असहाय्यतेचा फायदा घेवून स्त्रियांवर अत्याचाराच्या कितीतरी घटना होत असतील. जेव्हा उघड होतात तेव्हाच कळतात. येवू देत बाहेर..... Irrespective of caste, religion, social status and political party.
Submitted by अश्विनी के on 10 June, 2024 - 18:37 >>>>
पटतंय.....पण २०१४ नंतर जेंव्हा पासून भाजप सत्तेत आलंय आणि सर्व माध्यमं कह्यात घेऊन बातम्यांचं मॅनिप्युलेशन सुरु केलं आहे तेंव्हापासून कोणतीही बातमी त्याच्या Raw स्वरूपात जनतेपर्यंत पोहचणे अशक्य झालंय...अशावेळी बातमी आता पॉलिटिकली पोल्युटेड झालेली आहे म्हणून कोणतेही मत व्यक्त करता येणार नाही असं म्हणून निदान जागरूक समाजघटकांना तरी गप्प बसता येणार नाही. जनतेला स्वतःला नीर-क्षीर भेद करावा लागेल आणि निषेध जाणीवपूर्वक व्यक्त करावा लागेल...सर्व काही उस्फुर्ततेवर सोडून नाही भागणार.
उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातले हरिश्चंद्र आहेत. >>>>>
उद्धव ठाकरे हरिश्चंद्र असतील नसतील, परंतू २०१९ ची युती तुटायच्या आधी उद्धव ठाकरे कधी जाहीररीत्या खोटं बोलल्याचं आढळलं नव्हतं.... पण त्या ही काळात या महाशयांनी या बोटावरची थुकी त्या बोटभर कशी करायची याचे जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवलेले होते...मग जनतेने उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दाखवली तर कुणी का रडावे?
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 12 June, 2024 - 02:30
लोकसभेच्या निकालानंतर हे जेव्हा स्पष्ट झाले की भाजपला केवळ २४० सीट मिळणार आहे. त्यावेळी श्री मोदी,राजनाथसिंग,अमित शहा,आणि नड्डा यांनी विचारांती असा निर्णय घेतला की आपण विरोधी पक्षात बसायचे. आणि घटक पक्षांना तसे फोन करूनकळवण्यात आले की तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास मोकळे आहात.
इंडी अलायंस ने राज्य करावे. तेव्हा सर्वप्रथम चिराग पासवान व शिंदे यांनी सांगितले की आम्ही तुमच्या निर्णयात सहभागी आहोत आम्ही पण विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. तुम्ही इथे हे लक्षांत घ्या की मोदी पक्ष कार्यालयात दुपारी चार वाजता येणार होते पण ते संध्याकाळी उशिराने आले त्यामागचे हे कारण आहे.
दिल्लीतील सत्तेच्या दालनात वावर असणाऱ्या माझ्या एका मित्राने हा चित्तथरारक व अतिशय नाटकीय तसेच सर्वसामान्य माणसाच्या आवक्याच्या बाहेर असलेला घटनाक्रम मला दिनांक ५ जूनलाच सांगितला होता.
नायडू आणि नितीशला दुपारी मोदींनी फोन केला होता तो याच साठी केला होता की तुम्हारा तुम देखलो हमे कोई एतराज नहीं है. मोदींचा हा निर्णय ऐकल्यावर दोघांचीही हालत खस्ता झाली. थोडक्यात दोघेही थंडे पडले कारण त्यांना इंडी दलांची स्थिती माहिती होती. मोदींच्या या निर्णयाची बातमी इंडी दलाला कळेल अशी पण व्यवस्था करण्यात आली.
खडगे,जयराम रमेश यांना तर धक्काच बसला कारण ते मानसिक दृष्ट्या या स्थितीला फेस करायला तयारच नव्हते. तरी पण त्यांनी ही खबर बाहेर न येऊ देता शरद पवारांना फक्त नितीश आणि नायडू यांच्याशी बोलायला लावले.त्यांच्या विनंतीनुसार पवार काकांनी नितीश यांना फोन लावला.
तेव्हा नितीशनी शरद पवारला विचारले की तुम्हाला कसे कळले की मोदी विरोधी पक्षात बसायला तयार झाले आहेत म्हणून? शरद पवार नितीशला म्हणाले की मला हे नाही कळले आहे. मला फक्त तुमच्याशी संपर्क साधायला सांगितले आहे. तेव्हा नितिशजी नी शरद पवारांना सगळे सांगितले,आणि हे देखील विचारले की सर्वांच्या खात्यात ८५०० रू द्यावे लागतील,संपत्तीचे वाटप मागास प्रवर्गातील लोकांना करावे लागेल हे दोन मोठे आश्वासन काँग्रेसनी लोकांना दिले आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कोण होणार आहे? हे ऐकून पवारांच्या लक्षांत आले की आपल्याला अंधारात ठेवण्यात आले आहे त्यांचा दिमाख खराब झाला त्यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांना फोन करून हे सांगितले की भाऊ असा प्रकार घडला आहे आणि काँग्रेस आपल्याला अंधारात ठेऊन काहीतरी कारस्थान करीत आहे. एवढे घडल्यावर पवारांनी खडगे यांना फोन करून फैलावर घेतले की तुम्ही मला हे का नाही सांगितले की भाजप ने विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे म्हणून, तेव्हा खडगें पवारांना म्हणाले की अहो उडत उडत बातमी आली होती त्यामुळे सांगितले नाही.त्यावर पवार यांनी खडसावले की आधी पंतप्रधान ठरवा आणि मगच पुढे सरकू,दरम्यान अखिलेश यादवनी पण खडगे यांना फोन करून सांगितले की मला विचारल्या शिवाय काही करायचे नाही,नाही तर मी एकटा वेगळा बसेन.ही बातमी इंडी गठबंधन मध्ये पसरली अजून निकाल येतच होते पण सर्वत्र दाणादाण उडाली.
इंडी दलाला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता की प्रती व्यक्ती ८५००रू/महिना आणि श्रीमंत लोकांचे पैसे घेऊन त्याचे मागास प्रवर्गात वाटप कसे करायचे कारण काँग्रेसने खटाखट पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.
पडद्याच्या आड जबरदस्त उठपटक चालू झाली होती.इंडी दलाला तर जाऊ द्या नायडू आणि नितीश कुमार यांना सुद्धा मोदी,शहा,असा निर्णय घेतील अशी अपेक्षाच नव्हती.
नितीश कुमारांनी आणि चंद्राबाबूंनी आपल्या संपर्कातील भाजपच्या बड्या नेत्यांना फोनवर गाठले आणि त्यांना आश्वासन दिले की आम्ही भाजप बरोबरच राहू इच्छितो मोदींनी ताबडतोब सरकार स्थापन करावे.
भाजपचे २४०आणि पासवान, शिंदे,मिळून आणि अन्य छोटे सहकारी मिळून संख्याबळ २६४ होते. येवढा तगडा विपक्ष असताना आम्ही इंडी गठबंधन सोबत युती करणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी शहा विरोधात बसून काही भजन करणार नव्हते हे नक्की होते.
इकडे मोदी आणि शहा यांना जयंत चौधरीच्या मार्फत इंडी गठबंधन मधील गोंधळ कळलाच होता.
उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मध्ये भाजप ने मुस्लिम वर्गात हवा सोडून दिली की काँग्रसचे सरकार आले आहे आणि बँकेत सगळ्यांना ८५००रू/ मिळणार आहे. त्यामुळे बंगलोर आणि लखनौ मध्ये बँकामध्ये मुस्लिम महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
इंडी गठबंधनच्या नेत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण जर सरकार स्थापन केले तर आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे खटाखट १०००००रू/ प्रती वर्ष पैसे तर द्यावेच लागतील भलेही समान संपत्तीचे वाटप काही काळानंतर करू असे आपण सांगू शकतो पण हे ८५००रू/ प्रती माह कसे द्यायचे? त्यामुळे पंतप्रधान होणे म्हणजे सुळावरची पोळी ठरेल.महिलांची अर्धी लोकसंख्या जरी धरली तरी प्रती महिला एक लाख याप्रमाणे साठ लाख कोटी रु प्रती वर्ष होतात.आणि इकडे तर लोक बँकेत पण येणं सुरू झाले आहे.भाजप ने हवा अशीच पसरवली की बँक मे जाओ ओर पैसे ले लो.
त्यावर असा मार्ग निघाला की मग असे करू की नितीश आणि नायडूनी आम्हाला म्हणजे इंडी दलाला समर्थन द्यायचे काँग्रेस सुद्धा बाहेरून पाठिंबा दिल्यासारखे दाखवेल सरकार मध्ये सामील होणार नाही म्हणजे हे पैसे देणे आणि संपत्तीचे समान वाटप करण्याचां प्रश्नच उरत नाही. काँग्रेस सांगायला मोकळी होईल की आमचे सरकार नाही आहे आमचे म्हणणे ऐकत नाही म्हणून आम्ही सरकार मध्ये सामील झालो नाही असे जनतेला सांगता येईल. म्हणजे काँग्रेस पुन्हा आपली जनतेत प्रतिमा उजळ ठेऊन चीत भी मेरी पट भी मेरी गेम खेळत होती.
तेव्हा नितीश आणि नायडू यांनी ठामपणे सांगितले की बाहेर राहून समर्थन देण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड काही चांगला नाही आहे त्यांनी असेच चरणसिंग,चंद्रशेखर,दैवेगोडा,गुजराल यांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि नंतर अचानक काढून घेतला होता आणि या सगळ्यांचे सरकार काही दिवसातच पाडले होते. आम्ही तुमच्या सोबत येत नाही,आणि तिकडे एवढा जबरदस्त विपक्ष घेऊन मोदीजी शांत बसणार नाहीत.एवढेच नव्हे तर बिहार मध्ये भाजप समर्थन काढून घेईल ते वेगळेच आणि बिहार मध्ये तेजस्वीचा मुख्यमंत्रीपदी आधीपासूनच क्लेम होताच त्यामुळे नितीश कुमार समोर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती होती. विचार करा निकाल लागणे चालू असताना किती वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड चालू होता. त्यामुळे नितीश कुमार व नायडू थंड पडले आणि त्यांनी मोदी व शहांना सरकार तुम्हीच स्थापन करावे आम्ही अगदी तुमच्या सोबतच राहू असे कळकळीचे आवाहन केले व आश्वासन दिले.
गुज्जुभाई मनातल्या मनात हसले त्यांनी हे सगळे मुद्दामच नाटक केले होते. त्यांना एकतर इंडी दलाला आणि सगळ्या स्टेक होल्डर लोकांना ८५००रू प्रतीमाह आणि संपत्तीचे समान वाटप ही त्यांची घोषणा कशी बोगस आहे हे दाखवायचे होते. तसेच तो येणाऱ्या इंडी गठबंधन सरकार साठी कसा गळ्यातील फास आहे हे दाखवून द्यायचे होते. त्याचवेळी एनडीए मधील जे हे दोन प्रमुख घटक दल होते नितीश आणि नायडू यांची बार्गेनिंग पॉवर कमी करायची होती म्हणून गूज्जुभाई ने हात वर करून दिल्याचे नाटक केले होते.
नितीश आणि नायडू यांचे मस्तक ठिकाणावर केवळ दोन तासांत आणणे हे पहिले काम तर यशस्वी झाले मग अमित शहा यांनी दुसरा बॉम्ब टाकला की CCS म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटी ही पूर्ण भाजपची असेल म्हणजेच गृह,अर्थ,संरक्षण,व परराष्ट्र हे आमच्या कडे राहतील. मरता क्या न करता दोघांनीही ताबडतोब होकार दिला. त्यानंतर रात्री साडेसात वाजता नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात आले आणि त्यांनी सरकार आम्ही स्थापन करू असे सांगून आमचा कार्यक्रम आम्ही राबवूच असे जाहीर केले. मोदींचे भाषण किती आत्मविश्वास पूर्ण होते हे तुम्ही आठवा.
असा सगळा वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड झाल्याने नितीश कुमार वारंवार NDA च्या बैठकीत म्हणाले की सरकार लवकर स्थापन करा आणि ९ जून ऐवजी ८जूनला शपथ घ्या आणि आमचे टेन्शन दूर करा बाबा.
इकडे ५ जूनला व ६जूनला सुद्धा लखनऊ आणि बंगलोर येथे लोकांचे बँकेत तसेच काँग्रेस कार्यालयात पैसे घ्यायला येणे चालूच होते. भाजप ने मस्त हवा भरली होती की जाओ पैसे मिल रहे हैं.
त्यामुळे संध्याकाळी जी इंडी गठबंधनची जी बैठक होती त्यात असा निर्णय झाला की आपण काही फोडा फोडी करू नये नाहीतर आपल्याला लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल आणि नाचक्की होईल व परत काही जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. राहुल गांधींची खटाखट ८५००/रू वाली घोषणा अशी अंगाशी आली.
त्यामुळे खडगे यांनी पत्र परिषदेत आम्ही योग्य वेळ येताच भाजप सरकारला हरवू असे म्हणून आम्ही काही सरकार स्थापन करणार नाही असे सांगितले.
याला म्हणतात चाणक्य नीती एका दगडात इंडी गठबंधन वाले व हे एनडीएतील अस्तनितील नितीश व नायडू दोन पक्षी दोघांना पण गुज्जूभाई ने ठेचले. आज दिनांक १० जूनला जे मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे त्यावरून संपूर्ण स्थितीवर मोदी शहा यांचे नियंत्रण आहे हेच सिद्ध होते आहे.
ही अटल व अडवाणी यांची भाजप नाही हे लक्षात घेतले तर आपल्याला सुद्धा याचे आश्चर्य वाटणार नाही.
Offensive Defence म्हणतात तो हाच आहे.
मोदी is in action with full force.
लोक अजुनही मास्टरस्ट्रोक मास्टस्ट्रोक खेळताहेत.
एकाला परमात्म्याने डायरेक्ट पाठवलेय. दुसऱ्याने आता मी पूर्वजन्मीचा आर्य चाणक्य परत डायरेक्ट अवतरलोय असा दावा ठोकावा.
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 June, 2024 - 04:09
माहूरकर ह्यानी कथा चांगली रचलीय. पण सत्ता पिपासू लोक तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहात अस्व चंद्रबाबूना सांगतील ही कल्पना म्हणून पण शक्य नाही. अंधभक्तांचं ठिकाय अश्या पोस्ट्स त्यांना मोक्ष देत असाव्यात पण आम्हाला हे स्वीकारल जाणार नाही.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 12 June, 2024 - 04:16
संतोष माहूरकर यांच्या मित्राला दोन्हीकडच्या बित्तंबातम्या मिळतात. ते ही इतका वेळ तिथे उपस्थित राहून.
तुमचे तुम्ही बघा पासून पवारांनी खर्गेंना झापले मग दुसर्या दिवशी नानी (यडू , तीश) घायकुतीला आले आणि मोदी शाह हसले.
हा सर्व घटनाक्रम त्यांनी पाहिला. यावरून ते सर्वत्र संचार करत असावेत.
मला खात्री आहे की हे गृहस्थ एक ना एक दिवस औरंगजेबाचा मारतानाच व्हिडीओ नक्की कायप्पावर पाठवतील.

हा सर्व घटनाक्रम त्यांनी पाहिला. यावरून ते सर्वत्र संचार करत असावेत.>> आधुनिक युगातील संजय का नारद?
अंधभक्तांचं ठिकाय अश्या पोस्ट्स त्यांना मोक्ष देत असाव्यात पण आम्हाला हे स्वीकारल जाणार नाही.>>>पहिली गोष्ट मी अंधभक्त वगैरे नाहिये....महाराष्ट्रातलं फोडाफोडीचे राजकारण मला अजिबात आवडले नव्हते. लोकशाहीत strong विरोधी पक्ष असावा आणि तो मिळाला म्हणून मलाही आनंदाच झाला...दुसरं म्हणजे राजकारणाच्या पोस्ट्स मी फक्त वाचते...सहसा माझं मत लिहीत नाही..पण ही पोस्ट वाचल्यानंतर मी confuse झाले आणि मोदींनी ज्याप्रकारे खातेवाटप केले त्यावरून असं पण घडलं असू शकते असे वाटले आणि कदाचित इथे त्यावर चर्चा होऊन अजून काही समजेल या उद्देशाने post केले
ओके. अंधभक्त वयक्तिक तुन्हाळा नव्हत तर जनरल मोडीभक्तांसाठी होतं. भाऊ तोसरेकरांच्या पांचट व्हिडीओज पाठवायचे. आता हे असे नवनवीन बकरे धरून गोष्टी लिहून फॉरवर्ड करत बसतात.
रच्याकने निखळ आनंद हवा असेल तर शेफाली वैद्य ह्यांच्या पोस्ट्स खालच्या कमेंट्स वाचा. भक्तगण तिथे बांगड्या फोडताहेत. अजून कुणी कुठे अस पाहिलं का
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 12 June, 2024 - 05:42
नितीश आणि चंद्राबाबू नायडू ह्या दोघांना केंद्रातील कोणत्याही खात्यापेक्षा स्वतःच्या राज्याच्या विकास महत्वाचा वाटतो. आणि ते दोघेही केंद्र सरकारकडून करून घेतील. उलट केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
मोक्षु, मला वाटले तुम्ही ही पोस्ट गमतीने शेअर केली आहे, पहा काहीपण लिहितात यासाठी.
त्यात जे लिहिले ती कपोलकल्पित कथा आहे. अशा अनेक कथा रचल्या जातात थोडे फार फॅक्ट्स जुळवून. एक तर NDA ला बहुमत असताना इतर कोणीही नेता असता तर फार फार तर मी माझ्या नावे निवडणूक लढलो आणि त्यात पक्षाच्या सीट्स एवढ्या कमी केल्या तेव्हा माझ्या ऐवजी अजून कोणी पंतप्रधान व्हा म्हणेल - अर्थात आपल्या पक्षाचाच. मोदी खुर्ची सोडणाऱ्यातले नव्हेत. मी सुद्धा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो हे मिरवण्याची संधी ते काही केल्या सोडणार नव्हतेच. मी नेहरूंपेक्षाही ग्रेट हे दाखवायला ते काय वाटेल ते करतील.
आणि एनडीएलाही बहुमत नसते २०-३० सीट्स एनडीएला कमी पडल्या असत्या तरी सगळ्यात जास्त सीट्स असणारा पक्ष म्हणुन पहिली संधी आम्हाला द्या म्हणुन लगेच राष्ट्रपतींकडे धाव घेतली असती, राष्ट्रपतींनी ती दिलीही असती आणि कायद्याने जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी तेवढा दिला असता आणि हे चाणक्य(?)गिरी करत खासदार फोडत बसले असते.
Submitted by मानव पृथ्वीकर on 12 June, 2024 - 06:35
हे ऐकून पवारांच्या लक्षांत आले की आपल्याला अंधारात ठेवण्यात आले आहे त्यांचा दिमाख खराब झाला त्यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांना फोन करून हे सांगितले की भाऊ असा प्रकार घडला आहे आणि काँग्रेस आपल्याला अंधारात ठेऊन काहीतरी कारस्थान करीत आहे>> गुज्जु भाईची बखर.
>>फक्त उध्दव यानाच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही मुखमंत्री बनवन्याचे वचन फडणीसानी दिले होते. बंद दाराआड का ते माहिती नाही.
<<
आदित्य ठाकरे म्हणत आहेत? अरे वा? पोरगा जो बापाचा राजकीय वारस म्हणून मिरवतो आहे तो बाप बरोबर बोलतो आहे म्हणतो आहे म्हणजे १००% सत्य असणार. शंकाच नाही.
अहो पण २०१६ च्या निवडणुकीच्या प्रचारात हे कुणीच कसे बोलले नाही? ना उद्धवराव ना बाकी भाजपचे कोणी?
हे एक धादांत खोटे विधान आहे. युती तोडण्यासाठी शेवटच्या क्षणी शोधलेली सबब आहे.
उद्धोबांचे विधान सोडले तर बाकी काही पुरावा नाही.
पुढच्या विधानसभेला काँग्रेस आणि तुतारीवाले ह्यांना बंद दरवाजाआड किती वचने दिली जात आहेत आणि जर दुर्दैवाने ही आघाडी जिंकली तर किती वचने पाळली जात आहेत हे बघणे उद्बोधक असेल!
Submitted by shendenaxatra on 12 June, 2024 - 13:10
निखळ आनंद हवा असेल तर शेफाली वैद्य ह्यांच्या पोस्ट्स खालच्या कमेंट्स वाचा>> तिकडे धमाल सुरु आहे. सगळे ताई दादा, काका काकु, एकमेकांचे डोळे पुसत हुंदके देत आहेत.
"दिल्लीत पडद्यामागे घडलेला वेगवान घटनाक्रम" या पोस्टने कालपासून अक्षरशः उच्छाद मांडला आहे. संतोष माहुरकर यांच्या नावाने फिरत असलेली ही पोस्ट एका कपोलकल्पित घटनाक्रमाचे वर्णन आहे.
सत्तेच्या दालनामध्ये मुसाफिरी करणाऱ्या एका मित्राच्या हवाले हे सर्व लिहिले आहे ज्या पद्धतीने वर्णन केले आहे त्यावरून असे वाटते की माहूरकरांचा मित्र हा अजित दोभाल यांचा बाप असावा.
एकाच वेळी मोदी ,शहा, नड्डा ,राजनाथ सिंग, शरद पवार ,अखिलेश यादव, नितिश कुमार, चंद्राबाबू एकमेकांशी काय बोलले याची तपशीलवार माहिती या मित्राकडे आहे. इतकी पहुंच असलेला हा मित्र भारतासाठी नक्की एक ॲसेट ठरेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
मुद्दा उरतो या पोस्टला व्हायरल करणाऱ्या समर्थकांचा.या पोस्टमध्ये जे काही वर्णन केले आहे ती मोदी आणि शहा यांची चाणक्य नीती आहे असे म्हटले आहे. माहूरकरांना जर ५ जून लाच हे सर्व कळले होते तर त्यांनी ११ तारखेला ते पब्लिक डोमेन मध्ये आणले आहे.इतका उशीर का झाला असावा ? याचा विचार कोणी केला असेल असे वाटत नाही.
दोनच गोष्टींचा सारासार विचार केला तर ही सगळी धापेबाजी आहे लगेच कळून येईल..
पहिली गोष्ट म्हणजे सत्तेवर पाणी सोडण्याचे नाटक करणे.
मोदींनी आपल्या तिसऱ्या सरकारसाठी किती प्रचार केला,जीवापाड मेहनत घेतली हे आपण जाणताच. दुपारी निकाल स्थिर झाल्यानंतर एनडीएची संख्या कधीही २९० च्या खाली आली नव्हती.सरकार कोणाचे येणार हे नक्की झाले होते.
अशा वेळेस ८५०० रुपयांच्या मुद्द्यावर काँग्रेसची दाणादाण उडवायची म्हणून आणि नितिश कुमार ब्रिटिश,चंद्राबाबू यांना धाकात ठेवायचे म्हणून सत्ता स्थापन करणार नाही अशी चाल (?) ते दोघे गुज्जुभाई खेळले असतील याची सुतराम शक्यता नाही.इतके बालिश, बावळट आणि लेचेपेचे डावपेच हे दोन गुज्जुभाई खेळत नसतात.
दुसरी गोष्ट म्हणजे मोदींची पक्ष कार्यालयात येण्याची वेळ.
मोदी चार वाजता प्रदेश कार्यालयात येणार होते ते त्यांनी टाळले आणि ते रात्री साडेसात वाजता आले असे पोस्ट मध्ये लिहिले आहे.थोडे जरी डोके चालवले तरी कळेल की मोदी निकालाच्या दिवशी कधीही दुपारी पक्ष कार्यालयात पोहोचत नाहीत.सर्व निकाल लागल्यानंतर किंवा ज्यावेळी कल बदलणार नाहीत याची खात्री झाल्यावर संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास ते पक्ष कार्यालयात पोचतात. त्यामुळे चार वाजता येणार होते ते साडेसात वाजता आले याचे कारण हा पडद्याआडचा घटनाक्रम आहे ही एक सॉलिड लोणकढी ठोकून दिली आहे.
आपले समर्थक नॅरेटिव्हला किती लवकर आणि सहज बळी पडतात याचे हे धडधडीत उदाहरण आहे. आज मोदी शहा यांची चाणक्य नीती म्हणून कौतुक केले आहे. साहजिकच ते समर्थकांनी उचलून धरले. त्यांचा विश्वास हा लेख लिहिणाऱ्याने प्राप्त केला. परंतु यात कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करण्याचा आपला कमकुवतपणाही दिसून आला आहे.आपल्या विरुद्ध घटना असलेली कपोलकल्पित पोस्ट अशाच पद्धतीने व्हायरल होऊ शकते हे यावरून त्यांना कळून चुकले आहे..
ज्या पद्धतीने आपल्यापैकी अनेकांच्या मनात या पोस्टने अकारण,अनाठायी अत्यंत वेगात उत्साह निर्माण केला त्याच्या कितीतरी पट नैराश्य दुप्पट वेगात निर्माण होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
ज्या गोष्टीला कोणताही आधार नाही,पुरावा नाही त्या गोष्टीची दखल घेणे जर समर्थकांनी बंद केले नाही तर आपल्या विरुद्ध तयार होणाऱ्या नॅरेटिव्हचा सामना आपण जिंकू शकत नाही. यावरून मला दादा कोंडके यांचे गाणे आठवले..
तुमचं खाजवा की
थोडसं खाजवा की
जरासं खाजवा की
सत्य शोधायला डोकं
बाकी पोस्ट पहिल्या धारेचा गांजा होती हे वाचतानाच समजले.
मुदलात नोटबंदी, राफेल घोटाळा ते पि. एम. केअर फंड, हिंडेनबर्ग, इलेकटोरल बॉण्ड आणि पेगासस सॉफ्टवेअर इतके सगळे घोटाळे असताना विरोधी पक्षाचे सत्कार आले असते तर शेटजीना एकतर झोला घेऊन हिमालयात तरी जावे लागले असते किंवा तिहारच्या अंडा सेलची तयारी करावी लागली असती.
संतोष माहूरकर हा बहुधा वेदकुमार सरांचा दुसरा अवतार असावा. त्याशिवाय इतकी बिनडोक पोस्ट लिहिणे शक्य नाही.
राष्ट्रपतींनी ती दिलीही असती आणि कायद्याने जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी तेवढा दिला असता >>
राष्ट्रपती हे पद कुणी एकेकाळी प्रतिष्ठेचे होते. आधी कुणीही राष्ट्रपती भाजपसाठी इतके जीव तोडून मेहनत घ्यायचे नाहीत. कोविंद नावाच्या राष्ट्रपतीनेतर रात्री २ वाजता उठून २०१९ ला राष्ट्रपती राजवट उठवन्यासाठी सही केली होती. अगदी सकाळ व्हायचीही वाट पाहिली नव्हती. इतके ते अमित शहांच्या हाताखाली आले होते. हे सगळं पाहून राज्यपालांनी तर लाज लज्जा सगळच सोडल होतं. महाराष्ट्रातील राज्यपालाचा नंगानाच आख्या देशाने पाहिला. १२ आमदारांची यादी हरवली अस सरळ ठोकून दिलं त्य राज्यपालाने. महात्मा फुले जी सावित्रीबाई फुलेना घाण घाण बोलला, महाराष्ट्रात मारवाडी नी गुजराती लोकांमुळे पैसा आहे असही बोलून मराठी लोकांचा पालमान केला. हा थेरडा मेला की मी फटाके फोडणार आहे.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 12 June, 2024 - 23:13
<< हे सगळं पाहून राज्यपालांनी तर लाज लज्जा सगळच सोडल होतं. महाराष्ट्रातील राज्यपालाचा नंगानाच आख्या देशाने पाहिला. १२ आमदारांची यादी हरवली अस सरळ ठोकून दिलं त्य राज्यपालाने. महात्मा फुले जी सावित्रीबाई फुलेना घाण घाण बोलला, महाराष्ट्रात मारवाडी नी गुजराती लोकांमुळे पैसा आहे असही बोलून मराठी लोकांचा पालमान केला. >>
------ कोश्यारी हा मुद्दाम असे खोडसाळ वक्तव्य करायचा. एक वेळा असे झाले असते तर अनवधानाने झाले असे समज ले असते, पण तसे नव्हते, एक ट्रेंड होता, सातत्य दिसत होते म्हणून मी धागा काढला होता. https://www.maayboli.com/node/82712
फटाके फोडणे बाबत असहमत. कितीही वाईट विचारसरणीचा असला तरी त्याला छान पैकी जगू द्या....
<< मोदी खुर्ची सोडणाऱ्यातले नव्हेत. मी सुद्धा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो हे मिरवण्याची संधी ते काही केल्या सोडणार नव्हतेच. मी नेहरूंपेक्षाही ग्रेट हे दाखवायला ते काय वाटेल ते करतील. >>
----- अभिनय किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असती तर मोदींना तोड नाही.
लोकशाहीवादी आहे असे बोलणे, दाखविणे, आणि प्रत्यक्ष आचरणांत आणणे हे अभिनय करण्याएव्हढे सोपे नाही.
तीन वेळा निवडून आले म्हणजे नेहरु यांची बरोबरी होत नाही. नेहरु काळ हा भारतीय लोकशाहीचा सुवर्ण काळ होता - नव्हे ते लोकशाही साठी gold standard होते. आजची परिस्थिती छान म्हणायची असेल तर रशिया आणि उ कोरियाकडे पहावे लागेल.
>>
नेहरु काळ हा भारतीय लोकशाहीचा सुवर्ण काळ होता - नव्हे ते लोकशाही साठी gold standard होते.
<<
लोकशाहीत पुस्तके, सिनेमे यावर बंदी घालणे हे लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड असेल तर नेहरु झळाळते सोने होते. त्यांनी मजरुह सुलतानपुरी या कवीला तुरुंगात डांबले. कारण ? त्याने एका कवितेत नेहरूंना "हिटलर का चेला" असे संबोधले होते. अभिव्यक्तीची कित्ती काळजी होती नेहरुजींना!
१९४८ साली नथुराम गोडसे फाशी गेल्यावर मृतदेह म्हातार्या आईवडिलांना न देता तुरुंगात जाळून टाकला. कितीही भयंकर गुन्हा असला तरी फाशी दिल्यावर गुन्हेगाराचा मृतदेह नातेवाईकांना दिला जातो. अगदी याकूब मेमन, अफजल गुरुही. कसाबच्या नातेवाईकांनी मागितले असते तर त्याचा मृतदेहही दिला गेला असता. पण नेहरुंच्य लोकशाहीच्या गोल्ड स्टँडर्ड मधे बसत नसावे!
लोकशाहीत अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एक महत्त्वाचे मूल्य समजले जाते. ही कसोटी लावायची तर गोल्ड स्टँडर्ड नेहरुंनी किती पुस्तकांवर बंदी घातली ते पहा
Wolpert’s Nine Hours to Rama
Nasiri’s Chandra Mohini
Menen’s The Ramayana
Campbell’s The Heart of India
Koestler’s The Lotus and the Robot
Bge’s Captive Kashmir
Nathuram Godse’s “My Testimony”
Russel’s Unarmed Victory
Sardanvi’s Marka-e-Somnath
Taylor’s The Dark Urge
Lawrence’s Lady Chatterley’s Lover
WTB’s What Has Religion Done for Mankind
Ravatwank’s Bhupat Singh
Frschler’s Ayesha
Menen’s Rama Retold
Hagen’s Nepal
नेहरु सरकारचे प्रमुख असताना गांधींची हत्या झाली. नथुराम गोडसे हा गांधींचा मारेकरी बामण जातीचा होता. त्यामुळे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ब्राह्मण विरोधी दंगली झाल्या. १९८४ च्या शीख विरोधी दंगलींसारख्याच. इथेही अनेक काँग्रेसी नेते जातीने ह्या दंगलींचे नेतृत्व करत होते. राजकीय वजन वापरून केरोसिनचे डबे मिळवणे, ते लोकांना वाटणे.
अनेक ब्राह्मण मारले गेले, अनेकांच्या मालमत्ता लुटल्या, घरे, पिके जाळली. अनेक ब्राह्मण कुटुंबे आपले पिढीजात घर, गाव सोडून परागंदा होऊन मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. म्हात्मा गांधी की जय अशा घोषणा देत असंख्य गांधीवादी विचारवंत जागोजागी बामण जातीच्या लोकांवर तुटून पडले!
ह्या दंगलींची चौकशी, खटला, शिक्षा असे काहीही झाले नाही. (नंतर राजीव गांधींनी मांडलेला महान विचार "जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आसपासची जमीन हादरतेच" हा नेहरुंना आधीच मान्य असावा!)
राज्याने ह्यात काही लक्ष घातले नाही तर केंद्र सरकारने लक्ष देणे आवश्यक होते पण लोकशाहीच्या गोल्ड स्टँडर्डमधे बामन जातीला हिणकस समजले जात असावे बहुतेक! काँग्रेसने बामणांची अग्निपरीक्षा घेतली आणि ते त्यात ठार नापास झाले!
Submitted by shendenaxatra on 14 June, 2024 - 15:22
शेंडे नक्षत्र, ब्राम्हणांसोबत जे झाले ते वाईटच. गरीब खेड्यापाड्यांतील कुटुंबे आणी हया प्रकरणाशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता ज्यांना फक्त ब्राह्मण आहेत म्हणून मारून टाकले गेले अतिशय वाईट. पण ह्याची एक वेगळी बाजू मी मागे कुठेतरी वाचली होती. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस मध्ये असंख्य ब्राह्मण मोठमोठ्या पदांवर होते. त्यानी हया सर्व गोष्टी पाहूनही काहीही केले नाही असे म्हणतात. ते आपले राजकीय वजन वापरून गुन्हेगाराना सहज शिक्षा घडवून आणू शकत होते. पण जेव्हा ब्राह्मण नेतेच हया बाबतीत उदासीन होते तर इतराना दोष देण्यात काय अर्थ?
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 15 June, 2024 - 00:34
असहाय्यतेचा फायदा घेवून
असहाय्यतेचा फायदा घेवून स्त्रियांवर अत्याचाराच्या कितीतरी घटना होत असतील. जेव्हा उघड होतात तेव्हाच कळतात. येवू देत बाहेर..... Irrespective of caste, religion, social status and political party.
Submitted by अश्विनी के on 10 June, 2024 - 18:37 >>>>
पटतंय.....पण २०१४ नंतर जेंव्हा पासून भाजप सत्तेत आलंय आणि सर्व माध्यमं कह्यात घेऊन बातम्यांचं मॅनिप्युलेशन सुरु केलं आहे तेंव्हापासून कोणतीही बातमी त्याच्या Raw स्वरूपात जनतेपर्यंत पोहचणे अशक्य झालंय...अशावेळी बातमी आता पॉलिटिकली पोल्युटेड झालेली आहे म्हणून कोणतेही मत व्यक्त करता येणार नाही असं म्हणून निदान जागरूक समाजघटकांना तरी गप्प बसता येणार नाही. जनतेला स्वतःला नीर-क्षीर भेद करावा लागेल आणि निषेध जाणीवपूर्वक व्यक्त करावा लागेल...सर्व काही उस्फुर्ततेवर सोडून नाही भागणार.
उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातले हरिश्चंद्र आहेत. >>>>>

उद्धव ठाकरे हरिश्चंद्र असतील नसतील, परंतू २०१९ ची युती तुटायच्या आधी उद्धव ठाकरे कधी जाहीररीत्या खोटं बोलल्याचं आढळलं नव्हतं.... पण त्या ही काळात या महाशयांनी या बोटावरची थुकी त्या बोटभर कशी करायची याचे जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवलेले होते...मग जनतेने उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दाखवली तर कुणी का रडावे?
दिल्लीत पडद्याच्या मागे
दिल्लीत पडद्याच्या मागे घडलेला वेगवान घटनाक्रम
लोकसभेच्या निकालानंतर हे जेव्हा स्पष्ट झाले की भाजपला केवळ २४० सीट मिळणार आहे. त्यावेळी श्री मोदी,राजनाथसिंग,अमित शहा,आणि नड्डा यांनी विचारांती असा निर्णय घेतला की आपण विरोधी पक्षात बसायचे. आणि घटक पक्षांना तसे फोन करूनकळवण्यात आले की तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास मोकळे आहात.
इंडी अलायंस ने राज्य करावे. तेव्हा सर्वप्रथम चिराग पासवान व शिंदे यांनी सांगितले की आम्ही तुमच्या निर्णयात सहभागी आहोत आम्ही पण विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. तुम्ही इथे हे लक्षांत घ्या की मोदी पक्ष कार्यालयात दुपारी चार वाजता येणार होते पण ते संध्याकाळी उशिराने आले त्यामागचे हे कारण आहे.
दिल्लीतील सत्तेच्या दालनात वावर असणाऱ्या माझ्या एका मित्राने हा चित्तथरारक व अतिशय नाटकीय तसेच सर्वसामान्य माणसाच्या आवक्याच्या बाहेर असलेला घटनाक्रम मला दिनांक ५ जूनलाच सांगितला होता.
नायडू आणि नितीशला दुपारी मोदींनी फोन केला होता तो याच साठी केला होता की तुम्हारा तुम देखलो हमे कोई एतराज नहीं है. मोदींचा हा निर्णय ऐकल्यावर दोघांचीही हालत खस्ता झाली. थोडक्यात दोघेही थंडे पडले कारण त्यांना इंडी दलांची स्थिती माहिती होती. मोदींच्या या निर्णयाची बातमी इंडी दलाला कळेल अशी पण व्यवस्था करण्यात आली.
खडगे,जयराम रमेश यांना तर धक्काच बसला कारण ते मानसिक दृष्ट्या या स्थितीला फेस करायला तयारच नव्हते. तरी पण त्यांनी ही खबर बाहेर न येऊ देता शरद पवारांना फक्त नितीश आणि नायडू यांच्याशी बोलायला लावले.त्यांच्या विनंतीनुसार पवार काकांनी नितीश यांना फोन लावला.
तेव्हा नितीशनी शरद पवारला विचारले की तुम्हाला कसे कळले की मोदी विरोधी पक्षात बसायला तयार झाले आहेत म्हणून? शरद पवार नितीशला म्हणाले की मला हे नाही कळले आहे. मला फक्त तुमच्याशी संपर्क साधायला सांगितले आहे. तेव्हा नितिशजी नी शरद पवारांना सगळे सांगितले,आणि हे देखील विचारले की सर्वांच्या खात्यात ८५०० रू द्यावे लागतील,संपत्तीचे वाटप मागास प्रवर्गातील लोकांना करावे लागेल हे दोन मोठे आश्वासन काँग्रेसनी लोकांना दिले आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कोण होणार आहे? हे ऐकून पवारांच्या लक्षांत आले की आपल्याला अंधारात ठेवण्यात आले आहे त्यांचा दिमाख खराब झाला त्यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांना फोन करून हे सांगितले की भाऊ असा प्रकार घडला आहे आणि काँग्रेस आपल्याला अंधारात ठेऊन काहीतरी कारस्थान करीत आहे. एवढे घडल्यावर पवारांनी खडगे यांना फोन करून फैलावर घेतले की तुम्ही मला हे का नाही सांगितले की भाजप ने विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे म्हणून, तेव्हा खडगें पवारांना म्हणाले की अहो उडत उडत बातमी आली होती त्यामुळे सांगितले नाही.त्यावर पवार यांनी खडसावले की आधी पंतप्रधान ठरवा आणि मगच पुढे सरकू,दरम्यान अखिलेश यादवनी पण खडगे यांना फोन करून सांगितले की मला विचारल्या शिवाय काही करायचे नाही,नाही तर मी एकटा वेगळा बसेन.ही बातमी इंडी गठबंधन मध्ये पसरली अजून निकाल येतच होते पण सर्वत्र दाणादाण उडाली.
इंडी दलाला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता की प्रती व्यक्ती ८५००रू/महिना आणि श्रीमंत लोकांचे पैसे घेऊन त्याचे मागास प्रवर्गात वाटप कसे करायचे कारण काँग्रेसने खटाखट पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.
पडद्याच्या आड जबरदस्त उठपटक चालू झाली होती.इंडी दलाला तर जाऊ द्या नायडू आणि नितीश कुमार यांना सुद्धा मोदी,शहा,असा निर्णय घेतील अशी अपेक्षाच नव्हती.
नितीश कुमारांनी आणि चंद्राबाबूंनी आपल्या संपर्कातील भाजपच्या बड्या नेत्यांना फोनवर गाठले आणि त्यांना आश्वासन दिले की आम्ही भाजप बरोबरच राहू इच्छितो मोदींनी ताबडतोब सरकार स्थापन करावे.
भाजपचे २४०आणि पासवान, शिंदे,मिळून आणि अन्य छोटे सहकारी मिळून संख्याबळ २६४ होते. येवढा तगडा विपक्ष असताना आम्ही इंडी गठबंधन सोबत युती करणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी शहा विरोधात बसून काही भजन करणार नव्हते हे नक्की होते.
इकडे मोदी आणि शहा यांना जयंत चौधरीच्या मार्फत इंडी गठबंधन मधील गोंधळ कळलाच होता.
उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मध्ये भाजप ने मुस्लिम वर्गात हवा सोडून दिली की काँग्रसचे सरकार आले आहे आणि बँकेत सगळ्यांना ८५००रू/ मिळणार आहे. त्यामुळे बंगलोर आणि लखनौ मध्ये बँकामध्ये मुस्लिम महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
इंडी गठबंधनच्या नेत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण जर सरकार स्थापन केले तर आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे खटाखट १०००००रू/ प्रती वर्ष पैसे तर द्यावेच लागतील भलेही समान संपत्तीचे वाटप काही काळानंतर करू असे आपण सांगू शकतो पण हे ८५००रू/ प्रती माह कसे द्यायचे? त्यामुळे पंतप्रधान होणे म्हणजे सुळावरची पोळी ठरेल.महिलांची अर्धी लोकसंख्या जरी धरली तरी प्रती महिला एक लाख याप्रमाणे साठ लाख कोटी रु प्रती वर्ष होतात.आणि इकडे तर लोक बँकेत पण येणं सुरू झाले आहे.भाजप ने हवा अशीच पसरवली की बँक मे जाओ ओर पैसे ले लो.
त्यावर असा मार्ग निघाला की मग असे करू की नितीश आणि नायडूनी आम्हाला म्हणजे इंडी दलाला समर्थन द्यायचे काँग्रेस सुद्धा बाहेरून पाठिंबा दिल्यासारखे दाखवेल सरकार मध्ये सामील होणार नाही म्हणजे हे पैसे देणे आणि संपत्तीचे समान वाटप करण्याचां प्रश्नच उरत नाही. काँग्रेस सांगायला मोकळी होईल की आमचे सरकार नाही आहे आमचे म्हणणे ऐकत नाही म्हणून आम्ही सरकार मध्ये सामील झालो नाही असे जनतेला सांगता येईल. म्हणजे काँग्रेस पुन्हा आपली जनतेत प्रतिमा उजळ ठेऊन चीत भी मेरी पट भी मेरी गेम खेळत होती.
तेव्हा नितीश आणि नायडू यांनी ठामपणे सांगितले की बाहेर राहून समर्थन देण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड काही चांगला नाही आहे त्यांनी असेच चरणसिंग,चंद्रशेखर,दैवेगोडा,गुजराल यांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि नंतर अचानक काढून घेतला होता आणि या सगळ्यांचे सरकार काही दिवसातच पाडले होते. आम्ही तुमच्या सोबत येत नाही,आणि तिकडे एवढा जबरदस्त विपक्ष घेऊन मोदीजी शांत बसणार नाहीत.एवढेच नव्हे तर बिहार मध्ये भाजप समर्थन काढून घेईल ते वेगळेच आणि बिहार मध्ये तेजस्वीचा मुख्यमंत्रीपदी आधीपासूनच क्लेम होताच त्यामुळे नितीश कुमार समोर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती होती. विचार करा निकाल लागणे चालू असताना किती वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड चालू होता. त्यामुळे नितीश कुमार व नायडू थंड पडले आणि त्यांनी मोदी व शहांना सरकार तुम्हीच स्थापन करावे आम्ही अगदी तुमच्या सोबतच राहू असे कळकळीचे आवाहन केले व आश्वासन दिले.
गुज्जुभाई मनातल्या मनात हसले त्यांनी हे सगळे मुद्दामच नाटक केले होते. त्यांना एकतर इंडी दलाला आणि सगळ्या स्टेक होल्डर लोकांना ८५००रू प्रतीमाह आणि संपत्तीचे समान वाटप ही त्यांची घोषणा कशी बोगस आहे हे दाखवायचे होते. तसेच तो येणाऱ्या इंडी गठबंधन सरकार साठी कसा गळ्यातील फास आहे हे दाखवून द्यायचे होते. त्याचवेळी एनडीए मधील जे हे दोन प्रमुख घटक दल होते नितीश आणि नायडू यांची बार्गेनिंग पॉवर कमी करायची होती म्हणून गूज्जुभाई ने हात वर करून दिल्याचे नाटक केले होते.
नितीश आणि नायडू यांचे मस्तक ठिकाणावर केवळ दोन तासांत आणणे हे पहिले काम तर यशस्वी झाले मग अमित शहा यांनी दुसरा बॉम्ब टाकला की CCS म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटी ही पूर्ण भाजपची असेल म्हणजेच गृह,अर्थ,संरक्षण,व परराष्ट्र हे आमच्या कडे राहतील. मरता क्या न करता दोघांनीही ताबडतोब होकार दिला. त्यानंतर रात्री साडेसात वाजता नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात आले आणि त्यांनी सरकार आम्ही स्थापन करू असे सांगून आमचा कार्यक्रम आम्ही राबवूच असे जाहीर केले. मोदींचे भाषण किती आत्मविश्वास पूर्ण होते हे तुम्ही आठवा.
असा सगळा वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड झाल्याने नितीश कुमार वारंवार NDA च्या बैठकीत म्हणाले की सरकार लवकर स्थापन करा आणि ९ जून ऐवजी ८जूनला शपथ घ्या आणि आमचे टेन्शन दूर करा बाबा.
इकडे ५ जूनला व ६जूनला सुद्धा लखनऊ आणि बंगलोर येथे लोकांचे बँकेत तसेच काँग्रेस कार्यालयात पैसे घ्यायला येणे चालूच होते. भाजप ने मस्त हवा भरली होती की जाओ पैसे मिल रहे हैं.
त्यामुळे संध्याकाळी जी इंडी गठबंधनची जी बैठक होती त्यात असा निर्णय झाला की आपण काही फोडा फोडी करू नये नाहीतर आपल्याला लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल आणि नाचक्की होईल व परत काही जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. राहुल गांधींची खटाखट ८५००/रू वाली घोषणा अशी अंगाशी आली.
त्यामुळे खडगे यांनी पत्र परिषदेत आम्ही योग्य वेळ येताच भाजप सरकारला हरवू असे म्हणून आम्ही काही सरकार स्थापन करणार नाही असे सांगितले.
याला म्हणतात चाणक्य नीती एका दगडात इंडी गठबंधन वाले व हे एनडीएतील अस्तनितील नितीश व नायडू दोन पक्षी दोघांना पण गुज्जूभाई ने ठेचले. आज दिनांक १० जूनला जे मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे त्यावरून संपूर्ण स्थितीवर मोदी शहा यांचे नियंत्रण आहे हेच सिद्ध होते आहे.
ही अटल व अडवाणी यांची भाजप नाही हे लक्षात घेतले तर आपल्याला सुद्धा याचे आश्चर्य वाटणार नाही.
Offensive Defence म्हणतात तो हाच आहे.
मोदी is in action with full force.
*संतोष माहूरकर
Whatsapp forward
8500 रूपये महिना देणे अवघड
8500 रूपये महिना देणे अवघड आहे हे सांगायला एव्हढी कथा रचली?
अंबानी आणि अदानी ची कर्ज आणि माफ केलेला कर वसूल केला तरी हे पैसे देणे अशक्य नाही.
संपत्तीचे समान वाटप असे आश्वासन ऐकले नाही. तसे असेल तर जुमला आहे.
संतोष माहूरकर>>> यांनी
संतोष माहूरकर>>> यांनी मायबोलीच्या गुलमोहर विभागात, कथा कादंबरी सदरात लेखन करण्यास हरकत नाही.. कल्पनाविस्तार फारच छान केलाय..
लोक अजुनही मास्टरस्ट्रोक
लोक अजुनही मास्टरस्ट्रोक मास्टस्ट्रोक खेळताहेत.
एकाला परमात्म्याने डायरेक्ट पाठवलेय. दुसऱ्याने आता मी पूर्वजन्मीचा आर्य चाणक्य परत डायरेक्ट अवतरलोय असा दावा ठोकावा.
माहूरकर ह्यानी कथा चांगली
माहूरकर ह्यानी कथा चांगली रचलीय. पण सत्ता पिपासू लोक तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहात अस्व चंद्रबाबूना सांगतील ही कल्पना म्हणून पण शक्य नाही. अंधभक्तांचं ठिकाय अश्या पोस्ट्स त्यांना मोक्ष देत असाव्यात पण आम्हाला हे स्वीकारल जाणार नाही.
संतोष माहूरकर यांच्या
संतोष माहूरकर यांच्या मित्राला दोन्हीकडच्या बित्तंबातम्या मिळतात. ते ही इतका वेळ तिथे उपस्थित राहून.
तुमचे तुम्ही बघा पासून पवारांनी खर्गेंना झापले मग दुसर्या दिवशी नानी (यडू , तीश) घायकुतीला आले आणि मोदी शाह हसले.
हा सर्व घटनाक्रम त्यांनी पाहिला. यावरून ते सर्वत्र संचार करत असावेत.
मला खात्री आहे की हे गृहस्थ एक ना एक दिवस औरंगजेबाचा मारतानाच व्हिडीओ नक्की कायप्पावर पाठवतील.
संतोष माहूरकर यांच्या
संतोष माहूरकर यांच्या मित्राला दोन्हीकडच्या बित्तंबातम्या मिळतात. ते ही इतका वेळ तिथे उपस्थित राहून.
तुमचे तुम्ही बघा पासून पवारांनी खर्गेंना झापले मग दुसर्या दिवशी नानी (यडू , तीश) घायकुतीला आले आणि मोदी शाह हसले.
हा सर्व घटनाक्रम त्यांनी पाहिला. यावरून ते सर्वत्र संचार करत असावेत.>> आधुनिक युगातील संजय का नारद?
अंधभक्तांचं ठिकाय अश्या
अंधभक्तांचं ठिकाय अश्या पोस्ट्स त्यांना मोक्ष देत असाव्यात पण आम्हाला हे स्वीकारल जाणार नाही.>>>पहिली गोष्ट मी अंधभक्त वगैरे नाहिये....महाराष्ट्रातलं फोडाफोडीचे राजकारण मला अजिबात आवडले नव्हते. लोकशाहीत strong विरोधी पक्ष असावा आणि तो मिळाला म्हणून मलाही आनंदाच झाला...दुसरं म्हणजे राजकारणाच्या पोस्ट्स मी फक्त वाचते...सहसा माझं मत लिहीत नाही..पण ही पोस्ट वाचल्यानंतर मी confuse झाले आणि मोदींनी ज्याप्रकारे खातेवाटप केले त्यावरून असं पण घडलं असू शकते असे वाटले आणि कदाचित इथे त्यावर चर्चा होऊन अजून काही समजेल या उद्देशाने post केले
ओके. अंधभक्त वयक्तिक तुन्हाळा
ओके. अंधभक्त वयक्तिक तुन्हाळा नव्हत तर जनरल मोडीभक्तांसाठी होतं. भाऊ तोसरेकरांच्या पांचट व्हिडीओज पाठवायचे. आता हे असे नवनवीन बकरे धरून गोष्टी लिहून फॉरवर्ड करत बसतात.
रच्याकने निखळ आनंद हवा असेल तर शेफाली वैद्य ह्यांच्या पोस्ट्स खालच्या कमेंट्स वाचा. भक्तगण तिथे बांगड्या फोडताहेत. अजून कुणी कुठे अस पाहिलं का
नितीश आणि चंद्राबाबू नायडू
नितीश आणि चंद्राबाबू नायडू ह्या दोघांना केंद्रातील कोणत्याही खात्यापेक्षा स्वतःच्या राज्याच्या विकास महत्वाचा वाटतो. आणि ते दोघेही केंद्र सरकारकडून करून घेतील. उलट केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
त्यातल्या त्यात आता मोदीना
त्यातल्या त्यात आता अवताराला एकट्याचा फोटो लावता येणार नाही. दोघं बाबूंचा फोटो सोबत लावावे लागतील. अवताराचा इगो हार्ट होईल.
मोक्षु, मला वाटले तुम्ही ही
मोक्षु, मला वाटले तुम्ही ही पोस्ट गमतीने शेअर केली आहे, पहा काहीपण लिहितात यासाठी.
त्यात जे लिहिले ती कपोलकल्पित कथा आहे. अशा अनेक कथा रचल्या जातात थोडे फार फॅक्ट्स जुळवून. एक तर NDA ला बहुमत असताना इतर कोणीही नेता असता तर फार फार तर मी माझ्या नावे निवडणूक लढलो आणि त्यात पक्षाच्या सीट्स एवढ्या कमी केल्या तेव्हा माझ्या ऐवजी अजून कोणी पंतप्रधान व्हा म्हणेल - अर्थात आपल्या पक्षाचाच. मोदी खुर्ची सोडणाऱ्यातले नव्हेत. मी सुद्धा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो हे मिरवण्याची संधी ते काही केल्या सोडणार नव्हतेच. मी नेहरूंपेक्षाही ग्रेट हे दाखवायला ते काय वाटेल ते करतील.
आणि एनडीएलाही बहुमत नसते २०-३० सीट्स एनडीएला कमी पडल्या असत्या तरी सगळ्यात जास्त सीट्स असणारा पक्ष म्हणुन पहिली संधी आम्हाला द्या म्हणुन लगेच राष्ट्रपतींकडे धाव घेतली असती, राष्ट्रपतींनी ती दिलीही असती आणि कायद्याने जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी तेवढा दिला असता आणि हे चाणक्य(?)गिरी करत खासदार फोडत बसले असते.
हे ऐकून पवारांच्या लक्षांत
हे ऐकून पवारांच्या लक्षांत आले की आपल्याला अंधारात ठेवण्यात आले आहे त्यांचा दिमाख खराब झाला त्यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांना फोन करून हे सांगितले की भाऊ असा प्रकार घडला आहे आणि काँग्रेस आपल्याला अंधारात ठेऊन काहीतरी कारस्थान करीत आहे>>
गुज्जु भाईची बखर.
ऐसे फारवर्ड लिखता तो फेमस
ऐसे फारवर्ड लिखता तो फेमस होता!
>>फक्त उध्दव यानाच नाही तर
>>फक्त उध्दव यानाच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही मुखमंत्री बनवन्याचे वचन फडणीसानी दिले होते. बंद दाराआड का ते माहिती नाही.
<<
आदित्य ठाकरे म्हणत आहेत? अरे वा? पोरगा जो बापाचा राजकीय वारस म्हणून मिरवतो आहे तो बाप बरोबर बोलतो आहे म्हणतो आहे म्हणजे १००% सत्य असणार. शंकाच नाही.
अहो पण २०१६ च्या निवडणुकीच्या प्रचारात हे कुणीच कसे बोलले नाही? ना उद्धवराव ना बाकी भाजपचे कोणी?
हे एक धादांत खोटे विधान आहे. युती तोडण्यासाठी शेवटच्या क्षणी शोधलेली सबब आहे.
उद्धोबांचे विधान सोडले तर बाकी काही पुरावा नाही.
पुढच्या विधानसभेला काँग्रेस आणि तुतारीवाले ह्यांना बंद दरवाजाआड किती वचने दिली जात आहेत आणि जर दुर्दैवाने ही आघाडी जिंकली तर किती वचने पाळली जात आहेत हे बघणे उद्बोधक असेल!
निखळ आनंद हवा असेल तर शेफाली
निखळ आनंद हवा असेल तर शेफाली वैद्य ह्यांच्या पोस्ट्स खालच्या कमेंट्स वाचा>> तिकडे धमाल सुरु आहे. सगळे ताई दादा, काका काकु, एकमेकांचे डोळे पुसत हुंदके देत आहेत.
तुमचं खाजवा की..
तुमचं खाजवा की..
"दिल्लीत पडद्यामागे घडलेला वेगवान घटनाक्रम" या पोस्टने कालपासून अक्षरशः उच्छाद मांडला आहे. संतोष माहुरकर यांच्या नावाने फिरत असलेली ही पोस्ट एका कपोलकल्पित घटनाक्रमाचे वर्णन आहे.
सत्तेच्या दालनामध्ये मुसाफिरी करणाऱ्या एका मित्राच्या हवाले हे सर्व लिहिले आहे ज्या पद्धतीने वर्णन केले आहे त्यावरून असे वाटते की माहूरकरांचा मित्र हा अजित दोभाल यांचा बाप असावा.
एकाच वेळी मोदी ,शहा, नड्डा ,राजनाथ सिंग, शरद पवार ,अखिलेश यादव, नितिश कुमार, चंद्राबाबू एकमेकांशी काय बोलले याची तपशीलवार माहिती या मित्राकडे आहे. इतकी पहुंच असलेला हा मित्र भारतासाठी नक्की एक ॲसेट ठरेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
मुद्दा उरतो या पोस्टला व्हायरल करणाऱ्या समर्थकांचा.या पोस्टमध्ये जे काही वर्णन केले आहे ती मोदी आणि शहा यांची चाणक्य नीती आहे असे म्हटले आहे. माहूरकरांना जर ५ जून लाच हे सर्व कळले होते तर त्यांनी ११ तारखेला ते पब्लिक डोमेन मध्ये आणले आहे.इतका उशीर का झाला असावा ? याचा विचार कोणी केला असेल असे वाटत नाही.
दोनच गोष्टींचा सारासार विचार केला तर ही सगळी धापेबाजी आहे लगेच कळून येईल..
पहिली गोष्ट म्हणजे सत्तेवर पाणी सोडण्याचे नाटक करणे.
मोदींनी आपल्या तिसऱ्या सरकारसाठी किती प्रचार केला,जीवापाड मेहनत घेतली हे आपण जाणताच. दुपारी निकाल स्थिर झाल्यानंतर एनडीएची संख्या कधीही २९० च्या खाली आली नव्हती.सरकार कोणाचे येणार हे नक्की झाले होते.
अशा वेळेस ८५०० रुपयांच्या मुद्द्यावर काँग्रेसची दाणादाण उडवायची म्हणून आणि नितिश कुमार ब्रिटिश,चंद्राबाबू यांना धाकात ठेवायचे म्हणून सत्ता स्थापन करणार नाही अशी चाल (?) ते दोघे गुज्जुभाई खेळले असतील याची सुतराम शक्यता नाही.इतके बालिश, बावळट आणि लेचेपेचे डावपेच हे दोन गुज्जुभाई खेळत नसतात.
दुसरी गोष्ट म्हणजे मोदींची पक्ष कार्यालयात येण्याची वेळ.
मोदी चार वाजता प्रदेश कार्यालयात येणार होते ते त्यांनी टाळले आणि ते रात्री साडेसात वाजता आले असे पोस्ट मध्ये लिहिले आहे.थोडे जरी डोके चालवले तरी कळेल की मोदी निकालाच्या दिवशी कधीही दुपारी पक्ष कार्यालयात पोहोचत नाहीत.सर्व निकाल लागल्यानंतर किंवा ज्यावेळी कल बदलणार नाहीत याची खात्री झाल्यावर संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास ते पक्ष कार्यालयात पोचतात. त्यामुळे चार वाजता येणार होते ते साडेसात वाजता आले याचे कारण हा पडद्याआडचा घटनाक्रम आहे ही एक सॉलिड लोणकढी ठोकून दिली आहे.
आपले समर्थक नॅरेटिव्हला किती लवकर आणि सहज बळी पडतात याचे हे धडधडीत उदाहरण आहे. आज मोदी शहा यांची चाणक्य नीती म्हणून कौतुक केले आहे. साहजिकच ते समर्थकांनी उचलून धरले. त्यांचा विश्वास हा लेख लिहिणाऱ्याने प्राप्त केला. परंतु यात कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करण्याचा आपला कमकुवतपणाही दिसून आला आहे.आपल्या विरुद्ध घटना असलेली कपोलकल्पित पोस्ट अशाच पद्धतीने व्हायरल होऊ शकते हे यावरून त्यांना कळून चुकले आहे..
ज्या पद्धतीने आपल्यापैकी अनेकांच्या मनात या पोस्टने अकारण,अनाठायी अत्यंत वेगात उत्साह निर्माण केला त्याच्या कितीतरी पट नैराश्य दुप्पट वेगात निर्माण होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
ज्या गोष्टीला कोणताही आधार नाही,पुरावा नाही त्या गोष्टीची दखल घेणे जर समर्थकांनी बंद केले नाही तर आपल्या विरुद्ध तयार होणाऱ्या नॅरेटिव्हचा सामना आपण जिंकू शकत नाही. यावरून मला दादा कोंडके यांचे गाणे आठवले..
तुमचं खाजवा की
थोडसं खाजवा की
जरासं खाजवा की
सत्य शोधायला डोकं
आनंद देवधर.
१२/०६/२०२४
संतोषाच्या पोस्टवर आंनदने
संतोषाच्या पोस्टवर आंनदने पाणी ओतले!
बाकी पोस्ट पहिल्या धारेचा गांजा होती हे वाचतानाच समजले.
मुदलात नोटबंदी, राफेल घोटाळा ते पि. एम. केअर फंड, हिंडेनबर्ग, इलेकटोरल बॉण्ड आणि पेगासस सॉफ्टवेअर इतके सगळे घोटाळे असताना विरोधी पक्षाचे सत्कार आले असते तर शेटजीना एकतर झोला घेऊन हिमालयात तरी जावे लागले असते किंवा तिहारच्या अंडा सेलची तयारी करावी लागली असती.
संतोष माहूरकर हा बहुधा वेदकुमार सरांचा दुसरा अवतार असावा. त्याशिवाय इतकी बिनडोक पोस्ट लिहिणे शक्य नाही.
राष्ट्रपतींनी ती दिलीही असती
राष्ट्रपतींनी ती दिलीही असती आणि कायद्याने जेवढा जास्त वेळ देणे शक्य आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी तेवढा दिला असता >>
राष्ट्रपती हे पद कुणी एकेकाळी प्रतिष्ठेचे होते. आधी कुणीही राष्ट्रपती भाजपसाठी इतके जीव तोडून मेहनत घ्यायचे नाहीत. कोविंद नावाच्या राष्ट्रपतीनेतर रात्री २ वाजता उठून २०१९ ला राष्ट्रपती राजवट उठवन्यासाठी सही केली होती. अगदी सकाळ व्हायचीही वाट पाहिली नव्हती. इतके ते अमित शहांच्या हाताखाली आले होते. हे सगळं पाहून राज्यपालांनी तर लाज लज्जा सगळच सोडल होतं. महाराष्ट्रातील राज्यपालाचा नंगानाच आख्या देशाने पाहिला. १२ आमदारांची यादी हरवली अस सरळ ठोकून दिलं त्य राज्यपालाने. महात्मा फुले जी सावित्रीबाई फुलेना घाण घाण बोलला, महाराष्ट्रात मारवाडी नी गुजराती लोकांमुळे पैसा आहे असही बोलून मराठी लोकांचा पालमान केला. हा थेरडा मेला की मी फटाके फोडणार आहे.
शेंडीला झटका बसला की
शेंडीला झटका बसला की डोळयांसमोर नक्षत्र चमकतात ह्याचा अनुभव घेतला की कसं वाटतं??
<< हे सगळं पाहून राज्यपालांनी
<< हे सगळं पाहून राज्यपालांनी तर लाज लज्जा सगळच सोडल होतं. महाराष्ट्रातील राज्यपालाचा नंगानाच आख्या देशाने पाहिला. १२ आमदारांची यादी हरवली अस सरळ ठोकून दिलं त्य राज्यपालाने. महात्मा फुले जी सावित्रीबाई फुलेना घाण घाण बोलला, महाराष्ट्रात मारवाडी नी गुजराती लोकांमुळे पैसा आहे असही बोलून मराठी लोकांचा पालमान केला. >>
------ कोश्यारी हा मुद्दाम असे खोडसाळ वक्तव्य करायचा. एक वेळा असे झाले असते तर अनवधानाने झाले असे समज ले असते, पण तसे नव्हते, एक ट्रेंड होता, सातत्य दिसत होते म्हणून मी धागा काढला होता.
https://www.maayboli.com/node/82712
फटाके फोडणे बाबत असहमत. कितीही वाईट विचारसरणीचा असला तरी त्याला छान पैकी जगू द्या....
<< मोदी खुर्ची सोडणाऱ्यातले
<< मोदी खुर्ची सोडणाऱ्यातले नव्हेत. मी सुद्धा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो हे मिरवण्याची संधी ते काही केल्या सोडणार नव्हतेच. मी नेहरूंपेक्षाही ग्रेट हे दाखवायला ते काय वाटेल ते करतील. >>
----- अभिनय किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असती तर मोदींना तोड नाही.
लोकशाहीवादी आहे असे बोलणे, दाखविणे, आणि प्रत्यक्ष आचरणांत आणणे हे अभिनय करण्याएव्हढे सोपे नाही.
तीन वेळा निवडून आले म्हणजे नेहरु यांची बरोबरी होत नाही. नेहरु काळ हा भारतीय लोकशाहीचा सुवर्ण काळ होता - नव्हे ते लोकशाही साठी gold standard होते. आजची परिस्थिती छान म्हणायची असेल तर रशिया आणि उ कोरियाकडे पहावे लागेल.
लोकसभा निवडणुकीनंतर 'वक्फ'
लोकसभा निवडणुकीनंतर 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण, 10 कोटींच्या निधीची तरतूद - Waqf Board Fund
https://www.etvbharat.com/amp/mr/!state/provision-of-10-crores-fund-by-m...
नेहरू काळ लोकशाहीसाठी सुवर्ण
नेहरू काळ लोकशाहीसाठी सुवर्ण काळ होता तर नेहरूंनी ७ वेळा राज्य सरकार बरकास्त का केली? खरच केली होती का हा पण अप्रचार आहे?
लोकशाही म्हणजे मोदीने
लोकशाही म्हणजे मोदीने मोदीसाठी चालवलेले मोदीचे राज्य अशी व्याख्या जगणाऱ्या साठी 2014 नंतर लोकशाही अवतरलेली आहे
>>
>>
नेहरु काळ हा भारतीय लोकशाहीचा सुवर्ण काळ होता - नव्हे ते लोकशाही साठी gold standard होते.
<<
लोकशाहीत पुस्तके, सिनेमे यावर बंदी घालणे हे लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड असेल तर नेहरु झळाळते सोने होते. त्यांनी मजरुह सुलतानपुरी या कवीला तुरुंगात डांबले. कारण ? त्याने एका कवितेत नेहरूंना "हिटलर का चेला" असे संबोधले होते. अभिव्यक्तीची कित्ती काळजी होती नेहरुजींना!
१९४८ साली नथुराम गोडसे फाशी गेल्यावर मृतदेह म्हातार्या आईवडिलांना न देता तुरुंगात जाळून टाकला. कितीही भयंकर गुन्हा असला तरी फाशी दिल्यावर गुन्हेगाराचा मृतदेह नातेवाईकांना दिला जातो. अगदी याकूब मेमन, अफजल गुरुही. कसाबच्या नातेवाईकांनी मागितले असते तर त्याचा मृतदेहही दिला गेला असता. पण नेहरुंच्य लोकशाहीच्या गोल्ड स्टँडर्ड मधे बसत नसावे!
लोकशाहीत अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एक महत्त्वाचे मूल्य समजले जाते. ही कसोटी लावायची तर गोल्ड स्टँडर्ड नेहरुंनी किती पुस्तकांवर बंदी घातली ते पहा
Wolpert’s Nine Hours to Rama
Nasiri’s Chandra Mohini
Menen’s The Ramayana
Campbell’s The Heart of India
Koestler’s The Lotus and the Robot
Bge’s Captive Kashmir
Nathuram Godse’s “My Testimony”
Russel’s Unarmed Victory
Sardanvi’s Marka-e-Somnath
Taylor’s The Dark Urge
Lawrence’s Lady Chatterley’s Lover
WTB’s What Has Religion Done for Mankind
Ravatwank’s Bhupat Singh
Frschler’s Ayesha
Menen’s Rama Retold
Hagen’s Nepal
नेहरुंनी बंदी घातलेले सिनेमे
समरटाईम
नील आकाशेर नीचे
आता आपणच ठरवा हे गोल्ड स्टँडर्ड होते की अजून काही!
नेहरु सरकारचे प्रमुख असताना
नेहरु सरकारचे प्रमुख असताना गांधींची हत्या झाली. नथुराम गोडसे हा गांधींचा मारेकरी बामण जातीचा होता. त्यामुळे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ब्राह्मण विरोधी दंगली झाल्या. १९८४ च्या शीख विरोधी दंगलींसारख्याच. इथेही अनेक काँग्रेसी नेते जातीने ह्या दंगलींचे नेतृत्व करत होते. राजकीय वजन वापरून केरोसिनचे डबे मिळवणे, ते लोकांना वाटणे.
अनेक ब्राह्मण मारले गेले, अनेकांच्या मालमत्ता लुटल्या, घरे, पिके जाळली. अनेक ब्राह्मण कुटुंबे आपले पिढीजात घर, गाव सोडून परागंदा होऊन मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. म्हात्मा गांधी की जय अशा घोषणा देत असंख्य गांधीवादी विचारवंत जागोजागी बामण जातीच्या लोकांवर तुटून पडले!
ह्या दंगलींची चौकशी, खटला, शिक्षा असे काहीही झाले नाही. (नंतर राजीव गांधींनी मांडलेला महान विचार "जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आसपासची जमीन हादरतेच" हा नेहरुंना आधीच मान्य असावा!)
राज्याने ह्यात काही लक्ष घातले नाही तर केंद्र सरकारने लक्ष देणे आवश्यक होते पण लोकशाहीच्या गोल्ड स्टँडर्डमधे बामन जातीला हिणकस समजले जात असावे बहुतेक! काँग्रेसने बामणांची अग्निपरीक्षा घेतली आणि ते त्यात ठार नापास झाले!
Shendenakshtra, दुसरी बाजूही
Shendenakshtra, दुसरी बाजूही मांडल्याबद्दल धन्यवाद.
शेंडे नक्षत्र, ब्राम्हणांसोबत

Pages