लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अश्विनी के म्हणजे केश्विनी का?
कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली होती ?

तुम्ही २४ * ७ इथे पडीक राहून मत मांडत नाही का? म्हणजे तुम्हाला कधीतरी लिहिणाऱ्यांचे एखादे मत आठवण करून द्यायचा अधिकार मिळेल. हवं तर नोकरी सोडा, घरची कामे करू नका. हाकानाका.

केश्विनी का? >>> हो. तुम्ही ह्या मायबोलीनेच खूप पूर्वी बहाल केलेल्या नावाने पण ओळखताय Lol

निर्भया, हैद्राबाद रेप आणि मर्डरवर इथे कितीतरी जणं व्यक्त झाली. तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की सगळे जण लिहीतच आहेत, आपण का भर घाला? तेच मणिपूर, हाथरस, उन्नाव , महिला कुस्तिगीर बद्दल झाले नाही. हाथरस प्रकरणी तर काहींनी तिथे बलात्कार झालाच नाही, अशी थिअरी मांडली.

असो.
जिथे बलात्कार खुनाच्या प्रकरणांत सरकार = भाजप सरकार आरोपींच्या पाठी उभे राहते किंवा प्रकरण दडपू पाहते तिथेच आपण गप्प असतो असे दिसते.

<दोन्ही बाजूचे गुण अवगुण मी मान्य करते. तेवढा tolerance माझ्यात आहे> हे मला पटवून द्यायचा प्रयत्न मी करेन. एका बाबतीत व्होकल होऊन तर दुसर्‍या अनेक जागी गप्प बसून दोघांचेही अवगुण मान्य करण्याची कला शिकून घेईन म्हणतो.

जिथे बलात्कार खुनाच्या प्रकरणांत सरकार = भाजप सरकार आरोपींच्या पाठी उभे राहते किंवा प्रकरण दडपू पाहते तिथेच आपण गप्प असतो असे दिसते. >>> मी दोन्ही बाजूच्या चांगल्या वाईट गोष्टींवर व्यक्त होत नाही. इथे नाही आणि कुठेच नाही. मी कुठलेही forwards फिरवत नाही.... जोक असो, कविता असो वा राजकीय stuff असो. राजकीय stuff mostly one sided असतो. I reiterate... पूर्ण द्वेषआंधळी किंवा प्रेमआंधळी मी होवू शकत नाही. माझे political inclination at given time कुठलेही असेल... I prefer never to demean people of different political inclination. आता आहे हे असे आहे. प्रत्येक जण वेगळा असतो. समोरच्याने आपल्यासारखेच मत ठेवावे आणि तसे नसेल तर माझ्या acidic बोलण्याला सामोरे जावे.... असे नाही चालत. Each one is entitled to have different opinion. Respect it.

आता EVM hack झाले आहेत की नाहीत? Election rigged आहे की नाही? आता भारत democracy राहिला आहे की नाही? Lol

Submitted by अश्विनी के on 4 June, 2024 - 11:53

ही तुमची कमेंट पूर्णपणॅ ऑब्जेक्टिव्ह आहे हे पटवून घ्यायचा प्रयत्न करेन.

अश्विनी नाव मायबोलीवर सुपर हिट असल्याने असे ओळखावे लागते. Happy >>> पूर्वी मी मायबोलीवर यायचे तेव्हा खूप अश्विनी होत्या इथे :हाहा:. आता येते अधून मधून... पाहिले पान बघते आणि जाते Happy

इथे Kalli Purie, Vice Chairperson, India Today Group यांचं मार्चमध्ये झालेल्या इंडिया टुडे काँ क्लेवमधलं विरोधी पक्षा बद्दलचं वक्तव्य ऐकता आणि पाहता येईल

आणि हे इंडिया टुडेचं ताजं संपादकीय
यातला हा भाग व्हायरल होतोय.
Besides all these factors, there is the intangible. The pervasive sense of fear in society. People talk in whispers in drawing rooms. When meeting government ministers, even in private conversations, they switch off their phones and ask you to do the same. Business people fear getting on the wrong side of the government. Academics are afraid of expressing their opinions freely. NGOs face a hostile environment. Since all the exit pollsters were wrong in one direction, I suspect they got their predictions messed up because people did not tell them the truth about who they were voting for out of fear and said ‘yes’ to the ruling dispensation. A free press is essential for a vibrant, functioning democracy. If the press is closely monitored and ‘guided’ to cover countless government events and criticism is muted in fear of retribution, then we all get far removed from ground reality. This is true of other ruling parties too. Perhaps the past regime would not have faced this electoral fate if it hadn’t lived in its echo chambers. The autonomy of institutions has been undermined. Enforcement agencies are being used as instruments of terror. Loosely drafted, draconian laws like PMLA and sedition are being used casually. With countless rules and regulations, cases can be filed without much substance. It is well known that, in India, the process is the punishment, and very few cases are ever closed. This is not new, but has been accelerated and adopted as routine practice.
आज थोडं पत्रकारासारखं वागायची मुभा मिळालेली दिसते. आज = आजच्यापुरतं आहे का ते कळेलच.

ही तुमची कमेंट पूर्णपणॅ ऑब्जेक्टिव्ह आहे हे पटवून घ्यायचा प्रयत्न करेन. >>> पटवून घ्या, न घ्या.. माझे काहीच म्हणणे नाही Happy

EVM बद्दल खूप गदारोळ झाला होता results च्या आधी. आणि अचानक वेगळेच काही घडले Lol त्या paarshvbhumivar ते वाक्य लिहिले तर लगेच धारेवर धरणार? Lol

फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. मग त्यांनी एक नाथ शिंदे यांच्यासोबत गौहाटी गाठल्यावर हेच फडणवीस म्हणाले की त्यांची चौकशी होऊन त्यांना क्लीन चिट मिळाली आहे >>>>
आपण जे सांगू ते गपगुमानपणे महाराष्ट्राने ऐकावं अशी त्यांची अपेक्षा असते.

मी कुठल्या पक्षाला रेपिस्ट किंवा पक्षाला मत देणाऱ्यांना/supporters ना repist catagory ला समर्थन देणारे असे लेबल लावत नाही
<<
भलेही मग त्या स्पोर्टरनी काँव्हिक्टेड बलात्कारी नराधमांचा सत्कार करो, की पक्षाच्या पप्र ने बलात्कार करणार्यांना पाठीशी घालो.

हे ऍड केले की वाक्य पूर्ण होईल.

https://twitter.com/indian_armada/status/1800046935635865805?t=ovyo_rGIZ...

ही कुशिक्षित भक्ती अशी असते.

बाकी वो २०% मुसलमानुकू पैदा होतेच व्होटिंग करणे कु मिल्ता क्या? और हरेक का व्होट लगेच ईव्हीएम मेभी पडत क्या?

वो बोल रे थे के शब्बीच काँग्रेस कु जाते व्होटा

भलेही मग त्या स्पोर्टरनी काँव्हिक्टेड बलात्कारी नराधमांचा सत्कार करो, की पक्षाच्या पप्र ने बलात्कार करणार्यांना पाठीशी घालो. >>> कृपया मी न बोललेली वाक्ये स्वतःच्या मनाने घुसडू नयेत.

तुम्ही तुमच्या विरोधातल्या पक्षाच्या उमेदवारांना लोकशाही पद्धतीने निवडून देणाऱ्या इतक्या सगळ्या लोकांना बिनडोक/कुशिक्षित/रेपिस्टचा सत्कार करणारे ठरवताय. इतका आंधळा द्वेष बरा नाही.

तुमच्याशी कधी संवादाची वेळ आली नाही. माझे वाक्य कोट करुन लिहिले म्हणून उत्तर दिले. तुमचे एकूण लिखाण पद्धत बघता माझ्याकडून लेखनसीमा.

वाकड्या उर्फ लिंबु टिंबु , मोदीची / भजपची टर्म कसली ?? एनडीए ची म्हण..कुबडी सरकार आहे हे. मोदी पंप्र झाला ते सुद्धा मोकगां कृपेनेच बरं. काल झक्कत त्याच्याच पाया पडायला जावं लागलं, नथु किंवा हेडगेवारच्या नाही!

तुम्ही तुमच्या विरोधातल्या पक्षाच्या उमेदवारांना लोकशाही पद्धतीने निवडून देणाऱ्या इतक्या सगळ्या लोकांना बिनडोक/कुशिक्षित/रेपिस्टचा सत्कार करणारे ठरवताय. इतका आंधळा द्वेष बरा नाही. >>>>
आंधळा द्वेष बरा नाही. - याच्याशी पूर्णपणे सहमत....पण फक्त एकच प्रश्न( कदाचित फक्त तुम्हालाच नाही तर सर्वांनाच), ज्या प्रकारचा उद्रेक निर्भया केस मध्ये समाजात, त्याच्या सर्व स्तरांत पाहिला गेला होता, अगदी पूर्ण समाजात तर सोडाच पण २०१४ च्या आधी जे काँग्रेस विरोधी होते ( त्यात मी ही आलो ) , आणि मोदींकडे आशेने पाहणारे भाजप समर्थक असे आपल्या आजूबाजूचे - आपल्या फॅमिली व्हाट्सअँप ग्रुप चे सदस्य, ऑफिस मधली, नाक्यावरची मित्र मंडळी ज्या पोटतिडिकेने निर्भया केस बद्दल व्यक्त होत होती, त्या तीव्रतेने प्रज्वल रेवण्णा केस बद्दल व्यक्त झाले का? तुमचे या बाबत निरीक्षण काय आहे? आणि जर उत्तर नकारात्मक असेल तर एका प्रकरणात रान पेटवणारा हाच तो जागृत समाज दुसऱ्या प्रकरणात मौन बाळगून का बसला असेल? याचं उत्तर धुंडाळायचा प्रयत्न झालाय का? कारण माझे निरीक्षण हेच सांगते की निर्भया केस बाबत तरी समाजातील कुठल्याही घटकाने हा विचार केला नव्हता की सर्व जण हेच बोलतायत तर मी ही तेच दळण पुन्हा का दळू? असं काय बदललं?

ता. क : इथे प्रज्वल रेवण्णा आणि निर्भया याच केस लिहिल्या कारण या दोन्ही ही एक्सट्रीम कॅटेगरीत मोडणाऱ्या केसेस आहेत ( भारतात स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या एकूण घटना आणि केसेस लक्षात घेता . )

प्रत्येक पीडितेचा .... मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, न्याय मिळायचा हक्क आहेच. कुणीही कमी किंवा जास्त नाही. त्या स्त्रीवर व एकूण civilized समाजावरच हा आघात असतो. पाशवी वृत्तीचे समर्थन होऊच शकत नाही.

मला नक्की कारणे माहित नाहीत पण अंदाज करू शकते.

निर्भयाच्या वेळेला ताबडतोब बातमी बाहेर आली अगदी details सह. कुठल्याही political party ला त्या घटनेचा event करण्याची संधी मिळाली नाही. कुणालाही त्याचा घटनेचा political gain साठी वापर करायला मिळाला नाही. घटनेचा तडाखा समाजाने direct अनुभवला आणि shock मध्ये गेला. आपोआप समाजाचे aakrandan उत्स्फूर्तपणे बाहेर आले. तिच्या प्रकृतीची चौकशी /काळजी बघायला मिळाली.

बाकीच्या घटना आपल्याला लगेच कळल्या नाहीत. त्या मोठ्या शहरांत घडल्या नसल्याने किंवा दाबून ठेवल्याने उशिरा पोहोचल्या असतील. राजकीय पक्ष हस्तक्षेप करू लागले. पीडिता दलित आहे किंवा कसे, बलात्कारी उच्चवर्णीय आहे किंवा कसे ह्यावर किती हंगामा करायचा हे ठरू लागले. राजकीय नेते सहानुभूतीचे प्रदर्शन करू लागले कारण त्यावर त्यांना किती कणव आहे हे ठरणार होते. उलट सुलट बातम्या मीडियामध्ये येत. पीडितेला किंवा तिच्या घरच्यांना जवळ घ्यायचे फोटो आल्यावर थोड्यावेळात तेच राजकारणी खिदळतानाचे फोटोही येत. पीडितेच्या नातेवाईक म्हणून डमी लोक उभे केल्याच्याही बातम्या दिसत. एकूण... ती पीडिता व तिचे दुःख, अन्याय दूर राहून राजकारण्यांनी सगळं hijack केलं. Political protests झाले. उद्रेक समाजाच्या उत्स्फूर्तपणे मालकीचा राहायला उसंतच नाही.

All those women deserved unconditional, unadulterated support from society as was in case of Nirbhaya.

प्रज्वल रेवन्नावर कारवाई होतेय. कडक कारवाई हवी.

असहाय्यतेचा फायदा घेवून स्त्रियांवर अत्याचाराच्या कितीतरी घटना होत असतील. जेव्हा उघड होतात तेव्हाच कळतात. येवू देत बाहेर..... Irrespective of caste, religion, social status and political party.

कुणालाही त्याचा घटनेचा political gain साठी वापर करायला मिळाला नाही.

फक्त bjp व्हाया अण्णा, बेदी, रामदेव कडबोळ्यामार्फत

एक प्रश्न पडलाय बऱ्याच दिवसापासून उत्तर शोधतोय. भाजपने शिवसेनेला २०१९ ला २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रिपद न देऊन नेमके साधले काय?

<< एक प्रश्न पडलाय बऱ्याच दिवसापासून उत्तर शोधतोय. भाजपने शिवसेनेला २०१९ ला २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रिपद न देऊन नेमके साधले काय? >>

------ २०१४च्या यशामुळे विश्वास वाढला होता... आणि सेनेला त्यांची जागा दाखविण्याचे छोटे मोठे प्रयोग सुरु झाले होते.
केंद्रातली सर्व महत्वाची खाती स्वत: कडे ठेवत, कमी महत्वाचे मंत्रीपदे इतरांना देणे असे प्रकार सुरु होते. २०१६ नंतर प्रकार वाढत राहिला. असंतोष खदखदतच होता. सेनेचा हात धरुनच महाराष्ट्रात भाजपाने हात-पाय पसरले पण आता त्यांना आत्मनिर्भरतेची स्वप्ने पडायला सुरवात झाली होती आणि युती हे जोखड बनली होती. राज्य पातळीवर देफ सारखे सुमार नेतृत्व मिळाले होते.

आधी पण कुरबुरी होतच होत्या. ब्रेकिंग पॉइंट गाठायच्या आधीच - प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंढे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटी व्हायच्या आणि सर्व सुरळीत व्हायचे. मतभेद बाजूला ठेवले जायचे, आणि बाहेरच्या जगासाठी युती अभेद्य दिसायची / रहायची.

अश्विनी के - ८:०७ ची पोस्ट पटली.

महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा प्रत्येकाने अशीच भुमिका घेणे अपेक्षित आहे.

निर्भया घटनेत सर्व देश एकत्र आल्याचे दिसले. पण हाथरस, उनाव.... कथुआ, मणिपूर किंवा इतर एन्क अनेक ठ्क न ठिकाणी झालेल्या अत्याचारांत असे होताना दिसले नाही.

बिल्खीस बानू च्या अपराध्यांना मोकळे सोडल्यावर त्या निर्णयाच्या विरोधांत मोठा असांतोष दिसायला हवा होता. ज्या प्रकारे त्यांना सोडविले गेले सर्व प्रकार बेकायदेशीर प्रक्रिया होती. शिफारस समिती मधे ५ पैकी १० सदस्य भाजपाचे होते. अनेक ठिकाणी या बलात्कार्‍यांचे पेढे आणि हारतुरे देत स्वागत झाल्यचे चित्र आहे.

https://www.youtube.com/watch?v=MKFuliKUk2s

https://www.thehindu.com/news/national/two-bjp-legislators-on-panel-that...

सर्वोच्च न्यायालयाने बिल्खीस बानू घटनेतल्या आरोपींना सोडण्याचा निर्णय रद्द केला हे फार चांगले झाले.
" State of Gujarat was not competent to pass the remission order... "

या आरोपींवर खटला महाराष्ट्रात चालला होता, शिक्षा महाराष्ट्रातल्या खास कोर्टाने दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय फिरवल्यावर त्या निर्णयाचा आदर करायला हवा होता. एकाला लागलीच पॅरोलवर ( नात्यात कुणी गेले होते) मोकळे केले गेले. दुसर्‍याला नातेवाईकाचे लग्नासाठी....) .

पॅरोल तसेच फर्लो ( संचित रजा) च्या आधारावर या अट्टल गुन्हेगारांना या आधी अनेक वेळा मोकळे सोडले गेले होते. किती दिवस ? इथे बघायला मिळते.
https://www.ndtv.com/india-news/bilkis-bano-rapists-were-out-of-jail-for...

ऊदय धन्यवाद. एकंदरीत उद्धव ठाकरेंना २.५ वर्ष मुख्यमंत्रीपद न देण हे भाजपच केंद्रातील बहुमत नी राज्यातील इज्जत लुटली जायला कारणीभूत ठरलं.

उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातले हरिश्चंद्र आहेत. त्यामुळे त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायचे बंद खोलीआड ठरले होते असे म्हटले की ते ब्रह्मवाक्य. त्यात शंकेला तिळमात्र जागा नाही. त्यावर शंका घेणारे समस्त लोक खोटारडे आहेत.
अगदी बरोबर!

फक्त उध्दव यानाच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही मुखमंत्री बनवन्याचे वचन फडणीसानी दिले होते. बंद दाराआड का ते माहिती नाही.

Pages