Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंबा रॉकी खरच ट्विन्स आहेत ,
सिंबा रॉकी खरच ट्विन्स वाटत आहेत , मस्तं वाटतात डॉगी फ्रेन्ड्स एकत्रं
मी कितीही प्रयत्न केला तरी
मी कितीही प्रयत्न केला तरी माऊई आणि ऑश्कू मला खरे वाटतच नाहियेत, फर ची क्यूट सॉफ्ट टॉईजच वाटतायत ❤️
कोकोनटचं मित्रमंडळ भारी गोड आहे.
सिंबा आणि त्याचा फ्रेंड तर जुळेच दिसतायत.
सध्या ऊन्हाळ्याच्या सुट्टया
सध्या ऊन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने असं चिलींग सुरू असते दुपारचे.(चिलींग शब्द मुलीकडून आलाय
मस्तच आहे चिलींग. आपली भुभू
मस्तच आहे चिलींग. आपली भुभू मंडळी तर वर्षभरच चिलींग करत असतात. एकदा कोकोनट नाकावरून जीभ फिरवत होता तर लेक म्हणे (काहीबाही वाचत असते इंटरनेटवर )-काळजी वाटली की भुभू असं करतात. मी म्हटलं 'कशाची काळजी- अठरा तास आराम, दोन तास खेळ व फिरायला जाणे, दोन तास माया आणि खाणं असं रूटीन असताना त्याला कसली ॲन्क्सायटी.
चिलींगच तर चालू असतं नेहमी. त्यात हा घरातला एकमेव मेंबर आहे ज्यावर सगळेच चोवीस तास माया करतात, एकमेकांवर करणार नाहीत पण कोकोनटवर.
आणल्या दिवशी पासून -
लेकीला गणितात चांगले मार्क्स पडल्याने टिचरने एक पेन्विंग दिले होते. ते गाडीतून घरातही आणले नव्हते. का तर kiddy आहे. ते कोकोनटला पहिल्यांदा घरी घेऊन आलो तेव्हा तिने त्याला खेळायला दिले, त्याला घेऊनच झोपायचा तो. नंतर ते इतके आवडले की त्याच्या चिंध्या झाल्या.
तुमचा कोकोनट लहान असताना कसला
तुमचा कोकोनट लहान असताना कसला गोंडस आणि बाळसेदार दिसायचा.. क्युट्च एकदम.
कसले क्यूट फोटो आहेत दोन्ही!
कसले क्यूट फोटो आहेत दोन्ही! मला ते किड्स विथ डॉग्ज असे रील्स येतात ते फार आवडतात बघायला. सिंबा आणि लिटल ह्यूमन चा फोटो त्यातल्यासारखा वाटला. सिंबाच्या चेहर्यावरचे भाव अगदी स्वर्गात असल्यासारखे आहेत
छोटा कोकोनट फारच अडोरेबल दिसत आहे. पेन्ग्विन दिसला नाही फोटोत कुठे. कोकोनट ने आधीच वीरगती दिली होती वाटते .
त्याच्या डोक्यापाशी जे पांढरे
त्याच्या डोक्यापाशी जे पांढरे आहे तो पेन्विंग आहे.
गुटगुटीत होता तो.
सायो
सिंबाच्या चेहर्यावरचे भाव
सिंबाच्या चेहर्यावरचे भाव अगदी स्वर्गात असल्यासारखे आहेत >>> +१
कोकोनट तर अगदीच गोडुला, निरागस वगैरे.
गुटगुटीत होता तो >>> तू त्याला बारीक केलंस ना?
असं चिल करता यायला पाहीजे.
असं चिल करता यायला पाहीजे. स्वर्ग स्वर्ग तो हाच. बालपण किती सुंदर असतं ना. उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाउन पंख्याखाली आमचंही असेच चिलिंग असे. मैत्रिणीने हाक मारली तर - कॅरम, पत्ते , सागरगोटे, बिट्ट्या किंवा मोनोपली.
-----------------
कोकोनट राजबिंडाच आहे. देखणा भूभू.
ऑस्कर माउवीची धमाल चालुच आहे.
ऑस्कर माउवीची धमाल चालुच आहे. म्हणता म्हणता एक आठवडा होऊन गेला, आता ४ च दिवस राहिले !

ऑस्कर साठी हे अक्षर्शः टेम्प्टेशन आयलंड आहे.. कुठेही नेले तरी सतत लिश पुलिंग करतो, वॉक करताना ससे, खारी, बदकं , निरनिराळ्या प्रकारचे पक्षी दिसतातच , त्याला वॉकला नेणे ही कसरतच असते इथे !
बॅकयार्ड मधेही सतत फेरफटके कुस्त्या चालुच असतात.. आज त्याने ऑलमोस्ट बाहेर सटकायचा प्रयत्नं केलाच
कंपाउंड मधल्या त्यातल्या त्यात मोठ्या गॅप्स कडे लक्ष देतोच. एका छोट्याशा गॅप मधून याने आज मान बाहेर काढलीच होती , मी पकडले लगेच मागून तर बाहेर काढलेली मान त्याच गॅप मधून आतच घेता येईना..केली कशातरी त्यानेच स्क्विज आणि आला आत..मोठा पराक्रम होताहोता वाचला !
असो, तर हे दोघांच्या गुजगोष्टींचे, विविध मुड्सचे फोटो
दृष्ट काढा दोघांची.
दृष्ट काढा दोघांची.
ऑस्कर la GPS कॉलर बसव इतका चुळबुळ करत असेल तर.
खूप छान. ४ दिवसांनी दोघे
खूप छान. ४ दिवसांनी दोघे वेगळाले झाले की डिप्रेस्ड वाटेल त्यांना , मन रमवायला खेळणी द्या नवीन.
असं चिल करता यायला पाहीजे.
असं चिल करता यायला पाहीजे. स्वर्ग स्वर्ग तो हाच — खरयं, म्हणून तर बालपण देगा देवा म्हटलं आहे
ऑस्कर माउवी - वेगळे झाले की नक्कीच मिस करणार ऐकमेकांना
.केली कशातरी त्यानेच स्क्विज
.केली कशातरी त्यानेच स्क्विज आणि आला आत..मोठा पराक्रम होताहोता वाचला !>>>बाप रे! चान्गलच लक्ष ठेवाव लागत असणार..मागच्या ट्रिप मधे पळापळ करायला लावली होती ना?चपळ आहे तो फार.
वरचे दन्गामस्तीचे फोटो भारी.
सिम्बा आणी ताई चिलमाडी फोटो मस्त.
फोटोकोलाज भारीये!!
फोटोकोलाज भारीये!!
मस्त फोटो, असं वाटत आशा वेळी
मस्त फोटो, असं वाटत आशा वेळी कळायला हवं ते एकमेकाशी काय बोलत असतील
फुल्ल ऑन एंटरटेनमेंट असेल त्यांचे डायलॉग ऐकणं ही
cuteness overloaded.... all
cuteness overloaded.... all photos. कोण कोण आहे? मोठा माउवी आहे का?
कोकोनट एकदम क्युट आहे (बाळ
कोकोनट एकदम क्युट आहे (बाळ असताना)
ऑस्कर आणि माऊवीचे फोटो बघून आता खूप ओळखीचे वाटायला लागलेत.
चार दिवसांनी वेगळे होणार आहेत ?
प्राणी खूप संवेदनशील असतात. पण रुळतील लगेच.
छबुकड्यांचे छान फोटोज.
छबुकड्यांचे छान फोटोज.
असं वाटत आशा वेळी कळायला हवं ते एकमेकाशी काय बोलत असतील......+१.
काय भारी भारी फोटो आणि किस्से
काय भारी भारी फोटो आणि किस्से आलेत.

मस्त.
ऑस्कर आणि माऊई तर खेळणीच वाटतात.
ते खेळताना मनुष्य मंत्रमुग्ध होउन बघत बसेल फक्त.
माऊई आणि ऑस्करचे फोटो भारीच
माऊई आणि ऑस्करचे फोटो भारीच गोड..! रंगलेत खेळात मस्त. ऑश्कीला बाहेर का पळून जायचं आहे एवढं?
'बेबीज डे आऊट' सारखे काही कुतूहल का !
बेबीज डे आऊट' सारखे काही
बेबीज डे आऊट' सारखे काही कुतूहल का !...... किती गमतीशीर सुचते तुला!
हे आमचे रेड लाइट ग्रीन लाइट
हे आमचे खास रात्री खेळताना /वॉक करतानाचे ‘रेड लाइट ग्रीन लाइट’ लुक्स
ऑस्करच्या इन्स्टाग्रॅमवर याचे रिल नक्की बघा !
क्यूट!!!
क्यूट!!!
मस्त
मस्त
क्युटी पाय.
क्युटी पाय.
१३ दिवस प्रचंड धमाल आणि
१३ दिवस प्रचंड धमाल आणि मेमरीज जमा करून काल मी आणि ऑस्कर परत आलो, प्रत्येक मिनिट वसुल केला ऑश्कुने, न्युजर्सीची ग्रीनरी आणि नेचर यामुळे ऑस्कर लिटरली पझेस्ड होता, फार एन्जॉय केले.
तिथे अगदी निघे पर्यन्त दंगा करून विमान प्रवासात मात्रं खूप गुडबॉय झाला अॅज ऑलवेज.. कोणाला जर भुभु घेऊन प्रवास करायचा असेल तर अलास्का एअरलाइन्स इज व्हेरी पेट फ्रेन्ड्ली.
टेक्निकली डॉग्ज्/कॅट्सनी पेट कॅरीअर बॅगमधे असणे मस्ट असते पण रिक्वेस्ट केली तर फ्लाइट अटेन्डन्ट स्टाफ वर आहे बरेचसे.. ऑष्कुला थोडा वेळ मांडीवर घेऊन बसले होते मी, स्टाफ खूप फ्रेन्ड्ली होता आणि तिन्ही अटेन्डन्ट्स डॉगमॉम्ज होत्या .
असो, तर आता माउवी सॅड आणि ऑश्कु बोअर झालेत..आता दोन्ही भुभुजना एक्स्ट्रॉ पॅमपरींग आणि लवकरच अजुन एक ट्रिप प्लॅन करावी लागेल !
इन्स्टाग्रॅमवर पोस्ट्स टाकायला अजुन खूप मटेरिअल आहे, हळुहळु टाकत राहीन, ऑष्कु माउवी दोघांच्या पेजवर !
(फोटो फॉर अटेन्शन, फक्तं आउअटडोअरच नाही, इनडोअरही एकत्रं मज्जा केली दोघांनी.)
दीपांजली — मी ईमॅजीन केलं
दीपांजली — मी ईमॅजीन केलं सिंबा विमानात बसलाय सिटवर माझ्या बरोबर… नुसता धिंगाणा घालेल तो
कसले गोड दिसतायत दोघं!
कसले गोड दिसतायत दोघं!
सिली क्यूट!
सिली क्यूट!
Pages