फक्त खासदरांच्या शपथा तेवढ्या राहिल्यात. ज्या याआधी प्राधान्याने होत होत्या. सभागृहातील सर्वात जेष्ठ सदस्याला अध्यक्ष बनवून.
पण आमचे न्यू नॉन बायोलॉजीकल पंतप्रधान अशा अनिष्ट लोकशाही परंपरा मानत/पाळत नाहीत. ते मला पहा फुलं वहा या तत्वावर चालतात.
आता राहुल गांधी दररोज अविश्वासाचा ठराव आणेल का?
नाही. संसद नियमानुसार चालते(अजूनतरी)
एकदा बहुमत सिद्ध केलं की ६ महिने दोन्ही बाजू निवांत.
त्याच्याजवळ पैसा चिक्कार आहे,
निवडणुकीत फार चणचण होती,विमानाचं तिकीट काढायला सुद्धा पैशे नव्हते. आत्ताच माहीत नाही.
नोइडा च्या स्टुडियो मध्ये बसून रोज सायंकाळी मोशांच्या वतीने भुंकणार्या सारमेयांच्या वागणुकीत निकालामुळे फरक पडेल ही आशाही अल्पजीवीच ठरली. रेल्वे अपघातात लोक मेले तरी यूपीए मधले अपघात व एन डी ए मधले अपघात यांची तुलना आजतक वर सुरू आहे !
Submitted by vijaykulkarni on 18 June, 2024 - 10:19
अपघाताचे राजकारण होऊ नये यासाठी मनात असून लिहीले नाही. पण सोशल मीडीयातला उद्घाटनाला हजर पण अपघाताच्या वेळी गैरहजर हा प्रचार अपील होतो. प्रसिद्धीची एव्हढी हाव असलेला मनुष्य वाईट प्रसंगात पाठ दाखवून पळतो. हा मनुष्य भारताला पडलेले एक दु:स्वप्न आहे. पहिल्या पासूनच हा माणूस आवडत नव्हता. पण इथे अनेकांनी त्यांना संधी मिळायला हवी होती असे म्हटले होते. तसे तर कुणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत. दंगलीत दोन्हीकडच्यांचे हात तितकेच रक्ताने बरबटलेले आहेत. सिद्ध करा म्हणणार्यांसाठी दोन मिनिटे शोक पाळूयात..
मात्र हा माणूस त्या पदाला लायकच नव्हता. अर्धवट माणसाला मुद्दामून पुढे करून नकारात्मक कामे करून घेतली जातात. नंतर त्या माणसाशी सगळे संबंध तोडून टाकायचे, झटकून टाकायचं. एल के अडवाणी हे एकेकाळी जवळपास देवाच्या ठिकाणी होते. ज्या क्षणी ते नकोसे झाले त्या क्षणी निमित्त काढून त्यांचे दैत्यीकरण झाले. आता यांचेही तेच होईल. कधी ते ठाऊक नाही. नरसिंहराव यांचे दैत्यीकरण झाले नाही, पण त्यांच्याबद्दल कुणीच एक शब्दानेही बोलत नाही.
>>
नथुराम गोडसेचे शव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या म्हातार्या आईबापांना न देता परस्पर जाळून
>>>
'शहीद' करायचे होते नाही गोडसेला?
<<
कितीही गुन्हेगार असला तरी त्याच्या शवाशी शत्रुत्व करणे हे अ त्यंत हीन आहे. आणि त्याचे समर्थन करणे हे लाज कोळून प्यायल्याचे लक्षण आहे.
मृतदेह आईवडिलांना देऊन गुपचुप अंत्यसंस्कार करायला सांगता आले असते. बंदोबस्त ठेवून.
परस्पर मृतदेह जाळून टाकणे हे समर्थनीय नाही. गांधी तत्त्वज्ञान मृतदेहाशी वैर करा असे शिकवते का?
>>
तुम्ही ताकाचं भांडं लपवत तरी नाही आहात, म्हणून थेट बोलायला हरकत नाही. नेहरूंच्या काळात काय काय झालं, ही तुमची खरी दुखरी नस आहे. पहिला पंतप्रधान होता तो, आणि सारी अनागोंदी होती देशभर. ट्रंपचा वारसा सांगणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी लोक अक्षरशः आयत्या पीठावरचे आहेत. इतके, की चेहेर्यावरचं पीठ पुसायचंही भान नाही त्यांना. तुम्ही लोकांनी हायजॅक केलेल्या पटेलांचीच साक्ष काढायला हरकत नाही.
<<
काही ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. जे काही आहे ते रोखठोक सांगतो आहे. कुणीतरी नेहरुभक्त नेहरू हे लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड असल्याचा डंका पिटत होता त्याला उत्तर देत आहे.
ट्रंपचा इथे काहीही संबंध नाही. कृपया विषयाला धरुन रहा.
कुणी मंत्री वगैरेला पुढे केले तरी शेवटी पंतप्रधान हाच सगळ्ञा निर्णयाला जबाबदार आहे. जर पटेलांनी नालायकपणा केला असेल तर नेहरूंनी त्यांना योग्य ते शासन करून लोकांची माफी मागायला हवी होती. मागितली का?
>>
कोयनानगरला जाऊन पाहा. 'ही भारताची आधुनिक तिर्थक्षेत्रे आहेत' असं नेहरू म्हणल्याचा शिलालेख आहे तिथं. तुमची तिर्थक्षेत्रे कोणती आहेत? जिथं तुमचाच उमेदवारही जिंकून येत नाहीत तिथली भ्रष्ट, श्रमिकांना देशोधडीला लावणारी, थिल्लर फाईव्ह स्टार आणि अजिबात राम नसलेली देवळं?
<<
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत. उगीच डंका पिटू नका. असले प्रचंड प्रकल्प देखील भ्रष्टचाराची कुरणे बनलेली आहेत. शिवाय असले प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे निष्पन्न होत आहे.
खुद्द अयोध्येत भाजप हरला म्हणून हुरळून जाऊ नका. काशी, मथुरा, जगन्नाथपुरी इथे भाजप जिंकला आहे. अयोध्येत भाजपला मताधिक्य होतेच. पण
उरलेल्य फैजाबादमधे मते फिरली. हरकत नाही. ही काही शेवटची निवडणुक नाही.
>>
रानोमाळ गचाळपणे धावत सुटलेला प्रतिसाद लिहिताना जरा लाज वाटेल असं सेटींग ठेवा जरा. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय. बाकी तुम्ही किंवा तुमचे विचार कुणाचं भलं करणार नाहीय, ही दगडावरची रेघ.
<<
आंधळे नेहरुभक्त असले विचार समजून न घेता शिवीगाळ करणार ह्याची जाणीव आहे. पण अशी आशा आहे की इथे असणारे सगळेच लोक पालथे घडे नसतील ज्यावर पाणी ओतून आत काही शिरत नसेल.
लाज नेहरूभक्तांनाही वाटावी अशी अपेक्षा आहे.
Submitted by shendenaxatra on 26 June, 2024 - 16:35
कालच्या का परवाच्या लोकसत्ता अग्रलेखात नेहरूंचा उल्लेख सच्चे लोकशाहीवादी केलेला वाचून हसू आल. एखाद्याचं किती ब्रॅण्डिंग करावं.पण तरीही कोयने सारखी ठिकाण अजूनही उपयोगी आहेत. गाळ साठला असेल तर त्यात नेहरूंचा दोष नाही. उलट ह्या दुष्काळात गाळ काढायला योग्य वेळ होती.
Submitted by रात्रीचे चांदणे on 26 June, 2024 - 22:31
काशी, मथुरा, जगन्नाथपुरी इथे भाजप जिंकला आहे
>>> छान. आता तिथेंही मंदिर यहां भी बनायेंगे म्हणून बोंबलत जाऊ नका. हराल.
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत
>>> पण नेहरूंबद्दलच्या हजारो कॉन्स्पिरन्सी थेअरीज मात्र अजूनही तुम्हाला उपयोगी, जिवंत, ताज्या वाटतात नाही?
महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उ प्र मधे अखिलेश यादव यांचे यश डोळ्यांत भरणारे आहे. भाजपाने सेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, चिन्हे पळविली पण मतदार राजाला काही वळविता आले नाही.
काँग्रेसमुक्त भारत करायला गेले होते पण काँग्रेसने तब्बल ९९ जागा जिंकल्या. अनेक वर्षांनी देशाला लोकसभेत विरोधी पक्ष नेता मिळाला आहे. फार मोठी जबाबदारीचे पद आहे, राहुल गांधी यांना शुभेच्छा. NDA+ED+CBI+EC यांच्या विरोधातले निवडणूकीतले यश काँग्रेसच्या डोक्यात जायला नको.... महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका जवळच आहेत.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष भुमिका घेतली असती तर चित्र फार वेगळे दिसले असते. मतदारांना संभ्रमांत टा़कणारे चिन्ह वाटप, भर उन्हाळ्यांत तब्बल सात फेर्यातले मतदान... सुरत सारखे "बिनविरोध " खासदार निवडून आणल्यावर साधी चौकशी नाही. उ कोरिया, रशियाच्या मानाने परिस्थिती बरिच चांगली आहे म्हणायचे.
मी नेहरु ( किंवा इतर कुणाचाही ) भक्त नाही. त्यांनी काही चूक केले असेल पण त्यांची लोकशाही बद्दलची कळकळ, कामाची लकाकी २०१४ नंतर जास्तच लकाकते. लोकशाही बद्दलच्या लोकांच्या अपेक्षांचा स्तर फार उंचावर नेऊन ठेवला आहे त्यामुळे सरकारच्या प्रत्येक कृतीची तुलना त्या गोल्ड स्टँडर्ड सोबत होणारच.
नेहरुं, आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सुंदर अशा डेमोक्रसीला धर्मोक्रसी कडे नेण्याच्या मार्गावर होते पण २०२४ मधे तरी तो बेत पुढे ढकलावा लागला. लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकांचीच आहे.
फैजाबाद लोकसभा मतदार संघांत पाच पैकी चार आमदार भाजपाचे होते तरी पराभव झाला.... पराभव जिव्हारी लावून घेण्यापेक्षा थोडे आत्मपरिक्षण करा ना. १४५ कोटी जनतेला काय हवे आहे?
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत.>> अगदी बरोबर बोललात. कुणी तरी ठणकावून सांगायलाच हवे होते.
मी तर म्हणतो हे गाळ साचलेले तथाकथीत तीर्थक्षेत्रे सरळ पाडून टाकावेत.
तेच कशाला ते आय आय टी वगैरे जर नेहरूंच्या काळातल्या असतील तर तेही बंद करून आपल्या सनातनी धर्माच्या पाठशाळा सुरु कराव्या.
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत. उगीच डंका पिटू नका. असले प्रचंड प्रकल्प देखील भ्रष्टचाराची कुरणे बनलेली आहेत. शिवाय असले प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे निष्पन्न होत आहे.>> बंद करायला सांगता का कोयना प्रकल्प? परत लोड शेडींग सुरु होईल मग लक्षात येईल प्रकल्प अजूनही उपयुक्त आहे का नाही ते? असे पण डबल इंजिन सरकार आहे, घेऊन टाका निर्णय. जनतेला सवय आहे धडाकेबाज निर्णयांची. फक्त जनता जनार्दन ५ वर्षातून एकदा दाखवून देतो की त्याला गृहीत धरले की काय होते ते.

हे बेस्ट आहे राव !
'अमक्या तमक्याने लाखो लोकांची मोतीबिंदू ऑपेरेशन्स केली'
काय उपयोग ? ते सारे मरणार तर आहेत, त्यातले कुणीही अमर झाले नाही
'अमक्या तमक्या महिलेने रोड च्या दुतर्फा हजारो झाडे लावली'
काय उपयोग ? हजार एक वर्षांनी ती सारीच झाडे मरणार'
Submitted by vijaykulkarni on 27 June, 2024 - 07:32
भारतात लोकशाही धोक्यात आहे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी, समन्यायी नाही असं म्हणणार्यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर या धाग्यावर टर उडवली गेली होती. म्हणून ही बातमी इथेच देतो.
रामटेक या राखीव लोकसभा मतदारसंघासाठीच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे काँग्रेसला तिथे दुसरा उमेदवार द्यावा लागला.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीचा निर्णय रद्द केला. वर समितीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
न्यायालयाने ओढलेले ताशेरे - “The CSC appears to have gone on a witch hunt, being influenced by the letter of the Under-Secretary to the State and the complaints received by it, and instead of applying an independent mind, has danced to the tune of respondent Salve, who, once having failed in an earlier attempt in this regard, enlisted the help of the Under-Secretary to the State, to influence the CSC into discarding its earlier stand taken on his application, in conjunction with respondent officials…”
The bench noted that principles of natural justice to give reasonable opportunity to the petitioner to be heard were ‘thrown to the winds’ to “reject the caste claim of the petitioner, to ensure that she would not be a candidate in the parliamentary elections.”
नंदया७५
नंदया७५
नवीन पंतप्रधान/मंत्रिमंडळ सगळं साग्रसंगीत झालं.
फक्त खासदरांच्या शपथा तेवढ्या राहिल्यात. ज्या याआधी प्राधान्याने होत होत्या. सभागृहातील सर्वात जेष्ठ सदस्याला अध्यक्ष बनवून.
पण आमचे न्यू नॉन बायोलॉजीकल पंतप्रधान अशा अनिष्ट लोकशाही परंपरा मानत/पाळत नाहीत. ते मला पहा फुलं वहा या तत्वावर चालतात.
आता राहुल गांधी दररोज अविश्वासाचा ठराव आणेल का?
नाही. संसद नियमानुसार चालते(अजूनतरी)
एकदा बहुमत सिद्ध केलं की ६ महिने दोन्ही बाजू निवांत.
त्याच्याजवळ पैसा चिक्कार आहे,
निवडणुकीत फार चणचण होती,विमानाचं तिकीट काढायला सुद्धा पैशे नव्हते. आत्ताच माहीत नाही.
महितीस्तव
https://m.economictimes.com/news/elections/lok-sabha/india/lok-sabha-ele...
<नवीन पंतप्रधान/मंत्रिमंडळ
<नवीन पंतप्रधान/मंत्रिमंडळ सगळं साग्रसंगीत झालं.>
नाही. भाजप संसदीय पक्षाची बैठक झालीच नाही. एन्डीएच्या खासदारांच्या बैठकीतच मोदींची भाजप संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली.
ते पक्षांतर्गत विरोधक आणि
ते पक्षांतर्गत विरोधक आणि संघाच्या भीतीने म्हणे संसदीय मंडळाला बायपास केलं त्यांनी...
भाजपातून विरोधाचा सूर उमटायला लागला म्हणायचा
नोइडा च्या स्टुडियो मध्ये
नोइडा च्या स्टुडियो मध्ये बसून रोज सायंकाळी मोशांच्या वतीने भुंकणार्या सारमेयांच्या वागणुकीत निकालामुळे फरक पडेल ही आशाही अल्पजीवीच ठरली. रेल्वे अपघातात लोक मेले तरी यूपीए मधले अपघात व एन डी ए मधले अपघात यांची तुलना आजतक वर सुरू आहे !
यात २००० ते २००४ एनडीए सरकार
यात २००० ते २००४ एनडीए सरकार होते.
सारमेय बरोबर आहे.
सारमेय बरोबर आहे.
ट्विटर वर रँटिंग गोला आहे एक. तिच्या शब्दात : "ये पत्रकार से भाजपा के प्रवकुत्ता बन जाते है."
अपघाताचे राजकारण होऊ नये
अपघाताचे राजकारण होऊ नये यासाठी मनात असून लिहीले नाही. पण सोशल मीडीयातला उद्घाटनाला हजर पण अपघाताच्या वेळी गैरहजर हा प्रचार अपील होतो. प्रसिद्धीची एव्हढी हाव असलेला मनुष्य वाईट प्रसंगात पाठ दाखवून पळतो. हा मनुष्य भारताला पडलेले एक दु:स्वप्न आहे. पहिल्या पासूनच हा माणूस आवडत नव्हता. पण इथे अनेकांनी त्यांना संधी मिळायला हवी होती असे म्हटले होते. तसे तर कुणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत. दंगलीत दोन्हीकडच्यांचे हात तितकेच रक्ताने बरबटलेले आहेत. सिद्ध करा म्हणणार्यांसाठी दोन मिनिटे शोक पाळूयात..
मात्र हा माणूस त्या पदाला लायकच नव्हता. अर्धवट माणसाला मुद्दामून पुढे करून नकारात्मक कामे करून घेतली जातात. नंतर त्या माणसाशी सगळे संबंध तोडून टाकायचे, झटकून टाकायचं. एल के अडवाणी हे एकेकाळी जवळपास देवाच्या ठिकाणी होते. ज्या क्षणी ते नकोसे झाले त्या क्षणी निमित्त काढून त्यांचे दैत्यीकरण झाले. आता यांचेही तेच होईल. कधी ते ठाऊक नाही. नरसिंहराव यांचे दैत्यीकरण झाले नाही, पण त्यांच्याबद्दल कुणीच एक शब्दानेही बोलत नाही.
>>
>>
नथुराम गोडसेचे शव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या म्हातार्या आईबापांना न देता परस्पर जाळून
>>>
'शहीद' करायचे होते नाही गोडसेला?
<<
कितीही गुन्हेगार असला तरी त्याच्या शवाशी शत्रुत्व करणे हे अ त्यंत हीन आहे. आणि त्याचे समर्थन करणे हे लाज कोळून प्यायल्याचे लक्षण आहे.
मृतदेह आईवडिलांना देऊन गुपचुप अंत्यसंस्कार करायला सांगता आले असते. बंदोबस्त ठेवून.
परस्पर मृतदेह जाळून टाकणे हे समर्थनीय नाही. गांधी तत्त्वज्ञान मृतदेहाशी वैर करा असे शिकवते का?
>>
तुम्ही ताकाचं भांडं लपवत तरी नाही आहात, म्हणून थेट बोलायला हरकत नाही. नेहरूंच्या काळात काय काय झालं, ही तुमची खरी दुखरी नस आहे. पहिला पंतप्रधान होता तो, आणि सारी अनागोंदी होती देशभर. ट्रंपचा वारसा सांगणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी लोक अक्षरशः आयत्या पीठावरचे आहेत. इतके, की चेहेर्यावरचं पीठ पुसायचंही भान नाही त्यांना. तुम्ही लोकांनी हायजॅक केलेल्या पटेलांचीच साक्ष काढायला हरकत नाही.
<<
काही ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. जे काही आहे ते रोखठोक सांगतो आहे. कुणीतरी नेहरुभक्त नेहरू हे लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड असल्याचा डंका पिटत होता त्याला उत्तर देत आहे.
ट्रंपचा इथे काहीही संबंध नाही. कृपया विषयाला धरुन रहा.
कुणी मंत्री वगैरेला पुढे केले तरी शेवटी पंतप्रधान हाच सगळ्ञा निर्णयाला जबाबदार आहे. जर पटेलांनी नालायकपणा केला असेल तर नेहरूंनी त्यांना योग्य ते शासन करून लोकांची माफी मागायला हवी होती. मागितली का?
>>
कोयनानगरला जाऊन पाहा. 'ही भारताची आधुनिक तिर्थक्षेत्रे आहेत' असं नेहरू म्हणल्याचा शिलालेख आहे तिथं. तुमची तिर्थक्षेत्रे कोणती आहेत? जिथं तुमचाच उमेदवारही जिंकून येत नाहीत तिथली भ्रष्ट, श्रमिकांना देशोधडीला लावणारी, थिल्लर फाईव्ह स्टार आणि अजिबात राम नसलेली देवळं?
<<
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत. उगीच डंका पिटू नका. असले प्रचंड प्रकल्प देखील भ्रष्टचाराची कुरणे बनलेली आहेत. शिवाय असले प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे निष्पन्न होत आहे.
खुद्द अयोध्येत भाजप हरला म्हणून हुरळून जाऊ नका. काशी, मथुरा, जगन्नाथपुरी इथे भाजप जिंकला आहे. अयोध्येत भाजपला मताधिक्य होतेच. पण
उरलेल्य फैजाबादमधे मते फिरली. हरकत नाही. ही काही शेवटची निवडणुक नाही.
>>
रानोमाळ गचाळपणे धावत सुटलेला प्रतिसाद लिहिताना जरा लाज वाटेल असं सेटींग ठेवा जरा. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय. बाकी तुम्ही किंवा तुमचे विचार कुणाचं भलं करणार नाहीय, ही दगडावरची रेघ.
<<
आंधळे नेहरुभक्त असले विचार समजून न घेता शिवीगाळ करणार ह्याची जाणीव आहे. पण अशी आशा आहे की इथे असणारे सगळेच लोक पालथे घडे नसतील ज्यावर पाणी ओतून आत काही शिरत नसेल.
लाज नेहरूभक्तांनाही वाटावी अशी अपेक्षा आहे.
कालच्या का परवाच्या लोकसत्ता
कालच्या का परवाच्या लोकसत्ता अग्रलेखात नेहरूंचा उल्लेख सच्चे लोकशाहीवादी केलेला वाचून हसू आल. एखाद्याचं किती ब्रॅण्डिंग करावं.पण तरीही कोयने सारखी ठिकाण अजूनही उपयोगी आहेत. गाळ साठला असेल तर त्यात नेहरूंचा दोष नाही. उलट ह्या दुष्काळात गाळ काढायला योग्य वेळ होती.
मोदींनी बदललेली लोकशाहीची
मोदींनी बदललेली लोकशाहीची व्याख्या अंगिकरलेल्याना नेहरू हे सच्चे कसे वाटतील?
दुष्काळात गाळ काढायला योग्य वेळ होती.## नेहरूंचा निषेध!
काशी, मथुरा, जगन्नाथपुरी इथे
काशी, मथुरा, जगन्नाथपुरी इथे भाजप जिंकला आहे
>>> छान. आता तिथेंही मंदिर यहां भी बनायेंगे म्हणून बोंबलत जाऊ नका. हराल.
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत
>>> पण नेहरूंबद्दलच्या हजारो कॉन्स्पिरन्सी थेअरीज मात्र अजूनही तुम्हाला उपयोगी, जिवंत, ताज्या वाटतात नाही?
भंपक लेकाचे!
महाराष्ट्रात शरद पवारांच्या
महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उ प्र मधे अखिलेश यादव यांचे यश डोळ्यांत भरणारे आहे. भाजपाने सेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, चिन्हे पळविली पण मतदार राजाला काही वळविता आले नाही.
काँग्रेसमुक्त भारत करायला गेले होते पण काँग्रेसने तब्बल ९९ जागा जिंकल्या. अनेक वर्षांनी देशाला लोकसभेत विरोधी पक्ष नेता मिळाला आहे. फार मोठी जबाबदारीचे पद आहे, राहुल गांधी यांना शुभेच्छा. NDA+ED+CBI+EC यांच्या विरोधातले निवडणूकीतले यश काँग्रेसच्या डोक्यात जायला नको.... महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका जवळच आहेत.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष भुमिका घेतली असती तर चित्र फार वेगळे दिसले असते. मतदारांना संभ्रमांत टा़कणारे चिन्ह वाटप, भर उन्हाळ्यांत तब्बल सात फेर्यातले मतदान... सुरत सारखे "बिनविरोध " खासदार निवडून आणल्यावर साधी चौकशी नाही. उ कोरिया, रशियाच्या मानाने परिस्थिती बरिच चांगली आहे म्हणायचे.
मी नेहरु ( किंवा इतर कुणाचाही ) भक्त नाही. त्यांनी काही चूक केले असेल पण त्यांची लोकशाही बद्दलची कळकळ, कामाची लकाकी २०१४ नंतर जास्तच लकाकते. लोकशाही बद्दलच्या लोकांच्या अपेक्षांचा स्तर फार उंचावर नेऊन ठेवला आहे त्यामुळे सरकारच्या प्रत्येक कृतीची तुलना त्या गोल्ड स्टँडर्ड सोबत होणारच.
नेहरूंच्या काळात बांधलेली
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत>>
नेहरुं, आंबेडकर यांनी देशाला
नेहरुं, आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सुंदर अशा डेमोक्रसीला धर्मोक्रसी कडे नेण्याच्या मार्गावर होते पण २०२४ मधे तरी तो बेत पुढे ढकलावा लागला. लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकांचीच आहे.
फैजाबाद लोकसभा मतदार संघांत पाच पैकी चार आमदार भाजपाचे होते तरी पराभव झाला.... पराभव जिव्हारी लावून घेण्यापेक्षा थोडे आत्मपरिक्षण करा ना. १४५ कोटी जनतेला काय हवे आहे?
नमामी गंन्गे !! असो!
नमामी गंन्गे !! असो!
नाही धरणं बांधता येत तर निदान
नाही धरणं बांधता येत तर निदान गाळ साफ करायला काय हरकत आहे सरकारला?
आणि धरणं बांधली तर धरणाला एक
आणि धरणं बांधली तर धरणाला एक पाणी जाण्यासाठी आणि एक गाळ बाहेर पडण्यासाठी बोगदा ठेवा. नेहरूनपेक्षा ' हुशार ' लोकं आहेत सरकारमध्ये असे सल्ले द्यायला.
<< आणि धरणं बांधली तर धरणाला
<< आणि धरणं बांधली तर धरणाला एक पाणी जाण्यासाठी आणि एक गाळ बाहेर पडण्यासाठी बोगदा ठेवा. >>
----- सिल्क्यारासारखा बांधलेला बोगदा पडला तर गाळ तिथेच राहिल....
सिल्क्यारा बांधकामाचे कंत्राट कुणाला मिळाले होते? त्यांनी कोट्यावधीचे रोखे खरेदी केले होते....
नेहरूंच्या काळात बांधलेली
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत.>> अगदी बरोबर बोललात. कुणी तरी ठणकावून सांगायलाच हवे होते.
मी तर म्हणतो हे गाळ साचलेले तथाकथीत तीर्थक्षेत्रे सरळ पाडून टाकावेत.
तेच कशाला ते आय आय टी वगैरे जर नेहरूंच्या काळातल्या असतील तर तेही बंद करून आपल्या सनातनी धर्माच्या पाठशाळा सुरु कराव्या.
नेहरूंच्या काळात बांधलेली
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत. उगीच डंका पिटू नका. असले प्रचंड प्रकल्प देखील भ्रष्टचाराची कुरणे बनलेली आहेत. शिवाय असले प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे निष्पन्न होत आहे.>> बंद करायला सांगता का कोयना प्रकल्प? परत लोड शेडींग सुरु होईल मग लक्षात येईल प्रकल्प अजूनही उपयुक्त आहे का नाही ते? असे पण डबल इंजिन सरकार आहे, घेऊन टाका निर्णय. जनतेला सवय आहे धडाकेबाज निर्णयांची. फक्त जनता जनार्दन ५ वर्षातून एकदा दाखवून देतो की त्याला गृहीत धरले की काय होते ते.
हे येडं बसलंय अमेरिकेत आणि
हे येडं बसलंय अमेरिकेत आणि फुकटचे सल्ले देतंय हे बंद करा आणि ते बंद करा!
नेहरूंच्या काळात बांधलेली
नेहरूंच्या काळात बांधलेली अनेक तथाकथित तीर्थक्षेत्रे गाळ साठून निरुपयोगी झालेली आहेत
हे बेस्ट आहे राव !
'अमक्या तमक्याने लाखो लोकांची मोतीबिंदू ऑपेरेशन्स केली'
काय उपयोग ? ते सारे मरणार तर आहेत, त्यातले कुणीही अमर झाले नाही
'अमक्या तमक्या महिलेने रोड च्या दुतर्फा हजारो झाडे लावली'
काय उपयोग ? हजार एक वर्षांनी ती सारीच झाडे मरणार'
इकडे धमाल गाळ उपासणी चालू आहे
इकडे धमाल गाळ उपासणी चालू आहे. उपसा अजून.
ट्रंपचा गाळ आहे. बख्श दो.
ट्रंपचा गाळ आहे. बख्श दो. आपल्या कोयनेचा गाळसुद्धा समृद्ध आहे. बाकी काय बोलावं. असो.
https://x.com/RoshanKrRaii
https://x.com/RoshanKrRaii/status/1806599530919452969?t=xwb-ChR3-Ce3cwQr...
नीट परीक्षेवर बोलायला लागल्यावर विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद केला.
भारतात लोकशाही धोक्यात आहे,
भारतात लोकशाही धोक्यात आहे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी, समन्यायी नाही असं म्हणणार्यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर या धाग्यावर टर उडवली गेली होती. म्हणून ही बातमी इथेच देतो.
रामटेक या राखीव लोकसभा मतदारसंघासाठीच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे काँग्रेसला तिथे दुसरा उमेदवार द्यावा लागला.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीचा निर्णय रद्द केला. वर समितीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
न्यायालयाने ओढलेले ताशेरे - “The CSC appears to have gone on a witch hunt, being influenced by the letter of the Under-Secretary to the State and the complaints received by it, and instead of applying an independent mind, has danced to the tune of respondent Salve, who, once having failed in an earlier attempt in this regard, enlisted the help of the Under-Secretary to the State, to influence the CSC into discarding its earlier stand taken on his application, in conjunction with respondent officials…”
The bench noted that principles of natural justice to give reasonable opportunity to the petitioner to be heard were ‘thrown to the winds’ to “reject the caste claim of the petitioner, to ensure that she would not be a candidate in the parliamentary elections.”
सध्या न्यायालय एकामागून एक
सध्या न्यायालय एकामागून एक कानफटात लगावतय , पण हे आपले गाल कशे लाल म्हणून मिरवत आहेत !
Pages