Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
(No subject)
A30 …. This is legendary
@ परीस,
A30 …. This is legendary 😂
@ किल्लेदार,
व्यत्क व्हा बिनधास्त
मेन्यूकार्ड आणि हाटेलातले बोर्ड यांचे तर अतरंगी कलेक्शन आहे माझ्याकडे. कुणी तसा धागा काढला तर ओतीन तिकडे .
परीस हे अफाट आहे!
परीस
हे अफाट आहे!
Sparkle
Sparkle
The origin of OK is disputed; however, most modern reference works hold that it originated around Boston as part of a fad in the late 1830s of abbreviating misspellings – that it is an initialism of "oll korrect" as a misspelling of "all correct". This origin was first described by linguist Allen Walker Read in the 1960s
Submitted by जेम्स वांड on 23 June, 2026 - 19:10 <<<<<<
अच्छा. माहितीसाठी धन्यवाद, जेम्स वांड
(No subject)
जबरदस्त कॉन्फिडन्स 😂
काही मौक्तिके
काही मौक्तिके
फ्लोरिडात एका सत्तरीच्या
फ्लोरिडात एका सत्तरीच्या आज्जी-आजोबांना राज्याने अश्लील लायसन्स प्लेट पाठवली.

https://www.yahoo.com/lifestyle/articles/florida-woman-stunned-receive-l...
.
कदाचित आजोबांनी आजीच्या नकळत
कदाचित आजोबांनी आजीच्या नकळत एक्स्ट्रा पैसे भरून ती प्लेट ऑर्डर केली असेल
लायसन्स प्लेट
लायसन्स प्लेट = 😂
(No subject)
फेवर मिल्क फेवर सोडा
फेवर मिल्क
फेवर सोडा
एर्नजी
काय छापतात लोक..
@किल्लेदार
@किल्लेदार
ते मड फ्लॅप वर लिहिलेले चिन्याली सौंड म्हणजे काय असावे ह्याचाच विचार करतोय मघापासून
गावाचं नाव आहे.
गावाचं नाव आहे.
(No subject)
ओह्ह्!
ओह्ह्!
याला एवढं पर्सनल का लिहावसं
याला एवढं पर्सनल का लिहावसं वाटलं असेल वाहनाच्या मागे? खरंच, त्याला खूप दुःख झालेले दिसते!
याला एवढं पर्सनल का लिहावसं
याला एवढं पर्सनल का लिहावसं वाटलं असेल वाहनाच्या मागे? खरंच, त्याला खूप दुःख झालेले दिसते!>> याच्या जाण्या-येण्याच्या रस्त्याला लागूनच तिचं सासरचं घर असणार बहुतेक!
रस्त्याला लागूनच तिचं सासर
रस्त्याला लागूनच तिचं सासर 😀
ससुराल “चांदणी” का 😀
चांदणी त्याच चंद्राची झाली
चांदणी त्याच चंद्राची झाली असेल म्हणून नसेल कौतुक! हे म्हणजे - दिलपे पत्थर रखके मुहपे मेकप कर लिया, मेरे सैय्यांजीसे आज मैने ब्रेकप कर लियाची दुसरी बाजू आहे.
अतुल, चिल! सुखात असेल ती.
तेच बघवत नसेल याला.
१. हक्का नूडल्स विकणारी
१. हक्का नूडल्स विकणारी चांदणी नावाची टपरी जाऊन तिथे पूनम फूड मॉल आणि चांद कॅफे उभे राहिलेत.
२. वेअरफुल्फ शापमुक्त झालाय.
अस्मिता
अस्मिता

अल्पशब्दकथा वाटली मला... बरेच अर्थ निघतात यातून. मानवांनी दोन सांगितले
हे बघा, यांनी तर थेट पासवर्डच
हे बघा, यांनी तर थेट पासवर्डच लिहिला वाहनाच्या मागे

दिल पे पत्थर रखके मुंह पे
दिल पे पत्थर रखके मुंह पे मेकप कर लिया,
मेरे सैय्यांजी से आज मै ने ब्रेकप कर लिया
😂
(No subject)
(No subject)
Submitted by अनया on 25
Submitted by अनया on 25 August, 2026 - 13:47 >>> ही खरडवही किंवा वहीचं मागचं पान वाटतंय.
>>>>>दिल पे पत्थर रखके मुंह
>>>>>दिल पे पत्थर रखके मुंह पे मेकप कर लिया,
मेरे सैय्यांजी से आज मै ने ब्रेकप कर लिया
गाणे ऐकलेत की नाही अनिंद्य? असे एक गाणे आहे अनुष्का शर्मा चे.
ब्रेक अप सॉन्ग
अतुल., चुकलात. पासवर्ड
अतुल., चुकलात. पासवर्ड विश्वास नाही, पासवर्ड “एकच” असा आहे.
नाही. त्याने सगळ्या ठिकाणी
नाही. त्याने सगळ्या ठिकाणी एकच पासवर्ड ठेवलाय, वेगवेगळे पासवर्ड नाहीत. आणि तो पाडवर्ड आहे मात्र.
यावर विश्वास बसणे कठीण वाटतेय ना?
म्हणुनच त्याने शेवटी एकच. विश्वास .. (ठेवा) हे पण लिहिलंय.
पासवर्ड 'एकच' आहे रे मुला
पासवर्ड 'एकच' असे आहे रे मुला विश्वास. असा अर्थ आहे त्या पाटीचा.
Pages