Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप गोड दिसतायत दोघं!
खूप गोड दिसतायत दोघं!
क्यूट आहेत दोन्ही बाळं ❤️
क्यूट आहेत दोन्ही बाळं ❤️
किति गोड दिसतायत दोघं!
किति गोड दिसतायत दोघं!
क्युट.
क्युट.
थँक्यु सगळ्यांना !
थँक्यु सगळ्यांना !
बाकीचे भुभु कसे आहेत ? फोटोज येऊ द्या !
मिनी माऊ चे शनिवारी न्यूटर
मिनी माऊ चे शनिवारी न्यूटर केले. कट अजून भरून येत आहे. ती जरा शांत शांत आहे. मानेला कोन लावावा लागतोय जे तिला थोडे त्रासदायक आहे पण त्याला इलाज नाही.
'डबल का मीठा' चे नवीन फोटो
'डबल का मीठा' चे नवीन फोटो क्यूट !
अलास्कन एअरलाईनचे लक्षात ठेवेन डीजे.
...... किती गमतीशीर सुचते तुला!
>>>> थॅंक्यू देवकी तै.
मिनी माऊ ला बरं वाटू दे लवकर!
मिनी माऊ ला बरं वाटू दे लवकर! बिचार्यांना त्या इन्जुरीपेक्षा तो कोन हीच जास्त मोठी शिक्षा होते.अगदी बिच्चारं तोंड करून बसतात.
धन्यवाद मैत्रेयी..
धन्यवाद मैत्रेयी..
हो ना. एकदम केविलवाणीच दिसू लागतात अशा वेळी.
मैत्रेयी आणि दीपांजली, तुमचे
मैत्रेयी आणि दीपांजली, तुमचे बच्चु फारफार गोड आहेत आणि फोटो पण मस्त काढलेत तुम्ही.
>>>>>>>>>>मिनी माऊ ला बरं
>>>>>>>>>>मिनी माऊ ला बरं वाटू दे लवकर!
+१
दोन दिवसापुर्वी दंगामस्ती
दोन दिवसापुर्वी दंगामस्ती करतांना मागच्या पायाला दुखापत झाली. फार सिरीअस नाहीये पण आम्ही सिंबाला जास्त पळापळ करून देत नाही, होईल २-३ दिवसात बरा. काल आई ओरडली मस्ती करू नकोस, तर जवान ऊदास होऊन बॅकयार्डला रूसुन बसले. १-२ तासांनी जरा गोंजारून लाडीगोडी लावली तेव्हाच घरात आले.
धन्यवाद सामो..
धन्यवाद सामो..
सिंबा चे रुसणे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय
अरेच्या! सिंबाने काय पराक्रम
अरेच्या! सिंबाने काय पराक्रम करून घेतला! बिचारा! फोटो मस्त आलाय पण. काय तो रुसका चेहरा
आई ग्ग किती तो रडवेला चेहरा.
आई ग्ग किती तो रडवेला चेहरा. नका हो रागौ. त्याला नाही कळणार कार्यकारण भाव. त्याला नुसताच ट्रॉमा होइल
त्यांचा बुद्ध्यांक ३-४ वर्षिय मुलांएवढा असतो म्हणतात.
सिंबा इज अ गुड अॅक्टर.
सिंबा इज अ गुड अॅक्टर. स्वतःला हवं ते करून घेतो न?
आर्च - अगदी बरोबर ओळखलंत
आर्च - अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही.. महा नाटकी आहे तो.
ईथे वाईट वाटण्याचं कारण म्हणजे कधी न रागवणारी व्यक्ती ओरडली …
>>>>कधी न रागवणारी व्यक्ती
>>>>कधी न रागवणारी व्यक्ती ओरडली …
अर्र्र्र!!!
अरेच्या, सिंबूने पराक्रम केला
अरेच्या, सिंबूने पराक्रम केला का ! सुकलाय लगेच चेहरा
लवकर बरा हो, सिंबा !
यांना कळत नाही, कुठेही कसेही
यांना कळत नाही, कुठेही कसेही उड्या मारतात. आमच्या एका शेजारणीच्या छोट्या माल्टीज ने बाहेर काहीतरी दिसले म्हणून डायनिंग टेबलवरून उडी मारली दाणकन, आणि पाय माहिनाभर प्लास्टर मधे घालून घेतला! इतके पेन आणि मेडिकेशन्स . त्याचे पेरेन्ट्स जाम काळजीत होते, पण तेवढ्यावर निभावले नशीबाने. अजून पण एक मिनी पूडल असाच मस्ती करून दमला आणि अचानक लंगडायला लागला. त्यालाही नर्व पेन मेडिकेशन सुरु होते आठवडाभर. माउईला पण अशी सवय आहे, बाहेर कुणी आले की असेल तिथून उड्या मारत ओरडत जाणार. हल्ली आता टेबलावर वगैरे बसूच देत नाही त्याला.
सिंबाची गोष्ट एकदम गोड आहे.
ईथे वाईट वाटण्याचं कारण
ईथे वाईट वाटण्याचं कारण म्हणजे कधी न रागवणारी व्यक्ती ओरडली …>>> ह्म्म्म! मग रुसवा अगदी साहजिकच आहे, अगदीच वाइट वाटल असणार हो.
त्यातून त्यांना औषध द्यायचे
त्यातून त्यांना औषध द्यायचे म्हणजे महा कठीण काम...
त्यामुळे त्यांचे नसते उद्योग कंट्रोल मध्ये ठेवणे बरे पडते.
ईथे वाईट वाटण्याचं कारण
ईथे वाईट वाटण्याचं कारण म्हणजे कधी न रागवणारी व्यक्ती ओरडली …>>> ह्म्म्म! मग रुसवा अगदी साहजिकच आहे, अगदीच वाइट वाटल असणार हो.>+1
पण तरी सिम्बा रुसला आहे ते जाम ड्रामॅटिक आणि गोड दिसतंय.
आज फ्रायडे, कामासाठी लवकरच
आज फ्रायडे, कामासाठी लवकरच लॉग इन केले, लाँग वर्क डे झाला, त्यात बाहेरही जाऊन आले काही बाही आणायला. खूप गरम होत होते, तर म्हटलं जरा रिलॅक्स करू, म्हणून डोळ्यावर काकड्यांचे काप ठेवून मस्त पंखा लावून गाणी ऐकत सोफ्यावर आडवी झाले. माउई आजू बाजूने फिरत होता हे जाणवत होते पण लक्ष दिले नाही. एखाद मिनिट होतंय न होतंय तेवढ्यात झप्कन एका डोळ्यावरची काकडीच गायब झाली !! दचकून उठले तर समोर कारपेट वर बसून माउई बुवा मस्त खरुक खुरुक करत काकडी खात होते
क्षणभर बघतच राहिले! अन मग असलं हसायला आलं
मग काय दुसरी पण काकडी पडली खाली अर्थात, आणि लगोलग त्याने पळवली 
हाहाहा सही आहे मै.
हाहाहा सही आहे मै.

सिंबाचा चेहरा केवढा
सिंबाचा चेहरा केवढा एक्स्प्रेसिव्ह आहे
रूसवा दिसतोय अगदी!
मै
माउई
माउई
मिनी माऊ चे शनिवारी न्यूटर केले. कट अजून भरून येत आहे>>> ओह, मिनिला बिग हग.
वाईट वाटण्याचं कारण म्हणजे
वाईट वाटण्याचं कारण म्हणजे कधी न रागवणारी व्यक्ती ओरडली …>>अरेरे!
मिनिला बिग हग..... +१.
दीपांजली,प्रतिसाद आवडला. मैत्रेयीचा किस्सा गमतीशीर आहे.
माऊइ आणि ऑस्कर एकमेकांना खूप मिस करत असतील.
माव्याचा किस्सा कॉमेडी
माव्याचा किस्सा कॉमेडी सिनेमात शोभणारा आहे
डोळ्यासमोर आला ककाड्या पळवताना !
Pages