वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावरून आमच्या एका जुन्या, मंगेश रोडलाईन्स म्हणून होता, त्या मित्राची गंfunction at() { [native code] } मत आठवली. त्याने लिहिलेलं कोट (का चित्रात गुंफलेलं कोट), जवळ गेल्यावर वेगळं, म्हणजे काहीतरी दुसरंच दिसेल अशी काहीतरी थ्रीडी आयडिया केलेली. म्हणजे एकाच जागी दोन कोट, आणि एकाच वेळी दोन कोट्सचा आनंद. नीट डिटेल्स आठवत नाही, पण अशी थोर आयडिया पुन्हा कधी बघितली नाही.

Lol

ट्रक लायनीला लागलेला दिसतोय. आता स्पीड कमी करायला हरकत नाही.
हे घ्या अजून एक

बडी खूबसूरत हूँ, नजर मत लगाना
जिंदगी भर साथ निभाऊंगी, बस पी कर मत चलाना

Lol काकूंना (किंवा मलाच.... ) भुताने पछाडलं आहे. आता झी हॉरर शो मध्ये दाखवायचे तशा मला सेकंडरी आणि कदाचित टर्शिअरी काकू दिसू लागल्या अहेत. रेनबो इफेक्ट!
काकू कांद्यांमधे कॅमाफ्लॉज >> याला हसायचं राहिलं. Lol

Pages