसणाऱ्या कॅमॉफ्लॉज काकूंनी जी दोरी हातात धरली आहे, त्याच्या बरोबर मागे दुसऱ्या कॅ काकू सापडतील. समहाऊ त्यांचे डोके वर वेताळाच्या शेपटीसारखे धूसर होत गेले आहे. सारांश - मलाही काही उद्योग नाहीच्चे. काहीही पाहात बसते. Proud

कांद्यांमधे कॅमाफ्लॉज काकू >> Lol आत्ता पाहिल्या. एकच दिसल्या मला. अस्मिताचा क्लू पुन्हा वाचतो.

त्या दुसऱ्या काकू आहेत होय! मला हस्तर वाटला.

अस्मिता... Lol
वेताळाच्या शेपटीसारखे धूसर होत गेलेले डोके दिसले मलाही.
कमाल आहे तुझ्या निरीक्षण शक्तीची!

व्हाट्सएप फॉरवर्ड (साभार: हर्पेन)

समझ नहीं आ रहा कि ये बन्दा encourage कर रहा है या discourage कर रहा है Lol
IMG-20251104-WA0019.jpg

Biggrin

मागे मर्सिडिस चा लोगो आहे, म्हणजे आधी त्याची मर्सिडिस असावी, पण शेअर मार्केट मुळे ती विकुन आता रिक्शा चालवावी लागतेय असे वाटते...
Happy

मर्सिडिज विकून रिक्शा 😀

बंदा तो discourage कर रहा है

आणि दुसरा कारभारणीचे character assassination करतोय उगाच

अमितव, स्वानंदी …

बरोबर. You guys spotted it right, sharp minds I must say ! 👍

अलीबाबा,

ती स्पेसवुमन नाही पण नथ मलाही आवडली.

वर “हँस मत”म्हटले तरी ती हसतांना दिसते आहे - broad grin !

मला हे कुण्या लष्कराच्या भाकऱ्या आस्वादकाचे काम वाटते आहे.
Hazmat pgali pyar ho jayegaa असे मूळ लिहिलेले आणि खाली लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मी प्रसन्न लिहिले असावे.
त्याचा फोटो काढुन त्या असवादकाने तिला hazmat suit चढवण्याची कारागिरी केली असावी.

हजमत सूट म्हणजे पी पी इ सूट असतो hazardous materials chya संगतीत वावरताना घालण्याचा.
Great creativity !
<<'

i ला!!!
ते Haz Mat = Hazardous material suit हे अख्खा करोनाभर पीपीई वापरूनही डोक्यात नाही आला बरं का! अर्थात आमच्या पीपीई ला पाठीवर ते बॅकपॅक टाईप दिसतंय ते नसायचं. चित्रातला पिवळा दिसतो आहे खरा हॅझमॅट सूट सारखा. तसं डोक्यात ठेवून चित्र काढलेलं असेल तर पाय धरले पाहिजेत या आर्टिस्टचे. इंटर्नॅश्नल इंटेलिजन्स आहे हा!

हॅझ्मॅट पगली : हस मत पगली

दहा हजार कुर्निसात अन ७८६ मुजरे कलाकाराला! प्लस ५६ साष्टांग दंडवत.

लष्कराच्या भाकऱ्या आस्वादकाचे >> हॅझमट म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर वॉल्टर व्हाईट आला. हे कदाचित ब्रेकिंग बॅड आस्वादकाचे काम असू शकते.

मला आधी ती spelling mistake वाटली होती!
Hasmat च्या ऐवजी Hazmat!
पण Hazmat चा जर (Hazardous Material Suit) असा अर्थ असेल तर हे चित्र साध्या ट्रकऐवजी धोकादायक केमिकल्स वाहून नेणाऱ्या tanker वर जास्त समर्पक वाटले असते!!!

मोठमोठ्या स्पिरिच्युअल गुरूंच्या मागे लागूनसुद्धा जे मोटिव्हेशन मिळणार नाही ते कधी कधी असे वाहनांच्या मागे लागून मिळते Happy
khudseharanahi.jpg

Pages