Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाकातु वरच्या सर्व कमेण्ट्स
नाकातु वरच्या सर्व कमेण्ट्स आता वाचल्या सलग.

त्या क्षेत्राची माहिती नाही , नाही तर अजून एंजॉय करता आलं असतं
जिन्याची कमेंट
तुला उकाच्या मनातलं बरं समजतं
तुला उकाच्या मनातलं बरं समजतं आणि ऐकू येतं! >>> इश्श

पण या शॉफि मधे तुलाही ऐकू येईल बरं. जा परत बघून ये
उका थोडासा उंच असता तर मबा
उका थोडासा उंच असता तर मबा झाला असता मराठीतला.
नाकातु वरच्या सर्व कमेण्ट्स
नाकातु वरच्या सर्व कमेण्ट्स आता वाचल्या सलग. Lol
त्या क्षेत्राची माहिती नाही , नाही तर अजून एंजॉय करता आलं असतं Happy >>> अगदी अगदी. बघितली नाहीये.
एका वेळी एकेक अख्खा जिना उतरत
एका वेळी एकेक अख्खा जिना उतरत गेलं लॉजिक. >>>
लॉजिक-अवनतीचे सहा सोपान. विद्वत्ता चौखूर उधळलेल्या गुरूजींचा लेख
(हा लॉजिक-अवनतीचा संधी नक्की कसा होईल ते सांगा कोणीतरी)
तुला उकाच्या मनातलं बरं समजतं आणि ऐकू येतं! >>> आता फक्त vice versa होण्याची गरज आहे
नाकातु पहिला नाही अजून.
नाकातु पहिला नाही अजून. त्यापेक्षा इथेच जास्त मज्जा येतेय वाचायला.
आता फक्त vice versa होण्याची गरज आहे>>>>> मग इम्ह्या, व्हॉल्ड्या, चिक्या ह्यांनी काय घोडं मारलंय. यांचा नंबर आधी मग उका, सुभा.
बघायला पाहिजे नाव काय तुझं.
बघायला पाहिजे नाव काय तुझं. म्हणजे वरच्या प्रतिसादांची मजा घेता येईल!
लॉजिक-अवनतीचे सहा सोपान
सहा सोपान
सहा सोपान
सगळ्या कमेंट्स वाचायला मजा आली.
घरच्या ज्येना.नी नुकतीच ही फिल्म बघितली आणि त्यांना ती खूप आवडली. विषय संपला.

ती फिल्म 'फॉर सिनिअर सिटीझन्स ओन्ली' आहे. त्यांना हे प्रेझेन्टेशन वगैरे बघून वाटतं 'आपले मराठी फिल्म निर्माते काय पेटले होते.'
पेटलं होतं माबो पब्लिक ! (संदर्भ : कुटील शेजारी)
लॉजिक-अवनतीचे सहा सोपान >>>
लॉजिक-अवनतीचे सहा सोपान >>>
आता फक्त vice versa होण्याची गरज आहे >>> तूच रे तूच!
इम्ह्या, व्हॉल्ड्या, चिक्या >>> बापरे! ऋतुराज, यांना माझ्या मनातला आवाज ऐकू जायला लागला तर अवघड होईल
(No subject)
काय भानगड?
काय भानगड?
बघितली नाव काय तुझं.
बघितली नाव काय तुझं.
हे परफेक्ट आहे!
बाकी सगळं जाऊद्या, एखाद्या मुलीची नावासकट सुईसाईड नोट सापडल्यावर ती मानसी (आणि तिची ती मैत्रीणही!) इतक्या casual कशा बोलू-वागू शकतात? तिच्या जागी मी असते तर पोलिस स्टेशनला नेऊन दिली असती नोट.
ऑफिसमधला प्रकारही बाळबोध वाटला.
गाढवही गेले व एथिक्सचे ब्रह्मचर्यही गेले
हसू आल एक्दाच.
हसू आल एक्दाच.
अरे चांगल्या नाहीत त्या पोरी.
अरे चांगल्या नाहीत त्या पोरी. खोटारड्या आहेत. हापिस आतून बघायचं नावाखाली दुसर्याच्या शब्दशः मढ्यावरुन गेल्यात त्या. पण त्या आदर्श कशाला हव्यात? असू दे की स्वार्थी.
>>> एखाद्या मुलीची नावासकट
>>> एखाद्या मुलीची नावासकट सुईसाईड नोट सापडल्यावर ती मानसी (आणि तिची ती मैत्रीणही!) इतक्या casual कशा बोलू-वागू शकतात? तिच्या जागी मी असते तर पोलिस स्टेशनला नेऊन दिली असती नोट.
हो, सीरियसली!
अरे हे काय पर्वचा लिहायचा आहे
अरे हे काय पर्वचा लिहायचा आहे का? खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, कुणा संगे भांडू नये. नै द्यायची त्यांना पोलिसांत. त्यांना हवी असेल ती मेलेली. मरू दे की तिला. जॉईंनिंग डेट आज आहे, ऑफर लेटर आज हाती लागलंय, आतून हापिस बघणं आज शक्य आहे, फेज-३ ची बस आत्ता आलेली आहे. आता या सगळ्या योगायोगावर पोलिसात गेली तर पाणी फेरलं जाईल ना! बाकी कथा पोलिसांत घडेल ती वेगळीच गोष्ट. तिकडे उका कॅमेरा समोर डायलॉग बोलतोय आणि ही पोलिसांत. कॅमेरामनचा काही विचार करा की राव.
अरे पण ती बाकी अगदी सद्गुणी
(No subject)
हो. ते समजलंच
बाकी उकाला ती एचआर सिकलिव्हवर सिनेमा बघते ते कसं कळतं? ती फेसबुक पोस्ट लिहिते का माबोवर परिक्षण लिहिते का?
तो ही तिकडेच होता..
तो ही तिकडेच होता..
वाटलंच मला! तो तिकडे भरपगारी
वाटलंच मला! तो तिकडे भरपगारी गेलेला. हिने निदान सुट्टी तरी टाकली.
अरे पण ती बाकी अगदी सद्गुणी
अरे पण ती बाकी अगदी सद्गुणी दाखवलीय ना! >>> एक्झॅक्टली. "लई चॅप्टर" दाखवली असती दाखवली असती तर ठीक आहे.
सुसाईड नोटचं कुणाच्या खिजगणतीतही नाही >>> हो. इव्हन उकाच्या. त्याच्याच मित्राची बहीण असली तरी. या मुलीने वेळेवर पोलिसांना सांगितले असते तर फोन बंद असला/उचलला नाही तरी पोलिस काहीतरी माग काढू शकले असते, व कदाचित तिला हॉस्पिटल मधे नेण्याइतकी वेळ आलीच नसती.
पण आता प्रेझेण्टेशन इतके भारी आहे म्हंटल्यावर...
बाकी उकाला ती एचआर सिकलिव्हवर सिनेमा बघते ते कसं कळतं? >>>
तो ही बहुधा "मी एका महत्त्वाच्या मिटिंगला चाललोय" सांगून ऑफिसमधून निघाला असेल. ही लिटरली पुलंच्या त्या "काही नवे ग्रहयोग" मधल्या एका "योगा"ची ष्टोरी होईल 
तो ही तिकडेच होता.. >>>
यातली ती लीड मुलगी होकारार्थी व नकारार्थी बोलताना एकाच पद्धतीने मान हलवते हे एक जाणवले
मूवीचं नाव काय होतं ?
मूवीचं नाव काय होतं ?
चढती जवानी धीरे धीरे का ?
ती सुसाइड नोटही ‘फक्त तुझीच’
ती सुसाइड नोटही ‘फक्त तुझीच’ म्हणून लिहिलेली असते! म्हणजे फोल्डर कोणा स्पेशल व्यक्तीसाठी ठेवलेला असतो तिथे!
या सगळ्यात त्या ओरिजिनल
या सगळ्यात त्या ओरिजिनल रागिणीचा किती लॉस! जायला हवा होता तो जीव गेला नाही, जायला नको होती ती नोकरी मात्र गेली. इतकं करून प्रियकर मिळाला की नाही कोण जाणे, पण पोलिस केस नक्की झाली असणार
म्हणजे फोल्डर कोणा स्पेशल
म्हणजे फोल्डर कोणा स्पेशल व्यक्तीसाठी ठेवलेला असतो तिथे!
>> स्पेशल व्यक्ती मार्कशीट आणि सर्पतिकीटाचं काय करणार म्हणे?
बाकी उकाला ती एचआर सिकलिव्हवर सिनेमा बघते ते कसं कळतं?
>>> ती उकाला मला अमलताश बघायचा आहे असं सांगून थेट्रात जाते. नंतर माबोवर मचिकवा वरच्या कमेंट्स वाचून उकाच्या तोंडावर मारू असे तिने ठरवलेले असते. पण माबोवर उकानेच डू आयडी घेऊन त्या कमेंट्स लिहिल्या आहेत हे तिला माहीत नसते. शिवाय अमलताश बघायच्या नंतर ती ठणठणीत असते. तिथेच त्याला पहिली शंका येते.
बाकी मित्राची बहिण लुक्स लाईक
अमलताश

बाकी मित्राची बहिण लुक्स लाईक कोड वर्ड. ती आणि उकाचे चक्कर असणार. सत्यवचनी सॉफ्टवेअर डेवलपर हु लाईक्स अमलताश यानेच ती अर्धमेली होऊन उद्या पूर्ण मेली होऊया स्टेजला आली असणार. नाही तर पियू म्हणताहेत तसं सुसाईड नोट, अपॉइनमेंट लेटर आणि मार्कशीट ह्यांना एकत्र नांदायचं काही कारणच न्हवतं.
पियू
पियू
पियू
पियू
हे म्हणजे एखाद्या मर्डर
हे म्हणजे एखाद्या मर्डर मिस्टरी सारखे उलगडत चालले आहे
मग तो आउट ऑफ द ब्लू कोट होता तासगावकर मॅडमचा, तो बहुतेक उकाला गर्भित धमकी असेल 
स्टेटस नावाची short फिल्म
स्टेटस नावाची short फिल्म आलीये भाडीपा ची, बघतेय.. उका आहे.
पाहिली. बाबाजी सुद्धा आहेत यात.
कशीये काय सांगू.
एक चांगला संदेश आणि एक जाहिरात आहे.
Skip केली तरी चालेल
Pages