Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋतुराज, फराळ तर एकदम या या
ऋतुराज, फराळ तर एकदम या या म्हणतो आहे.
सुबक मांडणी...
तू काय काय केले यात ??
ऋ आणि ऋतुराज,
ऋ आणि ऋतुराज,
तुमच्या ताटातल्या शेव आणि चकली घेते मी. काय काटा आलाय( चकलीच्या).
वाह ऋतुराज.. मस्त फराळ आणि
वाह ऋतुराज.. मस्त फराळ आणि मांडणी
माझे मन करंज्या आणि चिरोटे
माझे मन करंज्या आणि चिरोटे मस्त दिसतायत. हिरवा ani पिवळा आणि गुलाबी आणि पांढरा हे माझे दोन्ही आवडते रंग आहेत ह्याचे.
अस्मिता चा फराळ ही छान दिसतोय.
रगडा पॅटीस मस्त सजवलं आहे.
ऋ, पिठलं भाकरी आणि फराळ मस्तच... इतके वर्ष जुने जावई असून ही येतो कौतुकाने...
ऋतुराज, काय दिसतोय फराळ, करंज्या, शेव, चिवडे ( तीन तीन ), शंकरपाळे सगळच छान झालाय फोटोतूनच कळतंय.
मस्त फराळ आहे ऋतुराज. सगळ्या
मस्त फराळ आहे ऋतुराज. सगळ्या गोष्टी अगदी निगुतीने केल्या आहेत.
सगळ्यांचा फराळ उत्तम! जावयाचे
सगळ्यांचा फराळ उत्तम! जावयाचे लाड ... जावई ,लेकी सुना या लोणच्याची पोळी खायला

लोणच्याची पोळी.. हा प्रकार
लोणच्याची पोळी.. हा प्रकार माहीत नव्हता पण नाव असे आहे की ऐकूनच आपसूक तोंडाला पाणी सुटावे. आणि दिसत सुद्धा भारी आहे.
मुंबईत नुसती भट्टी पेटलीय.
मुंबईत नुसती भट्टी पेटलीय.
फराळ खाऊन थकला असाल तर , Fruit Custard
फराळाची ताटे, सादरीकरण,
फराळाची ताटे, सादरीकरण, रंगसंगती कौतुकास्पद आहे. 
लाडक्यांचे, दोडक्यांचे, सर्वांचेच फोटो आवडले.
ऋतुराज चे फराळाचे ताट अप्रतिम!
Pages