Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
स्वातंत्र्यसैनिक , गांधीवादी
स्वातंत्र्यसैनिक , गांधीवादी गुणवंतराय गणपतराव , अर्थात जी जी पारीख यांचे आधी गांधीजयंतीच्या दिनी वयाच्या १०१व्या वर्षी निधन झाले.
जेन गुडाल आणि जी जी पारीख
जेन गुडाल आणि जी जी पारीख यांना श्रद्धांजली.
>>>>जेन गुडाल आणि जी जी पारीख
>>>>जेन गुडाल आणि जी जी पारीख यांना श्रद्धांजली.
+१
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘पिंजरा’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही अमर आहेत. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
संध्या यांना श्रद्धांजली.
संध्या यांना श्रद्धांजली.
संध्या यांना श्रद्धांजली
संध्या यांना श्रद्धांजली
जेन गुडाल आणि जी जी पारीख
जेन गुडाल आणि जी जी पारीख यांना श्रद्धांजली
Pages