Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे कसले गोडु आहेत रॅम्बो,
अरे कसले गोडु आहेत रॅम्बो, दौलत आणि चन्द्रिका, नावं पण भारीच !
वेलकम, माऊबाळांनो !
दौलत आणि चन्द्रिका, काय भारी
दौलत आणि चन्द्रिका, काय भारी नावं. एकदम पाटलाच्या वाड्यावर आल्याचा फिल आला

Aamcha daulat match bhagatoy
Aamcha daulat match bhagatoy
(No subject)
Aamchi chandrika( chandrika 3
Aamchi chandrika( chandrika 3 varshachi aahe tar daulat 3 mahine 50 divsancha)
कसली गोड गोड प्रकरणं आहेत.
कसली गोड गोड प्रकरणं आहेत. कोकोनटचे मित्रमंडळ भारी एकदम. दौलत चंद्रीका सही.
चंद्रिका माऊ व दौलत बोकोबा
चंद्रिका माऊ व दौलत बोकोबा फार फार गोड.
या धाग्यावरची, सगळीच बाळे अतिगोड!!
दौलत गोडोबा आहे. चंद्रिका
दौलत गोडोबा आहे. चंद्रिका सुंदरी एकदम!
daulat 3 mahine 50 divsancha.
daulat 3 mahine 50 divsancha...
चार महिने २० दिवसांचा नाही का???
गंमत केली..
भारी गोड आहेत दोघे पण...
कसली गोड गोड प्रकरणं आहेत.
कसली गोड गोड प्रकरणं आहेत. कोकोनटचे मित्रमंडळ भारी एकदम. दौलत चंद्रीका सही.>>>>खरेच . चन्द्रिका क्युट दिसते अगदि
रँबो पण गोड आहे
Hahahaha dhanvantari , daulat
Hahahaha dhanvantari , daulat 4 mahine 20 divsacha 24 august la hoil
Aaj daulat la baher gheun
Aaj daulat la baher gheun gelo hoto , tevha tithe eka ice cream parlour madhe thamblelo Astana tikdcha eka customer ne inquiry keli , aadhi aamhala vatla kautukane kartayet pan jevha tyane offer keli ki mi 20 hajar deto mala he deun taka tevha samjla ha cat dealer aahe , ( aamhi vicharla tyala ki evdhi kimat dyayla tu ka tayar aahes tar mhanala ek tar ha male ginger cat aahe aani tyatun tyacha angavar je pattern aahe toh khupach rare aahe asa milat nahi khup magni aahe asha cat na market madhe .aamhi mag mhanalo sorry not interested aamcha baal aahe he aamhi nahi deu shakat tar tyane tyacha card dila aani nighun gela,
Daulat la baher nena risky vatayla laglay
अरे बापरे... ते विचित्रच
अरे बापरे... ते विचित्रच वाटले त्या माणसाचे वागणे..
आपली भुभू माऊ घरातील सदस्य , छोटे बाळ असते...
ते पाच मिनिटे दिसले नाही तरी बेचैन होते..
असे कसे कोणी विचारू शकतो?
Mansa faar swarthi asttaat
Mansa faar swarthi asttaat tyana maaz baal he profitable product vatla , so mazya balacha valuation tyane 20000 kela, asa raag aala hota na as vatla mazya friendly daulat jar aggressive asta tar bar zhal asta Karan jyavali toh manus as bolla tevha daulat tyancha khandyavar khelat hota
अमरिता - कृपया मराठीत लिहाल
अमरिता - कृपया मराठीत लिहाल का?
आज एक नविनच डॉग आणि त्याची
आज एक नविनच डॉग आणि त्याची डॉग वॉकर भेटली. लॅब होता, त्याचं नाव या चन्द्रिका, दौलत वगैरे सीरीज मधे शोभेल असे होते - त्याचं नाव दाजीबा!!

इतके गोड वाटले मला!! दाजीबा फारच लाडिक होता
हाहाहा दाजीबा
हाहाहा दाजीबा
Ashuhanp aho pryatna kartey
Ashuhanp aho pryatna kartey pan marathit type nahi jamat aahe marathit type karayla ghetla ki kahitari bhaltach marathi type hotay Kay karu?
गुगल ट्रांसलेटर वापरा, सोपं
गुगल ट्रांसलेटर वापरा, सोपं आहे वापरायला
काल मला कोकोनटचा भाऊ शोभेल
काल मला कोकोनटचा भाऊ शोभेल असं बाळ दिसलं. दुचाकीवर पुढे बसून सैर चालू होती. एक मुलगा त्याच्या आईला आणि या बाळाला घेऊन स्कूटरवरून जात होता. काहीतरी लाडीगोडी मामला असावा. किंवा कारभार करून झाले आहेत आणि आता सॉरी म्हणणं चालू आहे असा सीन असावा. ४-४ वेळा मान वर करून दादाला मस्का लाऊन झाला. दादा विरघळला असावा, कारण त्याने नो एंट्रीतून गाडी काढून वरात उलट्या बाजूला घेतली आणि ही स्वारी खाली बसल्या बसल्या खुष झालेली दिसली! शेपूट हलवून आनंद साजरा करून झाला, कान टवकारले! एवढं होईपर्यंत सिग्नल सुटला आणि पुढे काय ते मला समजलं नाही
विलक्षण गोंडस मनीमाऊ.
विलक्षण गोंडस मनीमाऊ.
प्र९, भारी किस्सा!
प्र९, भारी किस्सा!
Qmche Daulat raje
Amche Daulat raje
दौलत भारी आहे एकदम राजबिंडा
दौलत भारी आहे एकदम राजबिंडा
नाव अगदी शोभेसे आहे
रच्याकने कुणी लुसिफर सिंग ला फॉलो करत होत का
हस्की भुभ्या
कॉलीफ्लोवरचे दान्डे खाणारा का
कॉलीफ्लोवरचे दान्डे खाणारा का? मी एकदोनदा तेच रिल बघितले आहेत पण फॉलो करत नव्हते..काय झाल?
दृष्ट काढ दौलतची...
दृष्ट काढ दौलतची...
गोंडस दिसतोय दौलत.
गोंडस दिसतोय दौलत.
प्रज्ञा
कसला गुंडु आहे हा दौलत!
कसला गुंडु आहे हा दौलत! डोळ्यात बदाम!!
Ho dhanvantari
Ho dhanvantari
प्राणी किती प्रेम करतात याचं
प्राणी किती प्रेम करतात याचं एक उदाहरण,
माझ्या मित्राकडे लॅब आणी GSD आहेत. त्यातलं लॅब मागच्या आठवड्यात गेलं म्हातारपणाने. त्याला खुप वाईट वाटले पण GSD असल्याने थोडं दुख: कमी झाले. पण लॅब गेल्या नंतर ते GSD काहीच खात नाहीये, नुसतं लॅबच आवडतं खेळणं तोंडात धरून ऊदास बसलेला असतो. शेवटी वेट कडे नेलं तर त्यांनी सांगीतले कि तुमचे कुत्रं डिप्रेशन मधे गेले आहे त्याचा मित्र गेला म्हणून. त्याला आता औषध सुरू केलं आहे. नाहीच सुधार झाला तर ३-४ दिवस बाहेर न्यायला सांगीतले आहे. सिंबाला तिथे घेऊन गेलो तरी तो कुत्रा ऊठला देखील नाही .. बसूनच सिंबाकडे पहात होता ..
Pages