Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग मी गमतित म्हणाले होते..
अग मी गमतित म्हणाले होते...अचाट आहे फुगे! नको बघुस
सेल्फ डिस्ट्रक्शन मोडमध्ये
सेल्फ डिस्ट्रक्शन मोडमध्ये गेली. >>>
परफेक्ट!
हसणार नसाल तरच क्लिक करा
हसणार नसाल तरच क्लिक करा.
https://www.youtube.com/shorts/UqrkQF3rXIg
(No subject)
राभु
राभु

पण मी म्हणते का? का? का?
पण मी म्हणते का? का? का?

हा भरला म्हणून नवीन धागा
हा भरला म्हणून नवीन धागा काढला आहे.
https://www.maayboli.com/node/86709
दोन नवीन छान मराठी चित्रपट आले आहेत. त्यातील एक मी आज पाहिला आहे. पुढची चर्चा तिथे करूया.
ते मांजर खूप क्यूट आहे
ते मांजर खूप क्यूट आहे
"पाणी" - प्राइमवर. अमेरिकेत
नवीन धाग्यावर हलवले आहे.
Pages