<< सत्ताधारी आणि विरोधक यांच्या संख्येमध्ये फारसा फरक नाही आहे, गेल्यावेळी संख्याच इतकी कमी होती की विरोधकांचाआवाजच दबून जायचा. >>
------- १९८४ मधे २२९ जागांवर निवडणूका लढविल्या, केवळ दोन खासदार ( ७ % मत) निवडून आले होते...
पुढे रामाचे नाव घेत टक्केवारी वाढत गेली... ७ % ( १९८४) वरुन ३८ % (२०१९ ) पर्यंत मतांची टक्केवारी वाढली. हे कसे शक्य झाले? गुजरात मॉडेलचे विकासाचे सर्व आकडे बोगस आहेत. केवळ पाकिस्तान, हिंदू-मुसलमान, गांधी/ नेहरु यांच्या नावाने खोटी बदनामी, ठिकठिकाणी दंगली घडविणे आणि बहुसंख्यांना असुरक्षित ठेवणे यामुळे ७ वरुन ३८ % वर गेले.
आता खासदार संख्येत फरक कमी आहे तर तो वाढविण्यासाठी काय करतील ? वरिल पैकी सर्व काही किंवा अजून एक निच्चांक.... कारण तेव्हढेच त्यांना करता येते.
या निवडणुकीतील महाराष्ट्रातील एका प्रकाराबाबत.
राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. अनेक मतदारसंघांत अपक्षांना तुतारीसारखे पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं आणि केवळ त्या चिन्हामुळे त्या उमेदवारांना लक्षणीय मतं मिळाली.
१ अहमदनर ४४५९७,
२ बीड ५४८५०
३, दिंडोरी १०३६३२ - इथे राष्ट्रवादी च्या उमेदवारासारखंच नाव असलेला उमेदवार शोधून आणला होता राकॉचे भास्कर भागरे - भागरे सर म्हणून ओळखले जातात. अपक्ष बाबु सदू भागरे सर .
४. रावेर ४३९८२
५ सातारा ३७०६२
६. भिवंडी २४६२५
७ शिरूर २८३३०
८ बारामती १४९१७
यात सातारा वगळता अन्यत्र राकॉ शरद पवारचे उमेदवार जिंकले. सातार्यात भाजपचे उदयनराजे भोसले ३२७७१ मतांनी जिंकले.
प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावासारखाच नाव असलेला माणूस शोधून उभा करणे हे प्रकार आधीही होत. रायगड मध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार अनंत गीते होते. तिथे दोन अपक्ष अनंत गीते उभे राहिले.
रत्नागिरीत शिवसेना उबाठाचे उमेदवार विनायक राऊत होते. तिथे एका अपक्ष विनायक राऊतना १५८२६ मते पडलीत. दोन्ही ठिकाणी निकालात फरक पडला नसता.
ईशान्य मुंबईत दोन अपक्ष संजय पाटील उभे होते.
दक्षिण मुंबईत अपक्ष अरविंद सावंत.
.@रघू आचार्य - हे म्हणजे उलटच झालं!
इतके दिवस जेव्हा लोक विरोध करत नव्हते, तेव्हाही तशा स्पष्ट पोस्टस लिहिल्या, जे चूक वाटलं ते चूक आहे असं लिहिलं..
मला पोलिटिकली करेक्ट लिहायला येत नाही, त्यामुळे दोन्ही बा जू ना मी शत्रू आहे ह्याची खात्री पटते. विरोधी पक्षाला वाटलं तर हरकत नाही, मित्र पक्षांनाही तसं वाटायला लावणं - now that's a skill!
( बावळट स्माइली आहे का एखादा!)
काही का असेना, पटो अथवा ना पटो, जर समाजविघातक नसेल तर व्यक्त होऊ दिले पाहिजे.
इथे असे झालेय कि तुम्ही काही जणांकडून प्रतिसाद तपासून मग लिहिला पाहिजे अशा अपेक्षा आहेत. तसे नसेल तर ट्रोलिंग सुरू होते. किंवा ड्युआयडी वापरून लाथाळ्या.
लोकशाहीवरच्या नितांत श्रद्धेपोटी होतं हे असं
मग या एकांगी चर्चेत पडावसं वाटत नाही.
आपल्या वर टीका सोडा, शब्द, वेलांटी, काना मात्रा जुळला नाही कि आधीच दानवीकरण केलेल्या गोटात त्याला ढकलायचे.
हे तंत्र सामान्य मनुष्य वापरत नाही. कधी कधी घमासान होणं हे नॉर्मल असण्याचे लक्षण आहे. पण नेहमीच ठरवून तेच तेच हथकंडे वापरणाऱ्यांना सिरीयसली घेऊ नका. गल्लीतल्या गुंडांना इग्नोर करता ना? इतर कुणी चूक दाखवली आणि तुम्हाला डिलिट करावेसे वाटले तर समजण्या सारखे आहे.
Sandeep Manudhane
@sandeep_PT
ECI and ELECTION OUTCOME
Having micro-observed the ECI's functioning for many months now, and having written constantly on it, I have absolutely no doubt in my mind that had the ECI been honest, prepared a shorter schedule, abided by Model Code (rule of law) and stayed neutral totally towards one and all, the BJP would not have crossed 190 at all. Yes, 190 max.
सरयू नदी में स्नान करने के बाद सीधे रामलला के दर्शन करने जाएं, अयोध्या में कुछ भी खरीदारी करने की आवश्यकता नहीं है, प्रसाद भी अपने घर से लेकर जाएं, वहां चढ़ाने के बाद सीधे घर वापस आ जाएं, राम द्रोहियों को भी एहसास होना चाहिए कि उन्होंने कितना बड़ा अपराध किया है।
अयोध्या में दुकानदारों से कुछ भी खरीदना इन रामद्रोहियों को मजबूत बनाने के समान है।
--
खूप खोल जखम झाली आहे. पूर्वी बॉयकॉट मुस्लिम्स करायचे. इथले बहुतांश दुकानदार तर हिंदूच आहेत. त्यांच्यावरही बहिष्कार.
फुरोगामी आयडीचा अयोध्या राम्मंदिराबद्दलचा धागा मला दिसत नाही. त्यांनी तिथे शेकडो करोडची इकॉनॉमी डेव्हलप झाली असं लिहिलं होतं. स्क्रोलने केलेली अयोध्येतल्या विकासामुळे सामान्य लोकांच्या वाताहतीची स्टोरी तिथे देता आली असती.
डिलीट केली त्याने. वर तोच मजकूर मी कॉपी पेस्ट केला आहे.
https://x.com/ChandanSharmaG/status/1798640036478701948
मैंने आज माना कि मेरी भावनाओं का कोई कद्र नहीं है लेकिन मैं जन भावनाओं का कद्र करता हूं, इसलिए जो अयोध्या के दुकानदारों के ऊपर मैंने पोस्ट डाला था उसे डिलीट कर दिया है, इसका मतलब यह मत समझना कि मैं डर गया हूं या घबरा गया हूं।
कांग्रेसी चमचे और गुलामों तुम्हें पहले भी औकात बताया हूं और आगे भी बताते रहूंगा, मैं कोई भाजपा आईटी सेल का सदस्य नहीं हूं कि मुझे हेड क्वाटर में जवाब देना होगा
As election campaigns go, this one was as reductive as it gets. Modi said, in paraphrase: 'I am the savior and the Lord'. And the electorate replied, 'No you are not', and gave him an unmissable reminder of his fallibility, his mortality.
The neatest, most accurate, summation of this result comes from the always excellent Ravish Kumar who, in a video on the outcome, said (in my freehand translation):
The elections did not give Modi a mandate – it gave the country an Opposition.
https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-rahul-gandhi-2024-lok-s...
"The TMC has surrendered before vote bank politics in Bengal, where you cannot take the name of Shri Ram and neither can celebrate Ram Navami. The Hindus have been turned into second-class citizens in Bengal under the TMC rule," he said.
his time the Congress would get fewer seats than the age of its Shehzada (Rahul Gandhi)."
Last week, the Prime Minister had said that in the upcoming Lok Sabha elections, the Congress's tally will be at an "all-time low".
<< सत्ताधारी आणि विरोधक

उदय माफ करा काल न राहवून तो
उदय माफ करा काल न राहवून तो एक ड्युआयडी तुमचा आहे का असे विचारले होते.
या निवडणुकीतील महाराष्ट्रातील
या निवडणुकीतील महाराष्ट्रातील एका प्रकाराबाबत.
राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. अनेक मतदारसंघांत अपक्षांना तुतारीसारखे पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं आणि केवळ त्या चिन्हामुळे त्या उमेदवारांना लक्षणीय मतं मिळाली.
१ अहमदनर ४४५९७,
२ बीड ५४८५०
३, दिंडोरी १०३६३२ - इथे राष्ट्रवादी च्या उमेदवारासारखंच नाव असलेला उमेदवार शोधून आणला होता राकॉचे भास्कर भागरे - भागरे सर म्हणून ओळखले जातात. अपक्ष बाबु सदू भागरे सर .
४. रावेर ४३९८२
५ सातारा ३७०६२
६. भिवंडी २४६२५
७ शिरूर २८३३०
८ बारामती १४९१७
यात सातारा वगळता अन्यत्र राकॉ शरद पवारचे उमेदवार जिंकले. सातार्यात भाजपचे उदयनराजे भोसले ३२७७१ मतांनी जिंकले.
प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावासारखाच नाव असलेला माणूस शोधून उभा करणे हे प्रकार आधीही होत. रायगड मध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार अनंत गीते होते. तिथे दोन अपक्ष अनंत गीते उभे राहिले.
रत्नागिरीत शिवसेना उबाठाचे उमेदवार विनायक राऊत होते. तिथे एका अपक्ष विनायक राऊतना १५८२६ मते पडलीत. दोन्ही ठिकाणी निकालात फरक पडला नसता.
ईशान्य मुंबईत दोन अपक्ष संजय पाटील उभे होते.
दक्षिण मुंबईत अपक्ष अरविंद सावंत.
२०१४ मध्येही मोदी दडपशाही
२०१४ मध्येही मोदी दडपशाही करतील का? करू शकतील का? आपल्या व्यवस्थेत तेवढे चेक्स & बॅलन्सेस आहेत का अशी चर्चा झाली होती.
राहुल सभा घेतो तिथे उमेदवार
राहुल सभा घेतो तिथे उमेदवार पडतात असे भक्त खिजवत असत. मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या , त्यापैकि फक्त 2 ठिकाणचे उमेदवार जिंकले, जे जिंकलेच असते.
https://www.aajtak.in
https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/rashtriya-...
NDA को 400 सीटें नहीं मिलने पर राष्ट्रीय हिंदू परिषद के अध्यक्ष ने TV तोड़ा, फिर आग लगाई
रघू आचार्य - मी त्या पोस्ट
.@रघू आचार्य - हे म्हणजे उलटच झालं!
इतके दिवस जेव्हा लोक विरोध करत नव्हते, तेव्हाही तशा स्पष्ट पोस्टस लिहिल्या, जे चूक वाटलं ते चूक आहे असं लिहिलं..
मला पोलिटिकली करेक्ट लिहायला येत नाही, त्यामुळे दोन्ही बा जू ना मी शत्रू आहे ह्याची खात्री पटते. विरोधी पक्षाला वाटलं तर हरकत नाही, मित्र पक्षांनाही तसं वाटायला लावणं - now that's a skill!
( बावळट स्माइली आहे का एखादा!)
काही का असेना, पटो अथवा ना
काही का असेना, पटो अथवा ना पटो, जर समाजविघातक नसेल तर व्यक्त होऊ दिले पाहिजे.
इथे असे झालेय कि तुम्ही काही जणांकडून प्रतिसाद तपासून मग लिहिला पाहिजे अशा अपेक्षा आहेत. तसे नसेल तर ट्रोलिंग सुरू होते. किंवा ड्युआयडी वापरून लाथाळ्या.
लोकशाहीवरच्या नितांत श्रद्धेपोटी होतं हे असं
मग या एकांगी चर्चेत पडावसं वाटत नाही.
आपल्या वर टीका सोडा, शब्द, वेलांटी, काना मात्रा जुळला नाही कि आधीच दानवीकरण केलेल्या गोटात त्याला ढकलायचे.
हे तंत्र सामान्य मनुष्य वापरत नाही. कधी कधी घमासान होणं हे नॉर्मल असण्याचे लक्षण आहे. पण नेहमीच ठरवून तेच तेच हथकंडे वापरणाऱ्यांना सिरीयसली घेऊ नका. गल्लीतल्या गुंडांना इग्नोर करता ना? इतर कुणी चूक दाखवली आणि तुम्हाला डिलिट करावेसे वाटले तर समजण्या सारखे आहे.
Sandeep Manudhane
Sandeep Manudhane
@sandeep_PT
ECI and ELECTION OUTCOME
Having micro-observed the ECI's functioning for many months now, and having written constantly on it, I have absolutely no doubt in my mind that had the ECI been honest, prepared a shorter schedule, abided by Model Code (rule of law) and stayed neutral totally towards one and all, the BJP would not have crossed 190 at all. Yes, 190 max.
So Rajiv Kumar did his job rather too well.
सहमत
https://x.com/ChandanSharmaG
https://x.com/ChandanSharmaG/status/1798551985064698142
अयोध्या में प्रभु श्री राम के दर्शन करने वाले सभी भक्तों से विनम्र निवेदन है।
सरयू नदी में स्नान करने के बाद सीधे रामलला के दर्शन करने जाएं, अयोध्या में कुछ भी खरीदारी करने की आवश्यकता नहीं है, प्रसाद भी अपने घर से लेकर जाएं, वहां चढ़ाने के बाद सीधे घर वापस आ जाएं, राम द्रोहियों को भी एहसास होना चाहिए कि उन्होंने कितना बड़ा अपराध किया है।
अयोध्या में दुकानदारों से कुछ भी खरीदना इन रामद्रोहियों को मजबूत बनाने के समान है।
--
खूप खोल जखम झाली आहे. पूर्वी बॉयकॉट मुस्लिम्स करायचे. इथले बहुतांश दुकानदार तर हिंदूच आहेत. त्यांच्यावरही बहिष्कार.
फुरोगामी आयडीचा अयोध्या राम्मंदिराबद्दलचा धागा मला दिसत नाही. त्यांनी तिथे शेकडो करोडची इकॉनॉमी डेव्हलप झाली असं लिहिलं होतं. स्क्रोलने केलेली अयोध्येतल्या विकासामुळे सामान्य लोकांच्या वाताहतीची स्टोरी तिथे देता आली असती.
भरत, तुम्ही दिलेली लिंक उघडत
भरत, तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही.
डिलीट केली त्याने. वर तोच
डिलीट केली त्याने. वर तोच मजकूर मी कॉपी पेस्ट केला आहे.
https://x.com/ChandanSharmaG/status/1798640036478701948
मैंने आज माना कि मेरी भावनाओं का कोई कद्र नहीं है लेकिन मैं जन भावनाओं का कद्र करता हूं, इसलिए जो अयोध्या के दुकानदारों के ऊपर मैंने पोस्ट डाला था उसे डिलीट कर दिया है, इसका मतलब यह मत समझना कि मैं डर गया हूं या घबरा गया हूं।
कांग्रेसी चमचे और गुलामों तुम्हें पहले भी औकात बताया हूं और आगे भी बताते रहूंगा, मैं कोई भाजपा आईटी सेल का सदस्य नहीं हूं कि मुझे हेड क्वाटर में जवाब देना होगा
Ok, ती वरची पोस्ट आज
Ok, ती वरची पोस्ट आज नातेवाईकग्रुप वर आली होती. अयोध्येतील दुकानदारांकडून काही खरेदी करू नका वगैरे.
देवा!
देवा!
As election campaigns go,
As election campaigns go, this one was as reductive as it gets. Modi said, in paraphrase: 'I am the savior and the Lord'. And the electorate replied, 'No you are not', and gave him an unmissable reminder of his fallibility, his mortality.
The neatest, most accurate, summation of this result comes from the always excellent Ravish Kumar who, in a video on the outcome, said (in my freehand translation):
The elections did not give Modi a mandate – it gave the country an Opposition.
--------------प्रेम पणीकर ब्लॉग
धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांची
धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांची पुढची चाल काय असेल हे बिचाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसेल. गरीब आणि कष्टकऱ्यांचा बळी जातो नेहमी.
अयोध्या मंदिरासाठी कित्येक
अयोध्या मंदिरासाठी कित्येक देवळं, दुकानं आणि घरं तोडली गेली/हटवली गेली. त्या सर्वांनी का मत द्यावं मोदीला?
धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांची
धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांची पुढची चाल काय असेल हे बिचाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसेल>>>
"मौसम बिघडनेवाला है. खुर्सीकी पेटी बांध लीजिये."
भरत यांच्याशी सहमत आहे. राइज
भरत यांच्याशी सहमत आहे
पोस्ट चुकीची वा टल्यास डिलिट करा अॅडमिन.
सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास
सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केल्यावर ही अफुची गोळी घेतली नाही तरी चालेल ह्या मतापरेन्त आले आहे.
कार्ल मार्क्स द्रष्टा होता.
दुकानदारांकडून काही खरेदी करू
दुकानदारांकडून काही खरेदी करू नका वगैरे.
<<
फार बरं होईल. लोकल लोकांना हाकलून स्पेशल प्रांतातल्या लोकांना दुकानं हॉटेलं दिली आहेत.
हीच ती " Vocal for Local "
हीच ती " Vocal for Local " पॉलिसी.
https://twitter.com
https://twitter.com/Rautparody61/status/1798687694735970619?t=7vlokcwJoo...
कंगना च्या कानाखाली?
अलीकडच्या काळातील पूर्ण जगावर
.
https://twitter.com
https://twitter.com/therantinggola/status/1798712057162084450?t=mcMTI1sM...
थप्पड खा लिया पॉ पॉ
चट देनी मार देली खीचके तमाचा…
चट देनी मार देली खीचके तमाचा….
विरोधी पक्ष नेता कोणाला करावं
विरोधी पक्ष नेता कोणाला करावं असं वाटतं?
https://www.ndtv.com/india
https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-rahul-gandhi-2024-lok-s...
"The TMC has surrendered before vote bank politics in Bengal, where you cannot take the name of Shri Ram and neither can celebrate Ram Navami. The Hindus have been turned into second-class citizens in Bengal under the TMC rule," he said.
his time the Congress would get fewer seats than the age of its Shehzada (Rahul Gandhi)."
Last week, the Prime Minister had said that in the upcoming Lok Sabha elections, the Congress's tally will be at an "all-time low".
या बाईही अयोध्येतील
या बाईही अयोध्येतील व्यावसायिकांवर बहिष्कार घाला म्हणताहेत
https://x.com/JyotiDevSpeaks/status/1798738777051140127
अयोध्येतून निवडून आलेला सपाचा उमेदवार दलित आहे याने हिंदुत्ववाद्यांचा राग आणखी उफाळून आला असेल.
अॅक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता म्हणतात की दलित, खालच्या जातीचे फार कमी लोक देवळात जातात.
त्यातच तो भजपाचा उमेदवार
त्यातच तो भजपाचा उमेदवार म्हणत होता की ४०० आले तर संविधान बदलू.
Pages