
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
हो, नवीन सखी.
हो, नवीन सखी.
वो क्या गुल खिलाती देखते जाव अब
आज जुम्मा. नवीन हैदराबादी
आज जुम्मा. वादे के मुताबिक नया हैदराबादी किस्सा पेश करताउं. Written by yours truly :
एक्सक्यूज लिटिल चावटपणा बरं का.
हैदराबादी इस्कूल की टीचर: बोलो रे बच्चे लोगां तुम कू अम्मी ज़्यादा पसंद है के अब्बू ?
एक फजलू कू छोड़ के सब बच्चे बोलरै के अम्मी पसंद.
टीचर: ऐसा कायकू ? अम्मी ज़्यादा पसंद कायकू ?
बच्चे : अम्मी खाना खिलाते, प्यार दुलार करते इस वास्ते ज़्यादा पसंद
टीचर: फजलू तेरे कू अब्बा ज्यादा पसंद क्यू रे ?
फजलू : अब्बा मेरी भोत फिकर करते ना. रोज़ रात कू अम्मी कू बार बार पूछते मेरे बारे में
टीचर: क्या पूछते उनो ?
फजलू: येईच की फजलू सो गया क्या, सो गया क्या ? जाने कब सोईंगा ये बच्चा बोल के
(No subject)
लाज काढली रे देवा पोरानी
लाज काढली रे देवा पोरानी
मस्त सो व्हेरी सटल चावटपणा!
मस्त
सो व्हेरी सटल चावटपणा!
(No subject)
हेहे…. फजलु रॉक्स…
हेहे…. फजलु रॉक्स…
व्हेरी सटल चावटपणा
व्हेरी सटल चावटपणा …
चावटपणा परहेज वाला आयटम हैना, कमतीच ठीक रैता
मस्त!
मस्त!
(No subject)
: D
(No subject)
हा फजलू म्हणजे जुम्मनचा मित्र
हा फजलू म्हणजे जुम्मनचा मित्र ना? की त्याचा मुलगा? हे घरी कळाल्यावर ती शब्बो नवर्याला कशी झापेल यावरही एक जोक होईल
.. शब्बो नवर्याला कशी झापेल
.. शब्बो नवर्याला कशी झापेल यावरही एक जोक होईल…
करुया की.
नवर्याला “सितारे” दाखवणारी बायको ही एव्हरग्रीन थीम आहे
भारी आहे ....
भारी आहे ....
मला तर हा विनोद निरागस वाटला
नवर्याला “सितारे” दाखवणारी बायको ही एव्हरग्रीन थीम आहे >>>> 'दिनमें' लिहायचे विसरले का अनिंद्य, कारण 'रातमें' असेल तर रोमॅन्टिक होईल. असे संदिग्ध ठेवू नका, सरळ फजिती करून टाका
असे संदिग्ध ठेवू नका, …
असे संदिग्ध ठेवू नका, …
सब कू थँक्यू है हौसला आफजाई
सब कू थँक्यू है हौसलाअफ़जाई के वास्ते _/\_
आज जुम्मा. नया हैदराबादी
आज जुम्मा. नया हैदराबादी किस्सा - By yours truly:
जब सास-बहू दोनोबी एम्पॉवर्ड बेगम रैते तो मज़ाच आता देखो.
बडी अम्मी: बहू बेगम तुम नई है तो मैं घर के रिवाज बताती तुमकू. पकोड़ा एक एक करकू तलना. नै तो कोई कच्चा रैता कोई जल जाता देखो.
फरजाना : हौ बडी अम्मी.
बडी अम्मी: हौर सुनो, कल जब भिंडी पकाऐंगे तुम तब एक एक करको धोना, एक एक कर को पौंछना, एक एक करकू काटना. ख़ानदान का रिवाज है.
फरजाना: ऐसाच करतुं बडी अम्मी
बडी अम्मी: बिरियानी में पुदीना के पत्ते डालिंगे तब एक एक करकू…. ख़ानदान…
फरजाना: हौ बडी अम्मी, समझ गईं ना मैं. शाम होनेकू है तो मैं गुसल करकू आती.
चार घंटे बाद…..
बडी अम्मी: बाथरूम में क्या कर रै इतनी देर फरजाना बेगम ? खाना कब पकाएँगे ?
फरजाना : ख़ानदान का रिवाज फॉलो कर रई बडी अम्मी.. बाल एक एक करकू धोरई, एक एक कर कू सुखा रई. ३ घंटे हौर लगेंगे मेरे कू. खाना तुमिच पका लो
*गुसल = आंघोळ
एकच नंबर फर्जाना.. मान गये
एकच नंबर फर्जाना.. मान गये तुमको..

(No subject)
(No subject)
फर्जाना एकदम फोर्ममे आयेली
फर्जाना एकदम फोर्ममे आयेली है…
(No subject)
खी: खी:
खी: खी:
मला वाटलं या दोघी एकत्र
जुम्मनची वाट लागली असेल ….
जुम्मनची वाट लागली असेल ….
वाट लावतील ना. वाट बघा थोडी
(No subject)
आगाया
आगाया


स्विगी झोमॅटो बिजनेस वाढला त्या दिवशी
गुसल नवीन शब्द कळाला
मग काय ? फरजानाशी पंगा घेतला
मग काय ? फरजानाशी पंगा घेतला म्हातारीनी.
ती ऐकत नाय
Pages