Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खास दिवाळीसाठी.
खास दिवाळीसाठी.
ऑस्कर वाइल्ड ची कथा "the selfish giant"
ही कथा तुम्ही इथे वाचू शकाल
https://www.wilde-online.info/the-selfish-giant.html
आणि ह्या कथेची fab चित्र फीत इथे पहा
https://www.youtube.com/watch?v=p4az-etDZ4U
खूप दिवसानी The Last Chapter
खूप दिवसानी The Last Chapter नावाची एक short film पाहीली.
के के मेनन अन मिष्टी चक्रवर्ती. सही आहे. आवर्जुन पहा.
लिंक असली तर देता का?
लिंक असली तर देता का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Pfo_YbRnkjY
लिन्क
थँक्यू दीप्स. बघते.
थँक्यू दीप्स. बघते.
https://youtu.be/d3e-UGe5J0I
https://youtu.be/d3e-UGe5J0I?si=JdigIC-flqizHD1J
चायपत्ती
धमाल आहे
धमाल आहे +११११
धमाल आहे +११११
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ObZ-OOIoo9w
हिंदी
बाप रे , डोके सुन्न होते ! पण मांडणी चांगली.
Plus Minus : हिंदी
Plus Minus : हिंदी
https://www.youtube.com/watch?v=jKyXUJceZ6k
" भारतीय लोकांना फक्त क्रिकेटपटू आणि सिनेनटांचा उदो उदो करता येतो. परंतु शौर्य गाजवलेल्या किती सैनिकांची नावे त्यांना माहिती असतात?" हा एका सैनिकाच्या तोंडचा संवाद अंजन घालणारा आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YKTX9fG8T2U
मोहन आगाशेंची शॉर्ट फिल्म छान आहे. यु मस्ट स्पिक.
हिंदोळा - https://youtu.be
हिंदोळा - https://youtu.be/tFqBzt8VFJw?si=LA-G18Y77jYxFuUd शुभांगी गोखले ,ऋषी देशपांडे,दक्षिता जोइल
* हिंदोळा >>> सुं द र च . . .
* हिंदोळा >>> सुं द र च . . . .
मैत्रीचे नाते वय वाढले तरी म्हातारे होत नाही !
पण . . .
पण . . .
https://www.youtube.com/watch?v=aomTmEJdPvA
नवरा बायकोचे नाते कुठल्याही वयात * * * * * च असते !!
(गाळलेली जागा भरा)
हिंदोळा पाहिल्या पाहिल्या हा लगेच नका बघू
इथले रेको घेउन ठेवले आहेत.
इथले रेको घेउन ठेवले आहेत. जीओटी मधून ब्रेक घेतला कि अधूनमधून बघेनच.
हा रेको मला मिळाला होता. पहिल्या पाच मिनिटात बंद केला नाही ते बरं झालं. नंतर अंगावर आली फिल्म.
https://www.youtube.com/watch?v=TIGNZIlb_Xo&t=1752s
साधी, सोपी, सरळ..
साधी, सोपी, सरळ..
https://youtu.be/N-V45GDz_-U?si=f4fhc92jHn40SEh-
https://youtu.be/TIGNZIlb_Xo
https://youtu.be/TIGNZIlb_Xo?si=_w1n87A1EZB35A2G
आरडाओरडा किंवा जास्त भाषणबाजी न करता जबरदस्त प्रभाव पाडणारी कलाकृती.
This short film explores how discrimination persists across workplaces, institutions, and everyday interactions, told through multiple perspectives of society. Instead of focusing only on the brutality of the incident, the film draws attention to the loneliness, fear, and emotional collapse that survivors and their families go through after such violence. Tal – Bottom land is about that fragile space between struggle and silence, the inner world of a person who has to wake up the next morning and continue living, even after everything has broken.
तळ... अंगावर येणारी फिल्म.
तळ... अंगावर येणारी फिल्म.
फिल्म्स डिवीजनचा पुण्याच्या
फिल्म इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला पुण्याच्या पी एम टी वरचा लघुपट.
एव्हढे मोकळे रस्ते, मोकळ्या जागा पाहून टडोपा झालं.
https://www.youtube.com/watch?v=YCf5Az6_qwY
Pages