अग्निवीरबाबत काँग्रेस काहीच बोलत नाही? बरं. >> हे कुणाला उद्देशून आहे ? नाही म्हणजे काँग्रेस अग्निवीर बद्दल काहिच बोलत नाही असे मीच काय कुणीच म्हटल्याचे दिसत नाही.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सरकारी नोकर्यांबद्दल काहीच नाही? बरं. >> ज्या नोकर्या खासगी झाल्या त्या पुन्हा राष्ट्रीयीकरणात येणार नाहीत हे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यामुळे उरलेल्या फुटकळ नोकर्यात सामाजिक न्याय कसा देणार ?
माझ्यासाठी तरी हा भाजप विरुद्ध काँग्रेस हा प्रश्न नाही.
"मो दी स र का र" आणि लोक, (रादर मी कारण माझे पर्सेप्शन आहे) हाच प्रश्न आहे. यात मोदी, शहा, योगी, इराणी, सीतारामन, हिमांता बिसवा आणि बीरेन सिंग असे ठळक लोक आहेत.
मोदी २ काळातील बरेच कारनामे वेळोवेळी लोकांनी लिहिले माबोवर लिहिले आहेत, वरील फारएण्डच्या पोस्ट मध्येही ते आलेले आहेत. या शिवाय एका माणसाला देवत्व बहाल केले जाते, तो स्वतः ते स्वीकारूनच नव्हे तर त्यात स्वतः वेळोवेळी खतपाणी घालुन मी खरेच प्रेषित असल्याचे दावे करतो, मेन मीडियामध्ये विश्वगुरू असल्याचे केविलवाणे दावे, सिद्ध करण्याचे प्रकार, उघडपणे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बनणे, त्याच वेळी सतत विखार पसरवणे सुरू असते ई.
असे असताना यावर खरपूस टिका करणे आणि हे रोखणे ही प्रायोरिटी असावी असे माझे मत आहे, आणि त्यानुसार मी इथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.
Submitted by मानव पृथ्वीकर on 9 June, 2024 - 23:06
माझ्या मते भाजप,मोदी हे पूर्णपणे एक्स्पोज होऊनही २०१९ ला निवडून आले. कारण विरोधी पक्षांची एकी नसणे .
त्यांची मतं आहेत तेव्हढीच राहिली होती.यावेळी पहिल्यांदाच भाजपचे समर्थन करणारे विरोधात बोलताना दिसले.
पण मतंघटली का हे पाहणे महत्वाचे आहे. कारण जे भाजप विरोधक आहेत त्यांना भाजप वाईट आहे हे पटवून देण्यात अर्थ नाही.
जे भाजपसमर्थक आहेत त्यांना भाजप वाईट आहे हे पटवून देण्यात अर्थ नाही.
दोन्हीकडे ज्यांना बिल्कुल फायदा नसून यांचे न-मुद्दे डोक्यावर घेऊन जे नाचत आहेत त्या आर्थिक कमजोर वर्गाने शहाणे होणे हे जास्त महत्वाचे.
२०१२ का सपा सत्तेत आली. त्यानंतर लगेच दंगली झाल्या.
यात सपा आणि भाजप दोघेही तितकेच सामील होते. सपाने मुसलमानांना साद घातली आणि भाजपाने हिंदूंना.
त्यामुळे उत्तर प्रदेशातली जातीय समीकरणे धार्मिक समीकरणात बदलली. उत्तर प्रदेशात भाजपला एव्हढे यश मिळण्याचे हे मुख्य कारण आहे.
या वेळी सपाने मुसलमान आणि यादव याबाहेर जात विविध घटकांना प्रतिनिधित्व दिल्याने ते भाजपविरोधी आघाडीचे नायक बनले. त्याचे फळ त्यांना मिळाले.
३० लाख सरकारी नोकर्या - या फक्त केंद्र स रकारच्या अखत्यारीत आहेत - फुटकळ? बरं.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदे भरण्यासाठी कालबद्ध योजना आखणे निरुपयोगी - बरं.
हिंदू मुस्लिम हा या निवडणुकीत मुद्दा नाही , घुसपेठिये , मुजरा , राममंदिराला कुलूप या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी खास कारण असावं. शिक्षित , मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय भाजप समर्थक या मुद्द्यांवर जे बोलायचे ते आज भाजपचा सर्वोच्च नेता बोलतो आहे. भाजप प्रत्येक पातळीवर - सरकारी किंवा संघटना - गट वापरून ते कृतीत उतरवतो आहे. याकडे दुर्लक्ष करू.
आर्थिक मुद्दे महत्त्वाचे आहेतच. आणि त्याबद्दल भारत जोडो यात्रेपासून ते जाहीरनाम्यापर्यंत सविस्तर बोलले लिहिले गेले आहे.
३० लाख सरकारी नोकर्या - या फक्त केंद्र स रकारच्या अखत्यारीत आहेत - फुटकळ? बरं. >>> लोकसंख्या किती ? १९९१ च्या आधी किती नोकर्या होत्या ? तेहतीस वर्षात त्यात वाढ व्हायला हवी कि ३० लाखावर येणे ही प्रगती आहे ? दरवर्षी पदव्या घेणारे तरूण किती ? यांना या ३० लाख नोकर्या पुरतात ?
पुरत असतील तर बरंच बरं. चालू द्या.
इतक्या टोकाने पक्ष पक्ष करणार्यांशी वाद घालावा असे वाटत नाही.
३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत. एकूण सरकारी नोकर्या नव्हे. १९९० मध्ये जायचं , नोकर्या पुरवायच्या म्हणजे बँकांनी ती हाताने लिहायची लेजर्स परत आणायची आणि पासबुकं पण हाताने भरून द्यायची का?
अदानी आणि अंबानींना एम एस ई बी फोडून वाटून दिली आहे. त्यासाठी लेजर्स हाताने लिहीणे कंपल्सरी आहे का ?
गोदावरी बेसीन मधला सीएनजी मुरली देवरा यांनी अंबानीला दिला. हा सरकारने काढण्यास काय हरकत ?
ओएनजीसी, बाँबे हाय च्या आसपासचा परीसर अंबानीना दिला . ही मोजकी उदाहरणं.बीएसएनल,, एअर इंडीया अशी यादी देणे शक्य नाही.
त्याने गेलेल्या नोकर्यांसाठी पासबुकं आणि लेजर्स लिहीणे गरजेचे आहे असे खरेच वाटत असेल तर बरं.
अशा प्रकारच्या पक्षाच्या हार्ड कोअर समर्थकांशी डोकं लावून वेळ दवडण्यापलिकडे काहीच हाती लागत नाही.
आजवर मायबोलीवर वेगळे कुणी लिहू देण्याला टॅग लावलेला नाही असे झालेले नाही.
तुमच्या पोस्टसवर दवडायला माझ्याकडेही वेळ नाही, म्हणून इग्नोर करीत होतो. तुमच्या पोस्ट्स वाचतच नव्हतो. आज वाचल्या. फारच टोकाची, अवास्तव मते आहेत. परिस्थिती बदलत असते, एकच सोल्युशन सदासर्वकाळ उपयोगी पडत नसते. शिवाय तुमच्या पोस्ट्स ऑब्जेक्टिव्ह वाटत नाहीत.
संजीव चांदोरकर फेसबुकवर एक ग्रुप चालवायचे. आधी तिथे सगळ्यांना मुक्तपणे लिहायचा वाव होता. मग त्यांनी फक्त अॅडमिन म्हणजे ते स्वतः लिहू शकतील आणि लोकांच्या त्यांना आवडलेल्या पोस्ट तेवढ्या शेअर करतील असं सेटिंग बदललं, तेव्हा तो ग्रुप सोडला. आता काय स्थिती आहे माहीत नाही. लोकसत्तेतले त्यांचे लेख वाचवत नसत. वास्तवापासून आणि काळापासून फार दूर आहेत ते.
कधीतरी उत्तरं दिली पाहिजेत. तेच तेच मुद्दे परत परत वाचून कंटाळा येतो. शिवाय हा चर्चा डिरेल किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, असं अनेकदा दिसलं आहे. तो नेमका केव्हा होतो हेही रोचक आहे.
आता तुम्ही जे शब्द वापरलेत, त्यामुळे चर्चा डायव्हर्ट करायला आयतं निमित्त मिळेल. कृपया एडिट करा अशी विनंती.
काही मतदारसंघांत मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानाच्या आकड्यांपेक्षा मतमोजणीनुसार आलेले आकडे अधिक आहेत.
उलट ( मतदानानंतरचे आकडे मतमोजणीच्या आकड्यांपेक्षा अधिक) असेल तर जिथे तफावत आहे ती मतदानयंत्रे आम्ही बाजूला ठेवतो, असे निवडणूक आयोग म्हणाला होता. याचं काय कारण देतात, देतात का ते बघू.
३० लाख नोकऱ्या या कमी कमी होत शिल्लक आहेत. त्या भरल्या गेल्याच असत्या ना?
सामाजिक न्याय हा निवडणुकीचा मुद्दा होता तर त्यात भर पडावी हा मुद्दा आहे. २०१४ ला केंद सरकारच्या २.४८ कोटी नोकऱ्या होत्या. किमान १ कोटी नोकऱ्या सरकारी क्षेत्रात पुन्हा आणल्या तर सामाजिक न्याय हा मुद्दा गंभीरपणे घेतला आहे असे वाटले असते.
नाहीतर १५ लाख रूपयाच्या जुमल्यात आणि यात काहीच फरक नाही.
तीच गोष्ट जातीय जनगणनेची.
२०२९ पर्यंत ती होणारच नाही.
कॉंग्रेसचे आधीचे रेकॉर्ड पाहता २०२९ ला हा मुद्दा ते विसरतील.
८०-९० सालातला "रिझर्वेशन बॅकलॉग" याबद्दल माहिती घ्या. झारीतले शुक्राचार्य कोण होते अन कशा प्रकारे (जानव्याला बांधून ओढत) "मेरिट" पुढे आणले जाते ते शिकायला मिळेल.
मोडीने सुरु केलेला लॅटरल एन्ट्री नावाचा प्रकार समजून घ्या.
वाराणशी मधे मोदींचे मताधिक्य ४.७ लाखा वरुन १.५ एव्हढे कमी झाले आहे, एव्हढी नापसंती ?
फैजाबाद लोकसभा मतदार संघात पाच आमदारांपैकी चार भाजपाचे आहेत तरी भाजपा उमेदवाराचा पराभव झाला.
उ प्रदेश , महाराष्ट्र किंवा इतर प्रांतातले निकाल यावर मते वाचायला आवडतील.
+१. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वाढत्या विषमतेचा विचार आहे. K shape growth बद्दल मोदींचं उत्तर ऐकलं असेलच.
आता काँग्रेसच्या १९९१ पासूनच्या धोरणांमुळे विषमता वाढली हे वाक्य येईल. त्यावर आधीच लिहिलं आहे.
लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत.
यात दिलेल्या आश्वासनांवर बोलले पाहिजे. ज्यांना नको त्यांनी न-मुद्दे घ्यावेत. पण शिवीगाळ करणे, स्ट्रॉ मॅन argument मांडून भरकटवणे किंवा चवताळून अंगावर धावून येणे यामुळे फरक पडत नाही. उत्तर नसेल तर हे होणे साहजिकच आहे.
कॉंग्रेसचा एक मुद्दा प्रत्यक्षात येऊ शकतो. तो म्हणजे एक लाख (आकडा बरोबर असेल तर) रूपये खात्यात टाकण्याचा. मोदींनी शपथ घेतली असली तरी कॉंग्रेस सत्तेत येणारच नाही असे नाही.
जाहीरनाम्यात (हा निवडणुकीतच असतो ना?) असलेले हे एक आश्वासन पूर्ण झाले तरी कॉंग्रेसला २०२९ ला फायदा होईल. किमान जागा कमी होणार नाहीत.
पंजाब, प. बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा इथे कॉंग्रेसने उमेदवार दिले नसते तर भाजप १९० पर्यंत खाली उतरून गेले असते. आता कॉंग्रेसचे सरकार असते. मला या पक्षाकडून अपेक्षा नाहीत. फक्त भाजप गेली असती इतकेच.
मध्य प्रदेश मधे भाजपचा विजय शंकास्पद वाटतो. काही युट्यूबर्स कडून ईव्हीएम बाहेर काढल्याचे दावे केले जात आहेत. सीसीटीव्ही बंद होते असे म्हणत आहेत. पुरावे नाहीत.
मुंबई बुडाली तर शिवसेने विरुद्ध गळे काढणारे पुण्यातील अंधभक्त आता पुणे बुडाल्यावर गप्प का बसलेत?? खासदार, पालिका, आमदार सगळे भाजपचे असूनही पुणे बुडतेय तरी अंधभक्त मुग गिळून गप्प बसलेत.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 10 June, 2024 - 02:42
माझ्या साठी गुजरातचा मुद्दा काढला कि मग शीख हत्याकांडावर बोला म्हणणारे आणि शीख हत्याकांड म्हटले कि गांधी वध, गुजरात २००२ हा मुद्दा काढून एकमेकांना दूषणे देत दिवसभर, वर्षानुवर्षे ते ते वाद घालून स्वतःच्या पक्षाला किळसवाण्या पद्धतीने डिफेःड करण्याचा प्रकार शिसारी आणणारा आहे. अशा वादात रममाण असणाऱ्या दोन्हीकडच्या माणसाच्या जिवाची किमत नसणाऱ्यांना मी स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. तसेच अशा लोकांनी दिलेल्या सर्टफुकटांना शौचालयात लावण्यापलिकडे किंमत देत नाही.
मुसलमानांना आज अर्थार्जन कसे करावे यापेक्षा जिवंत कसे राहता येईल यासाठी मत द्यावे लागते. यावर एका इमामाचे मत असे आहे कि जोवर मुसलमान भय या फॅक्टर मुळे मत देईल तोवर हिंदू मुस्लीम दंगे किंवा ध्रुवीकरण (दर वेळी दंगल हवी असे नाही) बंद होणार नाही. असा विचार करणाऱ्या मुसलमानांची संख्या वाढली तर निवडणूक जगण्याच्या प्रश्नावर होईल. जगण्यासाठी नाही.
काश्मीर मध्ये बलात्कार करून मारून टाकलेल्या लहान मुलीच्या हत्याऱ्यांना सोडवण्यासाठी मोर्चे निघतात, त्या प्रकाराचे समर्थन करणारे महाराष्ट्रात मविआ मधे मंत्री असलेल्या राठोड कि कोण त्या मंत्र्यापायी मरण पावलेल्या मुलीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आकांडतांडव करतात.
त्याच वेळी राठोडच्या बचावासाठी काश्मीर मधल्या मुलीसाठी संवेदनशील असणारे आक्रमक होतात.
हाच राठोड उडी मारून तिकडे गेला कि यांच्या भूमिका १८० अंशात बदलतात.
ही नॉर्मल माणसं आहेत का?
उदाहरणांची यादी द्यायची म्हटले तर धाग्याचे कितीतरी भाग निघतील.
अशी विकृत बुद्धी आपण रोजच्या जीवनात बाळगत नाही. ही विकृती असणाऱ्यांना तोंड द्यावे लागू नये म्हणून कितीतरी लोक मतं मांडत नाहीत.
काश्मीर मध्ये बलात्कार करून मारून टाकलेल्या लहान मुलीच्या हत्याऱ्यांना सोडवण्यासाठी मोर्चे निघतात, >>> त्यातला चौधरी लाल सिंग ह्यावेळी डॉ जिंतेंद्र सिंग ह्यांच्या विरुद्ध उधमपूर मधून उभा होता
लिंबूटिंबू हा धागा वाचत आहेत. खास त्यांच्यासाठी रामायण हे एक फिक्शन - कलिप्त कथा आहे, असं म्हणणारे जितिन राम मांझी यांनी मो दींचे मंत्री म्हणून काल शपथ घेतली. बरं त्यांच्या पक्षाचे ते एकमेव खासदार आहेत.
मतं मागायला म्हणून मोदींनी अर्धवट बांधलेल्या देवळात रामाची मूर्ती बसवली. आता सत्तेसाठी जागा कमी पडल्या तर रामाकडे पाठ फिरवून अशा लोकांना मंत्री केलं.
अश्विनी के , वेलकम बॅक. तुम्ही हेच लिहायला अनेक महिन्यांनंतर मायबोलीवर आला होता. आता पुन्हा हेच लिहायला या धाग्यावर आलात. मधल्या काळातल्या बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल लिहिण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. , हे मी समजू शकतो.
बरं झालं वर संजय राठोड यांचं नाव आलं. त्यांच्यावरून भाजपने ,विशेषतः चित्रा वाघ यांनी अकांडतांडव केलं. फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. मग त्यांनी एक नाथ शिंदे यांच्यासोबत गौहाटी गाठल्यावर हेच फडणवीस म्हणाले की त्यांची चौकशी होऊन त्यांना क्लीन चिट मिळाली आहे , असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. मग फडणवीस जे पुरावे आहेत म्हणत होते, ते कुठे गेले? की फडणवीस खोटं बोलत होते?
मधल्या काळातल्या बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल लिहिण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. , हे मी समजू शकतो. >>> ते तुम्ही लिहीतच होतात. आणि त्यात विरोध करण्यासारखे काहीही नाही. योग्यच होते. सगळ्यांनी तेच ते पछाडल्यासारखे काय लिहीत राहायचे? इथे कितीतरी लोक लिहिणे टाळतात (मी त्यातच आहे ) कारण मग त्या दळणात सहभागी व्हावेच लागते. एकदा जरी वेगळे काही लिहिले की लेबल लागतेच. त्याचा अनुभव घेतला आहे. आत्ता लिहिले कारण तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की लाल सिंगची उमेदवारी cancel झाली तर बरे होईल. तशी ती नाही झाली. त्याने मला फरक पडत नाही कारण आधी लिहिल्याप्रमाणे माणूस जसा पूर्ण black किंवा white नसतो तसा माणसांनीच बनलेला पक्षही नसतो हे मला मान्य आहे. मी कुठल्या पक्षाला रेपिस्ट किंवा पक्षाला मत देणाऱ्यांना/supporters ना repist catagory ला समर्थन देणारे असे लेबल लावत नाही.
दोन्ही बाजूचे गुण अवगुण मी मान्य करते. तेवढा tolerance माझ्यात आहे. तुम्हाला ते मान्य नाही. तुम्ही ज्या भाषेत बोलाल ती भाषा मला बोलायला जमेल असे नाही. राजकीय मतांवर मी माणसाची किंमत करणार नाही. ह्या मतांच्या पलीकडेही माणूस असतो.
अग्निवीरबाबत काँग्रेस काहीच
अग्निवीरबाबत काँग्रेस काहीच बोलत नाही? बरं. >> हे कुणाला उद्देशून आहे ? नाही म्हणजे काँग्रेस अग्निवीर बद्दल काहिच बोलत नाही असे मीच काय कुणीच म्हटल्याचे दिसत नाही.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सरकारी नोकर्यांबद्दल काहीच नाही? बरं. >> ज्या नोकर्या खासगी झाल्या त्या पुन्हा राष्ट्रीयीकरणात येणार नाहीत हे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यामुळे उरलेल्या फुटकळ नोकर्यात सामाजिक न्याय कसा देणार ?
माझ्यासाठी तरी हा भाजप
माझ्यासाठी तरी हा भाजप विरुद्ध काँग्रेस हा प्रश्न नाही.
"मो दी स र का र" आणि लोक, (रादर मी कारण माझे पर्सेप्शन आहे) हाच प्रश्न आहे. यात मोदी, शहा, योगी, इराणी, सीतारामन, हिमांता बिसवा आणि बीरेन सिंग असे ठळक लोक आहेत.
मोदी २ काळातील बरेच कारनामे वेळोवेळी लोकांनी लिहिले माबोवर लिहिले आहेत, वरील फारएण्डच्या पोस्ट मध्येही ते आलेले आहेत. या शिवाय एका माणसाला देवत्व बहाल केले जाते, तो स्वतः ते स्वीकारूनच नव्हे तर त्यात स्वतः वेळोवेळी खतपाणी घालुन मी खरेच प्रेषित असल्याचे दावे करतो, मेन मीडियामध्ये विश्वगुरू असल्याचे केविलवाणे दावे, सिद्ध करण्याचे प्रकार, उघडपणे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बनणे, त्याच वेळी सतत विखार पसरवणे सुरू असते ई.
असे असताना यावर खरपूस टिका करणे आणि हे रोखणे ही प्रायोरिटी असावी असे माझे मत आहे, आणि त्यानुसार मी इथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.
अ बद्दल बोलला तर ब बद्दल
अ बद्दल बोलला तर ब बद्दल बोलले पाहीजे नाहीतर तुम्ही अमूक तमूक...
यासाठी वरचे मुद्दे मांडले आहेत. विपर्यास करण्यासाठी पूर्ण मोकळीक आहे.
माझ्या मते भाजप,मोदी हे
माझ्या मते भाजप,मोदी हे पूर्णपणे एक्स्पोज होऊनही २०१९ ला निवडून आले. कारण विरोधी पक्षांची एकी नसणे .
त्यांची मतं आहेत तेव्हढीच राहिली होती.यावेळी पहिल्यांदाच भाजपचे समर्थन करणारे विरोधात बोलताना दिसले.
पण मतंघटली का हे पाहणे महत्वाचे आहे. कारण जे भाजप विरोधक आहेत त्यांना भाजप वाईट आहे हे पटवून देण्यात अर्थ नाही.
जे भाजपसमर्थक आहेत त्यांना भाजप वाईट आहे हे पटवून देण्यात अर्थ नाही.
दोन्हीकडे ज्यांना बिल्कुल फायदा नसून यांचे न-मुद्दे डोक्यावर घेऊन जे नाचत आहेत त्या आर्थिक कमजोर वर्गाने शहाणे होणे हे जास्त महत्वाचे.
२०१२ का सपा सत्तेत आली.
२०१२ का सपा सत्तेत आली. त्यानंतर लगेच दंगली झाल्या.
यात सपा आणि भाजप दोघेही तितकेच सामील होते. सपाने मुसलमानांना साद घातली आणि भाजपाने हिंदूंना.
त्यामुळे उत्तर प्रदेशातली जातीय समीकरणे धार्मिक समीकरणात बदलली. उत्तर प्रदेशात भाजपला एव्हढे यश मिळण्याचे हे मुख्य कारण आहे.
या वेळी सपाने मुसलमान आणि यादव याबाहेर जात विविध घटकांना प्रतिनिधित्व दिल्याने ते भाजपविरोधी आघाडीचे नायक बनले. त्याचे फळ त्यांना मिळाले.
३० लाख सरकारी नोकर्या - या
३० लाख सरकारी नोकर्या - या फक्त केंद्र स रकारच्या अखत्यारीत आहेत - फुटकळ? बरं.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदे भरण्यासाठी कालबद्ध योजना आखणे निरुपयोगी - बरं.
हिंदू मुस्लिम हा या निवडणुकीत मुद्दा नाही , घुसपेठिये , मुजरा , राममंदिराला कुलूप या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी खास कारण असावं. शिक्षित , मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय भाजप समर्थक या मुद्द्यांवर जे बोलायचे ते आज भाजपचा सर्वोच्च नेता बोलतो आहे. भाजप प्रत्येक पातळीवर - सरकारी किंवा संघटना - गट वापरून ते कृतीत उतरवतो आहे. याकडे दुर्लक्ष करू.
आर्थिक मुद्दे महत्त्वाचे आहेतच. आणि त्याबद्दल भारत जोडो यात्रेपासून ते जाहीरनाम्यापर्यंत सविस्तर बोलले लिहिले गेले आहे.
३० लाख सरकारी नोकर्या - या
३० लाख सरकारी नोकर्या - या फक्त केंद्र स रकारच्या अखत्यारीत आहेत - फुटकळ? बरं. >>> लोकसंख्या किती ? १९९१ च्या आधी किती नोकर्या होत्या ? तेहतीस वर्षात त्यात वाढ व्हायला हवी कि ३० लाखावर येणे ही प्रगती आहे ? दरवर्षी पदव्या घेणारे तरूण किती ? यांना या ३० लाख नोकर्या पुरतात ?
पुरत असतील तर बरंच बरं. चालू द्या.
इतक्या टोकाने पक्ष पक्ष करणार्यांशी वाद घालावा असे वाटत नाही.
नोकर्या पुरवायच्या असतात?
नोकर्या पुरवायच्या असतात? बरं.
खाजगी क्षेत्रातही नोकर्या निर्माण करणार्या उद्योगांना प्रोत्साहन हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे.
<इतक्या टोकाने पक्ष पक्ष
<इतक्या टोकाने पक्ष पक्ष करणार्यांशी वाद घालावा असे वाटत नाही> same here. धन्यवाद.
३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत.
३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत. एकूण सरकारी नोकर्या नव्हे. १९९० मध्ये जायचं , नोकर्या पुरवायच्या म्हणजे बँकांनी ती हाताने लिहायची लेजर्स परत आणायची आणि पासबुकं पण हाताने भरून द्यायची का?
अदानी आणि अंबानींना एम एस ई
अदानी आणि अंबानींना एम एस ई बी फोडून वाटून दिली आहे. त्यासाठी लेजर्स हाताने लिहीणे कंपल्सरी आहे का ?
गोदावरी बेसीन मधला सीएनजी मुरली देवरा यांनी अंबानीला दिला. हा सरकारने काढण्यास काय हरकत ?
ओएनजीसी, बाँबे हाय च्या आसपासचा परीसर अंबानीना दिला . ही मोजकी उदाहरणं.बीएसएनल,, एअर इंडीया अशी यादी देणे शक्य नाही.
त्याने गेलेल्या नोकर्यांसाठी पासबुकं आणि लेजर्स लिहीणे गरजेचे आहे असे खरेच वाटत असेल तर बरं.
अशा प्रकारच्या पक्षाच्या हार्ड कोअर समर्थकांशी डोकं लावून वेळ दवडण्यापलिकडे काहीच हाती लागत नाही.
आजवर मायबोलीवर वेगळे कुणी लिहू देण्याला टॅग लावलेला नाही असे झालेले नाही.
याचे उत्तर आधी दिले आहे.
याचे उत्तर आधी दिले आहे.
तुमच्या पोस्टसवर दवडायला माझ्याकडेही वेळ नाही, म्हणून इग्नोर करीत होतो. तुमच्या पोस्ट्स वाचतच नव्हतो. आज वाचल्या. फारच टोकाची, अवास्तव मते आहेत. परिस्थिती बदलत असते, एकच सोल्युशन सदासर्वकाळ उपयोगी पडत नसते. शिवाय तुमच्या पोस्ट्स ऑब्जेक्टिव्ह वाटत नाहीत.
संजीव चांदोरकर फेसबुकवर एक ग्रुप चालवायचे. आधी तिथे सगळ्यांना मुक्तपणे लिहायचा वाव होता. मग त्यांनी फक्त अॅडमिन म्हणजे ते स्वतः लिहू शकतील आणि लोकांच्या त्यांना आवडलेल्या पोस्ट तेवढ्या शेअर करतील असं सेटिंग बदललं, तेव्हा तो ग्रुप सोडला. आता काय स्थिती आहे माहीत नाही. लोकसत्तेतले त्यांचे लेख वाचवत नसत. वास्तवापासून आणि काळापासून फार दूर आहेत ते.
कधीतरी उत्तरं दिली पाहिजेत.
कधीतरी उत्तरं दिली पाहिजेत. तेच तेच मुद्दे परत परत वाचून कंटाळा येतो. शिवाय हा चर्चा डिरेल किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, असं अनेकदा दिसलं आहे. तो नेमका केव्हा होतो हेही रोचक आहे.
आता तुम्ही जे शब्द वापरलेत, त्यामुळे चर्चा डायव्हर्ट करायला आयतं निमित्त मिळेल. कृपया एडिट करा अशी विनंती.
काही मतदारसंघांत मतदानानंतर
काही मतदारसंघांत मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानाच्या आकड्यांपेक्षा मतमोजणीनुसार आलेले आकडे अधिक आहेत.
उलट ( मतदानानंतरचे आकडे मतमोजणीच्या आकड्यांपेक्षा अधिक) असेल तर जिथे तफावत आहे ती मतदानयंत्रे आम्ही बाजूला ठेवतो, असे निवडणूक आयोग म्हणाला होता. याचं काय कारण देतात, देतात का ते बघू.
३० लाख नोकऱ्या या कमी कमी होत
३० लाख नोकऱ्या या कमी कमी होत शिल्लक आहेत. त्या भरल्या गेल्याच असत्या ना?
सामाजिक न्याय हा निवडणुकीचा मुद्दा होता तर त्यात भर पडावी हा मुद्दा आहे. २०१४ ला केंद सरकारच्या २.४८ कोटी नोकऱ्या होत्या. किमान १ कोटी नोकऱ्या सरकारी क्षेत्रात पुन्हा आणल्या तर सामाजिक न्याय हा मुद्दा गंभीरपणे घेतला आहे असे वाटले असते.
नाहीतर १५ लाख रूपयाच्या जुमल्यात आणि यात काहीच फरक नाही.
तीच गोष्ट जातीय जनगणनेची.
२०२९ पर्यंत ती होणारच नाही.
कॉंग्रेसचे आधीचे रेकॉर्ड पाहता २०२९ ला हा मुद्दा ते विसरतील.
कॉंग्रेस आणि भाजप यांची आर्थिक धोरणे समान आहेत.
त्या भरल्या गेल्याच असत्या ना
त्या भरल्या गेल्याच असत्या ना?
<<
८०-९० सालातला "रिझर्वेशन बॅकलॉग" याबद्दल माहिती घ्या. झारीतले शुक्राचार्य कोण होते अन कशा प्रकारे (जानव्याला बांधून ओढत) "मेरिट" पुढे आणले जाते ते शिकायला मिळेल.
मोडीने सुरु केलेला लॅटरल एन्ट्री नावाचा प्रकार समजून घ्या.
" लोकसभा - २०२४ " धाग्याचा
" लोकसभा - २०२४ " धाग्याचा विषय आहे.
वाराणशी मधे मोदींचे मताधिक्य ४.७ लाखा वरुन १.५ एव्हढे कमी झाले आहे, एव्हढी नापसंती ?
फैजाबाद लोकसभा मतदार संघात पाच आमदारांपैकी चार भाजपाचे आहेत तरी भाजपा उमेदवाराचा पराभव झाला.
उ प्रदेश , महाराष्ट्र किंवा इतर प्रांतातले निकाल यावर मते वाचायला आवडतील.
+१. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
+१. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वाढत्या विषमतेचा विचार आहे. K shape growth बद्दल मोदींचं उत्तर ऐकलं असेलच.
आता काँग्रेसच्या १९९१ पासूनच्या धोरणांमुळे विषमता वाढली हे वाक्य येईल. त्यावर आधीच लिहिलं आहे.
लोकसभा निवडणूक निकालावर भारत
लोकसभा निवडणूक निकालावर भारत जोडतो यात्रा आणि भारत जोडतो न्याय यात्रा यांचा अजिबात परिणाम झाला नाही.
झाला तर त्यामुळे भाजपच्या जागा वाढल्याच असतील.
लोकसभेच्या निवडणुका संपल्या
लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत.
यात दिलेल्या आश्वासनांवर बोलले पाहिजे. ज्यांना नको त्यांनी न-मुद्दे घ्यावेत. पण शिवीगाळ करणे, स्ट्रॉ मॅन argument मांडून भरकटवणे किंवा चवताळून अंगावर धावून येणे यामुळे फरक पडत नाही. उत्तर नसेल तर हे होणे साहजिकच आहे.
कॉंग्रेसचा एक मुद्दा प्रत्यक्षात येऊ शकतो. तो म्हणजे एक लाख (आकडा बरोबर असेल तर) रूपये खात्यात टाकण्याचा. मोदींनी शपथ घेतली असली तरी कॉंग्रेस सत्तेत येणारच नाही असे नाही.
जाहीरनाम्यात (हा निवडणुकीतच असतो ना?) असलेले हे एक आश्वासन पूर्ण झाले तरी कॉंग्रेसला २०२९ ला फायदा होईल. किमान जागा कमी होणार नाहीत.
पंजाब, प. बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा इथे कॉंग्रेसने उमेदवार दिले नसते तर भाजप १९० पर्यंत खाली उतरून गेले असते. आता कॉंग्रेसचे सरकार असते. मला या पक्षाकडून अपेक्षा नाहीत. फक्त भाजप गेली असती इतकेच.
मध्य प्रदेश मधे भाजपचा विजय शंकास्पद वाटतो. काही युट्यूबर्स कडून ईव्हीएम बाहेर काढल्याचे दावे केले जात आहेत. सीसीटीव्ही बंद होते असे म्हणत आहेत. पुरावे नाहीत.
,तेलंगणा मध्ये राज्य सरकार
,तेलंगणा मध्ये राज्य सरकार कॉंग्रेसचं आहे.
ब़ंगालमध्ये तृणमूल विरुद्ध इतर असा सामना असतो. कॉं व कम्युनिस्ट लढले नसते तर ती मते भाजपला गेली असती.
वंचित बहुजन आघाडी नसती तर महायुतीच्या आणखी जागा कमी झाल्या असत्या.
पंजाबमध्ये भाजपचे किती खासदार आले?
आंध्रात किती आले?
मुंबई बुडाली तर शिवसेने
मुंबई बुडाली तर शिवसेने विरुद्ध गळे काढणारे पुण्यातील अंधभक्त आता पुणे बुडाल्यावर गप्प का बसलेत?? खासदार, पालिका, आमदार सगळे भाजपचे असूनही पुणे बुडतेय तरी अंधभक्त मुग गिळून गप्प बसलेत.
माझ्या साठी गुजरातचा मुद्दा
माझ्या साठी गुजरातचा मुद्दा काढला कि मग शीख हत्याकांडावर बोला म्हणणारे आणि शीख हत्याकांड म्हटले कि गांधी वध, गुजरात २००२ हा मुद्दा काढून एकमेकांना दूषणे देत दिवसभर, वर्षानुवर्षे ते ते वाद घालून स्वतःच्या पक्षाला किळसवाण्या पद्धतीने डिफेःड करण्याचा प्रकार शिसारी आणणारा आहे. अशा वादात रममाण असणाऱ्या दोन्हीकडच्या माणसाच्या जिवाची किमत नसणाऱ्यांना मी स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. तसेच अशा लोकांनी दिलेल्या सर्टफुकटांना शौचालयात लावण्यापलिकडे किंमत देत नाही.
मुसलमानांना आज अर्थार्जन कसे करावे यापेक्षा जिवंत कसे राहता येईल यासाठी मत द्यावे लागते. यावर एका इमामाचे मत असे आहे कि जोवर मुसलमान भय या फॅक्टर मुळे मत देईल तोवर हिंदू मुस्लीम दंगे किंवा ध्रुवीकरण (दर वेळी दंगल हवी असे नाही) बंद होणार नाही. असा विचार करणाऱ्या मुसलमानांची संख्या वाढली तर निवडणूक जगण्याच्या प्रश्नावर होईल. जगण्यासाठी नाही.
महत्वाचे
महत्वाचे
मी माझे मत मांडत राहणार.
मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरे
मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. पर्सनल कमे़ंट्स इग्नोर केल्या आहेत.
काश्मीर मध्ये बलात्कार करून
काश्मीर मध्ये बलात्कार करून मारून टाकलेल्या लहान मुलीच्या हत्याऱ्यांना सोडवण्यासाठी मोर्चे निघतात, त्या प्रकाराचे समर्थन करणारे महाराष्ट्रात मविआ मधे मंत्री असलेल्या राठोड कि कोण त्या मंत्र्यापायी मरण पावलेल्या मुलीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आकांडतांडव करतात.
त्याच वेळी राठोडच्या बचावासाठी काश्मीर मधल्या मुलीसाठी संवेदनशील असणारे आक्रमक होतात.
हाच राठोड उडी मारून तिकडे गेला कि यांच्या भूमिका १८० अंशात बदलतात.
ही नॉर्मल माणसं आहेत का?
उदाहरणांची यादी द्यायची म्हटले तर धाग्याचे कितीतरी भाग निघतील.
अशी विकृत बुद्धी आपण रोजच्या जीवनात बाळगत नाही. ही विकृती असणाऱ्यांना तोंड द्यावे लागू नये म्हणून कितीतरी लोक मतं मांडत नाहीत.
काश्मीर मध्ये बलात्कार करून
काश्मीर मध्ये बलात्कार करून मारून टाकलेल्या लहान मुलीच्या हत्याऱ्यांना सोडवण्यासाठी मोर्चे निघतात, >>> त्यातला चौधरी लाल सिंग ह्यावेळी डॉ जिंतेंद्र सिंग ह्यांच्या विरुद्ध उधमपूर मधून उभा होता
लिंबूटिंबू हा धागा वाचत आहेत.
लिंबूटिंबू हा धागा वाचत आहेत. खास त्यांच्यासाठी
रामायण हे एक फिक्शन - कलिप्त कथा आहे, असं म्हणणारे जितिन राम मांझी यांनी मो दींचे मंत्री म्हणून काल शपथ घेतली. बरं त्यांच्या पक्षाचे ते एकमेव खासदार आहेत.
मतं मागायला म्हणून मोदींनी अर्धवट बांधलेल्या देवळात रामाची मूर्ती बसवली. आता सत्तेसाठी जागा कमी पडल्या तर रामाकडे पाठ फिरवून अशा लोकांना मंत्री केलं.
अध्विनी के , वेलकम बॅक.
अश्विनी के , वेलकम बॅक. तुम्ही हेच लिहायला अनेक महिन्यांनंतर मायबोलीवर आला होता. आता पुन्हा हेच लिहायला या धाग्यावर आलात. मधल्या काळातल्या बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल लिहिण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. , हे मी समजू शकतो.
बरं झालं वर संजय राठोड यांचं नाव आलं. त्यांच्यावरून भाजपने ,विशेषतः चित्रा वाघ यांनी अकांडतांडव केलं. फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. मग त्यांनी एक नाथ शिंदे यांच्यासोबत गौहाटी गाठल्यावर हेच फडणवीस म्हणाले की त्यांची चौकशी होऊन त्यांना क्लीन चिट मिळाली आहे , असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. मग फडणवीस जे पुरावे आहेत म्हणत होते, ते कुठे गेले? की फडणवीस खोटं बोलत होते?
हा विषय आता संपवूया असं चित्रा वाघ म्हणाल्या.
मधल्या काळातल्या बलात्कार,

Pages