हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फार भयंकर हॉरीबल गाणं आहे!
एंजल एंजल.. मॅन काईंडस् एंजल..
बापरे!!!
कुणी लिहिलं..कुणी शूट केलं...कुणी कपडे डिझाईन केले... सारेच भयानक!
त्यात शेवटी शेवटी एक-दोन लहान हडळी ही आहेत !!!
मी माझ्या शत्रूंना पाठवते ही लिंक!!!
Happy

… तमगा = ? …

तमग़ा म्हणजे मेडल, पुरस्कार Lol

… माझ्या शत्रूंना पाठवते ही लिंक…

भौत ज्यादा दुश्मनी लग रई उन लोगां से Lol

आज जुम्मा है. दिलवालों की बातां हो रई. सुनो नया हैदराबादी किस्सा, जुम्मन हौर शब्बो का written by yours truly :

- देखो शब्बो, मेरे कने मेरे दोस्त फजलू जैसा बड़ा बंगला नै लेकिन तुम कू दिल में बिठाकू, मलिका बना कू रखूंगा. परोमिस मेरा.

- हाय हाय जुम्मन, क्या मीठी बातां कर रै

- मेरे कने फजलू जैसी कार भी नै लेकिन तुम कू अरमानों के पंख पर घुमातुं.. आसमान में उडातुं

- वाह जुम्मन !

- मेरे पास फजलू के माफ़िक़ तुमकू हीरे-जेवरातां देने कू पैसे नै पर तुमकू मेरे दिल का क़ीमती तोहफ़ा देतुं

- वाह जुम्मन ! मेरी एक ख़्वाहिश पूरी करो तुम जुम्मन, अब्बी के अब्बीच..

- बेशक. बोलो क्या होना शब्बो ?

- मेरे कू फजलू का नंबर होना अब्बी के अब्बीच Lol Lol Lol

जुम्मन, फजलु आणि त्यांचे समस्त आप्तस्वकीय ह्यांचे मायबोली वरचे जनक थोर आहेतच पण झकासराव तुम्ही फार फार थोर आहात. एकाच लिंक मध्ये इतकं हसवलत. अफाट. बाकी त्या गाण्याची कल्पना सुचलेल्या आणि ती अस्तित्वात आणणाऱ्या आणि हे रत्न मायबोली वर पहिल्यांदा घेऊन येणार्या समस्त जनांना शिसान! केवढी ही अलौकीक प्रतीभा!

हैदराबादी फजलू कू फेमस करनेवास्ते सब दोस्तों कू थँक्यू है.

ज़र्रा-नवाज़ी आप सभू की !

जुम्मे का वादा, ये नया हैदराबादी किस्सा अपनी Empowered Begum फरजाना का, written by yours truly.

- हल्लो हल्लो, तुम सुलेमानी हस्पताल से बोलरै ना? मैं फरजाना बोलरई अमीरपेट से. जल्दी से मेरा पता लिखो, एम्बुलेंस भेज दो.

- लेकिन तुमकू क्या हुआ वो बताते पैले ? हार्ट अटैक?

- नै नै. मेरे पाँव कू ठोकर लगी घरमेच. थोड़ी खरोंच आगई ना मेरे पाँव कू …

- अरे मोहतरमा, इतने छोटे परोबलम के वास्ते एंबुलेंस नै भेज सकताउं. खुदीच आ जाओ हस्पताल कू तुम.

- अबे हौले नवाब, मेरे कू नै मेरे शौहर कू हस्पताल लेजाना पड़ता.

- क्या होगया उन कू ? हार्ट अटैक?

- नै. उन का सर फूट गया हौर दो पसली, दो दातां टूट गए

- ये कैसे हुआ?

- उनों ज़ोर से हँसे थे ना मेरे कू ठोकर लगी तब !!! वो वास्तेच

Lol Lol

Happy
ये एक लतिफा लिखी मैं...

शब्बो कू बँक से वापस आती देखे तो
जुम्मन पूछते,
शब्बो, मिला क्या पैसा करके.
तो गुस्से से शब्बो बोले

इनो प्यारी बेहना बोले करके पंधरासो फेक मारे...
पूरी तनखा देके भी मैं तुम्हारी एक नई सुनती..तो सरकार क्या सोची?
उसकी सुनुंगी इत्ते मे?

Happy जानती हू ....
ये तो ऐसेही.... जोक के वास्ते लिखा...

जुम्मन का दोस्त, कादर उसके घर गया.
अब..शब्बो उसे जरा भी पसंद नई करती, क्योकी वो बहुत ही नामुराद बंदा ...
पूरा आवारागर्दी करेला.
बस इधर उदर घुमनेके कामका...

तो जुम्मन खुशी खुशी पुछे, क्यो मियां, क्या लोगे ...गरम पिओगे या ठंडा मंगाऊं करके..
इसपे शब्बो गुस्से से बोली ...
ऐसा करती ना मैं, गरम चाई ठंडा करके लाती... तो दोनो भी होगया ना जुम्मन तुम्हारे दोस्त को...
ठंडा भी हौर गरम भी!

कादर भाई शॉक्स !
Lol

मेरा किस्सा अगले जुम्मे कू लिखताऊं.

अरे नै Lol

रोज रोज किधर लिखता, जुम्मेकूच

Pages