Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त जोडी आहे. लाईव्ह
मस्त जोडी आहे. लाईव्ह एंटर्टेन्मेंट. दिवस भर्कन संपत असेल तुमचा.
खूप छान. मजा आहे न काय.
खूप छान. मजा आहे न काय.
'डबल मझा है और कम दाम - एम आर कॉफी जिसका नाम' - जिंगल आठवली.
------
डबल का मीठा हे नावही आवडले.
हे दोन्ही भू भू मावसभाऊ आहेत
हे दोन्ही भू भू मावसभाऊ आहेत हे आताच समजलं.

दंगा इमॅजिन केला.
डबल का मीठा = शाही टुकडा
डबल का मीठा = शाही टुकडा
आधी मी या जोडीला बटरस्कॉच कॅरॅमल आइसक्रिम म्हणायचे आता ‘डबल का मीठा‘ ऑफिशिअल .
थॅंक्यू, थॅंक्यू डीजे.
थॅंक्यू, थॅंक्यू डीजे. त्यांचे दोघांचे एकत्र फोटो तसेच वाटतात.
नवीन फोटो, नवीन किस्से धमाल आहेत दोघांचे.
नवीन फोटो, नवीन किस्से धमाल
नवीन फोटो, नवीन किस्से धमाल आहेत दोघांचे.>>>+१
>>> डबल का मीठा
>>> डबल का मीठा
अगदी तंतोतंत!! ❤️
मस्त मजा आहे ऑश्कु आणि माऊई
मस्त मजा आहे ऑश्कु आणि माऊई जोडीची. नाव पण एकदम भारी.
बायदवे सध्या ओडिन कुठे आहे?
बायदवे सध्या ओडिन कुठे आहे? खूप दिवसात काहीच पोस्ट्स नाही दिसल्या! कुणी टच मधे आहे का आशूचँप च्या? कालच आठवण काढली आम्ही ओडिन ची.
हो ना खुप दिवसात दिसला नाही
हो ना खुप दिवसात दिसला नाही म्हणून मी २-३ दिवसापुर्वी विपु पण केली होती आशुचॅम्पला पण काही उत्तर आल नाही. कूणाकडे सपर्क नबर असेल तर अपडेट लिहा.
आहे आहे, मलाच एक किरकोळ अपघात
आहे आहे, मलाच एक किरकोळ अपघात झालेला सो माबोवर फिरकणे झालं नाही.
ओडिन महाशय ठीक आहेत
विपु बघतो, आजच पराग चा मेसेज आला व्हाट्सएपवर म्हणून कळलं
बऱ्याच पोस्ट पेंडिंग आहेत वाचायच्या
वरती ओश्कु माऊई चे फोटो पाहिले
डबल मिठा
आशुचँप — अपघात जास्त सिरीअस
आशुचँप — अपघात जास्त सिरीअस नाही ना? काळजी घ्या .. लवकर बरे व्हा
आहे आहे, मलाच एक किरकोळ अपघात
आहे आहे, मलाच एक किरकोळ अपघात झालेला सो माबोवर फिरकणे झालं नाही.>> ओह! काळजी घ्या, आय होप की फार काहि सिरियस नसेल.
ओडिन महाशय ठीक आहेत>> गुड .
All that green !
All that green !
क्युट जोडी रमेश सुरेश
क्युट जोडी

रमेश सुरेश
Soft toys वाटतायत दोघे
Soft toys वाटतायत दोघे
ऑश्कु ‘दादा जसं म्हणेल तसं’
ऑश्कु ‘दादा जसं म्हणेल तसं’ म्हणेल असं वाटतंय.
एक कलाकंद आणि एक मलई पेढा.
एक कलाकंद आणि एक मलई पेढा.
अगदी गोड- गोड. आठवणींचा ठेवा/
अगदी गोड- गोड. आठवणींचा ठेवा/ खवा गोळा होतोय मै आणि डिजे.
कोकोनटचे मित्र, गाढव खरेच बेस्ट फ्रेंड झाले आहे. दुरून आले

' अरे, कोकोनट कधी आलास?'
जवळ येऊन, जवळजवळ 'मुका घ्या मुका' -

नंतर वासरू आणि तट्टू. हे तट्टू फार गोंडस आहे, कपाळावर केस आल्याने क्यूट दिसते.

>>>>>>कोकोनटचे मित्र, गाढव
>>>>>>कोकोनटचे मित्र, गाढव खरेच बेस्ट फ्रेंड झाले आहे.
हाहाहा हाऊ स्वीट
तट्टू (पोनी) आहे की शिंगरु आहे?
हाहा फारच क्यूट फ्रेन्ड्स
हाहा फारच क्यूट फ्रेन्ड्स आहेत कोकोनट चे
कोकोनट इतका गोड गोड आहे की
कोकोनट इतका गोड गोड आहे की बाकीचे प्राणी पण , माणूसप्राणी included, त्याचे मित्र होतात...
कधी बाहेर जाऊन भेटले का हे सगळे मित्र?
की नेहमी मेरा दोस्त है उस पार, मैं इस पार ... असेच भेटतात?
हे असेच भेटावे लागते. हा
हे असेच भेटावे लागते. हा कुणाचा तरी फार्म आहे, ज्यांची मागची बाजू आमच्या नेबरहूडात येते. लोक मुलांना व कुत्र्यांना त्या फेन्सच्या बाजूने फिरवून आणतात. दाखवायला.
शिंगरू का तट्टू माहिती नाही गं.
अर्रे नो प्रॉब्स गं.
अर्रे नो प्रॉब्स गं.
कोकोनट आणि मित्र मंडळ ,
कोकोनट आणि मित्र मंडळ , त्यांचा बॉन्ड फारच गोड , नावं देऊन टाका आता गाढव आणि वासराला
हा सिंबाचा लांबचा मित्र रॅाकी
हा सिंबाचा लांबचा मित्र रॅाकी (डावी कडील) . रिचमंडला असतो, त्यामुळे सारखी भेट होत नाही, पण जेव्हाही भेटतात तेव्हा नुसता धुमाकूळ असतो.
सो स्वीट!!
सो स्वीट!!
अय्यो सो क्यूट! ट्विन्स वाटत
अय्यो सो क्यूट! ट्विन्स वाटत आहेत.
सिम्बा आणी रॉकी जु़ळेच
सिम्बा आणी रॉकी जु़ळेच वाटतायत.
कोकोनटचे मित्र भारी आहेत की..
अरे! कोकोनटचे मित्र पण
अरे! कोकोनटचे मित्र पण त्याच्यासारखेच क्यूट आहेत की!
वरच्या फोटोतले ऑश्कु आणि माव्या खरंच सॉफ्ट टॉईज दिसतायत
इतके फोटोजेनिक आहेत आणि दोघं!
सिंबाचा लांबचा मित्र रॅाकी >>> आवळेजावळे दिसतायत अगदी!
मस्त!!
Pages