
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
Rekhta मध्ये दिलेला आहे तो
Rekhta मध्ये दिलेला आहे तो तिन्ही भाषांचा परिपाक समजता येईल. मुराद (ईच्छा) ना - मुराद वाला ऊर्दू किंवा हिंदी वाला प्रचलित.. फारसी मध्ये ना - मु / मोराद = ना - मो/ मुबारक (तबारोक -> ब/बा रकत ->बारक) इथे तो blessed कडे झुकणारा ह्या अर्थी चालवला जातो. लागला का मेळ?
एक उर्दू गझल शायरी , शब्द
एक उर्दू भाषा, गझल, शायरी, शब्द यावर एक धागा हवा
BTW, तुमचे सदस्यनाम वाचून मला
BTW, तुमचे सदस्यनाम वाचून मला 'नमरूद' आठवतो. सेम टू सेम - विश्वामित्राची प्रतिसृष्टी स्टोरी त्यात 'त्रिशंकू' ऐवजी 'नमरूद' तिकडेही आहे Happy
नमरूद = Nimrod in Bible.
https://en.wikipedia.org/wiki/Nimrod
सशाचं बिळ (rabbit hole) खूप खोल जातंंय तेव्हा मूळ विषयाला धरून बोलूयात
जुम्मन को शक हुआ की शब्बो को
जुम्मन को शक हुआ की शब्बो को कम सुनाई देता है.
तो कान की डागतर कु पूछने गया.
डागतर बोला, की तुम खुद पहले जांच करो घरपे, होर मुझे बताओ करके.
तो जुम्म्मन पंधरा फीट दूरी पर शब्बो के पीछे खडा रहके पूछे, क्या बनाया खाने मे करके..
कोई जवाब नहीं !
फिर थोडा नजदीक आके वही सवाल पूछते की खाने मे क्या बनाया..
फिर भी कोई जबाब नई...
फिर होर थोडा नजदीक आके वही पूछा..तो भी कोई जबाब नई. एकदम सन्नाटा.
फिर शब्बो के एकदम पीछे खडे होके जुंमन मिया पूछे, बेगम, क्या बनाया खाने मे करके..
शब्बो घुमके, गुस्सेमे बोली,
जुम्मन, अब तुम्हे चौथी बार बता रही हूं .. गोश्त है करके!!!
जुम्मनचीच कानपुरची लाईन
आई ग्ग!!!! हाहाहा
आई ग्ग!!!! हाहाहा

सही!!!
सही!!!
हा मस्त आहे. बहुतेक
हा मस्त आहे. बहुतेक किश्श्यांत आधी अंदाज येतो. इथे अजिबात आला नाही.
जुम्मनके कानपुर में हडताल
जुम्मनके कानपुर में हडताल
इंग्रजीत वाचलाय हा जोक आधी.
हो अनिंद्य. माझा ओरिजनल नाही.
हो अनिंद्य.

माझा ओरिजनल नाही.
तुम ने खूब हैदराबादी जामा
तुम ने खूब हैदराबादी जामा पहनाए.
बेस्ट है !
(No subject)
आज जुम्मे का फरेश किस्सा.
आज जुम्मे का फरेश किस्सा. Written by yours truly:
अपने बड़ी अम्मी पड़ोस वाली रुखसाना बेगम से दिल की बातां कर रै:
बड़ी अम्मी: रुखसाना, मैं अपने सारे नाती-पोतों कू उनके जन्मदिन पर सौग़ात में बड़ी बड़ी रकम के चेक भेजती, लेकिन उनों कब्बीच जवाब में सलाम नै भेजते, ख़ुशी नै जताते. कैसे नामाकूल बच्चे दिया उपरवाला हमारे ख़ानदान में.
रुखसाना बेगम : मैं भी ऐसेच करती ना. सब कू बड़ी रकम के चेकां भेजती कुरियर से. सब लोगां तुरंत मेरे कू सलाम बजाते हौर मिलने कू हैदराबाद आजाते देखो.
बड़ी अम्मी: हाय हाय ऐसा कैसे हो रा ? प्यारे बच्चे है तुम्हारे आपा.
रुखसाना बेगम : मैं चेक पे साइन नै करती, वैसेच भेजती ना, इस वास्ते
रुखसाना रॉक्स !
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
काय हा जुलमाचा रामराम वसूल
काय हा जुलमाचा रामराम वसूल करायचा, म्हणते मी
(No subject)
(No subject)
(No subject)
भारी
भारी
रुखसना भारीच
रुखसना भारीच
होय, रुखसाना हुश्शारै. नाहीतर
होय, रुखसाना हुश्शारै. नाहीतर तरुण पोरं कुठे विचारतात म्हातारीला
रुखसाना रॉक्स !+1
रुखसाना रॉक्स !+1

(No subject)
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DEANuFuyV8r/?igsh=MTk2NGxkbjN2M3AyYQ==
हे रील छान आहे.
निनाद
निनाद
ऐसे रिव्यू सुनने के वास्तेच फिल्मां फलॉप कर रै
(No subject)
Pages