Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
RE-TREAT (हिन्दी)https://www
RE-TREAT (हिन्दी)
https://www.youtube.com/watch?v=tyiPWFMs6Io
छान कथा. सुंदर दिग्दर्शन. कलाकार पण उत्तम !
प्रेम. . . लग्न . . . बेबनाव . . . मीलन इत्यादी
कोलंबस धन्यवाद. बघते.
कोलंबस धन्यवाद. बघते.
गौतम मेनन चॅनल माहितीबद्दल
गौतम मेनन चॅनल माहितीबद्दल धन्यवाद. बघते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=lFdKRLDuFHc
ही short film छान आहे
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=lFdKRLDuFHc
ही short film छान आहे
घर की मुर्गी ही शॉर्ट फिल्म
घर की मुर्गी ही शॉर्ट फिल्म वाखाणली गेली म्हणुन बघितली. पण काही विशेष नाही. पार्लर चालवता चालवता, घर, २ मुलं, सासू सासरे यांना सांभाळताना धमछाक होणारी महिला महिन्याभराची सुट्टी जाहिर करते आणि सर्वांचे धाबे दणाणते..अशी एखाद्या जाहिरातीत दाखवता येईल अशी रिपीटेटिव्ह फिल्म आहे. त्यात शेवट पण बंडल केलाय. ती सुटीवर जायला निघते & न जाता परत येते
Live a Little ( हिंग्लिश )
Live a Little ( हिंग्लिश )
प्रेमकथा पण नेहमीपेक्षा वेगळी ! आवडलीच
दोघांचेही सुंदर अभिनय.
दोन भागांमध्ये https://www.youtube.com/watch?v=lRyDOX7kNy8&t=0s
https://www.youtube.com/watch?v=itdlJZyYtAk
घर की मुर्गी >> य
घर की मुर्गी >> य वर्षांपूर्वी बघितली होती. बकवास !! शेवटी स्मायली दिली तसं तोंड होणं अगदी स्वाभाविक आहे.
त्यात शेवट पण बंडल केलाय. ती
त्यात शेवट पण बंडल केलाय. ती सुटीवर जायला निघते & न जाता परत येते Angry.. +10
अभिसारिकाhttps://www.youtube
अभिसारिका
https://www.youtube.com/watch?v=x1p3PSEl14M
https://www.youtube.com/watch?v=57ASksb6IEk
https://www.youtube.com/watch?v=6l0I81_w8bE&t=2s
तीन स्वतंत्र भाग पाहिले. आवडले.
सारांश : वेश्या खऱ्या चेहऱ्याने जगते !
रचना - शरद पोंक्षे, ऋचा आपटे
रचना - शरद पोंक्षे, ऋचा आपटे
अगदी शॉर्ट नाही
पण चांगली आहे
https://youtu.be/c0j3QoyUrCQ?si=9Pr4LFyxABaezgue
एवढ्यात तीन शॉर्ट फिल्म
एवढ्यात चार शॉर्ट फिल्मस् पाहिल्या. सगळ्या एकदम उत्तम. नसिरुद्दीन शाह आहे सगळ्या फिल्म्स मध्ये,
2100ft
Rogan josh
The interior cafe nights
The broken table
सगळ्या यु ट्यूब वर उपलब्ध आहेत.
सगळ्यांचे आशय आणि ॲक्टिंग जबरदस्त
मला खूप आवडल्या.
*2100ft >>> आवडला.
*2100ft >>> आवडला.
अभिसारिका बघितली. तिन्ही कथा
अभिसारिका बघितली. तिन्ही कथा आवडल्या पण सोबतची कॉमेंट्री अगदी बेसिक लेव्हलची वाटली. म्हणजे ती नसती तरी काही बिघडले नसते.
मळभ २ : छान.
मळभ २ : छान. प्रेरणादायी
https://www.youtube.com/watch?v=c5Wd_iMTzqE
रेखाhttps://www.youtube.com
रेखा
https://www.youtube.com/watch?v=mnuRxNiaOuo
भयंकर आहे ही शॉर्ट फिल्म. म्हणजे वास्तव भयंकर या अर्थाने. रस्त्यावर कंगवे, आरसे, पेन विकत फिरणार्या बायकांची कहाणी. साधी आंघोळ करणं ही एखाद्याच्या आयुष्यातली किती लक्झरी असू शकते हे बघून कसंतरीच झालं तेही अंगावर खरूज सारखं काही असताना. पण या बायकांना ते नशिबातच नाही. त्यातली एक बाई तिला ऐकवते ही घाण, अंगाला वास आहे म्हणून आपण रस्त्यावर सेफ आहोत....
वंश - चांगली आहे. जुनाच विषय
वंश - चांगली आहे. जुनाच विषय पण अजुनही तितकाच ज्वलंत
"स्थळ" - जुनाच विषय पण अजुनही तेच सत्य दर्शवणारा. म्हणजे मोठ्या शहरात ह्या गोष्टी नाहि होत पण तरीही बघावी कारण मांडणी छान आहे.
शंभरावे स्थळ" आवडलेली मराठी
शंभरावे स्थळ" आवडलेली मराठी शॉर्ट फिल्म. मस्त आहे. नवर्या मुलाचं घर बघूनच तो पसंत होऊन जावा असे आहे. बहुधा पुणे.
टोबा टेक सिंगhttps://www
टोबा टेक सिंग
https://www.youtube.com/watch?v=SVU6Uyot-Io
आवडला. शेवट सुंदर.
गुमशुदा (हिन्दी + इं )https:/
गुमशुदा (हिन्दी + इं )
https://www.youtube.com/watch?v=GYzLOs-tp2I
प्रेमात पडण्याला वय नसतं !
दोन्ही ज्येष्ठांचा अभिनय सुरेख . . .
गुमशुदा पाहिली. आवडली
गुमशुदा पाहिली. आवडली
मी पण पाहिली. पूर्वी दुरदर्शन
मी पण पाहिली. पूर्वी दुरदर्शन वर अशा टाईप्सच्या मालिका लागायच्या तशी वाटली. छान आहे.
तुम्हारे बिना
तुम्हारे बिना
बायकोचे निधन झाल्यानंतर एकट्या पडलेल्या ज्येष्ठाने केलेला एक अभिनव उपाय . . .
आवडला
https://www.youtube.com/watch?v=kVHNQvqROM0
माधवराव बापट कुठे गेले ?
माधवराव बापट कुठे गेले ?
वृद्धाश्रमात ठेवलेले बापट एके दिवशी गायब होतात त्यानंतर त्यांच्या मुलाच्या कुटुंबात झालेल्या चर्चा आणि ताणेबाणे चांगले दाखवले आहेत.
. . .
शेवटी पोलिसांच्या फोनवरील एका प्रश्नावर संपूर्ण कुटुंबच निरूत्तर होते आणि ते लघुपट संपतो.
आवडला.
https://www.youtube.com/watch?v=g7nJZTexSRY
कवी नावाची शॉर्ट फिल्म पाहिली
कवी नावाची शॉर्ट फिल्म पाहिली. 50 अवार्ड्स, ऑस्कर नॉमिनेशन सारखं काय आहे ते समजलं नाही.
मला नागेश भोसलेची ऑस्कर नॉमिनेशन असलेली फिल्म हवी होती.
नाव काय तुझं ?
नाव काय तुझं ?
या धाग्यावर दिलंय का कुणी ? नसल्यास पहा. मस्त आहे.
लघु-चित्रपट वाटला. अर्धा तास चांगले खिळवून ठेवले. शॉर्ट फिल्म म्हटले कि काहीतरी वैचारीक ही परंपरा मोडलीय.
उमेश कामत मस्त वाटतो.
https://www.youtube.com/watch?v=Z1sRydO6I-o
नाव काय तुझं ? >>> ओके आहे.
नाव काय तुझं ? >>> ओके आहे. उमेश कामत आहे म्हणून आवडली खरंतर. काही गोष्टी तद्दन इल्लॉजिकल वाटल्या म्हणून पटल्या नाहीत. त्या डोक्यात न घेता फिल्म पाहिली तर हलकीफुलकी मजेशीर स्टोरी म्हणून पाहता येऊ शकते.
'नाव काय तुझं' धन्य आहे! काय
'नाव काय तुझं' धन्य आहे! काय हायरिंग प्रोसेस, काय प्रेझेन्टेशन, काय सिक्युरिटी, एकदम ओकेच!
कपाळबडवती कॅटेगरी आहे. आय्टी
कपाळबडवती कॅटेगरी आहे. आय्टी ची माहिती नसेल तर नका ना दाखवू आयटी कंपनी. प्रोजेक्ट ची कागदी फाइल असणे अन त्यात नुसता पहिला (कागदी) फॉर्म बघून ट्रेनी मुलीला त्यात सुधारणा सुचणे. फ्रेशर मुलीने कसलेसे बँकेसाठी "अॅप" केलेय हे नुसते ऐकून पुढे काहीच न विचारता प्रोजेक्ट मॅनेजर ने इम्प्रेस होऊन बॉस ला 'हिला बँकींग चा एक्सपिरियन्स आहे मला ही माझ्या टीम मधे हवी" असे म्हणणे
नंतर तिचे " प्रेझेन्टेशन " तर अनदर लेवल कॉमेडी. काहीच स्पेसिफिक नाही त्यात. तरी ते बॉस ला इम्प्रेसिव वाटणे 
काहीही फालतू आहे.. बाळबोध
काहीही फालतू आहे.. बाळबोध
त्यात त्या HR ला कामाचा स्ट्रेस आला म्हणे!
बँकिंगचा अनुभव आहे हिला म्हणून तिला घेऊन जातो ते तर सुपर फनी आहे
Pages