Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकु, सगळेच सारखे म्हणणार्या
विकु, सगळेच सारखे म्हणणार्या तथाकथित न्युट्र्ल लोकांना पहिल्यांदा बघताय का?
>>>>>आता आपल्या मीडीयाला परत
>>>>>आता आपल्या मीडीयाला परत बोलावून घ्या.
पाकिस्तानची हद्द ओलांडून काबूल, कंदाहार, बगदाद च्या पलिकडे पोहोचला असेल.
खतरनाक प्रतिसाद आहे राभु. काय खो खो हसले
>>>>>आयएम्फ लोन
>>>>>आयएम्फ लोन
लाज वाटायला हवी यांना कर्ज लागतय आणि टेररिस्टना पोसतायत. त्या देशाला काही प्रायॉरिटीजच नाहीत.
लाज?
लाज?
रच्याकने, बलुचिस्तान परत पाकिस्तानचा भाग झाले का?
स्वतःचे स्वतःला 'विवेकी'
स्वतःचे स्वतःला 'विवेकी' म्हणवुन घ्यायचे
एवढ्या लवकर तर नवरा बायको चे
एवढ्या लवकर तर नवरा बायको चे भांडण मिटत नाही
#ceasefire
मुळात शस्त्रसंधी दोन
मुळात शस्त्रसंधी दोन सैन्यामध्ये असते , दहशतवाद्यांमध्ये असं काही असावं असं वाटत नाही. शस्त्र संधीचे उल्लंघन झाल्याच्या घटना दिसतायत आता तरी.
मुळात शस्त्रसंधी दोन
.
Trump is a clown, & by
Trump is a clown, & by listening him we become a joke!!
#ceasefire #GhantaSovereign
खरय फाविदडी!
खरय फाविदडी!
ट्विटरवर व्हायोलेटेड ट्रेंड
ट्विटरवर व्हायोलेटेड ट्रेंड होतंय
https://x.com/ndtvindia/status/1921231718725349853
NDTV India
@ndtvindia
#BREAKING: श्रीनगर में बहुत बड़ा हमला
@OmarAbdullah
What the hell just happened to the ceasefire? Explosions heard across Srinagar!!!
मस्त येडा बनवला सगळ्यांना.
मस्त येडा बनवला सगळ्यांना. तरी मला डाउट होताच की हे दोन चार लुटुपुटूच्या लढाया खेळून गप बसतील. लढाया तरी कसल्या या. शुक्रवारी hr आला कंपनीतून निघायच्या टायमाला बोलत होता इमर्जन्सी आली तर घरच्यांचे नंबर देऊन ठेवा. त्याला बोललो एव्हड्या कपाळात जाताहेत तर wfh द्या, तसा दात पुढे काढून हसायला लागला. त्याच्या दातावर जोरात मारून दात पाडायची ईच्छा झाली पण हाताशी कुठली वस्तू मिळाली नाही म्हणून वाचला.
" शस्त्र संधीचे उल्लंघन
" शस्त्र संधीचे उल्लंघन झाल्याच्या घटना दिसतायत आता तरी."
हो... बारमेर, गुजरात आणि श्रीनगरमध्ये स्फोटांचे आणि सायरनचे आवाज येत असल्याच्या बातम्या येत आहेत. जम्मु-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ह्यांनी आकाशात ड्रोन दिसल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपली एअर डिफेंस सिस्टीम कार्यरत असुन ड्रोन्स पाडण्यात व्यस्त आहे.
पाकिस्तानचा लष्करप्रमुख काय लायकीचा आहे ह्याची कल्पना असल्यानेच मगाचच्या प्रतिसादात.
>>विषय संपला???
Submitted by संजय भावे on 10 May, 2025 - 17:57 >>
विषय संपला??? असे विचारले होते!
युद्धबंधीची घोषणा होउन चार तासही उलटलेले नसताना पाकिस्तानकडुन तीचे उल्लंघन होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता मात्र पाकिस्तानने स्वतःच्या पायावर जोरात कुर्हाड मारुन घेतली आहे आणि ट्रंप तात्यांना पार तोंडघशी पाडले आहे. आता भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाकावर टिच्चुन उघड उघड युद्ध छेडण्याचा नैतीक अधिकार प्राप्त झाला आहे, त्याला आता कोणी अडवु शकत नाही. आज रात्रीच पाकिस्तानमध्ये भयानक विधंस झाल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही!
जय हिंद! जय हिंद की सेना!
पाकिस्तानवर विश्वास नव्हताच
पाकिस्तानवर विश्वास नव्हताच पण इतक्या लगेच शस्त्रसंधी उल्लंघन करेल वाटलं नव्हतं.
तात्याचा पचका केला पाकने. आपण सावध असूच पण तात्या आले होते आपल्या आधी सांगायला, आम्ही मध्यस्थी केली सिझफायर झालं.
https://x.com/SecRubio/status
https://x.com/SecRubio/status/1921175185836708140
Pinned
Secretary Marco Rubio
@SecRubio
Over the past 48 hours, @VP Vance and I have engaged with senior Indian and Pakistani officials, including Prime Ministers Narendra Modi and Shehbaz Sharif, External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar, Chief of Army Staff Asim Munir, and National Security Advisors Ajit Doval and Asim Malik.
I am pleased to announce the Governments of India and Pakistan have agreed to an immediate ceasefire and to start talks on a broad set of issues at a neutral site.
We commend Prime Ministers Modi and Sharif on their wisdom, prudence, and statesmanship in choosing the path of peace.
ओ, नक्की कोणाशी बोललात हो तुम्ही?
तात्यांचं नोबेल गेलं
तात्यांचं नोबेल गेलं
(No subject)
अवघड आहे.
पाकिस्तानवर विश्वास नव्हताच
पाकिस्तानवर विश्वास नव्हताच पण इतक्या लगेच शस्त्रसंधी उल्लंघन करेल वाटलं नव्हतं. >>> १००++
इंदिरा गांधी जन्मल्याच्या एक
इंदिरा गांधी गेल्याच्या एक दशकानंतर मी जन्मलो! पण “इंदिरा इज इंडिया” असे का म्हणायचे हे आज मला कळले! त्या देवीला वंदन.
‘Not going to get involved in
‘Not going to get involved in a war that’s fundamentally none of our business’: US V-P Vance amid India-Pakistan standoff
.....काही दिवसांपूर्वीच vance असं काही बोलला होता.
पाकिस्तानने उल्लंघन केले
पाकिस्तानने उल्लंघन केले त्यावर आता पुन्हा भारताने सुद्धा हल्ला केला अश्या न्यूज येत आहेत.
Explosions heard near Peshawar airport as India strikes back
अर्थात खरे खोटे बघायला हवे.
पण जेवढा धिंगाणा मिडिया न्यूज घालत आहे तितकेच फेसबुकवर सुद्धा कट्टर राजकीय समर्थकांचे चालू आहे. (मी कुठला ग्रुप जॉईन केला नाहीये पण मित्रयादीत असतात त्यांच्या वॉलवरचे अपडेट येतात) कोणी सरकारला हिरो बनवायला बघत आहे तर कोणी व्हीलन. दोन्हीकडच्या समर्थकांचे जशा घटना घडत आहेत त्यानुसार पलटी मारणे चालू आहे.
आता पाकिस्तानने सीजफायर उल्लंघन केल्याने भारत सुद्धा पुन्हा हल्ला करणार हे नक्की. त्यामुळे उद्या अजून पलटी बघायला मिळतील.
खरया बातम्यांप्रमाणे तटस्थ चर्चा कुठे ऐकाव्यात, वाचाव्यात हे देखील आता शोधायला हवे.
मला काहीच कळले नाही. सीझफायर
मला काहीच कळले नाही. सीझफायर कोणत्या अटींवर केले आपण?
निदान पहलगाम चे टेररिस्ट्स तरी ताब्यात देण्याचे डील केले का? अन पाक ने कधी सीझफायर ला ऑनर केलेय तेव्हा आता करणार आहे?
मग ठोस असे नक्की काही मिळवले का आपण या दोन तीन दिवसाच्या लढाईत असा प्रश्न पडला आहे
एक असाही विचार करून पहा, सीझफायर चं उल्लंघन तेही इतके लगेच केल्याचा परिणाम शेंबड्या पोराला ही कळेल पण तरीही पाक ते खुश्शाल करत आहे याचा अर्थ काय होतो? - सिंप्लेस्ट उत्तर हेच वाटते की त्यांना माहित आहे त्यांचे काहीही वाकडे होणार नाहीये. कारण काहीही असो.
त्यांना माहित आहे त्यांचे
त्यांना माहित आहे त्यांचे काहीही वाकडे होणार नाहीये. >>>
+१ दुर्दैवाने
इंदिरा इज इंडिया” असे का
इंदिरा इज इंडिया” असे का म्हणायचे हे आज मला कळले! त्या देवीला वंदन. >>>> त्यांना पण तेव्हा कुणी warmonger, युद्धखोर म्हणालं असेल आणि त्यांनीही तिकडे दुर्लक्ष करुन त्यांना योग्य वाटेल ते केलं असेल. फक्त आता मीडिया, व्यक्त व्हायचे platforms जास्त असल्याने आता intensity जास्त आहे.
त्यांनी बांगलादेश तोडला ते चांगलंच केलं होतं अर्थात.
मग सीझ फायरचं नाटक केलं तरी
मग सीझ फायरचं नाटक केलं तरी कशाला? लोन सिक्युअर करायला?
सीझफायर कोणत्या अटींवर केले
सीझफायर कोणत्या अटींवर केले आपण?>>>>
आता सीझफायर कोणत्या अटींवर केले होते या प्रश्नाला काही अर्थ उरत नाही. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी ड्रोन अटॅकचा व्हिडीओ टाकल्यावर सीझफायर संपले.
चीन खंबीरपणे पाकच्या सोबत -
चीन खंबीरपणे पाकच्या सोबत - चीनचे पराराष्टमंत्री
ड्रोन द्वारे पाकचा पुन्हा हल्ला. तात्याचे दात घशात , व्हान्स ते काढण्याच्या खटपटीत. शेंडे -राज तातडीने व्हाइट हाउस कडे रवाना…
आत्ता तेच लिहायला आले चीन्चा
आत्ता तेच लिहायला आले चीन्चा हात असणार.
चीनने आपण पाकिस्तानच्या बरोबर
चीनने आपण पाकिस्तानच्या बरोबर असल्याचे जाहिर केले आहे आणि पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे.
>>> इंदिरा इज इंडिया” असे का
>>> इंदिरा इज इंडिया” असे का म्हणायचे हे आज मला कळले! त्या देवीला वंदन.
सहमत! नतमस्तक!
Pages